*या ट्रेनिंग मध्ये शेतकरी बांधवांना काय शिकायला मिळेल*
_जमिनीची तयारी, विविध ऊस वाण, योग्य अंतर, सरी व्यवस्थापन, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, कीड रोग व्यवस्थापन, जेठा कोंब मोडणे, विरळणी करणे, बाळबांधणी,पक्की किंवा मोठी बांधणी, बुडपाला पाचट व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन,आंतरपिके, तन व्यवस्थापन, ऊस पिकातील लेबल क्लेम तसेच ऊस पिकामध्ये जिवाणू खतांचा वापर कसा करावा याबाबत सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मिळेल._
*ठिकाण- आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली*
*दिनांक- 17 मार्च 2024 (रविवार)*
*_प्रवेश फी-3000_*
प्रत्येकी खालील अकाऊंट नंबरवर प्रवेश फी भरावी.
Abhishek Ajit Wadkar
IDBI Bank Ashta Branch
AC No - 0481104000133555
IFSC - IBKL0000481
Phone pe 9172627999
_पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट व आपले पूर्ण नाव पत्ता मेसेज करा._