अनुभवी Officer @anubhviofficer Channel on Telegram

अनुभवी Officer

@anubhviofficer


id @Anubhvofficer
संयुक्त गट ब व क 2024 main,2024 pre
राज्यसेवा 2024

Pre
Main
Interview

अनुभवी Officer (Hindi)

अनुभवी Officer एक Telegram चैनल है जो राज्यसेवा परीक्षा की तैयारी करने वाले उम्मीदवारों के लिए बहुत ही महत्वपूर्ण है। यहां आपको 2024 के लिए संयुक्त गट बी और वी की परीक्षा तैयारी के लिए महत्वपूर्ण सामग्री मिलेगी। इसके साथ ही, आपको 2024 का प्री-राज्यसेवा, मुख्य परीक्षा और साक्षात्कार के लिए उपयुक्त मदद और सलाह भी दी जाएगी।nnयहां केवल अनुभवी अधिकारियों के लिए ही नहीं, बल्कि नए उम्मीदवारों के लिए भी मददगार सामग्री उपलब्ध है। चैनल @anubhviofficer के माध्यम से आप राज्यसेवा परीक्षा की सफलता की दिशा में कदम बढ़ा सकते हैं और अपने लक्ष्यों को पूरा कर सकते हैं। तो अगर आप एक अनुभवी Officer बनना चाहते हैं, तो इस चैनल को ज्वाइन करें और अपनी तैयारी में मदद प्राप्त करें।

अनुभवी Officer

21 Nov, 13:40


अर्थसंकल्प 6 टप्पे क्रम

आजचा Q gs2

अनुभवी Officer

21 Nov, 11:17


🚆 𝗕𝗠𝗖 निरीक्षक 𝗟𝗮𝘄 𝗤𝘂𝗶𝘇 𝗕𝗮𝘁𝗰𝗵

150+ ऍडमिशन already झाले आहेत
200 ऍडमिशन नंतर फी वाढेल

⚙️डेमो Question पाहण्यासाठी 👇👇👇

https://t.me/bmc_quiz_by_sagar


🌟🌟🌟बॅचची वैशिष्ट्ये 🌟🌟🌟

🏅Question MCQ Quiz स्वरूपात असेल आणि शक्य तिथे explanation दिले जाईल

🏅 BMC कायद्याचे चे सर्व संभाव्य प्रश्न नाही तर हुबेहूब परीक्षेत येतील असेच question टाकण्यात येतील

🏅Question मार्फत सर्व Revision होईल.

🏅मनपा GS संबंधित सुद्धा Question टाकण्यात येतील.

🏅या बाहेर question जाणार नाही कारण जेवढे question बनू शकतात तेवढे question तयार केले आहेत.

🏅audio स्वरूपात कायदा lecture free मध्ये दिले जातील.... कुठेही, केव्हाही, कधीही ऐका 😍

🏅350+ question private group ला टाकून झाले आहेत

👉 त्यात व्याख्या या टॉपिक वर 100+ प्रश्न टाकून झालेत 🔥

अनुभवातून आलेले दर्जेदार प्रश्न

🔥सरावाला पर्याय नाही मित्रांनो🔥

🔥🔥🔥फ्री AUDIO LECTURE 🔥🔥🔥

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी 

फी - 99/-

📞 संपर्क -
𝗦𝗮𝗴𝗮𝗿 𝗚𝗮𝗶𝗸𝘄𝗮𝗱
अनुभव 👉 3 राज्यसेवा mains आणि 5 PSI    mains कायद्याच्या अभ्यासातून अर्थपूर्ण प्रश्नांची मांडणी.
मोबाईल नंबर 9529160480
टेलिग्राम id @Bmc_quiz_sagar

Phone pay👉 8855911947

UPI ID👉 8855911947@ybl या नंबरला फी जमा करून तुमचे नाव आणि स्क्रीनशॉट  रजिस्ट्रेशन साठी टेलिग्राम Id ला पाठवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
त्यानंतर तुम्हाला private group ची लिंक दिली जाईल
🔥विचार कसला करताय आजच जॉईन व्हा 🔥

अनुभवी Officer

21 Nov, 05:24


56 वा व्याघ्र प्रकल्प
https://t.me/anubhviofficer

अनुभवी Officer

21 Nov, 05:14


इथूनपुढे काय..? 🌿

1)परीक्षेचा दिवस सोडला तर आजपासून आपल्याकडे 45 दिवस आहेत..

2) इथून पुढे आपल्या किमान 3 Revision होणं अपेक्षित आहे.

3) Previous Year Question वारंवार वाचून झाले पाहिजेत.

4) किमान 10 ते 15 टेस्ट पेपर सोडवून झाले पाहिजेत.

5) Time Management, Temperament Management आत्तापासूनचं चांगलं करून घ्यायचं आहे.

6) आपली पेपर सोडवण्याची पद्धत कशी असणार आहे हे ठरवणं महत्वाचं आहे.( कोणत्या विषयापासून सुरवात करायची वगैरे.)

7)पेपर सोडवताना Gs किती वेळात संपवायचं आहे आणि Math-Reasoning ला किती वेळ द्यायचा आहे याचा plan तयार असायला हवा.

8) मागच्या परीक्षेत झालेल्या चुका आपण सुधारल्या का?? याकडे लक्ष दया.

9) दिवसभराचं नियोजन एकदम Busy हवंय तुमचं.. प्रत्येक तासाचं नियोजन ठरलेलं असावं.

10) सगळ्यात महत्वाचं की 1 मिनिटही वेळ विनाकारण इकडं-तिकडं जाऊ देऊ नका.

11) केल्यावर सगळं-सगळं होतं हे मी अगदी विश्वासाने सांगेन फक्त काहीही झालं तरी राहिलेले दिवस कुठंचं कमी पडू नका.. एकदम महत्वाचे दिवस सुरु आहेत.

12) आणि हो सगळीकडे आत्ता निवडणुकांचं वातावरण आहे.. अभ्यास सोडून या चर्चा करत बसू नका.. याचं सरकार येईल.. तोच निवडून यायला पाहिजे.. त्यानं ही-ही कामं केली.. असले प्रकार खूप होतात मुलांच्यामध्ये हे मला माहिती आहे त्यामुळे अशा चर्चापासून लांब रहा.विनाकारण वेळ जातो त्यामध्ये. 🌿

खूप खूप शुभेच्छा..!!❤️

@रेवण कदम PSI

अनुभवी Officer

20 Nov, 16:26


उसवन >>>साहित्य अकादमी पुरस्कार 2024
युवा - देविदास सौदागर

अनुभवी Officer

20 Nov, 16:26


🛑 साहित्य अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे...

अनुभवी Officer

20 Nov, 16:24


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
👍

https://t.me/anubhviofficer
https://t.me/anubhviofficer

अनुभवी Officer

20 Nov, 16:00


अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.[१]

भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे ।
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे ।
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत ।
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा ।
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

अभिजात भाषांची यादी
संपादन
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम,उडिया,मराठी, बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी अशा अकरा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.[२]

अनुभवी Officer

20 Nov, 13:18


दोन्ही ad केले एका जागी 👍

अनुभवी Officer

20 Nov, 13:16


घटनात्मक,बिगर घटनात्मक आयोग_अनुभवी_officer


https://t.me/anubhviofficer
https://t.me/anubhviofficer

अनुभवी Officer

20 Nov, 02:48


भारतातील स्थलांतरित शेतीचे प्रकार आणि त्यांचे प्रदेश/राज्य:

1. झूम शेती
- प्रदेश/राज्य: आसाम, हिमालय, दक्षिण भारत

2. खील शेती
- प्रदेश/राज्य: आसाम

3. एर्का, जारा शेती
- प्रदेश/राज्य: बुंदेलखंड (मध्य प्रदेश)

4. बेवर, दहियार शेती
- प्रदेश/राज्य: मध्य प्रदेश

5. दाही, बीरा, मशान, पॅण्डा शेती
- प्रदेश/राज्य: मध्य प्रदेश

6. बत्रा शेती
- प्रदेश/राज्य: राजस्थान

7. पोनम, कुमरी शेती
- प्रदेश/राज्य: केरळ

8. पोडू, पेंडा शेती
- प्रदेश/राज्य: आंध्र प्रदेश

9. पोडू, विंगा, डुंगर, पामा, कमान शेती
- प्रदेश/राज्य: ओडिशा

10. दीप्पा, येवर, दहिया शेती
- प्रदेश/राज्य: छत्तीसगढ (बस्तर)

11. सुमिंग शेती
- प्रदेश/राज्य: ईशान्य भारत

12.कुमारी शेती
- प. घाट
https://t.me/anubhviofficer

अनुभवी Officer

19 Nov, 14:36


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://t.me/anubhviofficer
https://t.me/anubhviofficer

अनुभवी Officer

19 Nov, 11:01


निवडणूक कर्तव्यावर जाणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा 💐💐💐

https://t.me/anubhviofficer
https://t.me/anubhviofficer

अनुभवी Officer

19 Nov, 10:52


समाजकल्याण गट ब result


1/ 2 week लागू शकतो

अनुभवी Officer

19 Nov, 06:01


#Prelims

बऱ्यापैकी सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. तरीही काही मुलांचे प्रश्न राहिले होते. त्यांच्याविषयी माझी मते या video च्या माध्यमातून व्यक्त करत आहे.

1.15 शेवटच्या दिवसातल नियोजन
14.12 Test series सध्या सोडवायची का?
16.36 Mental Aspect
28.00 Attempt किती?

Join👉 @dcvineetshirke

5,085

subscribers

4,033

photos

109

videos