स्पर्धा गाईड सरळसेवा भरती @spardhaguide Channel on Telegram

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

@spardhaguide


#TCS,#IBPS,#MPSC विचारलेले प्रश्न, नोकरभरती व दररोज क्विझ प्रश्न.
Admin I'd : @contact_spardhaguide
मराठी,इंग्रजी व्याकरण,GK,बुद्धिमत्ता_चाचणी,कृषी घटक
तलाठी, ग्रामसेवक, लिपिक ई.सर्व शासकीय सरळसेवा स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती (Marathi)

आपले स्वागत आहे स्पर्धा गाईड सरळसेवा भरती चॅनेलवर. जसे की नावात दिले गेले आहे, ह्या चॅनेलवर आपल्याला विविध प्रश्नांचा संग्रह मिळेल ज्यातून आपण TCS, IBPS, MPSC यासारख्या परीक्षांच्या साठी तयारी करण्यात मदत मिळेल. इथे आपल्याला नोकरीबर्ती संबंधित माहिती, दररोजच्या क्विझ प्रश्नांचे उत्तर, मराठी आणि इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, कृषी घटकसंबधित माहिती सोप्प्या माध्यमातून मिळेल. तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, ई सर्व सरकारी सरळसेवा परीक्षांसाठी ह्या चॅनेलवर सर्वांसाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कृपया चॅनेलवर @contact_spardhaguide वर संपर्क साधा.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

09 Nov, 12:32


♦️ अमेरिकेचे आतापर्यंत चे अध्यक्ष..

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

08 Nov, 05:59


चालता चालता मी माझ्या पावलांना प्रश्न केला, चालून चालून तुम्ही थकणार नाही ना पावलांनी मला उत्तर दिले तू फक्त मनाने थकू नकोस... आम्ही चालून थकणार नाही.

"मन के हारे हार है,मन के जीते जीत
"

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

07 Nov, 14:11


📌 जिनके ऊपर जिम्मेदारियों का बोझ होता है,
उनके पास रूठने और टूटने का वक्त नहीं होता है! 🔥🔥😍

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

06 Nov, 06:38


रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहीर.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @spardhaguide

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

06 Nov, 03:14


🔴आदिवासी विकास विभाग भरती 2024

👉 अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ..

👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

06 Nov, 03:12


📌 हिम्मत ना हारना है, ना पीछे मुड़ना है।
ठोकरें बहुत आएंगी, बस उनको पार करके आगे बढ़ना है।

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

02 Nov, 02:45


♦️महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे..

👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

31 Oct, 12:53


आपल्या समूहातील सर्व सदस्यांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा❤️❤️🤩⭐️💫⚡️💥💥

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

30 Oct, 12:05


♦️ #TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध..

👉 लिंक :
👇👇👇👇
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

30 Oct, 03:07


500 कोटी संपत्ती असणारे नेते रातोरात पक्ष बदलत आहेत आणि शहरात किंवा रस्त्यालगत 500 स्क्वेअर फुट जागाही ज्यांच्या नावावर नाही असे कार्यकर्ते आपापसात भांडत आहेत.
मित्रांनो निवडणूका येतील-जातील, नेते मोठे होतील, त्यांची मुले विदेशात शिकतील, तुमच्या लेकरांच काय? शांत राहा, संयम ठेवा, मित्र जपा, जातीय सलोखा टिकवून ठेवा, दिवाळी आनंदात साजरी करा.
लोकशाहीचा उत्सव म्हणुन मतदान करा. जो उमेदवार विजयी होईल तो आपला लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकार करा. काही काम पडलेच तर हक्काने त्यांना सांगा. ते आपले सेवक आहेत मालक नाही. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

30 Oct, 02:35


♦️पशुगणनेचे नेमके प्रयोजन काय?

➡️ लक्षात ठेवा.😌

पशुगणना :- दर 5 वर्षांनी  केली जाते.

कृषी गणना :- दर 5 वर्षांनी केली जाते.

व्याघ्र गणना:- दर 4 वर्षांनी केली जाते.

लोकसंख्या जनगणना :- दर 10 वर्षांनी होते.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

25 Oct, 13:57


ब्रिक्स शिखर परिषद 2024
» आवृत्ती - 16 वी
» कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
» ठिकाण - कझान (रशिया)
» भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

25 Oct, 13:50


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

25 Oct, 02:51


📌ज़िन्दगी में उतार-चढ़ाव आते हैं,लेकिन मंजिल वही पाता है जो ठहरता नहीं।🔥🔥😍😍

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

25 Oct, 01:18


🔰 काही महत्वाचे उत्सव आणि त्यांची राज्ये 👇👇

◾️कुलू उत्सव - हिमाचल  प्रदेश
◾️बिहू उत्सव - आसाम
◾️उगादि उत्सव - आंध्रप्रदेश
◾️छट पूजा - बिहार
◾️बैसखी - हरियाणा
◾️करम उत्सव, तुसू - झारखंड
◾️उगादी उत्सव - कर्नाटक
◾️ओनम - केरळ
◾️पोंगल ,जल्लीकट्ट - तमिळनाडू
◾️हॉर्नबिल उत्सव - नागालँड
◾️लोहरी, बैसाखी - पंजाब
◾️गंगा महोत्सव - उत्तर प्रदेश
◾️बोनालू, बथुकम्मा -तेलंगणा
◾️तिज - राज्यस्थान
◾️लामलाई महोत्सव - मणिपूर
◾️ट्यूलिप फेस्टिव्हल - जम्मू काश्मीर

TCS
/IBPS च्या Exam ची तयारी करणाऱ्यांनी हे तोंडपाठ करून ठेवा... यावर प्रश्न नेहमी राहतोच

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

25 Oct, 01:18


*निवडणूक लढवण्यासाठी कमीत कमी किती वय असावे*

● *लोकसभा निवडणूक : 25 वर्षे*
● *राज्यसभा निवडणूक : 30 वर्षे*

● *विधानसभा निवडणुक : 25 वर्षे*
● *विधानपरिषद निवडणूक : 30 वर्षे*

● *राष्ट्रपती निवडणूक : 35 वर्षे*
● *राज्यपाल निवडणूक : 35 वर्षे*
● *उपराष्ट्रपती निवडणूक - 35 वर्षे*

● *पंतप्रधान होण्यासाठी : 25 वर्षे*
● *मुख्यमंत्री होण्यासाठी : 25 वर्षे*
● *सरपंच होण्यासाठी : 21 वर्षे*

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

25 Oct, 01:17


वन लाइनर

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता - मुंबई

आधुनिक मुंबईचा शिल्पकार कोणास म्हणतात - जगन्नाथ शंकरशेठ

मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली - 1857

भारतातील पहिले रेल्वे 1853 मध्ये कोठे धावली -मुंबई ते ठाणे

भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईत कधी सुरु झाली -1854

भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोठे सुरू झाली -मुंबई

मिठी नदी कोठे आहे - मुंबई उपनगर

मुंबईजवळ कोणत्या लेण्या प्रसिद्ध आहेत - कन्हेरी लेणी, जोगेश्वरी लेणी

युनेस्कोच्या यादीत असलेली मुंबईतील दोन स्थळे कोणती - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलिफंटा गुंफा

वरळी सी-लिंक किती लेन केबल स्ट्रीट बिज आहे -आठ लेन

मुंबईतून कोणकोणते राष्ट्रीय महामार्ग सुरू होतात -NH-3, NH-4, NH-8

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

24 Oct, 03:07


माझ्या सर्व विध्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नीट लक्षात घ्या,

" आयुष्यात सर्वात मोठे अपयश म्हणजे प्रयत्न करण सोडून देणे होय.! "

म्हणून सातत्याने प्रयत्न चालु ठेवा नक्कीच एक दिवस तुमची सगळी स्वप्न पूर्ण होणार... 💯

😍😍 शुभ सकाळ 😍😍

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

22 Oct, 14:45


📚 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम जाहीर

जॉईन - @spardhaguide

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

22 Oct, 14:45


📚 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

◾️अभ्यासक्रम

जॉईन - @spardhaguide

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

22 Oct, 14:05


किसी की जुबान बोलती है,
किसी की नीयत बोलती है,
किसी का पैसा बोलता है,
किसी का समय बोलता है,
किसी का पद बोलता है,
परंतु जीवन के अंत में ईश्वर के सामने तो,
बस व्यक्ति का कर्म बोलता है...

#Good_night

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

20 Oct, 17:44


♦️महत्वाचे ऑपरेशन

👉ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

👉ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

👉ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू.

👉 ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

👉 ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

👉ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

👉 ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

👉 ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

👉ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

19 Oct, 01:31


♦️जिल्हा न्यायालय संकेतस्थळ चालू झाले आहे. आपल्या अर्जाची प्रत, हॉलतिकीट DOWNLOAD करून घ्यावे.

👉लिंक- https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html

@spardhaguide

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

18 Oct, 01:29


♦️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात..

👉 अर्ज लिंक सुरु झाली आहे..

👉 अर्ज लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

16 Oct, 12:55


♦️नगररचना विभाग परीक्षा तारीख..

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

16 Oct, 04:53


भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा
कोल्लम ( केरळ )

भारतातील पहिले संविधान भवन
पिंपरी चिंचवड

भारतातील पहिले संविधान उद्यान
पूणे
सहकार्य:- ( भारतीय लष्कर व पुनित बालन ग्रुप )

भारतातील पहिले संविधान संग्रहालय
हरियाणा

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

15 Oct, 15:39


आज दुपारी निवडणुकीची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा
◾️एकूण मतदारसंघ : 288
◾️सर्वसाधारण मतदारसंघ : 234
◾️SC मतदारसंघ : 29
◾️ST मतदारसंघ : 25
◾️मतदान केंद्र : 1 लाख 183
◾️एकूण मतदार : 9 कोटी 59 लाख
◾️पुरुष मतदार : 4 कोटी 95 लाख
◾️महिला मतदार : 4 कोटी 64 लाख
◾️तृतीयपंथीय मतदार : 5997
◾️नवीन मतदार : 19 लाख 48 हजार
◾️आताची विधानसभा : चौदावी विधानसभा आहे
◾️महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष : राहुल नार्वेकर
◾️महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष : नरहरी सीताराम झिरवळ
◾️ विधानसभा सभागृह नेते : एकनाथ शिंदे
◾️ विधानसभा सभागृह उपनेते : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार
◾️विधानसभा विरोधी पक्षनेता :विजय वेडट्टीवर
◾️विधानसभा उपविरोधी पक्षनेता : बाळासाहेब थोरात

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

15 Oct, 15:37


#BMC सहायक (लिपिक )पदासाठी १ लाख ५७ हजार अर्ज..

पैकी १ लाख ११ हजार ३५८ परीक्षा शुल्क भरून पूर्ण झाले. आता १ हजार ८४६ जागांसाठी एवढी स्पर्धा.
😱

@spardhaguide

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

15 Oct, 04:33


महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024

अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

शेवटची तारीख - 04 नोव्हेंबर 2024

@spardhaguide

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

15 Oct, 03:21


कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

15 Oct, 02:28


हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला

▪️हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला.
▪️आता महारत्न कंपन्यांची एकूण संख्या १४ झाली आहे.
▪️HAL ही सरकारी मालकीची भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे.
▪️हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
▪️त्याची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी झाली.
▪️याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे.
▪️सध्या ते विमान, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि त्यांचे बदलण्याचे भाग यांच्या निर्मिती आणि उत्पादनामध्ये गुंतलेले आहे.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

15 Oct, 02:27


2024 चे नोबेल पारितोषिक विजेते:
imp

👉भौतिकशास्त्र :

१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

👉रसायनशास्त्र :

१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

👉शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र :

१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन

👉 साहित्य :

१) हान कांग (दक्षिण कोरिया)

👉 शांतता :

१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

14 Oct, 16:01


♦️जिल्हा न्यायालय भरती 2023 प्रसिध्दीपत्रक

👉लिपिक पदाभरतीबाबत सूचना

👉16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत उमेदवारांची कागदपत्र पडताळणी.

मराठी आणि इंग्रजी टायपिंग साठी वापरण्यात येणारे फाँट देण्यात आले आहेत.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

14 Oct, 01:14


देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे डॉ. वेणुगोपाल यांचे निधन.

◾️मूळचे आंध्रप्रदेश चे

◾️3 ऑगस्ट 1994 रोजी देशातील पहिले यशस्वी हृदय प्रत्यारोपण

◾️1998 : पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित

◾️AIIMS, नवी दिल्ली येथे देशातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले होते.

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

13 Oct, 04:21


♦️आदिवासी विकास विभाग अर्ज करायची लिंक सुरू झाली आहे...

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

12 Oct, 05:30


♦️एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना अधिनस्त (महिला व बालविकास विभाग) 2024 जाहिरात प्रसिद्ध

👉पदाचे नाव - मुख्य सेविका/पर्यवेक्षिका

👉 फक्त महिला अर्ज करण्यास पात्र.

👉एकूण पदे - 102

अर्ज कालावधी - 3 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2024

पात्रता - कोणतीही पदवी

लिंक : http://icds.gov.in

स्पर्धा गाईड सरळसेवा भरती

12 Oct, 05:29


👨‍⚕️ GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध

⭐️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदाच्या जागा आहेत

👨‍🦱 शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

⭐️ एकूण जागा : 102 ⭐️

👮‍♀️वय : 18 ते 38 वर्षे

🌐 परीक्षा स्वरूप
◾️100 प्रश्न 200 गुण
◾️2 तास वेळ
◾️मराठी , इंग्रजी , Gk , गणित बुद्धिमत्ता 4 विषय प्रत्येकी 25 प्रश्न 50 गुण
◾️किमान 45% पडावी लागणार

💸 फी : 1000 ₹- ( मागासवर्गीय - 900₹)

⚠️ शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024

IBPS exam घेणार

📱 अर्ज सुरवात 31 ऑक्टोबर पासून होईल 

🌐 वेबसाईट
https://rcsmgmc.ac.in/node/119

1,442

subscribers

954

photos

4

videos