🔷इस्रोचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे - व्ही नारायणन
🔷थ्रि गॉर्जेस धरण कोणत्या देशात आहे - चीन
🔷ऑस्कर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे - ओपनहायमर
🔷अंदमान निकोबार मधील कोणत्या आदिवासी जमातीने प्रथमच लोकसभा निवडणुकीत मतदान केले- जारवा
🔷आनंदी देशांच्या यादीत फिनलँड सलग कितव्यांदा प्रथम स्थानावर आहे -७
🔷सुलतान आझलन शाह हॉकी ट्रॉफी 2024 विजेता संघ कोणता आहे- जपान
🔷फ्रेंच ओपन 2024 महिला विजेता कोण आहे- इगा स्वीटीक
🔷जागतिक आनंदी देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे- १२६
🎯आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा..👉👉
जॉईन करा-https://t.me/MegaBharti150000