मराठी व्याकरण 2024 @spardhaweb_police Channel on Telegram

मराठी व्याकरण 2024

@spardhaweb_police


मराठी व्याकरण 2024 (Marathi)

आपले स्वागत आहे! 'मराठी व्याकरण 2024' चॅनलवर. या चॅनलवर आपण मराठी भाषेतील व्याकरणाच्या सर्वांगीण माहितीसाठी सामुदायिक वातावरणात सामील होऊ शकता. या चॅनलवर आपण विविध व्याकरण संबंधित मुद्द्यांसाठी चर्चा, प्रश्नोत्तरे, टिप्स आणि ट्रिक्स, व्याकरणाच्या नियमांची स्पष्टीकरणे आणि अभ्यासक्रमांसाठी मदतीचे स्रोत मिळेल. येथे व्याकरणाच्या तज्ज्ञांचे सलग आणि मध्यस्थ अस्तित्व आहे, ज्यांनी केवळ मराठी भाषेतील व्याकरणाच्या काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. तसेच, या चॅनलवर मराठी भाषेतील उच्चस्तरीय व्याकरण संबंधित अपडेट्स, परीक्षांचे अभ्यासक्रम, व्याकरणाच्या नियमांचे स्पष्टीकरण आणि मराठी भाषेतील व्याकरण विषयांचे उपयुक्त प्रश्नोत्तरे सामायिक केले जातात. तुम्हाला कसं वाटतंय हा चॅनल? कृपया 'मराठी व्याकरण 2024' चॅनलवर सामील होऊन जोडण्याचा आनंद घ्या आणि आपल्या मराठी भाषेच्या व्याकरणाच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी तयार रहा.

मराठी व्याकरण 2024

13 Dec, 18:11


🚨 टार्गेट ( गट ब & क ) महासंग्राम 🚨

टेस्ट विषय - विज्ञान  (No. 21)

◼️ सर्व प्रश्न आपल्या Test मधूनच येणार.. सर्वांनी सोडवा...😊👍

◼️ प्रश्न - 20
◼️ गुण - 40

टेस्ट लिंक 👇👇👇

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

Score लगेच समजेल.

🔍नवीन सरकारी नोकरी जाहिराती पाहा खालील लिंक वरती 💯

👉 
spardhaweb.com/latest-updates
👉 
spardhaweb.com/latest-updates

24+ गुण मिळवले तर अभ्यास चांगला आहे. कमी येत असतील तर अभ्यास वाढवा मित्रांनो.

💥 प्रचंड प्रतिसाद आहे आपला... 15000 विद्यार्थी दररोज फ्री टेस्ट सोडवून अभ्यास करत आहेत.. अभिनंदन 💥 🎉🎉

मराठी व्याकरण 2024

13 Dec, 16:59


आगामी येणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा सेमिनार, सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे..

परीक्षेच्या काही दिवस अगोदर कसे नियोजन करावे, कोणत्या घटकावर जास्त भर द्यावा.. अशा अनेक प्रश्नाचे उत्तर उद्या तुम्हाला भेटतील

मराठी व्याकरण 2024

13 Dec, 12:59


वाक्प्रचार व अर्थ...

1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे

15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
मोफत Test सोडवा : 👇
http://spardhaweb.com/AllQuizes
http://spardhaweb.com/AllQuizes

मराठी व्याकरण 2024

13 Dec, 12:58


नाव: कुष्ठरोग सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) मोहीम.

कालावधी: १६ ते २० डिसेंबर, राज्यभरात.
उद्दिष्ट: महिलांमधील तसेच बालकांमधील कुपोषण व इतर आरोग्य समस्या ओळखून त्यावर तात्काळ उपचार करणे.

अभियानाची वैशिष्ट्ये:
1.प्राथमिक उद्दिष्टे:
•महिलांमधील तसेच बालकांमधील कुपोषणाचे निदान व तात्काळ उपचार.
•समाजातील दुर्बल गटांपर्यंत पोहोचून त्यांच्या आरोग्य समस्या सोडवणे.

https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

मराठी व्याकरण 2024

13 Dec, 08:48


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*13 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) 98 व्या.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचे नाव देण्यात आले आहे ?*

*उत्तर -* छत्रपती शिवाजी महाराज

🔖 *प्रश्न.2) कोणत्या जिल्हयातील मन्याचीवाडी गावाला ग्राम उर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे ?*

*उत्तर -* सातारा

🔖 *प्रश्न.3) कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे ?*

*उत्तर -* पुणे

🔖 *प्रश्न.4) कोणत्या राज्यातील अभय सहायेस्वरर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड २०२४ ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* तामिळनाडू

🔖 *प्रश्न.5) ईमैनुएल ओउएड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* बुर्किना फासो

🔖 *प्रश्न.6) BWF सुपर १०० गुवाहटी मास्टर्स २०२४ बॅडमिंटन एकिरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*

*उत्तर -* सतीश करूनाकरण

🔖 *प्रश्न.7) WTA player of the year २०२४ म्हनून कोणाची निवड करण्यात आली आहे?*

*उत्तर -* Aryna sabalenka

🔖 *प्रश्न.8) आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने (फिफा) ने २०३० सालचा विश्वचषक कोठे होणार असल्याचे जाहीर केले आहे?*

*उत्तर -* सौदी अरेबिया

🔖 *प्रश्न.9) युनिसेफ दिन २०२४ कधी साजरा करण्यात आला आहे?*

*उत्तर -* 11 डिसेंबर

🔖 *प्रश्न.10) कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकी विरुद्ध Mule hunter या नावाचे AI साधन वापरण्यास सुरवात केली आहे?*

*उत्तर -* RBI


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मोफत Lecture's साठी Join करा :
   👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

मराठी व्याकरण 2024

13 Dec, 07:22


🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

मराठी व्याकरण 2024

13 Dec, 04:44


'एक देश, एक निवडणूक' ला मंजुरी.

👉विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात; संयुक्त संसदीय समितीत सखोल चर्चेची शक्यता.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
मोफत Lecture's साठी Join करा :
   👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb

मराठी व्याकरण 2024

12 Dec, 18:41


TARGET 5 जानेवारी 2025

◼️ टेस्ट विषय : HISTORY (इतिहास) No. 25

◼️ 15 प्रश्न आपल्या Test मधूनच येणार.. सर्वांनी सोडवा...😊👍

प्रश्न - 20
गुण - 40

टेस्ट लिंक 👇👇👇

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

https://spardhaweb.com/allquizes
https://spardhaweb.com/allquizes

Score लगेच समजेल.

🔍🔍🔍नवीन सरकारी नोकरी जाहिराती पाहा खालील लिंक वरती 💯

👉 
spardhaweb.com/latest-updates
👉 
spardhaweb.com/latest-updates

24+ गुण मिळवले तर अभ्यास चांगला आहे. कमी येत असतील तर अभ्यास वाढवा मित्रांनो.

❤️ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे सर्वांनी किमान दोन वेळा तरी सोडवावी.🎉🎉