✅आपण सुरू केलेल्या क्लर्क, टॅक्स असिस्टंट OPTING OUT मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला..
🔰या ८ दिवसांत आपण आपल्या परिसरातील पोस्ट होल्डर कौशल्य चाचणी पात्र लोकांची माहिती मिळवली आणि PDF तयार केले...आणि ही संख्या जवळपास ८००+ आहे... अगदी कमी मुलांपर्यंत आपला मेसेज गेला तरीही ८००+ यादी तयार झाली ...८००+ मुलांची माहिती फक्त २९० मुलांनी दिली ....विचार करा ..जर हा मेसेज 1लाख+ मुलांपर्यंत पोहचला तर किमान ४०००+ पोस्ट होल्डर 🛑(स्किल पास) आढळतीलच ना!!
💠🚀येत्या दोन दिवसात( १०,११) तारीख)ज्यांनी मला स्वतः च्या परिसरातील, अभ्यासिकेतील,ओळखीचे....पोस्ट होल्डर ..पोलिस,PSI,STI,ASO,TA, शिक्षक ,क्लर्क,तलाठी,ZP, POST,आरोग्यसेवक,SRPF, आदी कौशल्य चाचणी पात्र उमेदवारांची माहिती पाठवली नसेल... त्यांनी पाठवावी🙏🙏
🔰पोस्ट होल्डरचे नाव -
🔰पोस्ट हॉल्डरचे पद -
🔰पोस्ट होल्डर प्रवर्ग -
🔰गट क मुख्य गुण -
💠🚀याप्रमाणे माहिती पाठवावी... भविष्याचा वेध घेऊन काम सुरू आहे...ज्यांनी मदत केली नाही त्यांनी येत्या दोन दिवसांत जेवढी मदत करता येईल तेवढी करा...💥💥..... कट ऑफ फुगवून सांगितला जातोय....त्याला कमी करण्यासाठी OPTING OUT हे मुख्य आणि प्रभावी साधन आहे✅
▶️किमान ५ पोस्ट होल्डर कौशल्य चाचणी पात्र उमेदवारांची माहिती खालील 🆔 वर पाठवावी🙏🙏 👇 👇 👇
@Homedrs
🛑आपल्या चॅनल वर असलेल्या/नसलेल्या..
OFFICERS CLUB,INSIGHT MPSC,MPSC GUIDENCE,PSI BABA,TARGET प्रशासन,MPSC ACHIEVERS,MPSC EXPRESS,MPSC EXPECTED, FUTURE MPSC, Setu MPSC, ACHIEVERS Hub, ध्येयवीर MPSC, स्पर्धा विश्व,MPSC TIPS,,STEEL FRAME OF MPSC,MPSC GURU,MPSC TYPING/RAJYASEVA,MPSC YODDHA,MPSC FINAL LIST,COMPETITIVE MENTOR MPSC2024BYDKSIR, प्राधिकरण पसंतीक्रम चर्चा,Pune Clerk Pradhikaran,व इतर सर्व
telegram चॅनल...आदरणिय admin महोदयांना विनंती की आपण ही पोस्ट आपल्या चॅनल वर पोस्ट करावी.. मतभेद विसरून कृपया ही पोस्ट आपल्या चॅनल वर टाकावी ही नम्र विनंती 🙏🙏🙏
🤞 गरज असताना कोण मदत करतय पाहू...विद्यार्थीहित सर्वात आधी कोण जाणतात पाहू....तहान लागल्यावर विहीर खंदने उपयोगाचे नाही...म्हणून आताच मदत हवीय...🙏🙏
🚦आपल्या चॅनल वरील सदस्यांना विनंती की ही पोस्ट सगळ्या admin महोदय लोकांकडे शेअर व्हावी यासाठी प्रयत्न करा..आणि त्यांना ही पोस्ट त्यांच्या चॅनल वर टाकण्यासाठी विनंती करा🙏...(सदस्य वाढवण्यासाठी ही पोस्ट नाही...म्हणून चॅनल लिंक टाकली नाही)
शेअर करणारा भावी क्लर्क असेल🚩🚩
✅माझ्यासाठी... ही पोस्ट तुम्हाला शेअर करावीच लागेल❤️❤️