संघर्ष करीअर अकॅडमी @sangharsh_career_academy Channel on Telegram

संघर्ष करीअर अकॅडमी

@sangharsh_career_academy


संघर्ष करीअर अकॅडमी (Hindi)

आपका स्वागत है संघर्ष करीअर अकॅडमी चैनल पर! यह चैनल एक अद्वितीय माध्यम है जो आपको कैरियर से जुड़ी हर संभावित मदद और साथ की सुविधा प्रदान करता है। संघर्ष करीअर अकॅडमी द्वारा प्रदान की जाने वाली विभिन्न प्रकार की जानकारी आपके कैरियर को सुधारने में मदद कर सकती है। चैनल पर आपको रोजगार समाचार, नौकरी के अवसर, प्रमुख परीक्षाओं के लिए तैयारी के टिप्स, जॉब इंटरव्यू की संभावित प्रश्न और उनके उत्तर, जॉब एप्लीकेशन कैसे लिखें इत्यादि की जानकारी मिलेगी। अगर आप कैरियर में आगे बढ़ना चाहते हैं और सफलता की ऊँचाइयों को छूना चाहते हैं, तो संघर्ष करीअर अकॅडमी चैनल आपके लिए एक महत्वपूर्ण सहायक हो सकता है। आज ही इस चैनल को सब्सक्राइब करें और अपने कैरियर को नई ऊँचाइयों तक ले जाएं।

संघर्ष करीअर अकॅडमी

10 Feb, 05:08


https://youtu.be/vvbcFy5vsxA?si=ZPOJ-bpBMlQgjXyw

संघर्ष करीअर अकॅडमी

01 Feb, 03:32


https://www.youtube.com/live/VFuHHYVWWjI?si=Z_6TIkkhRkiQux7d

संघर्ष करीअर अकॅडमी

01 Feb, 03:29


https://www.youtube.com/live/VFuHHYVWWjI?si=RjlYRfzcXzE53nQx

संघर्ष करीअर अकॅडमी

31 Jan, 03:25


https://www.youtube.com/live/mcOCPQwgWys?si=emux95IU7vGfYEqC

संघर्ष करीअर अकॅडमी

29 Jan, 03:15


https://www.youtube.com/live/3vMxDrN7FAk?si=W2i0ljHEGsWwS-nv

संघर्ष करीअर अकॅडमी

28 Jan, 08:00


लागा तयारीला

संघर्ष करीअर अकॅडमी

24 Jan, 11:57


*"तुमची एक पोस्ट एखाद्या गरीब व होतकरू मुलांचे भवितव्य घडवु शकते"...🙏🏻🇮🇳✌🏻_All group la टाकून सहकार्य करा व झालं तर स्टेटस ला पण ठेवा...
🙏🏻🇮🇳✌🏻 *संघर्ष करिअर अकॅडमी वसमत रोड परभणी* 🇮🇳 *27/1/2025पासून नविन बॅच सुरू होत आहे*
मार्गदर्शक : जव्हार सर
संपर्क , 8208992845
92849 40694
93257 32962
86052 52465

संघर्ष करीअर अकॅडमी

17 Jan, 14:13


तयारीला लागा वनरक्षक जाहिरात लवकरच 👆

संघर्ष करीअर अकॅडमी

16 Jan, 03:52


https://www.youtube.com/live/GklktBjExxU?si=EecdIXLqgAqZfSin

संघर्ष करीअर अकॅडमी

15 Jan, 17:14


🖊️पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संघर्ष करीअर अकॅडमी

08 Jan, 05:57


https://www.youtube.com/live/XSj_VKHq8RU?si=WDkgzJ4LLeY72lgf

संघर्ष करीअर अकॅडमी

06 Jan, 03:18


*आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी आजच्या दिवशी म्हणजेच 6 जानेवारी 1832 रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र _दर्पण_ सुरू केले . हा दिवस मराठी वृत्तपत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो .*

संघर्ष करीअर अकॅडमी

06 Jan, 03:17


मुंबईचे हॉल तिकीट आलेले आहेत
सर्वांनी काढून घ्या
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

संघर्ष करीअर अकॅडमी

02 Jan, 08:02


Document from javhar manik

संघर्ष करीअर अकॅडमी

02 Jan, 08:01


राहुरी विद्यापीठ जाहिरात 👆👆

संघर्ष करीअर अकॅडमी

02 Jan, 03:57


https://www.youtube.com/live/Ichrp9owriY?si=M8ob64EogwdfiTia

संघर्ष करीअर अकॅडमी

01 Jan, 04:11


https://www.youtube.com/live/EDo8jXgvEYg?si=m9c3gYHiCKe1BK2x

संघर्ष करीअर अकॅडमी

31 Dec, 06:39


#pyq
#gk
#gkquiz
#javhar sir
#policebharti
https://www.instagram.com/reel/DEO1nmMBjr4/?igsh=MWd6dDI1d2NlMWsxZA==

संघर्ष करीअर अकॅडमी

30 Dec, 12:52


https://www.youtube.com/live/8UAfk1CNBkQ?si=rsrHPNa_cmsq863E

संघर्ष करीअर अकॅडमी

29 Dec, 03:08


🏦 *बँकेत नोकरी : भारतीय स्टेट बँकेत PO पदासाठी अर्ज.

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. *SBI PO* हे पद तुमच्या करिअरला नवी दिशा देणारे ठरू शकते. 💼

📝 *पदाचे नाव:*
➡️ परिविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer - PO)
1️⃣ संपर्क :- Rainbow Computer, Brahman Galli औंढा नागनाथ 9970085494.
👥 *पदसंख्या:*
➡️ ६०० जागा

🎓 *शैक्षणिक पात्रता:*
➡️ उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक.
➡️ अंतिम वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात, पण मुलाखतीवेळी पदवीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

📅 *वयोमर्यादा:*
➡️ किमान वय: २१ वर्षे
➡️ कमाल वय: ३० वर्षे
* (SC/ST/इतर प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सूट आहे.)

💰 *वेतनश्रेणी:*
➡️ ₹48,480 (तसेच, ४ अतिरिक्त वेतनवाढींसह)
➡️ स्केल: *₹48,480 - 85,920*
➡️ भत्ते: महागाई, गृहभाडे, प्रवास भत्ते यांचा समावेश

📄 *अर्ज शुल्क:*
- सामान्य/OBC/EWS: ₹750
- SC/ST/PWD: शुल्क नाही

📆 *महत्त्वाच्या तारखा:*
➡️ अर्ज सुरू झाल्याची तारीख: *२७ डिसेंबर २०२४*
➡️ अर्ज करण्याची अंतिम तारीख: *२६ जानेवारी २०२५*

🫵🏻 _तुमच्या स्वप्नांची सुरुवात SBI PO 2024 भरतीने करा!_

संघर्ष करीअर अकॅडमी

28 Dec, 04:08


https://www.youtube.com/live/qme3jhLbihw?si=JIy6NL1BtQIDyB2Q

संघर्ष करीअर अकॅडमी

27 Dec, 02:20


26 जानेवारी ला होणार घोषणा

संघर्ष करीअर अकॅडमी

23 Dec, 04:06


https://www.youtube.com/live/QjvOhcCqWyU?si=hjpBA3BeEh8bIYE4

संघर्ष करीअर अकॅडमी

21 Dec, 02:41


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*21 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली आहे?*

*उत्तर -* सलमान खान

🔖 *प्रश्न.2) इंडिया स्किल्स रिपोर्ट २०२५ नुसार कोणते राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे ?*

*उत्तर -* महाराष्ट्र

🔖 *प्रश्न.3) मध्यप्रदेश सरकार द्वारा कोणाला तानसेन सन्मान २०२३ ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* Pandit Swapan choudhari

🔖 *प्रश्न.4) सौर उर्जेवर चालणारे देशातील पहिले सिमावर्ती गाव कोणते आहे ?*

*उत्तर -* मसाली गाव

🔖 *प्रश्न.5) मिस इंडिया युएसए २०२४ किताब कोणी जिंकला आहे ?*

*उत्तर -* कैटलिन सैड्रा नील

🔖 *प्रश्न.6) अरुण कुमार साहु कोणत्या देशातील भारताचे राजदूत बनले आहेत ?*

*उत्तर -* बुल्गारिया

🔖 *प्रश्न.7) भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने देशातील पहिला हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार केला आहे ?*

*उत्तर -* IIT मद्रास

🔖 *प्रश्न.8) बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशांसोबत करार केला आहे ?*

*उत्तर -* थायलंड

🔖 *प्रश्न.9) Good Governance Week २०२४ कधी साजरा करण्यात येत आहे ?*

*उत्तर -* १९ ते २४ डिसेंबर

संघर्ष करीअर अकॅडमी

20 Dec, 04:01


https://www.youtube.com/live/3HfF7NzRYok?si=kPIO5m46g1fmgEEB

संघर्ष करीअर अकॅडमी

14 Dec, 03:57


https://www.youtube.com/live/bRrZj9fVNKA?si=UgKyr3jN_97q2UIj

संघर्ष करीअर अकॅडमी

13 Dec, 04:07


https://www.youtube.com/live/wUXwmx9jDx4?si=jL8AM5kqqftc-ZMJ

संघर्ष करीअर अकॅडमी

13 Dec, 04:06


https://www.youtube.com/live/wUXwmx9jDx4?si=f484SReAngTP1K1v

संघर्ष करीअर अकॅडमी

12 Dec, 07:00


⛔️ Daily Current Affairs

प्रश्न.1) कोणत्या ग्रामपंचायतीला केंद्र सरकारच्या पंचायतीराज मंत्रालयातर्फे राष्ट्रीयस्तरावरील नानाजी देशमुख सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार आणि ग्रामऊर्जा स्वराज विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे ?

उत्तर - मान्याचीवाडी

प्रश्न.2) मान्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रतील कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - सातारा

प्रश्न.3) अमेरिकेत कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर २०२४ ठरला आहे ?

उत्तर - पोलरायझेशन

प्रश्न.4) कोणत्या देशात तयार करण्यात आलेली आयएनएस तुशिल ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे ?

उत्तर - रशिया

प्रश्न.5) आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे सुरू आहे ?

उत्तर - कुरुक्षेत्र

प्रश्न.6) जागतिक आयुर्वेद काँग्रेस (परीषद) कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

उत्तर - डेहराडून

प्रश्न.7) एस.एम.कृष्णा यांचे नुकतेच निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ?

उत्तर - महाराष्ट्र

प्रश्न.8) नार्कोटिक ड्रग्ज (CND) आयोगाच्या 68 व्या सत्राच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या देशाची निवड झाली आहे ?

उत्तर - भारत

प्रश्न.9) 6 ते 8 डिसेंबर 2024 अष्टलक्ष्मी महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

उत्तर - नवी दिल्ली

___

संघर्ष करीअर अकॅडमी

12 Dec, 04:37


https://www.youtube.com/live/Z1ZYQRL2eRo?si=rTQCsH1pg2rzDkNR

संघर्ष करीअर अकॅडमी

12 Dec, 04:34


https://www.youtube.com/live/Z1ZYQRL2eRo?si=FoxQ047ULFV25BbF

संघर्ष करीअर अकॅडमी

12 Dec, 02:18


आज ठीक नऊ वाजता गणित मराठी ऑनलाईन लेक्चर होणार आहे
JAVHAR SIR YOU TUBE CHANNEL वर
मार्गदर्शक : जव्हार सर

संघर्ष करीअर अकॅडमी

11 Dec, 15:13


💐 महाराष्ट्रातील पाहिले ➡️

◾️महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य-कर्नाळा( रायगड)

◾️महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प-तारापूर(ठाणे)

◾️महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ-मुंबई(1857)

◾️महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ -राहुरी(1968 ,जि. अहमदनगर)

◾️महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खापोली(रायगड)

◾️महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना-प्रवरानगर(1959 ,जि. अहमदनगर)

◾️महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल- श्री. प्रकाश

◾️महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण-गंगापूर(गोदावरी नदीवर)

◾️महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प-देवगड

◾️महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र-मुंबई(1927)

◾️महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र-आर्वी(पुणे)

◾️महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प-चंद्रपूर

◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक-दर्पण(1832)

◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक-दिग्दर्शन(1840)

◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश(1904)

◾️महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा- पुणे(1848)

◾️महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा-सातारा(1961)

◾️महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका- सावित्रीबाई फुले

◾️भारतरत्न मिळवणारा पहिला महाराष्ट्रयीन व्यक्ती- धोंडो केशव कर्वे

◾️रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती- आचार्य विनोबा भावे(1958)

◾️महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर-आनंदीबाई जोशी

◾️महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे- मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853

◾️महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा

◾️महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला तालुका- अर्वी

◾️ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती-वि.स.खांडेकर(1974)

◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष- न्यायमूर्ती महादेव रानडे

◾️महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे- मुंबई ते कुर्ला(1925)

◾️महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा-सिंधुदुर्ग जिल्हा

◾️महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका-मुंबई महानगरपालिका

◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष- कुसुमावती देशपांडे

◾️राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट- श्यामची आई

◾️कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग-वडूज(सातारा,11 कि. मी.)

◾️महाराष्ट्रातील सर्वांत मोठी टपाल कचेरी-मुंबई

◾️क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा-अहमदनगर

◾️क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा- मुंबई शहर

◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर-कळसुबाई शिखर(1646 मी.)

◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा- रत्नागिरी

◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा-अहमदनगर

◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण -अंबोली सिंधुदुर्ग

◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा -सोलापूर

◾️महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस- शताब्दी एक्सप्रेस(पुणे ते मुंबई)

◾️ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य - कर्नाळा रायगड

◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा-अहमदनगर

◾️महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -गोदावरी

◾️ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी : इचलकरंजी

◾️ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपूर

◾️महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा-रेगुर मृदा

◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे-महाराष्ट्र एक्सप्रेस(कोल्हापूर ते गोंदिया)

◾️पाहिले महाराष्ट्रातील सरन्यायाधीश - न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)

◾️महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा : सिंधुदुर्ग

◾️महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका :जुन्नर

◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)

◾️'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम

◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)

◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)

◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)

◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)

◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)

◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)

◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)..

संघर्ष करीअर अकॅडमी

06 Dec, 16:48


https://youtu.be/SjLOVmcb-TQ?si=SjcHA148gtbvxsCq

संघर्ष करीअर अकॅडमी

06 Dec, 04:29


https://www.youtube.com/live/DLXRvBAPa9o?si=BjCcOiYIWn9QJ3rr

संघर्ष करीअर अकॅडमी

05 Dec, 03:59


JAVHAR SIR besic math
https://youtube.com/live/eJFNaxYMSgU?feature=shared

संघर्ष करीअर अकॅडमी

04 Dec, 03:55


https://www.youtube.com/live/UL95XX2vrOw?si=feXNFCCRUcXkqtF2

संघर्ष करीअर अकॅडमी

01 Dec, 12:26


https://www.youtube.com/live/Lie1qpr94qQ?si=saoFAff16IOYNyRR

संघर्ष करीअर अकॅडमी

30 Nov, 10:22


Photo from javhar manik

संघर्ष करीअर अकॅडमी

28 Nov, 03:49


https://www.youtube.com/live/VaT_sH7JzMs?si=R6a6Ffo4NQyG1Cub

संघर्ष करीअर अकॅडमी

30 Oct, 00:55


https://youtu.be/YHGQuewlSKE?si=WDELei9MiF5t5phc

संघर्ष करीअर अकॅडमी

27 Oct, 05:10


https://www.youtube.com/live/u4p2O5xF05A?si=zXdPq0uvlEfBbEfB

संघर्ष करीअर अकॅडमी

22 Oct, 16:10


https://youtu.be/4VT03tWTCYw?si=50wWGJhrUKjJw3rM

संघर्ष करीअर अकॅडमी

22 Oct, 15:35


🖊️*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*22 ऑक्टोबर 2024*

🔖 *प्रश्न.1) भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ची राष्ट्रीय ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर -* अभिनेत्री रश्मिका मंदान्ना

🔖 *प्रश्न.2) हार्पर बाजार वुमन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२४ मध्ये आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?*

*उत्तर -* ईशा अंबानी

🔖 *प्रश्न.3) वाइल्डस्क्रीन पांडा पुरस्कार म्हणजेच "ग्रीन ऑस्कर" पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?*

*उत्तर -* मलायका वाझ

🔖 *प्रश्न.4) इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली आहे ?*

*उत्तर -* प्रबोवो सुबीयांतो

🔖 *प्रश्न.5) आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कोणत्या देशाने जिंकला ?*

*उत्तर -* न्यूझीलंड

🔖 *प्रश्न.6) जिनिव्हा येथे 149 व्या आंतर-संसदीय संघ (IPU) ला कोणी संबोधित केले ?*

*उत्तर –* ओम बिर्ला

🔖 *प्रश्न.7) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* लाहोर

🔖 *प्रश्न.8) जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील नवी दिल्ली 164 गुणांसह कितव्या क्रमांकावर आहे ?*

*उत्तर -* दुसऱ्या

🔖 *प्रश्न.9) दरवर्षी पोलीस हुतात्मा दिवस कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 21 ऑक्टोबर

🔖 *प्रश्न.10) नुकतेच नरेंद्र बोरगावकर यांचे निधन झाले आहे,ते कोण होते ?*

*उत्तर -* माजी आमदार

संघर्ष करीअर अकॅडमी

19 Oct, 03:26


https://youtu.be/LbVRB5oXoBc?si=YUV3i-UYxjpXWFCy

संघर्ष करीअर अकॅडमी

18 Oct, 03:04


पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हाच जीवनाचा खरा आनंद आहे...✌️✌️

➤ भूगोल टेस्ट
👇👇👇👇👇👇
https://www.policestudy.in/practiceexamlist?a=NDQ3MQ==

संघर्ष करीअर अकॅडमी

14 Oct, 14:56


💫💫 खालील तीन्ही पदाचे पदनाम बदललेले आहेत. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

१)तलाठी :- ग्राम महसूल अधिकारी
२)कोतवाल :- महसूल सेवक
३)अव्वल कारकून गट_क :- सहाय्यक महसूल अधिकारी


(तसेच सरपंचउपसरपंचचे मानधन सुध्दा दुप्पट झाले आहे.)

⚡️पंचायतराज मध्ये याचा व्यवस्थित अभ्यास करा... १००% प्रश्न विचारला जाणार आहे..






💥💥💥💥💥💥💥

संघर्ष करीअर अकॅडमी

14 Oct, 14:56


🔲 *महाराष्ट्राविषयी माहिती* 🔲

▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️ *विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.*

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️ *संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.*

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️ *राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.*

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ *ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.*

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️ *पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.*

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️ *यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.*

▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️ *नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.*

▪️ *महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.*

▪️ *शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.*

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️ *शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.*

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️ *तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.*

▪️ *भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.*

▪️ *महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.*
▪️ *रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.*

संघर्ष करीअर अकॅडमी

12 Oct, 04:23


https://www.youtube.com/live/rBqaXblyvQg?si=LKMSK_IIXaoV1RGe

संघर्ष करीअर अकॅडमी

09 Oct, 15:36


Document from javhar manik

संघर्ष करीअर अकॅडमी

08 Oct, 16:01


https://www.youtube.com/live/cKPNPEoIZVk?si=6rY63SJ0Tj_oeKi3

संघर्ष करीअर अकॅडमी

08 Oct, 02:59


2024

वैद्यकशास्त्रातील नोबेल

• प्रतिष्ठेच्या नोबेल पुरस्कारावर यंदा व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांनी मोहोर उमटवली आहे.

• फिजिओलॉजी अन् मेडिसिनसाठी त्यांना हा नोबेल जाहीर झाला आहे.

• मायक्रो RNA आणि पोस्ट-ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील या RNA चा सहभाग यावर त्यांनी संशोधन केलं आहे.

• या संशोधनामुळे मानवी शरीरातील गुणसूत्रे कसं काम करतात आणि त्यातून शरीरातील वेगवेगळ्या उतींची निर्मिती कशी होते हे समजण्यास मदत झाली.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक :

• हे पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावर आहेत.

• स्थापना : 1901 मध्ये झाली.

• भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रानंतर, अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्नात या पुरस्काराचा उल्लेख करण्यात आला होता.

• तो स्वीडनच्या कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीद्वारे हा प्रदान केला जातो.

जीके इन्फोग्राफिक

नोबेल पारितोषिक

f

• या अंतर्गत, 10 दशलक्ष स्वीडिश क्राऊन बक्षीस रक्कम प्रदान केली जाते.

वैद्यकशास्त्राच्या नोबेलबद्दल काही महत्त्वाचे

नऊ वेळा 1915, 1916, 1917, 1918, 1921, 1925, 1940, 1941 व 1942 ह्या वर्षी पुरस्कार देण्यात आलेला नाही.

• आतापर्यंतचा सर्वात तरुण विजेता : फ्रेडरिक

जी. बँटिंग (32 वर्षे, 1923 मध्ये पुरस्कृत)

• आजवरचा सर्वात वयोवृद्ध विजेता : पेटन रॉस (1966 मध्ये 87 व्या वर्षी पुरस्कृत)

• आतापर्यंत 12 महिला विजेत्या (त्यापैकी बार्बरा मॅकक्लिंटॉक या एकमेव महिला आहेत ज्यांना हा पुरस्कार एकट्याने मिळाला आहे)

• कोणीही एकापेक्षा जास्त वेळा वैद्यकशास्त्रातील नोबेल जिंकले नाही

• वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पदक स्वीडिश शिल्पकार एरिक लिंडबर्ग यांनी डिझाइन केले होते.

संघर्ष करीअर अकॅडमी

07 Oct, 15:59


https://www.youtube.com/live/feQAnEMUrSk?si=eXo0QBZcOFwS7z7n

संघर्ष करीअर अकॅडमी

06 Oct, 02:50


https://www.youtube.com/live/dE_y-N1fKsQ?si=0BI8F4kUM6cYI_6f

संघर्ष करीअर अकॅडमी

05 Oct, 13:58


🖊️ अभिजात भाषा - केंद्र सरकारचे निकष :

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत:

- भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी.
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.

🖊️ मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली :

मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली. मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो.

🖊️ अभिजात दर्जाचे फायदे:

“अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत:

- मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
- प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
- महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे इ.

संघर्ष करीअर अकॅडमी

05 Oct, 13:57


*🖊️यापूर्वी भारतात 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता. 👇*

तामिळ (2004),
संस्कृत (2005),
कन्नड (2008),
तेलुगु (2008),
मल्याळम (2013)
ओडिया (2014)
*2024 मध्ये 👇*
👉मराठी=2024
👉आसामी=2024
👉पाली=2024
👉 पाकृत=2024
👉बंगाली =2024
👉या नवीन पाच भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा भेटला

संघर्ष करीअर अकॅडमी

05 Oct, 01:33


https://www.youtube.com/live/nCZjNLU6qoA?si=gC8Bh2T7o2xZ7ImT

संघर्ष करीअर अकॅडमी

02 Oct, 13:58


🔴भारतात एकूण 6 अल्पसंख्याक समुदाय आहेत

🔖भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 19.3% अल्पसंख्यांक लोक आहेत (2011 जनगणना)

◾️मुस्लिम 14.2 %
◾️ख्रिश्चन 2.3%
◾️शीख 1.7 %
◾️बौद्ध 0.7%
◾️पारशी 0.006%
◾️जैन 0.4%

⭐️केंद्र सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 अंतर्गत 5 अल्पसंख्याक होते मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी
⭐️ 2014 साली  जैन या 6 अल्पसंख्याक समुदायांना मान्यता दिली आहे.


🔖अल्पसंख्याक” हा शब्द संविधानात
◾️अनुच्छेद 29,
◾️अनुच्छेद 30,
◾️अनुच्छेद 350(A), आणि
◾️ 350(B) सारख्या काही कलमांमध्ये वापरला आहे परंतु घटनेत त्याची ठोस व्याख्या दिलेली नाही.

🔖सर्वात जास्त अल्पसंख्याक लोक कुठे आहेत

◾️मुस्लिम : जम्मू काश्मीर मध्ये सर्वात जास्त
◾️ख्रिश्चन : नागालँड मध्ये सर्वात जास्त(88%)
◾️शीख : पंजाब मध्ये सर्वात जास्त ( 58%)
◾️बौद्ध : सिक्कीम मध्ये सर्वात जास्त ( 27%)
◾️जैन : महाराष्ट्रात सर्वात जास्त (1.3%)
◾️पारसी : महाराष्ट्रात सर्वात जास्त

💥💥💥💥💥💥💥💥💥💥

संघर्ष करीअर अकॅडमी

30 Sep, 09:11


उद्यापासून..

4,901

subscribers

453

photos

7

videos