शेतकरी ई प्लॅटफॉर्म @farmerproducercompany Channel on Telegram

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

@farmerproducercompany


@@कृषि मुलम् जगत सर्वमं@@
कृषि क्षेत्रातील महत्वाच्या न्युज, शेती व्यवसाातील उद्योगाची माहिती शेतकरी कंपनी आणि शेतकरी गटा विषयी आणि शासकीय योजनेची महत्त्वाची माहिती शेतकरी बांधवापर्यंत पोहचवणे हाच प्रामाणिक उद्देश.

शेतकरी ई प्लॅटफॉर्म (Marathi)

आमच्या 'शेतकरी ई प्लॅटफॉर्म' चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! जेंव्हा सर्वात महत्वाच्या ठिकाणावर शेतीरत्नांची माहिती मिळते, तेंव्हा आपल्याला तत्पर असावं लागेल. आमचा 'शेतकरी ई प्लॅटफॉर्म' चॅनल शेतकरी कंपनी आणि शेतकरी गटांबद्दल सर्व महत्वाच्या न्युज आणि माहिती प्रस्तुत करतो. या चॅनलवर शेतकरी व्यवसायाबद्दलची उद्योगाची माहिती, योजना आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यात येईल. तसेच शासकीय योजनांची माहिती, सरकारच्या नवीन अद्यापत्रित योजना व धोरणांबद्दल सर्वांना सांगण्यात येईल. शेतकरी बांधवांसाठी हे चॅनल सर्वांना पोहोचविले जाते त्याचे शेतकरीत्वावर कितपत आहे. आमच्या चॅनलवर जॉईन करा आणि तुमच्या शेतीकडून आणि शेतकरीच्या व्यवसायातून नवीन माहितीपर्यंत पोहोचवा!

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

27 Oct, 15:58


https://whatsapp.com/channel/0029VaCqhTqBfxo91aCMsG2m

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

16 Jan, 15:53


🌱🌱सोयाबीन बाजार भाव भारतातील मुख्य बाजारपेठ

आज सायंकाळ सत्रातील बाजारभाव

JAN 16 2023 03:28 PM

इंदौर. 5747.35
कोटा. 5908.50
नागपुर 5725.45
अकोला 5656.00

https://chat.whatsapp.com/I4rQuD7dB2WCzmh4c76u2a

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

14 Jan, 09:08


DT 14/01/2023

KIRTI GROUP-
SOLAPUR:- 5750 +GST
LATUR:- 5750+GST
NANDED:- 5750+GST
HINGOLI:- 5750+GST
====================

DELIVERY W×W DELVERY

SOYASEED CONDITIONS

MOISTURE :-
10 to 18 SINGLE CUTTING

AFTER 18 DOUBLE CUTTING

DAMAGE :-

PER KG 10RS CUTTING

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

13 Jan, 16:57


https://www.facebook.com/amrutalayam?mibextid=ZbWKwL

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

13 Jan, 13:25


प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022 साठी विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. ७२४,५१,४६,८०९/-
इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

13 Jan, 13:25


202301091719541001.pdf

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

13 Jan, 04:09


सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की 🌾
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 13 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे

आजचा भाव

ADM लातूर प्लांट रु. 5570 प्रति क्विंटल

10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

लातूर प्लांट खरेदी वेळ - सकाळी 07:00 ते 6:00 राहील ( संपर्क क्रमांक 02382279170)

बाहेरील खरेदी केंद्रावर खरेदी वेळ - सकाळी 9:00 ते 6:00 राहील
लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस - 5570
शिरूर ताजबंद - 5515
शिरूर अनंतपाळ - 5520
किनगाव - 5510
किल्लारी - 5520
निलंगा - 5515
लोहारा- 5510
कासार सिरशी - 5505
वलांडी - 5505
रेणापूर - 5545

तांदुळजा - 5525
आष्टामोड - 5530
निटुर - 5520
उस्मानाबाद जिल्हा
येडशी - 5510
कळंब - 5515
घोगरेवाडी - 5520
वाशी - 5490
उस्मानाबाद - 5510
ईट - 5490
तुळजापूर - 5510
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव - 5500
बीड जिल्हा
अंबाजोगाई - 5515
बर्दापुर - 5525
केज - 5505
बनसारोळा - 5510
नेकनुर - 5495
घाटनांदूर- 5515
पाटोदा - 5470
तेलगाव - 5490
नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5470
नायगाव - 5470
जांब - 5505
सोनखेड - 5470
देगलूर - 5450
हदगाव - 5420
परभणी जिल्हा
पुर्णा - 5450
पालम - 5470
मानवत - 5470
ब्राम्हणगाव (परभणी) - 5470

Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

13 Jan, 03:39


https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02SYjc8iRGxij9RbhtoWTc5rcmvuozSKTHJzJHLMSgwDBkRFaXfM1D82LNcXxU58TAl&id=100067625407715&mibextid=Nif5oz

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

08 Jul, 05:17


सूचना

सर्व शेतकरी बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की 🌾

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 08 जुलै 2022 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.

आजचा भाव

ADM लातूर प्लांट रु. 6200 प्रति क्विंटल

12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य

खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी फोन करून जाणे ही विनंती.

लातूर प्लांट खरेदी वेळ - सकाळी 07:00 ते 6:00 राहील ( संपर्क क्रमांक 02382279170)

बाहेरील खरेदी केंद्रावर खरेदी वेळ - सकाळी 9:00 ते 6:00 राहील

*लातूर जिल्हा*
शिरूर ताजबंद -6145
शिरूर अनंतपाळ - 6150
किनगाव - 6140
किल्लारी - 6150
निलंगा - 6145
लोहारा- 6140
कासार सिरशी - 6135
वलांडी - 6135
रेणापूर - 6175
तांदुळजा - 6155
आष्टामोड -6160
निटुर - 6150

उस्मानाबाद जिल्हा
येडशी - 6140
कळंब - 6145
घोगरेवाडी - 6150
वाशी - 6120
उस्मानाबाद - 6140
ईट -6120
तुळजापूर -6140

सोलापूर जिल्हा
गौडगाव - 6130

*बीड जिल्हा*
अंबाजोगाई - 6145
बर्दापुर - 6155
केज - 6135
बनसारोळा - 6140
नेकनुर - 6125

नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 6100
नायगाव -6100
जांब - 6135

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

23 May, 01:14


महाराष्ट्र शासन कृषि विभाग नांदेड खरीप हंगाम पूर्वसूचना

शेतकरी ई प्लॅटफॉर्म न्यूज नेटवर्क:

दिनांक : 23 MAY 2022

सर्व शेतकरी बंधूंना विनंती करण्यात येते की बियाणे,खत, कीटकनाशक खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्के बिल घ्यावे.बिल घेते वेळी लॉट नंबर, दिनांक बरोबर आहे का एक वेळ तपासून पहावे आणि सताबारा ज्यांच्या नावावर आहे त्याच नावाने बिल घ्यावे.

आदरणीय श्री आर बी चलवदे (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड)

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

16 May, 10:58


Circular 263.pdf

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

11 May, 17:17


महा-DBT- पोर्टलवर खरीप हंगाम.2022. साठी सोयाबीन,तुर,मुंग,उडीद,कपाशी, बियाण्यांसाठी online अर्ज सुरू झाले आहेत.तरी* इच्छुक शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करून घ्यावे** .

https://t.me/farmerproducercompany

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

11 May, 17:15


🌱🌱सोयाबीन बाजार भाव भारतातील मुख्य बाजारपेठ

आज सायंकाळ सत्रातील बाजारभाव

MAY 11 2022 03:25 PM

इंदौर. 7207.55
कोटा. 7474.00
नागपुर 7284.65
अकोला 7171.00

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

05 May, 11:25


🌱🌱सोयाबीन बाजार भाव भारतातील मुख्य बाजारपेठ

आज सायंकाळ सत्रातील बाजारभाव

MAY 05 2022 03:25 PM

इंदौर. 7415.00
कोटा. 7373.00
नागपुर 7272.00
अकोला 7070.00

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

05 May, 01:29


आज अक्षतृतिया याच शुभमुहूर्ता निमित्त किसान संघ आणि अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी च्या वतीने सर्व प्रकारच्या बियाण्यांचे बिजपुजन करण्यात आले आणि अक्षतृतिया निमित्त *सोयाबीन बियाण्याची बुकींग* आज पासून चालू करण्यात आली आहे.

खालील वाणांची बुकींग चालू झाली

ग्रीन गोल्ड 3344 T/F

उगवण क्षमता 90%

पॅकिंग :25KG

विक्री किंमत: 2950

आवश्यक कागदपत्र
7/12
8/A
आधार कार्ड


अधिक माहितीसाठी संपर्क
अमृतालयम शेतकरी उत्पादक कंपनी बेळकोणी तालुका बिलोली जिल्हा नांदेड

7276870018

शेतकरी ई प्लॅटफॉर्म

27 Apr, 13:13


🌱🌱सोयाबीन बाजार भाव भारतातील मुख्य बाजारपेठ

आज सायंकाळ सत्रातील बाजारभाव

APRIL 27 2022 03:25 PM

इंदौर. 7599.65
कोटा. 7587.50
नागपुर 7600.15
अकोला 7423.50

1,774

subscribers

65

photos

37

videos