Police livon Nagpur Academy 👮‍♂ @livonpolice Channel on Telegram

Police livon Nagpur Academy 👮‍♂

@livonpolice


@livon nagpur Academy
@online test
@100marks paper
@mpsc,psi,police bharti,forest bharti
@army, RPF,crpf
@ all Class online
#physical pratice
# what's up Numbar : 8983266373
My Instagram link : https://Instagram.com/livon.nagpur_academy

Police livon Nagpur Academy 👮‍♂ (English)

Are you looking to join the police force, defend your country, or simply excel in your academic pursuits? Look no further than Police livon Nagpur Academy! This Telegram channel, with the username @livonpolice, is your one-stop destination for all things related to police, military, and academic preparation. The academy offers online tests, 100 marks papers, and guidance for exams such as MPSC, PSI, Police Bharti, Forest Bharti, Army, RPF, and CRPF. Whether you're a dedicated student or a passionate aspirant, Livon Nagpur Academy provides all the resources you need to succeed. Join the academy's online classes, where you can access high-quality study materials and receive expert guidance from experienced instructors. With a focus on physical practice and comprehensive exam preparation, Livon Nagpur Academy ensures that you are fully equipped to achieve your goals. To connect with the academy and stay updated on the latest announcements, you can reach out through WhatsApp at 8983266373. Additionally, you can follow Livon Nagpur Academy on Instagram for valuable insights and updates. Don't miss this opportunity to enhance your skills, improve your knowledge, and prepare yourself for a successful future. Join Police livon Nagpur Academy today and take the first step towards reaching your ambitions!

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 17:03


🔴सब कुछ अच्छा होगा,
हम जरुर जितेंगे,
आखरी साॅंस तक लडेंगे...

माना मुश्किल सफर हैं,
पर तू भी तो निडर है,
हार तो वो जाते है,
जो कभी लडा़ नहीं करते,
पर तुम तो वो हो,
जो हमेशा जितने की कोशिश में रहता है..!!

और आखिर में जीत को जीत लेता हैं....



❤️❤️ Good night ❤️❤️

♥️🍁🍀🚀🍂😍🌿

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 16:30


🔰जीवनसत्वे

👉 शोध :- फंक


पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे

👉 Vitamin B

👉 vitamin C


मेदात विरघळणारी जीवनसत्वे* 

👉 Vitamin A

👉 Vitamin D

👉 Vitamin E

👉 Vitamin K

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 16:29


❇️ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).

◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).

◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).

◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).

◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).

◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).

◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅  संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).

◆ राष्ट्रीय 🌰 कांदा - लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 16:27


🛑 भारतातील 56 वा व्याघ्र प्रकल्प लवकरच...

👉 देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील
गुरु घासीदास-तमोर-पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

👉 भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील धोलपूर - कैरोली व्याघ्र प्रकल्प आहे.

👉 भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 पासून सुरू झाले आहे.

👉 भारताचे पर्यावरण मंत्री हे भूपेंद्र यादव आहेत.

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 16:26


प्रेम करणारी माणस या जगात खूप भेटतात पण, समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागत..!

शुभ  रात्री
😊

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 10:47


क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

💘 सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर -  20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास -  14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 06:40


महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

🔰 नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700


लांबीनुसार(किमी) :

1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :

1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

━━━━━━━━━━━━━━━━

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 05:57


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*21 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) २०२४ मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांच्या टी-२० अष्टपैलू क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान पटकावले ?*

*उत्तर -* हार्दिक पांड्या

🔖 *प्रश्न.2) मिस युनिव्हर्स 2024 चा किताब कोणी पटकावला आहे ?*

*उत्तर -* विक्टोरिया केजर

🔖 *प्रश्न.3) महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?*

*उत्तर -* भारतीय संघ

🔖 *प्रश्न.4) ५० वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* गांधीनगर

🔖 *प्रश्न.5) केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?*

*उत्तर -* के. संजय मुर्ती

🔖 *प्रश्न.6) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धा २०२४ कोठे होणार आहेत ?*

*उत्तर -* हैद्राबाद

🔖 *प्रश्न.7) Global soil conference २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*

*उत्तर -* नवी दिल्ली

🔖 *प्रश्न.8) जगातील पहिल्या महिला बस डेपो ‘सखी डेपो’ चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* दिल्ली

🔖 *प्रश्न.9) जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह २०२४ कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* १८ ते २४ नोव्हेंबर

🔖 *प्रश्न.10) World children’s day कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* २० नोव्हेंबर

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 03:24


🔰शिवांगी देसाईने जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मिस चार्म इंडिया 2024 जिंकली

🔹शिवांगी देसाई या 22 वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीला मिस चार्म इंडिया 2024 चा मुकुट देण्यात आला आणि ती या डिसेंबरमध्ये व्हिएतनाममध्ये मिस चार्म 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल.

🔸तिची एक उल्लेखनीय स्पर्धात्मक कारकीर्द आहे, तिने मिस युनिव्हर्स गुजरातमध्ये मिस टीन इंडिया नॉर्थ आणि 1ली रनर-अप सारखी शीर्षके जिंकली आहेत.

🔹तिच्या यशाबरोबरच, शिवांगी एक शैक्षणिक यश मिळवणारी, कायद्याची आवड आणि "बियॉन्ड द यूझुअल" ची लेखिका आहे.

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 03:23


🔰चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण काही वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते.

शुभ सकाळ 😊

Police livon Nagpur Academy 👮‍♂

21 Nov, 03:00


*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी*

*राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :*

अहमदनगर - ६१.९५टक्के,
अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड - ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली - ६१.१८ टक्के,
जळगाव - ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,
लातूर _ ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के,
नांदेड - ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे - ५४.०९ टक्के,
रायगड - ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के,
वर्धा - ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ - ६१.२२ टक्के

Police livon Nagpur Academy 👮‍♂

20 Nov, 16:47


🔴कुछ जख्म इतने गहरे होते हैं कि
जितना भी बहलाने का प्रयास करू और फैलते जाते हैं,
गहरे होते जाते हैं।


❤️❤️ Good night ❤️❤️

Police livon Nagpur Academy 👮‍♂

20 Nov, 14:03


महत्वांच्या समित्या व त्यांचे वर्ष ✌️💯

◾️1928 - नेहरू अहवाल - घटनात्मक सुधारणा ,संघराज्य रचना
◾️1945 - सप्रू समिती - संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधांचे परीक्षण करणे
◾️1953 - राज्य पुनर्रचना आयोग - राज्य सीमा
पुनर्रचना करण्यासाठी
◾️1964 -कोठारी आयोग - शैक्षणिक सुधारणांसाठी
◾️1977 - शहा आयोग - आणीबाणी ची चौकशी करणे
◾️1977 - अशोक मेहता समिती - भारतात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली.
◾️1979 - मंडल आयोग- आरक्षण आणि कोटा विचार करणे
◾️1983 - सरकारिया आयोग -केंद्र-राज्य संबंध तपासण्यासाठी
◾️1985 - सुखमय चक्रवर्ती समिती - चलनविषयक धोरण आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित
◾️1991 - चेलल्या समिती -  आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे
◾️1991 - नरसिंहंम समिती - बँकिंग क्षेत्रात सुधारणा
◾️1992 - लिबरहान आयोग - बाबरी मशीद उध्वस्त प्रकरण तपासणी
◾️2002 - केळकर समिती - भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या
◾️2004 - रंगनाथ मिश्रा आयोग -भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवणे
◾️2005 - सुरेश तेंडुलकर समिती - भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे
◾️2007 - एम एम पुछि आयोग : केंद्र-राज्य संबंध तपासणे
◾️2014 - उर्जित पटेल समिती - चलनविषयक धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या
◾️2015 - नीती आयोग - नियोजन आयोगाच्या जागी

Police livon Nagpur Academy 👮‍♂

20 Nov, 10:39


🔰गडचिरोलीतील १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क...

युवकांनो आजीकडे पहा आणि
घराबाहेर पडा... मतदान करा.

Police livon Nagpur Academy 👮‍♂

20 Nov, 07:45


📚 महाराष्ट्र रस्त्याचे प्रकार 📚

◼️ घनता - 104 किमी. (संदर्भ वर्ष: 2020-21)

◻️ राष्ट्रीय महामार्ग - 18,089 कि.मी. (देशाच्या 13.65%)

◼️प्रमुख राज्य महामार्ग - 2900 कि.मी.

◻️ राज्य महामार्ग - 29,076 कि.मी.

◼️ प्रमुख जिल्हा महामार्ग - 66,200 कि.मी.

◻️ इतर जिल्हा मार्ग - 46,221 कि.मी.

◼️ ग्रामीण रस्ते - 1,57,862 कि.मी.

📚 राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 📚

◻️ उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक सम असतात.

◼️ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक विषम असतात.

◻️महाराष्ट्र औद्योगिक उत्पादन देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 25% पेक्षा जास्त यामानाने राज्यातील महामार्गाची लांबी कमी आहे.

Police livon Nagpur Academy 👮‍♂

20 Nov, 05:53


📚 वाहतूक व दळणवळण - रस्ते वाहतूक...📚

◼️ भारतात सध्या रस्त्याचे जाळे जगातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे जाळे आहे.

◻️ राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक लांबी

📌 2023 : 1) महाराष्ट्र (18459 कि.मी), 2) उत्तरप्रदेश, 3) राजस्थान के.मी)

📌 2017 : 1) महाराष्ट्र, 2) उत्तरप्रदेश, 3) राजस्थान

📌 2020-21 : 18,089 किमी. (महाराष्ट्र)

◼️ राज्य महामार्गाची सर्वाधिक लांबी

📌 2017 : 1) महाराष्ट्र, 2) कर्नाटक, 3) गुजरात

📌 2020-21 : 29,076 किमी. (महाराष्ट्र)

◻️ महाराष्ट्रातील एकूण रस्ते लांबी 2018-19 : 3,01,267 किमी.

◼️ भारतातील रस्त्याची घनता : 1.66/किमी² (सध्या 1.92/किमी²)

◻️भारतातील सर्वाधिक रस्त्यांची घनता राज्य :

📌 1) केरळ, 2) पश्चिम बंगाल.

Police livon Nagpur Academy 👮‍♂

20 Nov, 05:53


🛑 डेन्मार्कच्या विक्टोरिया केजर हिने मिस युनिव्हर्स 2024 चा किताब पटकावला आहे.

21 वर्षीय विक्टोरियाने ही स्पर्धा जिंकली आहे.

मेक्सिको सिटी मध्ये हि स्पर्धा आयोजित केली होती.

Police livon Nagpur Academy 👮‍♂

20 Nov, 05:51


⛔️ चालू घडामोडी सराव प्रश्न

प्रश्न.1) हरिनी अमरसुर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

उत्तर - श्रीलंका

प्रश्न.2) भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट च्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे ?

उत्तर - जपान

प्रश्न.3) गोवा राज्यात या वर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे ?

उत्तर - 55 वा

प्रश्न.4) युकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म चा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे ?

उत्तर - The fable

प्रश्न 5) MAN-YI चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे ?

उत्तर - फिलिपाईन्स

प्रश्न.6) कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्याला टायगर रिझर्व घोषित करण्यात आले आहे ?

उत्तर - छत्तीसगड

प्रश्न.7) २०२४ ची जी-२० परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे ?

उत्तर - ब्राझील

प्रश्न.8) GT open मध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम ने कोणते पदक जिंकले आहे ?

उत्तर - सुवर्ण

प्रश्न.9) दुबई स्पोर्ट्स कौन्सिल च्या स्पोर्ट्स अँबेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग

प्रश्न.10) जगातील पहिले High altitude para sports Centre भारतात कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

उत्तर - लेह,लडाख


4,305

subscribers

1,945

photos

136

videos