कृषिसेवक - पुणे विभाग @punekrushi Channel on Telegram

कृषिसेवक - पुणे विभाग

@punekrushi


पुणे विभाग कृषिसेवक संपूर्ण माहिती...
https://t.me/punekrushi

कोल्हापूर विभाग कृषिसेवक

https://t.me/kopkrushisevak

कृषिसेवक - पुणे विभाग (Hindi)

पुणे विभाग कृषिसेवक एक शानदार टेलीग्राम चैनल है जो किसानों की मदद के लिए समर्पित है। इस चैनल पर आपको कृषि से जुड़ी उपयोगी जानकारी, खेती के नए तरीके और किसानों के लिए सरकारी योजनाओं की संपूर्ण माहिती मिलेगी। चैनल पर रोज़ अपडेट किए जाते हैं ताकि किसान अपनी खेती में सफलता प्राप्त कर सके। इस चैनल को ज्वाइन करने के लिए यहाँ दिए गए लिंक पर क्लिक करें - https://t.me/punekrushi

कृषिसेवक - पुणे विभाग

14 Feb, 05:09


राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद आरोग्य सेवक बांधवांना स्टेट प्रमाणे S-9 चा लाभ मिळणे बाबत ग्राम विकास विभाग, मुंबई येथे पाठपुरावा केलेला आहे व त्या बाबत संघटनेस माहितीसत्व
शासनाचे पत्र सुद्धा आज प्राप्त झाले आहे.🫱🏻‍🫲🏻

कृषिसेवक - पुणे विभाग

04 Feb, 13:28


▶️ पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणजे काय?

▶️ १९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्यात विविध कार्यालयात पद‌वीधर युवक युवतीनां तूटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रु. मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००१ पर्यंत राबवली. त्यानंतर शासनाने त्यानां कामावरून कमी केले. शासकिय कामाचा  अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकारी आणि तहसिलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणप‌त्र दिले. अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात सुमारे १४००० आहे. सदर बाबी २२/०२/२०२१ अन्वये निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्या आहेत.
 
▶️ उक्त शासन निर्णयामध्ये ही योजना फक्त २००१ पर्यंत राबविली.

▶️ यावरून स्पष्ट स्पष्ट आहे की अशा उमेदवाराचे जन्म दिनांक 1980 पूर्वीचा असेल?

कृषिसेवक - पुणे विभाग

02 Feb, 16:50


display_pdf (23).pdf

कृषिसेवक - पुणे विभाग

01 Feb, 06:45


add Prakalpgrast 1738386863539.pdf
कोकण कृषी विद्यापीठ जाहिरात

कृषिसेवक - पुणे विभाग

23 Jan, 11:02


माजी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी अगर कसे याबाबत मार्गदर्शन...

4,969

subscribers

2,079

photos

76

videos