वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोधिनीने शिवस्वराज्य प्रतिष्ठान सोबत हा उपक्रम सुरु केला होता.
आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी सुरु केला होता आज त्याची वर्षपूर्ती..
सावित्रीमाईच्या जयंती दिनी हॆ कृतिशील वंदन रयत प्रबोधिनी म्हणून आपल्याला करता येत आहे याचे समाधान आहे.
मातीतील लेकरांची शाळा 🙏