Shital GK

@shitalgk


सरळसेवा भरती व MPSC साठी उपयुक्त GK आणि परीक्षांची UPDATE..

Shital GK

23 Oct, 03:39


कमी पदांच्या जाहिरातीमुळे MPSC विरोधात नाराजी...🔥🔥

Shital GK

23 Oct, 03:36


महाविकास आघाडी फॉर्म्युला

✔️काँग्रेस - 105

✔️शिवसेना (उबाठा) - 90-95

✔️राष्ट्रवादी (शप) - 80-85

➡️एकूण 275-280 जागा लढवणार

Shital GK

22 Oct, 22:40


Good Morning All

Shital GK

22 Oct, 18:11


Good Night All

Shital GK

22 Oct, 12:26


20 नोव्हेंबर महाराष्ट्र विधानसभा 🔥🔥🔥🔥

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024


❤️महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा
◾️एकूण जिल्हे : 36
◾️एकूण मतदारसंघ : 288
◾️सर्वसाधारण मतदारसंघ : 234
◾️SC मतदारसंघ :29
◾️ST मतदारसंघ : 25
◾️मतदान केंद्र : 1 लाख 183
◾️एकूण मतदार : 9 कोटी 63 लाख
◾️पुरुष मतदार : 4 कोटी 97 लाख
◾️महिला मतदार : 4 कोटी 66 लाख
◾️तृतीयपंथीय मतदार :5997
◾️नवीन मतदार : 20 लाख 93 हजार
तरुण मतदार : ️1.85 कोटी
◾️एकूण मतदान केंद्रे - 1,00186
◾️शहरी केंद्रे - 42602
◾️ग्रामीण केंद्र - 57558
◾️Pwd Managed बूथ - 299
◾️महिला Managed बूथ - 388

Shital GK

22 Oct, 12:07


भारतात पाण्यावर धावणार रेल्वेगाडी

Shital GK

22 Oct, 07:31


" घर घर संविधान" राबवणारे   भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र....

Shital GK

22 Oct, 07:28


2024 SASTRA रामानुजन पुरस्कार

2024 SASTRA रामानुजन पुरस्कार जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जॉर्जिया टेक), USA चे डॉ. अलेक्झांडर डन यांना प्रदान केला जाईल.

हे वार्षिक $10,000 पारितोषिक 32 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नसलेल्या व्यक्तींनी रामानुजनच्या प्रभावाखाली असलेल्या गणिताच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट योगदानासाठी आहे. रामानुजन यांनी 32 वर्षांच्या छोट्या आयुष्यात खूप काही साध्य केल्यामुळे ही वयोमर्यादा 32 इतकी ठेवण्यात आली आहे.

दक्षिण भारतातील कुंभकोणम (रामानुजन यांचे मूळ गाव) येथील SASTRA युनिव्हर्सिटीच्या श्रीनिवास रामानुजन केंद्रात 20-22 डिसेंबर 2024 दरम्यान संख्या सिद्धांतावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान केला जाईल.

Shital GK

22 Oct, 04:29


उडान योजना..✈️✈️✈️

👉21 ऑक्टोबर 2016 ला सुरू झाली होती.
🔥

Shital GK

22 Oct, 02:07


Good Morning All

Shital GK

21 Oct, 15:53


Good Night All

Shital GK

21 Oct, 14:33


❇️ ईशा अंबानी यांना हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयरचा किताब मिळाला आहे.
▪️ख्यातनाम इंटिरियर डिझायनर आणि उद्योजिका गौरी खान यांच्या हस्ते ईशा अंबानीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Shital GK

21 Oct, 06:07


समाजकल्याण ची दीड वर्षापासून परीक्षाच नाही

एमपीएससी ची दिरंगाई, तब्बल बारा वर्षानंतर पदभरती

सहायक आयुक्त गट-अ
समाकल्याण विभाग तारीख लवकरच जाहीर होणार 🔥

Shital GK

21 Oct, 03:34


राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पुणे महापालिकेला तृतीय क्रमांक

दिल्लीत विज्ञान भवन येथे २२ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण
..🔥

Shital GK

21 Oct, 01:07


Good Morning All

Shital GK

20 Oct, 06:41


सहायक आयुक्त गट-अ समाजकल्याण विभाग चाळणी परीक्षा घेण्याचा आयोगाला विसर 😳🔥

2,712

subscribers

2,952

photos

42

videos