🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯 @mpsc_achieverss Channel on Telegram

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

@mpsc_achieverss


🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

जाहिरातीसाठी संपर्क:- @Cool_14300

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯 (Marathi)

आपल्याला आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपल्याला तयार करणारे आणि आपल्या मनाला प्रेरित करणारे, '🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯' चॅनल आपल्याला घालवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि मार्गदर्शन प्रदान करत आहे. या चॅनलवर राज्यसेवा, Combine गट_ब, गट_क, आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी तयार व्हा, अद्यतनित रहा, आणि सरकारी कामगार क्षमतापूर्वक विकसित करण्यास प्रेरित करण्यासाठी, '🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯' चॅनल एकमेव स्थान आहे. सर्व वर्गांसाठी उपयुक्त माहिती प्रदान करण्यासाठी तयार रहा.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Jan, 04:03


राज्यात नव्याने जिल्ह्याची निर्मिती केली जाणार नसून, बारामती स्वतंत्र जिल्हा नसेल. तसा कोणताही प्रस्ताव नाही. या अफवा आहेत,’ असे स्पष्टीकरण जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामती येथे मंगळवारी केले.

https://www.loksatta.com/pune/rumors-of-creation-of-separate-baramati-district-says-minister-radhakrishna-vikhe-patil-pune-print-news-apk-13-zws-70-4840309/

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Jan, 04:02


2011 ते 2024 PYQ प्रश्नाचे विश्लेषण
इतिहास


Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Jan, 02:59


‼️🔊Current Affairs 1 Day Revision Batch

40 Coupons बाकी!
📌 Discount
Coupon Code :- PARIPURN

मूळ किंमत :- 575
Offer किंमत :- 460
Views :- Unlimited
Validity :- 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत

👉🏻
Batch Join करण्यासाठी या Link वर Click करा!!!

AdityaGarkal

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Jan, 02:16


☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 18:09


#Combine

General Science साठी checklist

Physics
🔺ध्वनी
🔺मोजमाप
🔺विद्युत धारा (Electricity)
🔺प्रकाश (Light)
🔺पदार्थ विज्ञान-धातू,अधातू,धातुके इ.
🔺उष्णता


Chemistry
🔺आम्ल व आम्लारी
🔺अणू व रेणू,त्यांचे मॉडेल,संयुजा इत्यादी
🔺नायट्रोजन कार्बन फॉस्फरस यांचे चक्र (cycle)
🔺आवर्त सारणी
🔺कार्बन
🔺Chemistry in everyday of life

Biology
🔺वनस्पतींचे वर्गीकरण
🔺प्राण्यांचे वर्गीकरण
🔺पोषण ( Nutrition)
🔺वनस्पतीशास्त्र Botany
🔺जनुकीय तंत्रज्ञान
🔺सर्व शारीरिक संस्था-पचनसंस्था,श्वसन संस्था,रक्ताभिसरण,स्नायू,अस्थिसंस्था, मज्जासंस्था इ.
🔺विविध प्रकारचे रोग
🔺मायक्रोबायोलॉजी-वायरस,बॅक्टेरिया इ.

तसे बऱ्यापैकी सर्व chapters महत्वाचे आहेत. पण वरील points वर सतत प्रश्न येत आहेत.

dcvineetshirke

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 17:47


Rutuja chavan ....all rank 8 fso

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 17:47


Dr. संदीप दिगंबरराव शिंदे
Rank 44

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 17:19


FSO...✌️

MASUGADE PRATIKSHA DHANANJAI

214 rank

FSO पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 17:12


🔥🔥RAHURI AGRI ACADEMY- FSO-24: Topper: Er. Pradip Ambre🔥
🔥All MH Rank-1🔥

Heartiest Congratulations Pradip💐💐
🔹🔹FSO Topper प्रवास👇🏻🔹🔹

https://youtube.com/shorts/ewSN4D-quwM?si=_r9FL0xXe8abFzN-

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 16:54


रणजित माणे पाटील
55 rank

FSO पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 16:52


Pranav Jingar Kolhapur
Rank- 16

FSO पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 16:46


ओंकार गरगडे..FSO rank 74

FSO पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 16:18


♦️MPSC #JMFC Mains 2022 Result

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 15:55


☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 15:36


NCERT ने आपल्या पाठ्यपुस्तकांमधून आर्यन स्थलांतर सिद्धांत (Aryan Migration Theory) वगळला आहे. या सिद्धांतानुसार, आर्य लोक बाहेरून ध्रुवीय प्रदेशातून भारतात आले असावेत, असा दावा केला जात होता. आर्य आणि द्रविडी असे दोन प्रमुख गट भारतात आहेत. द्रविड लोक स्वतः ला मूलनिवासी समजतात.

अलीकडील बदल आणि मतप्रवाहांमुळे इतिहासाचा नव्याने पुनर्विचार आणि पुर्नलेखनाची प्रक्रिया सुरू आहे. "जेते इतिहास लिहितात," ही म्हण आपण याला लागू करू शकतो, कारण इतिहासाच्या प्रत्येक पुनर्लेखनामागे सत्ताधाऱ्यांचे दृष्टिकोन आणि त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट दिसतात. भारताच्या इतिहासाबाबत सतत बदलत असलेल्या या व्याख्या केवळ शैक्षणिक नसून सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या ठरतात.

~~~~~~~
प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा 👉 @Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 15:24


महाराष्ट्रात आज अंदाजे 10,000 विद्यार्थी UPSC मुख्य परीक्षा दिलेले असतील , सुमारे 1,000 विद्यार्थी मुलाखत दिलेले असतील. वयोमर्यादा किंवा प्रयत्नांची मर्यादा संपल्यामुळे यापैकी बरीच मुले UPSC स्पर्धेतून बाहेर पडतात. ही मुले लिहिण्याच्या (written) कौशल्यात अत्यंत प्रवीण असतात.

दुसरीकडे, MPSC मधील खुल्या गटाच्या (open male) जागा मर्यादित असतात. यंदा, क्लास 1 आणि 2 मिळून केवळ 70 जागा उपलब्ध आहेत. जर वर उल्लेख केलेली पैकी 1,000 जरी मुले MPSC कडे वळली, तरी देखील या 70 जागांमध्ये स्थान मिळवणे प्रचंड कठीण होईल.

तुलनेचा विचार केल्यास, ही परिस्थिती एका भालाधारी इंका साम्राज्य सैनिकाच्या रायफलधारी स्पॅनिश सैनिकांविरोधातील लढाईसारखी वाटते. आणखी एका उदाहरणातून सांगायचं तर, ही स्पर्धा sailfish माश्यासोबत पोहण्याच्या शर्यतीत उतरल्यासारखी आहे. sailfish आधीच गती, कौशल्य आणि जन्मजात सामर्थ्याने सुसज्ज आहे, ज्यामुळं त्या शर्यतीत जिंकण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

जर अशी test तयार केली गेली असती जिथे सर्व उमेदवार समान संधी, नियम आणि अनुकूलतेसह स्पर्धा करू शकतील, उदा. महाराष्ट्र-केंद्रित अभ्यासक्रम (syllabus) आणि स्थानिक दृष्टिकोनामुळे थोडीफार संधी मिळाली असती. मात्र, सध्याच्या पद्धतीनुसार, नवीन पॅटर्न म्हणजे वयोमर्यादा ओलांडलेल्या आणि UPSCमध्ये यशस्वी न झालेल्या उमेदवारांसाठी MPSC जणू walk-in recruitment झाल्यासारखं आहे.

तात्पर्य एवढंच की, नवीन पॅटर्न हा UPSC वयोबाद उमेदवारांसाठी अधिक अनुकूल ठरतो, ज्यामुळे नेहमीच्या MPSC तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी स्पर्धा अशक्य बनते.

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 15:16


राज्यसेवा 2024

दिनांक १३ जानेवारी 2025 रोजी GAD ने अतिरिक्त जागा पाठवण्यासाठी परिपत्रक काढले असताना सुद्धा विविध डिपार्टमेंट 0 जागा पाठवत आहेत.

सगळ्या डिपार्टमेंट कडे पाठपुरावा केल्याशिवाय जागावाढ शक्य नाही.

आणि हे काम माननीय अभिमन्यू पवार साहेब उत्तमरित्या करू शकतात 💐💐

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 14:56


Kishor Chandgude

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 14:37


Pratik Bhad

Rank 19

FSO पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.💐💐

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

21 Jan, 14:33


राज्यसेवा 2024 करिता अतिरिक्त मागणीपत्रद्वारे तहसीलदार निरंक म्हणजे 0 जागा पाठवल्या आहेत.

महसूल

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

15 Jan, 02:06


PYQ प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा  👉  @Quaerere1
https://t.me/Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

15 Jan, 02:05


कलंकित बडतर्फीतअधिकारी श्री. श्री. श्री. पूजा मॅडम खेडकर, यांनी UPSC फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्या कुठे आहेत हे पोलिसांसह कोणालाही माहीत नाही.

सामान्य नागरिकाने एखादा गुन्हा केला असता तर, आता ट्रायल वाट पाहत तुरुंगात असता..
असो.. पब्लिक मेमरी शॉर्ट असते, लोक विसरून जातील नवीन मुद्दा आल्यावर.

All animals are equal, but some animals are more equal than others - Orwell

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 15:27


https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy

कूपन कोड :- MAKAR

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 14:27


सार्वजनिक वित्त(स्टेट बोर्ड)

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 14:27


राष्ट्रीय उत्पन्न {स्टेट बोर्ड}

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 12:22


राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2023 उमेदवारांचे नियुक्ती आदेश B-21 Dated 14.01.2025.pdf

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 08:17


राज्यसेवा 2024

मुद्दा क्रमांक ३ वाचा..

राज्यसेवा 2025 साठी प्रक्रिया सुरु आहे.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 07:46


👉महाज्योतीमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करणार.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 06:31


🔶 One Day Revision

🔴 POLITY (पंचायतराजसह)
अति महत्त्वाचे 25 टॉपिक पूर्ण केले जाणार.

🔺मार्गदर्शक : सुभाष पवार सर

🔊वार : बुधवार
दिनांक: 15 जानेवारी 2025
वेळ: सकाळी 9 पासून सुरू

बॅच स्वरूप : OFFLINE +ONLINE (LIVE)

🔴ऑनलाइन बॅच पाहण्यासाठी डाऊनलोड करा लोकराज्य अकॅडमी एप्लीकेशन

🍄Admission सुरू

💥Fees 249/-

🪷Offline पत्ता: शाश्वत अकॅडमी, पहिला मजला, चिंतामणी अपार्टमेंट, ज्ञानप्रबोधिनीच्या मागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे-30

📞संपर्क: 9975482299

💥WhatsApp me for more information
https://wa.me/+919975482299/?text

🔰Download Application 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.lyceum.app

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 05:30


राज्यसेवा 2024

457 सोडून कालपर्यंत कोणत्याही अतिरिक्त जागांच मागणीपत्र अद्यापपर्यंत गेलेले नाही.

2025 साठीच मागणीपत्र सुरु आहेत 👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 05:09


लक्ष्मी रोडवरून आप्पा बळवंत चौकाकडे जाताना लागणारी हूजूरपागा शाळा, हे हुजुर म्हणजे सरदार इंद्रोजी कदम. छत्रपती शाहू महाराजांचे (पहिले) हे विश्वासू सरदार मूळचे साताऱ्यातील सापचे कदम घराण्यातले होते. मराठा साम्राज्य उत्तरेस पसरल्यानंतर हे उत्तरेस गेले.

पहिल्या बाजीराव सोबत गाजवलेल्या पराक्रमामुळे त्यांना उत्तरेत जहागीर देण्यात आली. मात्र, १७६१ साली पानिपतच्या युद्धात या घराण्यातील मुख्य सरदार भगवंतराव कदम हे शहीद झाले.

पानिपतच्या ऐतिहासिक लढाईने मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष दिली आहे. “लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या, आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही...” या ओळी या लढाईतील त्याग आणि नुकसान अधोरेखित करतात.

१४ जानेवारी १७६१ हा दिवस विसरणे अशक्य आहे. अफगाण अहमदशाह अब्दालीच्या प्रचंड फौजेशी मराठ्यांनी प्राणपणाने लढा दिला. स्वराज्य, स्वराष्ट्र, आणि धर्माच्या रक्षणासाठी हजारो वीर योद्ध्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

या लढाईत दीड लाख मराठी मावळ्यांनी लढत तीन पिढ्या एका दिवसात गमावल्या. तरीही मराठ्यांचा कणा मोडला नाही, तो गनिमांचा मोडला! पानिपत हे राष्ट्रासाठी दिलेले सर्वोत्तम बलिदान आहे.

या रणसंग्रामात शौर्याने लढलेल्या प्रत्येक मावळ्याला विनम्र अभिवादन.

~~~
्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा 👉 @Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 04:34


🔰6.4 Km सोनमर्ग बोगदा उद्घाघाटन

🔹नाव:- Z-MORH बोगदा..

🔸प्रकल्पाची सुरुवात: 2012 (जानेवारी 2025 मध्ये पूर्ण)

🔹 लांबी: 6.4-किमी मुख्य बोगदा,
🔸 उंची: समुद्रसपाटीपासून ८,५०० फुटांपेक्षा जास्त.

🔹 सामरिक महत्त्व: सोनमर्ग आणि लडाख दरम्यान सर्व-हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 02:53


♦️मुंबई पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या चुका

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 02:41


♦️17 प्राचार्य पदांचे आरक्षण वगळले...

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

14 Jan, 02:27


तुमच्या यशाची पतंग उचंच उंच उडत रहावी हीच सदिच्छा मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 16:58


👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 16:55


"हारना मंजूर है मुझे...,
पर खेल तो बड़ा ही खेलूंगा".!!

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 16:31


PYQ प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा  👉  @Quaerere1
https://t.me/Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 16:16


नगरपरिषद भरती 2023

उमेदवारांना तिसरी संधी‌ देणेबाबत प्रसिद्धीपत्रक

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 15:42


Next week order conform

Monday /tuesday la

STI 2023

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 14:16


📕Math & Reasoning Fast-track बॅच

⚡️ गट B पूर्व परीक्षा-2024 & गट C पूर्व परीक्षा-2024 साठी Math & Reasoning Fast-track बॅच मधून केवळ 8 दिवसात करा 17+ प्रश्न / मार्क ची तयारी. 🔥🔥

📱Batch बद्दल संपुर्ण माहिती👇👇👇

▪️25 टॉपिकचे कव्हरेज
▪️20+ तासांचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
▪️ टॉपिक नुसार 25+ लेक्चर्स
▪️ आयोगाच्या सर्व PYQ चे स्पष्टीकरण
▪️ PDF workbooks डाऊनलोड करून प्रिंट करता येतील
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
🅾 बॅच Launch ऑफर फी- ₹149
(मूळ फी 549)
ऑफर 15 जानेवारी पर्यंत

📲 ॲप लिंक
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1 

व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P

YouTube 👇👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 13:55


☑️🫡🫡🫡

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 12:50


Takeoff ✈️ ✈️ मंगळवार किंवा बुधवार...☑️☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 12:29


चीनचे प्रमुख श्री Xi जिनपिंग यांनी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदींना सांगितले की, त्यांची वडनगर, श्री मोदींच्या गावाला भेट द्यायची इच्छा आहे, कारण चिनी प्रवासी ह्युएन त्सांग कधीकाळी तेथे थांबला होता. आणि जेव्हा ह्युएन त्सांग चीनला परतला, तेव्हा तो श्री. Xi यांच्या गावात राहिला होता. हा एक रंजक ऐतिहासिक दुवा आहे.

ह्युएन त्सांग (युआन च्वांग), एक चिनी बौद्ध तीर्थयात्री जो राजा हर्षवर्धन यांच्या कारकिर्दीत भारतात आला होता. तो इसवी 630 आला होता आणि 15 वर्षे येथे राहिला होता.


~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा 👉 @Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 12:00


👉PSI 2022 घुटुकडे अमोल भैरवनाथ राज्यात प्रथम

👉महिला वर्गवारीतून लातूर जिल्हयातील आगरकर अनिशा दयानंद प्रथम क्रमांक

खूप खूप अभिनंदन💐
💐

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 10:55


💥💥 PSI 2023 मुलाखत वेळापत्रक याच महिन्यात 🤝🤝☑️☑️👍👍

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 10:37


जेंव्हा बगतीस तू माझ्याकड

मला psi झाल्यासारखं वाटतं 😁

#combine2024💥

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 10:29


Breaking news 💥💥

Combine 2024

🚨 PSI जागा वाढणार ☑️☑️👍👍

ग्रीन सिग्नल

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 10:28


२०२२ - पोलीस उपनिरीक्षक final recomm list

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 10:27


🤡

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Jan, 10:27


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 18:44


MPSC च्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यामध्ये हिरहिरीने भाग घेणारे विद्यार्थीप्रिय आमदार अभिमन्यू पवार आणि सुनील ( दादा ) गाडवे यांचे विशेष आभार..👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 18:37


"हिम्मत कर, सब्र कर, बिखर कर भी सवर जाएगा !!
"यकीन कर, शुक्र कर, वक्त ही तो हैं गुजर जायेगा !..
👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 17:09


PYQ प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा  👉  @Quaerere1
https://t.me/Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 16:29


इराण देश राजधानी तेहरान ऐवजी दक्षिणेस Makran समुद्र किनारी प्रदेशात नवीन राजधानी बनवणार. भारत व्यवस्थापन करत असलेले Gwadar बंदर जवळच आहे.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 15:57


👉 राज्य उत्पादन शुल्काच्या माध्यमातून महसूल वाढ होण्याच्या अनुषंगाने उपाययोजना/ शिफारशी करण्यासाठी अभ्यासगट/समिती गठीत करणेबाबत....

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 15:01


हे आहे लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया मधील शहर, अमेरिकेतला सर्वात मोठे महानगर, एक श्रीमंत राज्य. हॉलिवूड मुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे मात्र, डेमोक्रॅटिक पक्षाच्या सत्ताधारी सरकारच्या धोरणामुळे शहर जळत आहेत. सरकारने आग नियंत्रण निधी बेकायदेशीर स्थलांतरित लोकांसाठी वळवला, ज्यामुळे ऐतिहासिक आग नियंत्रणासंबंधी उपाय कमी झाले आहेत. याव्यतिरिक्त, एक DEI प्रमुखाची नेमणूक करून सर्व विभागांमध्ये DEI (Diversity, Equity, Inclusion) धोरण राबवले गेले, गुणवत्तेवर भरती झाली नाही. काही महत्त्वाच्या निर्णयांमुळे, जसे की लस न घेतलेल्या फायरफायटर्सना हटवणे आणि आग प्रवण भागांमध्ये प्रतिबंधक उपायांचे अभाव, शहराची सुरक्षितता धोरणांमध्ये गंभीर तडजोड दिसून आली आहे. आग इन्शुरन्स दर वाढीवर बंदी घालल्याने अनेक इन्शुरन्स कंपन्या शहरातून बाहेर पडल्या आहेत.

लॉस एंजेलिसची परिस्थिती आज सिरिया सारख्या युद्धग्रस्त प्रदेशांपेक्षा जास्त गंभीर बनली आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा 👉 @Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 14:44


☑️☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 14:02


CIDCO स्थापत्य अभियंता
Exam pattern नोटिफिकेशन
09/01/2025

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 13:47


🥷मा. मुख्यमंत्री यांचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या निदर्शनास आणून देताना अभिमन्यू सर...
# MPSC जागावाढ 2024

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 13:35


अभिमन्यू पवार साहेबांचे धन्यवाद माना आणि जास्तीत जास्त retweet करा 👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 13:32


👍👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 13:32


https://x.com/AbhiPawarBJP/status/1877346974166388853?t=cqpk4NW7r-0zhijDFhshlg&s=35

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 12:10


दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 10:46


Clerk GML

निकाल ready आहे, पण
Court order आल्याशिवाय निकाल लागणार नाही...अद्याप order आलेली नाही....👍👍👍

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 10:38


प्राधिकरण सुनावणी पूर्ण झाली आहे निकाल राखीव. ☑️

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 10:05


💥💥RS2024 जागावाढ मुद्दा महत्त्वाचा...

👍👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 09:58


Account deleted 👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Jan, 08:32


🌸भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 23:38


नवीन वर्ष म्हणजे अपेक्षांचं एक नवं युद्धक्षेत्र, जिथं मनाची कुरुक्षेत्र तयार होते. गेल्या वर्षाच पराभव हे दुर्योधनासारखे आठवतात, आणि नव्या संधी कृष्णासारख्या वाट दाखवतात.

पण विजयाचा ग्थ चालवायला आतलं मन अर्जुनासारखं सज्ज पाहिजे. कारण युद्ध जुनं असतं, फक्त त्याची वेळ आणि स्वरूप बदलतं.

@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 19:28


☑️ आज पासून जन्म होणारे Generation Beta म्हणून ओळखले जातील.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 18:46


☑️☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 18:31


मानवाच्या संपूर्ण प्रवासात..सगळ्यात प्रेस्टिजिअस गोष्ट कोणती असेल तर ती 'कुटुंब' ही संकल्पना.
दिवस संपतो तशी वर्षेही संपतात..बदलतो तो 'काळ', तो वाईट असो की चांगला..त्याला भिडण्याचं बळ कुटुंब देतं.. प्रत्येकाला आपलं ते कुटुंब जपण्याचं साधन मिळो..याच शुभेच्छा..हॅप्पी न्यू इयर..❤️

2025

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 18:26


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध.

@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 16:08


💥💥आज क्लास ला सुट्टी नसल्यामुळे कार्यकर्ते खूप नाराज होते.😭😭

शिक्षण...👍👍

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 15:53


The last of 2024.👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 14:08


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व उपसचिव सुभाष उमराणीकर यांना आयोगातील प्रतिनियुक्तीस दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 13:20


Read: ‘वर्णनात्मक’परीक्षा पद्धतीला एमपीएससी उमेदवार का करत आहेत विरोध? MPSC च्या माजी अध्यक्षांचे मतही ‘बहुपर्यायी’च्या पारड्यात
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-students-strongly-oppose-descriptive-exam-mode-zws-70-4800173/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 12:22


Dy.sp 2024...👍👍

💥💥 16 जागा असतील
☑️☑️

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 11:41


आमदार सईताई डहाके (कारंजा - मानोरा विधानसभा)

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 11:28


#चला महसूल ला जाग आणूया

DC - Around 20

तहसीलदार - 16

नायब तहसीलदार - 230

DSLR - 15

एवढ्या जागा रिक्त आहेत.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 10:56


टार्गेट Basic foundation batch
राज्यव्यवस्था
ऑफलाईन बॅच
नोट्स आणि Imp प्रश्नांसह करा परिपूर्ण तयारी... प्रवेश सुरू 👆👆💐

Contact
@gopal11111111

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 10:11


बाप
https://www.instagram.com/reel/DEORBaATpiO/?igsh=M29kamd0Z25jYzN1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 09:23


*वणी विधानसभा आमदार मा. संजय देरकर साहेब..... यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना राज्यसेवा 2024 जाहिराती मध्ये जागा वाढ संदर्भात निवेदन देण्यात आले.....

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

31 Dec, 09:21


वणी विधानसभा आमदार मा. संजय देरकर साहेब..... यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेबांना combine गट ब आणि गट क 2024 जाहिराती मध्ये जागा वाढ संदर्भात निवेदन देण्यांत आलें...

धन्यवाद...🙏🌱

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 10:24


माननीय जयकुमार गोरे साहेब, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री यांना आज Mpsc जागा वाढ संदर्भात निवेदन देण्यात आले....🙏

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 10:09


🔴https://x.com/Awhadspeaks/status/1871494576193638754?t=8bYUx5342fli-BMEPvQjkg&s=19❤️🔥

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 08:41


Interest tax ( व्याजावर कर )
Gs4: Tax
Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 08:32


☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 07:22


💥 17+ 👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 07:07


💥Combine Group-B 2024

💥STI.....👍👍👍

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 06:46


राज्यसेवा जागा वाढीसाठी महसूल विभागातील पदोन्नती मुद्दा निकाली निघणं अत्यावश्यक आहे.

तातडीने DPC बैठक आयोजित करून पदोन्नत्या जाहीर करण्याची गरज.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 06:29


FSO 2023

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 06:24


अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क परीक्षा

हॉल तिकीट आले आहेत

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 04:14


🚨 DARSHANIK MPSC BY KADAM SIR 🆘

📖 सामान्य अध्ययन पेपर ४
नीतिशास्त्र; विश्वासाहर्ता; अभियोग्यता ONLINE बॅच 💻

🎯 नीतिशास्त्राच्या पेपर साठी "एकमेव" पर्याय

🚨 बॅचची ठळक वैशिष्ट्ये:-

1) नितीशास्त्राच्या पेपर चा नीतिशास्त्राचा संकल्पनात्मक आणि अनुप्रयुक्त अभ्यास
2) वास्तविक जीवनातील आणि प्रशासकीय उदाहरणांमधून "Ethics Paper चा सैद्धांतिक अभ्यास
3) खूप साऱ्या प्रशासकीय उदाहरणांमधून संकल्पनेचे स्पष्टीकरण
4) LECTURES मध्ये नितीशास्त्राच्या संकल्पना सोप्या करून  समजवण्यासाठी खूप साऱ्या  प्रतिमा आणि व्हिडिओंचा वापर.
5) प्रशासकीय दृष्टीकोनातून नैतिक संज्ञांची चांगली समज येण्यासाठी प्रशासकीय उदाहरणांची चर्चा.
6) वर्णनात्मक अभ्यासक्रमात प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याबाबत अनेक प्रश्न उत्तरातून सराव.
7) तत्वज्ञानी, महान नेते, सुधारक आणि प्रशासक यांच्या विचारांची निट  समज येण्यावर भर आणि त्यांच्या विचारांना दैनंदिन जीवनात कसे लागू करावे यावर भर.
8) नैतिक तर्कबुद्धीतून विचार कसा करावा आणि नितीशात्स्राच्या पेपर साठी लागणारी गतिशील विचारसरणी कशी विकसीत करावी यावर चर्चा.

🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐🌐
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias

🚨
MPSC New Syllabus Descriptive Exam

💥💥💥💥🔥🔥🔥


Offline ETHICS बॅच JANUARY 2025 पासून

🛡ETHICS Paper Guidance!! 💯
🛡ESSAY Paper Guidance!! 💯


📔 Descriptive Guidance साठी खालील लिंक जॉईन करा: 👇👇

📣 राज्यसेवा मुख्य परीक्षा(MPSC)/केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC)

🔗 सामान्य अध्ययन - ४ अभ्यासक्रम आणि निंबंध मार्गदर्शन

🌐 App Link - 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias

🎙 Darshanik BY :- Akshay
Kadam Sir

📩☎️ Contact :- 9552268658

😔अधिक माहितीसाठी संपर्क👇👇
https://wa.me/+919552268658

📱Follow us on social media

🌐 Facebook:
https://www.facebook.com/profile.php?id=61564810661036

🌐 Telegram :
https://t.me/DARSHANIKMPSC_KADAMSIR

🌐 YouTube :
https://www.youtube.com/@DARSHANIKMPSCBYKADAMSIR-g6v

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 03:43


Combine update -
सर्वांचा आवडता संवर्ग SR जागा याच जाहिरातीमध्ये Confirm add होणार आहेत....
जागा किमान लढाई लढण्यासारख्या असणार आहेत.....
लागा जोरात अभ्यासाला 👍👍


Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 03:17


जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्तीची; त्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत मुदत...

जुनी वाहने म्हणजे 2019 पूर्वीची सर्व वाहने होय.

शुल्क दुचाकी 450 रूपये
तीन चाकी 500 रूपये
चारचाकी 745 रूपये

त्यासाठी परिवहन विभागाने एजन्सी नियुक्त केली असून त्यांच्याकडून नंबर प्लेट बसवून मिळेल.

यासाठी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल तिथून स्लॉट बुकिंगनंतर 90 दिवसांच्या आत नंबर प्लेट घ्यावी.

भारतीय प्रथेप्रमाणे एक दोनदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 😬

https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/rto-appealed-to-old-vehicles-before-2019-to-install-high-security-number-plates-by-march-31-pri/articleshow/116526152.cms

जॉईन 👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 03:01


कोणत्याही सांघिक उपक्रमाची यशस्वीता ही नेहमी त्या संघाच्या एकजुटीवर अवलंबून असते. आजच्या ट्विटर वारला उदंड असा प्रतिसाद मिळवून देणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी तसेच आद्यकर्तव्य आहे. आजच्या ट्विटर वार मोहिमेत आपल्या आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना सामील करून mpsc च्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी twitter war मोहीमेमध्ये 🧗‍♂🧗‍♂🧗‍♂🧗‍♂आपले योगदान द्या आणि आपली एकजूट दाखवून द्या.
शेवटी एवढच म्हणेन की,
"जिंकण आपल्या रक्तातच आहे आणि हारण, ती जंगलात असतात. लाईफ इज सर्कल, सरकल तिकडे सरकल. " 😍
आजच्या ट्विटर वारच्या उदंड प्रतिसादानंतर रिक्त जागा राज्य सेवा पूर्व 2024 च्या जाहिरातीकडे सरकण्याचा मार्ग मोकळा होईल. 💯💯💯💯

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 02:47


🔥 #NMC जाहिरात 🔥

💥नागपूर महानगरपालिकेची जाहिरात अखेर प्रसिद्ध...🥳

👉 J.E(Civil) - ३६
👉 J.E(Electrical) - ३
👉 CEA - १५०

💥Exam will be conducted by TCS..


Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

24 Dec, 01:52


🏠 I Agree ☝️…Rahuri Agri💯Agri MPSC Mains-24. 🎯
👍 Variety of Teachers…. Variety of Knowledge….
✔️
😍 एक नाही…. तर अनेक faculty देणारा…🧠 महाराष्ट्रातील एकमेव क्लास…🎯

▶️👇Watch Demo lectures👇▶️

🌐Batch orientation Program:👇
https://youtu.be/EYcqBH-jyJ0?si=XmH_toPZvmMz7beA

🌐 Demo lecture Economics:
👇👇
https://youtu.be/DQFdsFodQrY?si=lw_qIH9BSMQRIUPE

🌐Demo lecture Botany
:👇👇
https://www.youtube.com/live/696-W-BAv0U?si=8Z544Ubpg0DxjMgX

🌐Demo lecture Precision Agril.👇
https://youtu.be/kcE6Dr9dSrA?si=8h7OaA2RS0XdpYQj

🌐 Demo lecture Organic/Farming systems:
👇👇
https://youtu.be/5pKMtn9YJZo?si=2qv_sGK2tE2EipIZ

🌐Demo lecture Agril. Extn👇👇
https://youtu.be/Dusb0svNqVg?si=Ni2rjlyvKDk7NvRc

Demo lecture: AHDS👇👇
https://youtu.be/1ssWtEx03oY?si=fZigqaLrhgE-vW7t

Demo lecture: Ento
👇👇
https://youtu.be/Rp8jvdPeROk?si=d8QpEdE4bAyKVm7Z

Demo Lecture: Biotechnology
https://youtu.be/mh6alhxNCes?si=e_VNdd9Aa3jYxW6G

Download app👇🏻
https://jobnz.on-app.in/app/home?orgCode=jobnz

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Dec, 18:41


🤡

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Dec, 18:00


💥💥Combine update ( Good News).... tomorrow morning 👍👍

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Dec, 16:33


PYQ प्रश्न सराव करण्यासाठी आपला PYQ साठीचा प्लॅटफॉर्म Quaerere जॉईन करा 👉 @Quaerere1
https://t.me/Quaerere1

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 07:21


दैनिक लोकसत्तामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोगाच्या प्रलंबित परीक्षांबाबत '१६ पैकी ११ परीक्षा प्रलंबितच' या मथळ्याखाली देण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 06:27


⚡️⚡️
🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟

👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र


👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course

🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥



🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ...

👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune


अधिक माहिती साठी खालील google  form भरा

https://bit.ly/sarthischo

संपर्क :

-
9096930605
-
8087309214

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 05:42


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 05:33


एकदा वाचून घ्यायचं!

AdityaGarkal

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 05:33


रश्मी शुक्ला यांनी पुन्हा स्वीकारला पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार!

जून 2025 पर्यंत पदावर राहतील.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 04:29


परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी - या लिंकवर क्लिक करा

📅 सुरुवात: 08 डिसेंबर 2024
📚 25 फुल-लेंथ टेस्ट्स
🖥️ पद्धत: ऑफलाइन (📍पुणे) आणि ऑनलाइन 🌐
प्रॅक्टिस: 2500+ 🔥 दर्जेदार प्रश्न

उशीर करू नका! आजच प्रवेश घ्या आणि आपल्या तयारीला नवी दिशा द्या.
प्रवेशासाठी लिंक: Admission Link

Discount Code - PUNE

📞 संपर्कासाठी हेल्पलाइन: 7827779142 / @dr_gjsontake

Follow @upscsupersimplified

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 04:23


संदर्भ: Ok, Sorry, Thank you!
- प्रफुल्ल वानखेडे, कार्टुनिस्ट आलोक

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 03:40


राज्यातील दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी.
मनमाड ते जळगाव
भुसावळ ते खंडवा.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 03:31


मंजुळे यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 03:08


आज याचं सायक्लोनिक स्टॉर्म बनण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे..वाऱ्याचा वेग ६० ते ७० kmph असण्याची शक्यता आहे..त्याची तीव्रता ८५-९० पर्यंत वाढू शकते..सदर सिस्टीममुळे उत्तरेकडील वाऱ्यांना ताकद मिळून ते वारे गतीने महाराष्ट्रावर आल्याने..मराठी राज्य गारठले आहे..
#IndiaWeather

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

27 Nov, 02:30


#Advt.

🟢 इतिहास विषयाचा अभ्यास करताना नेहमी समोर असावं असं पुस्तक म्हणजे Topicwise PYQ+MCQ BOOSTER बुक...
     
🟢 महाराष्ट्रातील समाजसुधारक या घटकाचा अभ्यास करण्यासाठी EXAM ORIENTAED REVISION BOOSTER या परीक्षाभिमुख पुस्तकाची तुम्हला नक्कीच मदत होईल...

🟢 दोन्ही पुस्तकं घरपोच मिळविण्यासाठी
8007001690 या नंबर ला whatsApp किंवा टेलिग्राम किंवा टेक्स्ट MSG करू शकता...

🟢 आपले वरील कोणतेही पुस्तक घेऊन त्यावरील coupan कोड तुम्ही वापरून ऑनलाइन बॅच ला अधिकचा Discount मिळवू शकता...

🔴 HISTORY BY PAWAN SIR

📌 सर्व ऑनलाइन बॅचेस वर 15 टक्के सवलत सुरू आहे.

☘️ऑफर फक्त आजच्याच दिवसासाठी आहे. (27 नोव्हेंबर)

🔴कुपन कोड:-   PM15

📱 YouTube च्या लिंकवर जाऊन चॅनेल Subscribe नक्की करा. मोफत लेक्चर बघा👇👇👇👇👇
https://www.youtube.com/channel/UCnykHw4qoe0SBXFcY-7X6MA

📲 खालील लिंकद्वारे अँप डाऊनलोड करा
👇👇👇👇👇
📱 Android App Link : ➡️
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.pawan

👨‍⚖मार्गदर्शक-  पवन सर

📞संपर्क:  8007001690


https://wa.me/+918007001690/?text

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

26 Nov, 16:17


थंडीपासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्या.. उत्तरेकडच्या वाऱ्यांना बळ मिळाल्याने अजूनच कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे..

#MaharashtraWinter

@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

26 Nov, 13:36


📌 #BMC

👉
#BMC निरीक्षक परीक्षा १० डिसेंबर २०२४ रोजी तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

26 Nov, 13:16


राज्यसेवा पूर्व अर्थव्यवस्था साठी खालील घटकांवर जास्तीत जास्त भर देणे गरजेचे आहे.

१) वृद्धी विकास
२) गरिबी
३) शाश्वत विकास (MDG आणि SDG)
४) पंचवार्षिक योजना
५) लोकसंख्या आणि धोरणे व सिद्धांत
६) मानव विकास निर्देशांक व संबंधित निर्देशांक
७) चलनवाढ व कारणे व परिणाम तसेच निर्देशांक व उपाय
८) वित्तीय समावेशन योजना आणि
बँकिंग मधील महत्त्वाचे आकडेवारी
९) राष्ट्रीय उत्पन्न विशेष करून GDP,NDP GNP NNP संकल्पना आणि हरित GDP
१०) महत्त्वाच्या योजना
११) जमीन सुधारणा.

स्वराज्य DM

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

26 Nov, 12:12


♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥

📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

26 Nov, 12:06


15 व्या वित्त आयोग नुसार राज्य निहाय महसूल 👆

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

26 Nov, 09:31


केंद्र सरकारने PAN 2.0 ची घोषणा केली

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

26 Nov, 07:08


♦️महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

👉 अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024

👉पात्रता : संबंधित ट्रेड मधील ITI

👉 परीक्षा IBPS घेणार

👉 अर्ज करण्याची लिंक :
👇👇
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 17:48


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 15:45


😳😳

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 15:44


☑️☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 03:55


♦️ १९ देशांनी मोदींना दिला सर्वोच्च सन्मान..

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 03:37


काटे की टक्कर 💥💥

महाविकास आघाडी महायुती

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 03:16


एका दिवसात करा सर्व विषयांची Revision
एकदम माफक fees मध्ये देण्याचा प्रयत्न.
5-6 वर्षांची मेहनत एकत्रित.
फक्त 39 रुपये per subject
Combine आणि राज्यसेवा Special 🔥🔥
जवळपास सर्वच विषय
जवळपास सर्वच टॉपिक कव्हर केले आहेत.
गमतीशीर ट्रिक्स.
कार्यक्रम ओके अशा गावठी ट्रिक्स
एकूण 9 subject
200+ भन्नाट videos
संपूर्ण रेकॉर्डेड batch
न विसरण्याची गॅरंटी
हक्काच्या मार्क्स वर जास्तीत जास्त revision
एकदा तरी अनुभवावी अशी Batch
हातातले मार्क्स जाऊन देयचे नसतील तर ही Batch

🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत🟢



🟣महाराष्ट्र भूगोल Tricks -
🟣भारताचा भूगोल tricks
🟣जगाचा भूगोल tricks
🟣Polity tricks
🟣Economy Tricks
🟣History Tricks
🟣Science Tricks
🟣Environment and Biodiversity
🟣International organization Tricks

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 03:05


सगळीकडे निवडणुकीच्या पोस्टस पाहून जनता 😅

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 02:29


🥹 🥴

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 02:27


➡️ MPSC च्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 02:25


इथे निकाल दिसेल
महाराष्ट्र विधानसभा 2024 ☑️

👇👇

https://results.eci.gov.in/index.html

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

23 Nov, 02:09


बार्टी

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 17:56


♦️असं झालं तर...खरी समानता प्रस्थापित होईल.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 16:27


♦️ पुण्यातील लोकांनी उद्या पण पोलीस स्टेशन ला नोटीस द्यावी.. गुलाल उदळू नये. फटाके फोडू नये, dj लावू नये म्हूणन

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 16:16


महाराष्ट्र विधानसभा निकाल

खुप धक्कादायक असतील.


💥💥💥

मी मी म्हणणारे 😭😭

टिप 👉 हरल्या नंतर माझ्या घरासमोर फटाके फोडू नये.😂

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 15:54


अपक्ष वाले उद्या

रेडी रहा....

सर्वात जास्त महत्त्व तुम्हाला राहणार आहे.🤟

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 14:58


Chandrakant patil sir

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 14:58


एकदा वाचून घ्याच!

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 14:00


1 डिसेंबर

Paper time

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

22 Nov, 13:58


☑️ Website सुरळीत चालू झाली आहे.

☑️ सर्वांचे सेंटर बदलून आलेले आहेत ....
🔥❤️🚔


@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 16:54


अहंकाराच्या युद्धात हरणारा जिंकतो !

- भगवान गौतम बुद्ध

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 16:53


MVA Manifesto 2024 Maharashtra Assembly General Elections.pdf

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 16:44


एमपीएससी'च्या सर्व परीक्षा देण्यासाठी एकदाच शुल्क आकारून युनिफाईड स्मार्ट कार्ड देणार, ज्याआधारे विद्यार्थ्यांना वर्षभरातील सर्व शासकीय परीक्षा देता येणार.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 13:16


☑️☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 12:49


♦️मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना-सूक्ष्म सिंचनः

👉सुरुवात - 2019-20

👉उद्देश - राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.

👉या योजनें अतर्गत, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंअतर्गत अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त, अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिले जात आहे.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 11:03


Combine Special 🔥🔥🔥

फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫💫

एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.💸💵💸

हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑

200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹

🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 09:25


महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करीता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रुजू करुन घेण्याबाबत प्रशिक्षण संस्थांना सूचना संस्थांना सूचना.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 09:24


महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या भटक्या जमाती - क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 09:22


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना.

महाज्योती

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 09:00


• सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा ४ हजार मानधन

अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती करणार

• बार्टी, महाज्योती, सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार

• एमपीएससी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत लावणार

🔥 महाविकास आघाडी. ☑️

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 08:12


💥🤝सर्वांना कळविण्यात येते आहे की आपण Combine Group B साठी Opting Out मोहीम यापूर्वी यशस्वीपणे राबवलेली आहे.🤝👍

💥आता GML लागल्यानंर Combine Group C साठी देखील Opting Out मोहीम राबवणार आहोत. 🤡🤝

त्यामुळे सर्वांनी कोणत्याही चर्चेत वेळ न घालवता फक्त अभ्यासावर लक्ष द्यावे.🤝🙏🙏

GML लागल्यानंतर एकजूटीने ही मोहीम राबविण्यात येईल. हा Achiever वाल्याचा शब्द 🤡 आहे 👍

आता अभ्यास करा चर्चा नकोत.☑️☑️

Join👉
@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 08:03


💥💥एमपीएससी चे वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करू.

🔥महाविकास आघाडीचा जाहीरनामा. ☑️


Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 06:49


ब्लूमबर्ग अहवाल नुसार जागतिक
श्रीमंतांची यादी..

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 06:44


🛑Doctrine Basic structure of Constitution 🛑
Part -1
👇👇👇👇👇
https://youtu.be/5sRFV8bAVYg?si=kEuqwtTxaFo30O6_

BY- SAGAR KARE SIR

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 04:11


‼️🔊राज्यसेवा PYQ Batches

एकदा PYQ ऐका आणि तेवढेच Point करा...Last Minute Revision चा एकमेव मार्ग!

Click here to Join भूगोल व पर्यावरण PYQ Batch by आदित्य गरकल @249
YouTube Lecture :-
https://youtu.be/bKIk8f1gDm4

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा इतिहास PYQ Batch by आदित्य गरकल @199
YouTube Video :-
https://youtu.be/PrVg4XgsjNQ?si=D7xkGzUDU8rQfUh7

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा General Science PYQ Batch by आदित्य गरकल @349
YouTube Video :-
https://youtu.be/pPnNvSzF0SA?si=QTQMcB6vZudm7tb-


Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Polity PYQ Batch by JD sir @199

Click here to Join 2017-2023 राज्यसेवा Economy PYQ Batch by JD sir @199



संपर्क :- आदित्य गरकल सर (Telegram ID :-
@AdityaGAD ; Contact :- 8422990085)

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

10 Nov, 02:27


💥TET परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा☑️

#All_the_best 👍💯

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Nov, 13:25


गुजरातने महाराष्ट्राला दरडोई उत्पन्नात मागे टाकले.

https://www.thehindubusinessline.com/data-stories/data-focus/gujarat-surpasses-maharashtra-in-per-capita-income-raising-concerns-for-maharashtras-growth-trajectory/article68844264.ece

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Nov, 12:57


#PrelimsEconomics

Join👉 @dcvineetshirke

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Nov, 12:57


#Prelims

PYQ का महत्वाचे ते यावरून समजेल..
Schumpeter चा development आणि Growth बद्दल ची मते MPSC 2023 च्या Prelims exam मध्ये विचारला होता. बऱ्याचजनांचा हा प्रश्न चुकला होता.

पण हा प्रश्न आधीच विचारून झाला होता आयोगाकडून.

त्यामुळे PYQ चा data खालीलप्रमाणे short नोट्स च्या स्वरूपात लिहून ठेवला की value addition होते. 👇

Join👉 @dcvineetshirke

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

09 Nov, 11:33


https://x.com/BaliramDoleyINC/status/1855211728851906834?t=0GHjo7Vnx5FPhGQOyD5AVQ&s=19

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 09:41


जा. क्र.०४२/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित)- संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 08:26


"I would never bet against Elon. In anything. That's hard rule number 1." - Peter Thiel

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 08:24


सर्वोच्च न्यायालयात उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा आज शेवटचा कामकाजाचा दिवस होता.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 08:21


हृदयामध्ये ताटातूट झाली की पूल बांधायचे असतात,
आणि विचारांमध्ये ताटातूट झाली की
पु ल वाचायचे असतात.

पु ल देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप अभिवादन

💐💐💐🙏🙏

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 07:33


💥परीक्षांसाठी शिल्लक दिवस...🔥

राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 23 दिवस.

गट_ब पूर्व परीक्षा :- 58 दिवस.

गट_क पूर्व परीक्षा :- 86 दिवस.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 07:33


भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाही

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 06:59


Ready ☑️☑️ 🤝🤝👍👍

13 November..☑️☑️

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 06:29


#Advt.

🎁ऑफर🎁ऑफर🎁ऑफर 🎁

💥💣🧨🎉🪅दिवाळी निमित्त कंबाईन पूर्व व राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🎁बॅच वर खास तुमचा साठी Discount
फक्त 08 नोव्हेंबर पर्यंत

📈If you wants Result....Then join Result Oriented batch

मार्गदर्शक

     🚨किरण वागस्कर सर
             (DC 2022)
     🚨महेश येलगट्टे सर
             (DC 2022)
     🚨निवृत्ती भालकर सर
             ( CO 2022)
     🚨सुरज वागस्कर सर
              (DEO 2022)

कमी वेळेत फुल Effective रिविजन... अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खास logical Approch

➡️THE TARGET ACADEMY आपल्यासाठी घेऊन येत आहे⬅️

😀2020 ते 2023 PYQ पेपर analysis
      with  logic booster.

कंबाईन पूर्व साठी 70+ व राज्यसेवा पूर्व 125+ निश्चित मार्क्स🔥 आणि सर्व विषयांची
➡️ FASTRACK REVISION BATCH हे फक्त एका बॅचमध्ये.

😀खास विद्यार्थी आग्रहास्तव 

🔗3000 रू ची बॅच फक्त 999 रु मध्ये.(66%OFF)

🔗आजच ॲप वर जाऊन बॅच खरेदी करा व राज्यसेवा पूर्व च्या अभ्यासाला योग्य दिशा द्या.

😀आपलीच The Target Academy,
      Pune.

✔️Offer Course Link 🔽🔽🔽

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी लिंक
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/19

📌कंबाईन पूर्व परीक्षेसाठी लिंक
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/20

📱ॲप Link  👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app

Telegram Link👇👇👇
TheTargetMpsc

📞संपर्क 9673691184

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 04:29


Radio MPSC

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 03:31


♦️ MISSION BMC ♦️

🔥BMC कार्यकारी सहायक ऑनलाईन टेस्ट सिरीज

💥💥TCS च्या नवीन पॅटर्न A/B/C/D नुसार उपलब्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज...💥💥
📌 विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेली टेस्ट सिरीज....
📌TCS प्रमाणे A,B,C,D गटांमध्ये पेपरची रचना व त्याला वेळेचं (25 मिनिट) मर्यादा..याप्रमाणे टेस्टची मांडणी...
📌एकूण - 10 टेस्ट (1000 प्रश्न).... या व्यतिरिक्त फक्त मुंबई घटकावर 200 MCQ pdf
📌 सर्वात महत्वाचे म्हणजे मुंबई महापालिका व स्थानिक वैशिष्ट्ये असलेली परिपूर्ण Notes सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे...
📌 ऑनलाईन पेपर सबमिट केल्या नंतर score card (Groupwise) उपलब्ध होणार..तसेच Rank सुद्धा कळणार ..
📌 चांगला सराव करण्यासाठी आजच प्रवेश घ्या व स्पर्धेत यशस्वी व्हा...
( Don't compromise with career )

☑️Fees - 💰199/- only ( उद्यापासून 299/- ) इच्छुक विद्यार्थ्यांनी लगेच प्रवेश घ्यावा...

For Test series Download our app 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 01:38


काही random गोष्टी ज्या मी केल्या होत्या.

🔹 काही गोष्टी वेळेअभावी राहत असल्या तरी त्यांच्यावर नजर टाकणे महत्वाचे. Objective exam असल्यामुळे recognise करणे पुरेसे आहे. Descriptive प्रमाणे सर्व लिहायचे नाही आपल्याला.
🔹 आपल्या जुन्या नोट्स,underline केलेल्या गोष्टी या बघा.
🔹Current Affairs खूपवेळा वाचलं तरी ते विसरल्यासारख वाटायचं. म्हणून मी शेवटच्या 2 दिवसांत त्यांना time द्यायचो. Current ला Group discussion effective ठरू शकतं.
🔹Dedicated लोकांचा group असेल तर Group Discussion खूप चांगला होऊ शकत. जलद गतीने revision होऊ शकत. फक्त सर्व जण तितकेच input देणारे असावेत.
🔹 बरेच जणांना शेवटच्या दिवशी शांत राहायला आवडते किंवा वाचन बंद करतात. ते तुम्ही तुमच्या स्वभावाप्रमाणे follow करा. मी शेवटच्या सेकंदाला पोलिस हाकलेपर्यंत महत्वाच्या गोष्टी वाचायचो. (Exam hall पर्यन्त Keep trying or die trying असं असावं असं मला वाटायचं)
🔹 परीक्षा पुढे जाणार आहे, पुढचा attempt सुद्धा objective होणार आहे. अशा अभ्यासाव्यतिरिक्त चर्चांना entertain करू नका.
🔹 Planning च्या बाबतीत काहीजण किती वेळ अभ्यास केला, कसा केला असं विचारत आहेत. वेळेपेक्षा तुमची सर्व syllabus वर पकड येणं महत्त्वाचं आहे. ती यायला जितका वेळ लागेल तितका वेळ देणं अपेक्षित आहे. (तरीपण आकड्यात सांगायचं तर शेवटच्या दिवसांत 10-12 तास अभ्यास हा मी करायचो. )

Join👉 @dcvineetshirke

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

08 Nov, 01:24


परीक्षा होईपर्यंत " KEEP TRYING OR DIE TRYING "

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 15:52


https://www.independent.co.uk/asia/india/salman-rushdie-satanic-verses-india-ban-b2642957.html

36 वर्ष असलेला ban संपला, कारण मूळ notification सापडला नाही.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 15:13


१.पूर्णवेळ अभ्यास + पाहिला serious attempt

🔹वरील सर्व गोष्टींना जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे (60-70%)
🔹 2-3 वेळा revision होईल याची दक्षता घ्या.
🔹या संदर्भातले PYQ आवर्जून पाहा.
🔹 दिवसभरातील productive वेळ (सकाळी वैगेरे/माझ्यासाठी सायंकाळी 5-11) याला द्या.
🔹Laxmikant सारख्या पुस्तकाला प्राधान्याने revise करा. (लवटे सरांच्या पुस्तकातून पंचायत राज चे PYQ आणि शॉर्ट नोट्सवर नजर टाका)
🔹 उर्वरित syllabus राहिलेल्या वेळात व्यवस्थित वाचून घ्या. पण प्राधान्य वरील गोष्टींना जरा जास्त द्या.
🔹 जर वेळ नसेल तर प्राचीन व मध्ययुगीन इतिहास channel वरील link वरुन video स्वरूपातून करा.
🔹 दररोज पाऊण-एक तास prelims चा Full Length पेपर बघा (2023,2022,2021 असा उलट क्रमाने बघितल तरी चालेल.)
🔹CSAT qualifying आहे तरीदेखील confidence नसेल तर शेवटच्या 10 दिवसांत 3-5 यावेळेत दुपारी 3-4 पेपर सोडवा.

Join👉 @dcvineetshirke

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 14:24


लोकशाहीत लोकांना विरोधकांकडून खालील मुद्दे आपल्या प्रचार सभांमध्ये मांडणे लोकांना अपेक्षित आहे.

विरोधकांकडून

१) बेरोजगारीचे प्रश्न
२) महागाई
३) शेतकऱ्यांचे प्रश्न
४) पायाभूत सुविधांचे प्रश्न
५) महिलांचे प्रश्न व सुरक्षा
६) रोजगार निर्मितीसाठी काय करणार ?
७) सत्ताधाऱ्यांनी राबविलेल्या योजना यावर धोरणात्मक आणि टीकात्मक मुद्दे
८) सरकारी नोकरदारांचे प्रश्न व जुनी पेन्शन योजना
९) वंचित आणि शोषित तसेच दुर्बल घटक यांचे प्रश्न
१०) आरक्षण याबाबत उपाययोजना.

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 14:02


5-6 दिवसांत..🤝🤝☑️☑️👍👍

Expected नको

Only fix सांगितला जाईल.

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 14:01


Grp C Clerk Mains 2023

Cut-off

फिक्स सांगितला जाईल..🤝🤝☑️☑️👍👍

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 12:17


Vision IAS 70 लाख विद्यार्थी माहिती dadabase इंटरनेट वर विक्रीला 🤯

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 11:03


Combine Special 🔥🔥🔥

फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫💫

एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.💸💵💸

हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑

200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹

🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚
जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄
अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭

Validity 6 Month - Unlimited views

🌐Download App -  Tricks Star Academy

❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

07 Nov, 09:28


#Prelims

तस पाहिलं तर सर्वच PYQ पाहिले पाहिजेत. पण Prelims साठी प्राधान्याने खालील PYQ वेळात वेळ काढून बघितलेच पाहिजे असं मला वाटतं
🔹 इतिहास (प्रामुख्याने महाराष्ट्राचा)(प्राचीन व मध्ययुगीन वर सुद्धा नजर टाका जास्त वेळ जाणार नाही)
🔹 भूगोल (महाराष्ट्र आणि मानवी व वस्ती)
🔹 General Science
🔹 Economics चे prelims चे पॉइंट्स (शाश्वत विकास, लोकसंख्या, दारिद्र्य, निर्देशांक)

संकल्प देशमुख सरांच्या इरा अकॅडमी च्या channel वर pdf स्वरूपात pyq च Compilation दिलेलं आहे.

MPSC sarathi नावाच्या android application वरुन सुध्दा खूप चांगल्या प्रकारे subjectwise PYQ बघू शकाल.(Subscription घ्यावे लागते ; पण खूप user friendly आहे)

Join👉 @dcvineetshirke

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 08:54


त्योहार आभास करवाता है कि
विद्यार्थी के लिए कामयाबी से
बड़ा कोई उत्सव नहीं होता।


@mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 07:27


शुभ दीपावली 🌹

मंत्रालय 🔥

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 06:55


https://x.com/BaliramDoleyINC/status/1851155353477775866?t=y1NJ4qenhHHh4WAxq4XkYQ&s=19

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 06:50


🙏

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 05:56


💥पुढील तारीख 13 November..

😭😭

Join👉 @mpsc_achieverss

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 04:56


*💥MPSC COMBINE ONLINE TEST SERIES -2024💥*

*🔖वैशिष्ट्ये:*
एकूण 17 टेस्ट ( 5 subjectwise + 12 Full Lenght )
Quality Explanation (PDF)
अधिकाऱ्यांनी काढलेले टेस्ट पेपर
विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असलेली टेस्ट सिरीज
17 डिसेंबरच्या मुख्य परीक्षेमध्ये आमच्या टेस्ट सिरीज मधून प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष 38 प्रश्नांचा समावेश
SCIENCE QUESTIONS - DUAL LANGUAGE


💰FEES -: Only 149/-  OFFER VALID FOR TODAY ONLY


*🏃‍♂️ आजच प्रवेश घ्या : Download The Grow Academy App 👇
https://zstdn.on-app.in/app/home?orgCode=zstdn&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

*☎️अधिक माहितीसाठी संपर्क करा:*
8668838588

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 04:36


💥 लिपिक टंकलेखक मॅट केस 2023 ची सुनावणी आज..

👉 आज अंतिम सुनावणी होऊन GML लागेल का? याकडे सर्वांचे लक्ष..

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 03:47


2024 Balloon D'OR

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 03:33


☑️☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 03:33


जनगणना...☑️☑️

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

29 Oct, 01:35


👍 आज झालेल्या समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेत आपले 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे.....🔥🔥🔥

26,792

subscribers

3,617

photos

246

videos