Spardha Manch @spardha_manchh Channel on Telegram

Spardha Manch

@spardha_manchh


👉स्पर्धापरीक्षा - एक ध्येयवेडा प्रवास 🧡
👉जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 💯
👉तलाठी भरती 2023 🎯🤟
👉 imp Notes 📝
👉चालू घडामोडी

आपल्या पेजची मुख्य शाखा Instagram वर
1.4 million+ Followers On Instagram आहे
जाहिरातीसाठी संपर्क :- 7040069987 / 9834948944

Spardha Manch (Marathi)

स्पर्धा मंच हा एक टेलीग्राम चॅनेल आहे ज्यातून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. या चॅनेलवर तलाठी भरती २०२३ साठी महत्वाचे नोट्स, चालू घडामोडी आणि इतर महत्वाचे माहिती मिळते. या चॅनेलवर १.४ मिलियन+ Instagram फॉलोअर्स आहेत ज्यांना जाहिरातीसाठी संपर्क करू शकता. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या तयारीत चांगलं मार्गदर्शन घेण्याची इच्छा असेल तर स्पर्धा मंच चॅनेलला जॉइन करा आणि तुमच्या सपनांची साकारता करण्यास साहाय्य करा.

Spardha Manch

21 Nov, 10:34


♦️ #RRB Modification Exam Date आली..

👉 RRB वेळापत्रक जाहीर..

👉
#BMC परीक्षा पण लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे तयारी चालू असुद्या. 🙏

Spardha Manch

21 Nov, 07:53


◾️राज्यातील पाहिले मतदान केंद्र -मणिबेल (ता.अक्कलकुवा - जिल्हा नंदुरबार)
◾️राज्यातील शेवटचे मतदान केंद्र - कोंतेव बोबलाद (ता.जत - जिल्हा सांगली)
◾️राज्यातील पहिल्या मतदार - रविता तडवी
◾️राज्यातील शेवटचा मतदार - कुमार संजय लोणार
◾️राज्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ - नंदुरबार
◾️राज्यातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ - जत (288)

Spardha Manch

21 Nov, 02:34


क्ले कोर्ट' च्या बादशहाचा टेनिसला अलविदा

राफेल नदाल ची निवृत्ती
◾️स्पेनच्या राफेल नदालला डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत नेदरलैंड्सच्या बोटिक व्हॅन डी जैडस्चुल्पने 6-4, 6-4 असे पराभूत केले
◾️डेव्हिस चषक नंतर निवृत्ती ची घोषणा त्याने आगोदरच केली होती

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारे टेनिस खेळाडू (पुरुष)

◾️नोव्हाक जोकोविच - 24 विजेतेपद
◾️राफेल नदाल - 22 विजेतेपद
◾️रॉजर फेडरर - 20 विजेतेपद
◾️पोट संम्प्रास - 14 विजेतेपद
◾️रॉय इमर्सन - 12 विजेतेपद

Spardha Manch

21 Nov, 02:32


📚 महाराष्ट्र रस्त्याचे प्रकार 📚

◼️ घनता - 104 किमी. (संदर्भ वर्ष: 2020-21)

◻️ राष्ट्रीय महामार्ग - 18,089 कि.मी. (देशाच्या 13.65%)

◼️प्रमुख राज्य महामार्ग - 2900 कि.मी.

◻️ राज्य महामार्ग - 29,076 कि.मी.

◼️ प्रमुख जिल्हा महामार्ग - 66,200 कि.मी.

◻️ इतर जिल्हा मार्ग - 46,221 कि.मी.

◼️ ग्रामीण रस्ते - 1,57,862 कि.मी.

📚 राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 📚

◻️ उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक सम असतात.

◼️ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक विषम असतात.

◻️महाराष्ट्र औद्योगिक उत्पादन देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 25% पेक्षा जास्त यामानाने राज्यातील महामार्गाची लांबी कमी आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━༺༻━━━━━━━

Spardha Manch

21 Nov, 02:31


📚उद्योगधंदे (Industries) - कापड उद्योग...📚

◼️ भारतातील पहिली कापड गिरणी 1818 हावडा जिल्ह्यात (बंगाल).

◻️ हुगळी नदीच्या काठावर सुरु केला. (नाव - फोर्ट गॅलास्टर मिल)

◼️ मुंबई मध्ये बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड विव्हिंग कंपनी.

◻️ महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे कापड गिरणी केंद्र - मुंबई.

◼️ महाराष्ट्रात 2013 नुसार 190 (2024 - 373) कापड गिरण्या होत्या. त्यातील 56 एकट्या मुंबईत (2024-136) आहेत.

◻️ मुंबईला मँचेस्टरचे कापड गिरण्याचे प्रविण्य व लिव्हरपुलचे व्यापारी व बंदराचे वैशिष्ट्ये आहे.

◼️ मुंबईत परळ, लालबाग, भायखळा व दादर येथे कापड गिरण्यांचे केंद्रीकरण झाले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉स्पर्धामंच अपडेट्स ✌️💯

Spardha Manch

20 Nov, 13:48


◾️1928 - नेहरू अहवाल - घटनात्मक सुधारणा ,संघराज्य रचना
◾️1945 - सप्रू समिती - संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधांचे परीक्षण करणे
◾️1953 - राज्य पुनर्रचना आयोग - राज्य सीमा
पुनर्रचना करण्यासाठी
◾️1964 -कोठारी आयोग - शैक्षणिक सुधारणांसाठी
◾️1977 - शहा आयोग - आणीबाणी ची चौकशी करणे
◾️1977 - अशोक मेहता समिती - भारतात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली.
◾️1979 - मंडल आयोग- आरक्षण आणि कोटा विचार करणे
◾️1983 - सरकारिया आयोग -केंद्र-राज्य संबंध तपासण्यासाठी
◾️1985 - सुखमय चक्रवर्ती समिती - चलनविषयक धोरण आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित
◾️1991 - चेलल्या समिती -  आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे
◾️1991 - नरसिंहंम समिती - बँकिंग क्षेत्रात सुधारणा
◾️1992 - लिबरहान आयोग - बाबरी मशीद उध्वस्त प्रकरण तपासणी
◾️2002 - केळकर समिती - भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या
◾️2004 - रंगनाथ मिश्रा आयोग -भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवणे
◾️2005 - सुरेश तेंडुलकर समिती - भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे
◾️2007 - एम एम पुछि आयोग : केंद्र-राज्य संबंध तपासणे
◾️2014 - उर्जित पटेल समिती - चलनविषयक धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या
◾️2015 - नीती आयोग - नियोजन आयोगाच्या जागी

✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥

Spardha Manch

20 Nov, 09:21


🔰भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती.

🔹20 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होणारे विद्यमान गिरीश चंद्र मुर्मू यांचे उत्तराधिकारी होतील.

🔸श्री. मूर्ती हे सध्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त आहेत.

🔹 के संजय मूर्ती हे 1989 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत.

🔸भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 च्या खंड (1) अंतर्गत भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

Spardha Manch

20 Nov, 03:47


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

20 नोव्हेंबर 2024


🔖 प्रश्न.1) हरिनी अमरसुर्या यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

उत्तर - श्रीलंका

🔖 प्रश्न.2) भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मास्ट च्या निर्मितीसाठी भारत आणि कोणत्या देशात करार झाला आहे ?

उत्तर - जपान

🔖 प्रश्न.3) गोवा राज्यात या वर्षी कितवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे ?

उत्तर - 55 वा

🔖 प्रश्न.4) युकेच्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्म चा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय फिल्म कोणती ठरली आहे ?

उत्तर - The fable

🔖 प्रश्न 5) MAN-YI चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे ?

उत्तर -फिलिपाईन्स

🔖 प्रश्न.6) कोणत्या राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगल अभयारण्याला टायगर रिझर्व घोषित करण्यात आले आहे ?

उत्तर - छत्तीसगड

🔖 प्रश्न.7) २०२४ ची जी-२० परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे ?

उत्तर -ब्राझील

🔖 प्रश्न.8) GT open मध्ये महिलांच्या कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम ने कोणते पदक जिंकले आहे ?

उत्तर - सुवर्ण

🔖 प्रश्न.9) दुबई स्पोर्ट्स कौन्सिल च्या स्पोर्ट्स अँबेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर -सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग

🔖 प्रश्न.10) जगातील पहिले High altitude para sports Centre भारतात कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

उत्तर -लेह,लडाख

Spardha Manch

20 Nov, 01:37


#CSAT स्ट्रॅटेजि by प्राणिल गिल्डा सर (DY.sp/ACP)

👉 1 डिसेंबर 2024 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी नक्कीच वाचून जा.. ✔️

👉 21 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या परीक्षा पासून #CSAT MPSC मध्ये #qualify झालेलं आहे 66 मार्क्स घ्यायचे आहे 200 पैकी...

👉 राज्यसेवा पूर्व निकाल cut off मध्ये या CSAT विषय चे मार्क्स considered होणार नाहीत.. 🙏🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━
जॉईन करा :- @spardha_manchh
━━━━━━━━༺༻━━━━━━━

Spardha Manch

20 Nov, 01:35


🎉 उत्सव लोकशाहीचा...
बजावू हक्क मतदानाचा 🎉


मतदान : बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४
वेळ : सकाळी ७ ते सायं. ६

Spardha Manch

19 Nov, 10:16


पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवस 2024 ची थीम काय आहे?

🚀 2024 च्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची थीम - “चंद्राला स्पर्श करताना जीवनांना स्पर्श करणे: भारताची अंतराळ गाथा”

📌चंद्रावर ज्या ठिकाणी सॉफ्ट लँडिंग झाले त्या जागेला शिवशक्ती पॉइंट असे नाव देण्यात आले आहे.

➡️ चंद्रयान 3 च्या प्रकल्प संचालक - पी विरामुथुवेलम

➡️ लँडिंग पॉईंट ला देण्यात आलेली नावे :-

चंद्रयान 1  : जवाहर पॉइंट
चंद्रयान 2 : तिरंगा पॉईंट
चंद्रयान 3 : शिवशक्ती पॉईंट

◾️ चांद्रयान-1 ➡️  22 ऑक्टोबर 2008
◾️ मंगळयान  ➡️ 5 नोव्हेंबर 2013
◾️ चांद्रयान-2 ➡️ 22 जुलै 2019
◾️ चांद्रयान-3 ➡️14 जुलै 2023
◾️आदित्य एल-1 ➡️ 2 सप्टेंबर 2023

Spardha Manch

19 Nov, 10:16


23 ऑगस्ट - भारताचा राष्ट्रीय अंतराळ दिवस 🚀

🚀 गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारताला चांद्रयान-3 मोहिमेत यश मिळाले होते. या दिवसाचे स्मरण म्हणून अधिकृतपणे 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अतंराळ दिवस म्हणून घोषित केला होता.

🚀भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर विकम लँडरचे यशस्वी लँडिंग करून ऐतिहासिक कामगिरी केली.

🚀भारत हा जगातील पहिला देश बनला जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरला. चंद्र आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश असून प्रग्यान रोव्हरसह विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर स्पर्श केला.

Spardha Manch

19 Nov, 07:01


🔰*हरभजन सिंगची दुबईत क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती*

🔹अमिरातीच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि संस्कृती वाढवण्यासाठी *भारतीय क्रिकेटचे दिग्गज हरभजन सिंग* यांची *दुबईसाठी क्रीडा राजदूत* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸शेख हमदान बिन मोहम्मद आणि इतर क्रीडा प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

🔹जागतिक दर्जाच्या सुविधा विकसित करणे, प्रतिभेचे पालनपोषण करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दुबईत आणणे हे हरभजनचे उद्दिष्ट आहे.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Spardha Manch

19 Nov, 07:00


🔰नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले

🔹15 नोव्हेंबर 2024 रोजी किरारी, दिल्ली येथे राजीव पाठक यांनी 10,000 तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण
जीआणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नरेंद्र मोदी सक्षम युवा अभियान सुरू केले.

🔸या उपक्रमामध्ये इंग्रजी बोलणे, मुलाखतीची तयारी, गणित, विज्ञान, संगणक कौशल्ये, विक्री आणि व्यवसाय आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे प्रशिक्षण समाविष्ट आहे.

🔹निवडलेल्या व्यक्तींना नोकरीची नियुक्ती देखील दिली जाईल.


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Spardha Manch

19 Nov, 04:53


आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

➡️ 19 नोव्हेंबर 2024

🔖 प्रश्न.1) फॉर्च्यून पावरफुल बिझनेसमन २०२४ मध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे ?

उत्तर – Elon Musk

🔖 प्रश्न.2) पहिल्या फॉर्च्युन 100 व्यवसायातील सर्वात शक्तिशाली भारतीय व्यक्ती कोण ठरली ?

उत्तर – मुकेश अंबानी

🔖 प्रश्न.3) आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट मध्ये एका वर्षात 3 शतके झळकवणारा कोण पहिला क्रिकेट खेळाडू ठरला ?

उत्तर - संजू सॅमसन

🔖 *प्रश्न.4) नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?*

उत्तर – नरेंद्र मोदी

🔖 प्रश्न.5) कोणत्या राज्याने नुकताच सोलर फेंस प्रोजेक्ट सूरू केला ?*

उत्तर – ओडिसा

🔖 प्रश्न.6) देवदिवाळीनिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर किती लाख दिवे लावण्यात आली ?

उत्तर – 17

🔖 प्रश्न.7) भारत आणि युएई यांच्यातील व्यापार किती अब्ज डॉलर्स वर पोहचला ?

उत्तर – 7.2

🔖 प्रश्न.8) बाली यात्रा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?

उत्तर – ओडिसा

🔖 प्रश्न.9) भारतीय नेमबाजांनी 2024 FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप नेमबाजीत किती पदके मिळवली ?

उत्तर – 24 पदके

Spardha Manch

19 Nov, 04:16


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

30,115

subscribers

4,319

photos

28

videos