FORENSIC AARTI BIROLE @forensic_aarti Channel on Telegram

FORENSIC AARTI BIROLE

@forensic_aarti


📚🚨फॉरेन्सिक हब 🚨📚
📝 DPSI पदासाठी मुख्य विषय फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन विषयाची तयारी.
टेस्ट सिरीज/झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि
रोज रात्री 10 वा. : 10 प्रश्न क्विझ मार्फत
संपर्क :8329222614
🔗You tube
https://youtube.com/@ForensicHub

FORENSIC AARTI BIROLE (Marathi)

फॉरेन्सिक हब चॅनलचा हिरो आरती बिरोळे यांच्याच्या मार्गदर्शनाखाली डिप्सी परीक्षेत सफळता साधण्यासाठी विशेषत फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन विषयाच्या तयारीसाठी तयार झालेल्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करण्यास वापरला जातो. या चॅनलवर रोज रात्री 10 वाजता 10 प्रश्नांची क्विझ चालू ठेवली जाते. तसेच या चॅनलवर किती प्रमाणे माहिती दिली जाते किंवा मागवायला जाते हे सर्वच विचारा विचारण्यात येतात. तुम्हाला विद्यानिर्मितीच्या क्षेत्रात तज्ज्ञता घटवू इच्छित असतात तर ह्या चॅनलला फॉलो करण्याची फरमायशी असू शकते. फॉरेन्सिक हब चॅनलवर क्विझ सोडवल्याने वैयक्तिक वैयक्तिक मार्गदर्शन मिळतो आणि स्वत: चा वर्कलोडसाठी शोधायला मदत मिळते. तसेच, या चॅनलवर संपर्क साधण्याची सुविधा दिलेली आहे ज्यामुळे तुम्हाला आपले प्रश्न सुरूवात करण्यास मदत होईल. या चॅनलवर या चॅनलवर फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिन विषयाच्या तज्ज्ञांकडून मदत मिळेल. आपले फॉरेन्सिक सायन्स विषयाचे उजागर करण्याचा हा अद्वितीय संधिक्षेत्र आपल्याला शोधायला मदत करू शकतो.

FORENSIC AARTI BIROLE

17 Nov, 02:03


 
◾️यश हे नियमित प्रयत्नांनाच येत असते.
◾️"Slow but Steady Efforts Results in Victory.

# शुभ सकाळ 🌻🍀🌻
#Goodmorning🌸🌼
#aartibirole 🧘‍♀🚴‍♀🆎
#forensichub📚📚

⭕️अलर्ट⭕️:मुख्य परीक्षा : 4️⃣2️⃣दिवस

FORENSIC AARTI BIROLE

14 Nov, 03:22


 # शुभ सकाळ 🌻🍀🌻
#Goodmorning🌸🌼
#aartibirole 🧘‍♀🚴‍♀🆎
#forensichub📚📚

⭕️अलर्ट⭕️:मुख्य परीक्षा : 4️⃣5️⃣दिवस

FORENSIC AARTI BIROLE

13 Nov, 03:11


 # शुभ सकाळ 🌻🍀🌻
#Goodmorning🌸🌼
#aartibirole 🧘‍♀🚴‍♀🆎
#forensichub📚📚

⭕️अलर्ट⭕️:मुख्य परीक्षा : 4️⃣6️⃣दिवस

FORENSIC AARTI BIROLE

12 Nov, 17:07


शुभ रात्री

🔥🔥Dream M.P.A.🔥🔥

FORENSIC AARTI BIROLE

12 Nov, 16:46


💠सर्व प्रश्न व्यवस्थित वाचून काढत जा.
💠रोजचे प्रश्न रोजच सोडवा.
💠रोजच्या प्रश्नांचं रोज स्वतः विश्लेषण करा.
💠मागचे प्रश्न / नवीन प्रश्न revise करत रहा.
💠 आपल्या चॅनल ची लिंक शेअर करत रहा.

💠 प्रतिसाद म्हणून लाईक नक्की करत चला.

⭕️अलर्ट⭕️:मुख्य परीक्षा :4️⃣6️⃣दिवस

      सर्वांना 🌸🌼
             शुभ रात्री..🌸🌼

     

FORENSIC AARTI BIROLE

12 Nov, 07:40


नवे पर्व...!!🔥

डिजिटल सर्व..!!🔥



#DPSI
#Newbatch
#aartibirole🆎

FORENSIC AARTI BIROLE

12 Nov, 06:54


सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी भारताचे 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.💐💐💐

➤ Join 👉 :- @forensic_aarti

FORENSIC AARTI BIROLE

10 Nov, 16:01


🔰आपल्याकडे वेळ किती शिल्लक आहे याचा विचार करण्यापेक्षा आपण "शिल्लक वेळेचे नियोजन" कसे करू शकतो यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

शुभ रात्री

FORENSIC AARTI BIROLE

09 Nov, 15:57


💠सर्व प्रश्न व्यवस्थित वाचून काढत जा.
💠रोजचे प्रश्न रोजच सोडवा.
💠रोजच्या प्रश्नांचं रोज स्वतः विश्लेषण करा.
💠मागचे प्रश्न / नवीन प्रश्न revise करत रहा.
💠 आपल्या चॅनल ची लिंक शेअर करत रहा.

💠 प्रतिसाद म्हणून लाईक नक्की करत चला.

⭕️अलर्ट⭕️:मुख्य परीक्षा : 4️⃣7️⃣दिवस

      सर्वांना 🌸🌼
             शुभ रात्री..🌸🌼

     
🔴🟠🟡🟢

🏵आजची  क्विझ कशी वाटली ते

    @Forensichub वर नक्की सांगा

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 17:18


🔴🟡🟢

👉या प्रश्नात पहिल्या वाक्यात(अ)पोटॅशियम क्लोरेट दिले आहे
      
त्या ठिकाणी पोटॅशियम नायट्रेट आहे.


     

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:50


👉दर्जा 🔥🔥

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:49


💥काल प्राप्त झालेल्या काही निवडक प्रतिक्रिया 🔥🔥

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


❇️आजचे नव्या स्वरूपातील प्रश्न कसे वाटले तथापि दर्जा कसा होता ते खालील दिलेल्या 🆔 वर नक्की कळवा.

        👉
@Forensichub

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


🔴🟡🟢


💠खाली दिलेल्या स्फोटक आणि त्यांतील घटक यांबाबतची विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा.

🔰अ)ब्लॅक पावडर या स्फोटकामध्ये पोटॅशियम क्लोरेट,सल्फर,आणि चारकोल असतो.

🔰ब)डायनामाईट मध्ये सर्वात महत्वाचा घटक आरडीएक्स असते.

🔰क)हाताने फेकण्यात येणाऱ्या बॉम्ब मध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फर हे महत्वपूर्ण घटक असतात.

🔘पर्याय 1◻️विधान अ आणि ब

🔘पर्याय 2◻️विधान अ आणि क

🔘पर्याय 3◻️विधान ब आणि क

🔘पर्याय 4◻️विधान अ, ब आणि क

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


🔴🟡🟢

खाली दिलेल्या चार वाक्यांत प्रत्येक एक व्यक्तीच्या  कार्याचे विवरण दिलेले आहे त्यावरून त्या प्रत्येक व्यक्तीचे कार्यानुसार नाव ओळखा आणि त्यांच्या योग्य क्रमाचा पर्याय शोधून काढा

🔰अ)बंगाल प्रांतात हुबळी जिल्ह्यात जिल्हाधिकारी या पदावर असताना अशिक्षित लोकांचे ठसे करारावर नोंदवण्यास सुरुवात केली.

🔰ब)अनेक वर्ष ठशांवरील रेषा आणि रेषेचे गुणवैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून दोन मूलभूत तत्वे शोधून काढले; ते म्हणजे व्यक्तीसापेक्षता आणि स्थायित्व होय.

🔰क) यांच्याच प्रयत्नाने भारतामध्ये १२ जून १८९७ रोजी जगातील पहिले अंगुलीमुद्रा केंद्र
कोलकाता येथे स्थापन झाले.

🔰ड) फिंगरप्रिंट रेकॉर्डचा उपयोग गुन्हेगारास ओळखण्यासाठी होतो असे प्रतिपादन

🔘पर्याय◽️ 1

अ-फ्रान्सिस गाल्टेन    ब-सर विल्यम हर्शल 

क-सर ई आर हेन्री       ड-जुआन वुसेटीक

🔘पर्याय◽️ 2

अ-सर विल्यम हर्शल     ब-सर ई. आर. हेन्री

क-फ्रान्सिस गाल्टेन     ड-जुआन वुसेटीक

🔘पर्याय◽️3

अ-सर विल्यम हर्शल           ब-फ्रान्सिस गाल्टेन
       
क-सर ई.आर. हेन्री            ड-जुआन वुसेटीक

🔘पर्याय◽️4

अ-फ्रान्सिस गाल्टेन    ब-सर विल्यम हर्शल

क-जुआन वुसेटिक     ड-सर ई आर हेन्री

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


🔴🟡🟢


🔰अ)बालहत्या किंवा गर्भपात म्हणजेच १ वर्षाखालील बालकाची कायदेशीर केलेली हत्या होय.

🔰ब)बेकायदेशीर गर्भपात करतानाचा गुन्हा जर उघडकीस आला आणि गुन्हा सिद्ध झाला तर गर्भपात करणारी व्यक्ती दोषी ठरते;गर्भपात करुन घेणारी स्त्री नव्हे.

💠वरील दिलेल्या विधानांतून योग्य पर्याय शोधा.

🔘पर्याय 1◻️फक्त विधान अ

🔘पर्याय 2◻️फक्त विधान ब

🔘पर्याय 3◻️विधान अ आणि ब दोन्ही नाही.

🔘पर्याय 4◻️विधान अ आणि विधान ब
     

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


🔴🟠🟡🟢

💠 सेमटेक्स या स्फोटकाबद्दलची खालील विधाने पडताळून पहा आणि योग्य पर्यायाची निवड करा.

🔰अ) अत्यंत शक्तिशाली असणारे हे एक प्लास्टिक स्फोटक असून ते PETN आणि RDX यांच्या मिश्रणातून बनले आहे.

🔰ब)या स्फोटकाचे नामकरण चेक प्रजासत्ताकच्या "सेमटिन"या उपनगराच्या नावावरून करण्यात आलेले आहे.

🔘पर्याय 1◻️विधान अ योग्य.

🔘पर्याय 2◻️विधान ब योग्य.

🔘पर्याय 3◻️विधान अ आणि ब योग्य.

🔘पर्याय 4◻️विधान अ आणि ब योग्य नाहीत.
     

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


🔴🟡🟢


संगणक अधिनियम २००० मधील महत्वाची प्रकरणे आणि त्यांचे अनुक्रमांक यांच्या सुयोग्य जोड्या जुळवा.

🌸प्रकरणाचे नाव🌸 🌼प्रकरण क्रमांक🌼

🔰अ)ई- गव्हर्नन्स १)नऊ

🔰ब)अपराध. २)तीन

🔰क)शास्ती आणि. ३)सहा
अभिनिर्णय

🔰ड)प्रमाणपत्र देणाऱ्या ४)अकरा
प्राधिकरणाचे विनियमन


🔘पर्याय 1◻️अ-२     ब-४     क-१      ड-३

🔘पर्याय 2◻️अ-३     ब-४     क-२     ड-१

🔘पर्याय 3◻️अ -२    ब-३     क-१      ड-४

🔘पर्याय 4◻️अ-२     ब-३     क-४      ड-१

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


🔴🟠🟡🟢

🔰अ) वयाची निश्चिती ही केवळ बळीत(Victim)व्यक्तीचीच केली जात नाही तर कधी कधी अपराध करणाऱ्याची देखील कधी कधी वय निश्चिती केली जाते

🔰ब)बलात्कार करणारा युवक अथवा अन्य गंभीर गुन्हा करणारा युवक हा स्वतःचे वय १८ पेक्षा कमी दाखवून स्वतःचा बचाव करू शकतो आणि त्यासाठी जन्मदाखला हा पुरावा म्हणून सादर करू शकतो.

❇️वरील दिलेली विधाने व्यवस्थित वाचून त्यातून योग्य असा पर्याय निवडा.

🔘पर्याय 1◻️विधान अ योग्य आहे ब नाही

🔘पर्याय 2◻️विधान ब योग्य आहे अ नाही

🔘पर्याय 3◻️दोन्ही विधाने योग्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य कारण आहे.

🔘पर्याय 4◻️दोन्ही विधाने योग्य आहेत परंतु विधान ब हे विधान अ चे योग्य कारण नाही.

FORENSIC AARTI BIROLE

29 Oct, 16:10


🔴🟡🟢


🔰एल.एस.डी.(L.S.D.) हे एक शक्तिशाली ड्रग्स असून ते व्यक्तीचे मुड,वागणूक आणि भावना यांवर खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकते.
तर खालील दिलेल्या पर्यायांतून एल.एस.डी.चे विस्तारित स्वरूप सांगा.


🔘पर्याय 1◻️लीसर्जिक ॲसिड डायइथाईल अमाईड

🔘पर्याय 2◻️लिथार्जिक ॲसिड डायइथाईल अमाईड

🔘पर्याय 3◻️लीसर्जिक ॲसिड डायमिथाईल अमाईड

🔘पर्याय 4◻️लिथार्जिक ॲसिड डायमिथाईल अमाईड