सरळसेवा फिक्स 2024 @saralseva_fix Channel on Telegram

सरळसेवा फिक्स 2024

@saralseva_fix


सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त 🔥🔥
📌 चालू घडामोडी , डेली क्विझ, पीडीएफ नोट्स, शॉर्ट ट्रिक्स,सर्व विषयाच्या अद्यावत नोट्स, सरळ सेवा परीक्षा संबंधी ऑनलाईन मार्गदर्शन एकाच ठिकाणी

सरळसेवा फिक्स 2024 (Marathi)

आपल्याला स्वागत आहे सरळसेवा फिक्स 2024 च्या संघाच्या भेटीला! या संघातून आपण सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयोगी माहिती साभार व्हाली आहे. या संघात सुरुवातीला चालू घडामोडी, डेली क्विझ, पीडीएफ नोट्स, शॉर्ट ट्रिक्स, सर्व विषयांच्या अद्यावत नोट्स, आणि सरळ सेवा परीक्षा संबंधित ऑनलाइन मार्गदर्शन सर्वांच्या खात्रीसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. तुमच्या सरळसेवा भरतीसाठी तयारी करण्याच्या मार्गावर असल्यास, आपल्याला सरळसेवा फिक्स 2024 च्या संघात सामील होण्याची आवड आहे. नक्की कधी जाऊन तपशील शोधून पहा!

सरळसेवा फिक्स 2024

13 Jan, 17:12


#odisha

➡️ओडिशा राज्याची स्थापना:- १ एप्रिल १९३६

➡️वर्तमान मुख्यमंत्री:- मोहन चरण मांझी

➡️वर्तमान राज्यपाल:- रघुबर दास

➡️राजधानी:- भुवनेश्वर

➡️राज्य खेळ :- हॉकी

➡️राज्य पक्षी:- इंडियन रोलर

➡️ओडिशा तील प्रसिध्द उत्सव:- जगन्नाथ यात्रा, राजा उत्सव, नुआखाई.

➡️ओडिशा मधील प्रसिध्द पाच नद्या:- महानदी, ब्राह्मणी, बैतरणी, सुवर्णरेखा, इंद्रावती.

➡️ओडिशा मधील प्रसिध्द राष्ट्रीय उद्याने:- सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, भितरकनिका राष्ट्रीय उद्यान.

Join:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

13 Jan, 14:49


MHCET

सरळसेवा फिक्स 2024

11 Jan, 04:34


आदिवासी विकास विभाग परीक्षा वरील पदांचे हॉल तिकीट आलेले आहे 👇

https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

सरळसेवा फिक्स 2024

08 Jan, 03:38


☎️महाराष्ट्रातील नवीन कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या खाजगी सचिवांचे व स्विय सहायकांचे अद्यावत मोबाईल नंबर.

सरळसेवा फिक्स 2024

07 Jan, 03:08


📌पोलिस भरती मुंबई प्रवेश पत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

सरळसेवा फिक्स 2024

07 Jan, 03:07


⚠️राज्यातील गट - अ , गट - ब, गट - क, गट - ड रिक्त पदे .

सरळसेवा फिक्स 2024

04 Jan, 04:12


♦️आदिवासी विकास विभाग परीक्षा वेळापत्रक 🔥🔥

📌परीक्षा:- 16 जानेवारी 2025 पासुन सुरु

📌तयारी जोरात चालू द्या पुढील 10-15 दिवसात राहिलेल्या पदांचे पण वेळापत्रक येईल .

सरळसेवा फिक्स 2024

28 Dec, 06:40


📌शिक्षक भरती अपडेट ...

सरळसेवा फिक्स 2024

28 Dec, 01:53


📌आदिवासी विभागाला कॉल केला असता मिळालेल्या माहितीनुसार परीक्षा जानेवारी च्या शेवटी किंवा फेब्रुवारी च्या पहिल्या आठवडयात होण्याची शक्यता आहे.अभ्यास चालू राहूद्या 🙏🙏

सरळसेवा फिक्स 2024

27 Dec, 04:49


📌नागपूर महा नगर पालिका अर्ज करण्याची लिंक 👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html


सविस्तर जाहिरात 👇
https://t.me/saralseva_fix/1124

सरळसेवा फिक्स 2024

27 Dec, 03:06


भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे व तो यशस्वी करुन दाखवणारे माजी पंतप्रधान,जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏

सरळसेवा फिक्स 2024

26 Dec, 03:30


📌लेखा व कोषागारे जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे .

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी+ मराठी ३० , किंवा इंग्रजी -४० श . प्र.मि टायपिंग.

परीक्षा TCS घेणार आहे.

सविस्तर जाहिरात आज संध्याकाळ पर्यंत प्रसिध्द कऱण्यात येईल.

जॉईन:-
@SARALSEVA_FIX

सरळसेवा फिक्स 2024

25 Dec, 08:49


RBI कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत)🔥

सरळसेवा फिक्स 2024

25 Dec, 04:09


नागपुर महानगर पालिका भरती - 2024

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 36

कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 03

नर्स परीचारीका - 52

वृक्ष अधिकारी - 04

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - 150

🗓अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 जानेवारी 2025.

⚠️अर्ज करण्यासाठी लिंक 26-12-2024 पासुन सुरु होइल .

🎯 परीक्षा TCS घेणार.

जॉईन :-
@SARALSEVA_FIX

सरळसेवा फिक्स 2024

24 Dec, 11:47


अन्न व औषध प्रशासन भरती हॉल तिकीट उपलब्ध करुन देण्यात आले आहे 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

सरळसेवा फिक्स 2024

22 Dec, 14:22


📚98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

📍ठिकाण :- तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली.

👩‍💼अध्यक्षा:- डॉ. तारा भवाळकर.

🤝उद्घाटन :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

📌97 वे संमेलन अमळनेर येथे भरवण्यात आले होते.

🗓21,22,23 फेब्रुवारी 2024

जॉईन:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

22 Dec, 03:08


महाराष्ट्र नविन मंत्रिमंडळ 🔥🔥

सरळसेवा फिक्स 2024

18 Dec, 02:51


नवीन वर्षात 50 हजार पदांची महाभरती 🔥🔥

सरळसेवा फिक्स 2024

11 Dec, 03:22


🔥मिशन सरळसेवा 2024 🔥


टॉपिक  - आंतर राष्ट्रीय नाणेनिधि .

परीक्षे साठी अत्यंत उपयुक्त.

थेंब थेंब तळे साचे🏆

पुढे होणाऱ्या परीक्षा साठी खूप उपयुक्त 👇


➡️BMC कार्यकारी सहायक - TCS

➡️BMC निरीक्षक - TCS

➡️समाज कल्याण विभाग - TCS

➡️महिला व बालविकास विभाग - TCS

➡️महिला व बालविकास ICDS
मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका - TCS

➡️आदिवासी विकास विभाग - IBPS




आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा,आणि दररोज नविन फ्री टार्गेट PDF मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा
👇

Join:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

10 Dec, 15:44


मिशन १०० दिवस 🔥🔥

सरळसेवा फिक्स 2024

10 Dec, 15:20


अन्न व औषध प्रशासन भरती परीक्षा तारीख जाहीर करण्यात आली आहे 👍

सरळसेवा फिक्स 2024

15 Nov, 04:33


आदिवासी जन नायक क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏

सरळसेवा फिक्स 2024

15 Nov, 03:55


कनिष्ठ संरक्षण अधिकारी पदाच्या जिल्हा निहाय रिक्त जागा🙏🙏

सरळसेवा फिक्स 2024

15 Nov, 03:54


BMC कार्यकारी सहायक पदांसाठी १ लाख उमेदवारांनी केले अर्ज 🙏

सरळसेवा फिक्स 2024

04 Nov, 05:12


#odisha

➡️ओडिशा राज्याची स्थापना:- १ एप्रिल १९३६

➡️वर्तमान मुख्यमंत्री:- मोहन चरण मांझी

➡️वर्तमान राज्यपाल:- रघुबर दास

➡️राजधानी:- भुवनेश्वर

➡️राज्य खेळ :- हॉकी

➡️राज्य पक्षी:- इंडियन रोलर

➡️ओडिशा तील प्रसिध्द उत्सव:- जगन्नाथ यात्रा, राजा उत्सव, नुआखाई.

➡️ओडिशा मधील प्रसिध्द पाच नद्या:- महानदी, ब्राह्मणी, बैतरणी, सुवर्णरेखा, इंद्रावती.

➡️ओडिशा मधील प्रसिध्द राष्ट्रीय उद्याने:- सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, भितरकनिका राष्ट्रीय उद्यान.

Join:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

27 Oct, 10:09


🔥मिशन सरळसेवा 2024 🔥


टॉपिक  - भारतातील राजकीय पक्ष.

परीक्षे साठी अत्यंत उपयुक्त.

थेंब थेंब तळे साचे🏆

पुढे होणाऱ्या परीक्षा साठी खूप उपयुक्त 👇


➡️BMC कार्यकारी सहायक - TCS

➡️BMC निरीक्षक - TCS

➡️समाज कल्याण विभाग - TCS

➡️महिला व बालविकास विभाग - TCS

➡️महिला व बालविकास ICDS
मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका - TCS

➡️आदिवासी विकास विभाग - IBPS




आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा,आणि दररोज नविन फ्री टार्गेट PDF मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा
👇

Join:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

27 Oct, 10:07


नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 500 जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध कऱण्यात आली आहे.

पद :- असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही शाखेचा पदवीधर .

जॉईन:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

26 Oct, 15:34


🔥मिशन सरळसेवा 2024 🔥


टॉपिक  - महात्मा फुले व सावित्रीबाई फुले.

परीक्षे साठी अत्यंत उपयुक्त.

थेंब थेंब तळे साचे🏆

पुढे होणाऱ्या परीक्षा साठी खूप उपयुक्त 👇


➡️BMC कार्यकारी सहायक - TCS

➡️BMC निरीक्षक - TCS

➡️समाज कल्याण विभाग - TCS

➡️महिला व बालविकास विभाग - TCS

➡️महिला व बालविकास ICDS
मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका - TCS

➡️आदिवासी विकास विभाग - IBPS




आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा,आणि दररोज नविन फ्री टार्गेट PDF मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा
👇

Join:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

24 Oct, 04:01


🔥मिशन सरळसेवा 2024 🔥


टॉपिक  - भारताने राबवले ले ऑपरेशन

परीक्षे साठी अत्यंत उपयुक्त.

थेंब थेंब तळे साचे🏆

पुढे होणाऱ्या परीक्षा साठी खूप उपयुक्त 👇


➡️BMC कार्यकारी सहायक - TCS

➡️BMC निरीक्षक - TCS

➡️समाज कल्याण विभाग - TCS

➡️महिला व बालविकास विभाग - TCS

➡️महिला व बालविकास ICDS
मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका - TCS

➡️आदिवासी विकास विभाग - IBPS




आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा,आणि दररोज नविन फ्री टार्गेट PDF मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा
👇

Join:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

20 Oct, 06:53


सरळसेवा फिक्स 2024 pinned «»

सरळसेवा फिक्स 2024

20 Oct, 06:49


विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार याची माहिती 👇

BMC कार्यकारी सहायक - TCS

BMC निरीक्षक - TCS

समाज कल्याण विभाग - TCS

महिला व बालविकास विभाग - TCS

महिला व बालविकास ICDS
मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका - TCS

आदिवासी विकास विभाग - IBPS

JOIN :-
@SARALSEVA_FIX

सरळसेवा फिक्स 2024

15 Oct, 09:14


BMC NOTIFICATION OUT🔥🔥

सरळसेवा फिक्स 2024

13 Oct, 05:55


समाजकल्याण विभाग गट क सरळसेवा भरती - 2024

अर्ज करण्यासाठी लिंक 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

सरळसेवा फिक्स 2024

13 Oct, 05:48


आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरती - 2024 🔥

अर्ज करायला काल पासुन सुरुवात झाली आहे . खालील लिंक वर जाऊन अर्ज करू शकता
👇

https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

सरळसेवा फिक्स 2024

12 Oct, 05:18


दिव्यांग कल्याण मंत्रालय नवीन पदे मंजूर करण्यात आली आहेत 🔥

सरळसेवा फिक्स 2024

04 Oct, 16:56


आदिवासी विकास विभाग भरती सुधारित जाहिरात 2024

अर्ज करण्याचा कालावधी - 12ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर .

लिंक 👇
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

सरळसेवा फिक्स 2024

04 Oct, 03:16


आदिवासी विकास विभाग भरती ज्यांनी अगोदर फॉर्म भरले आहे त्यांचे पैसे परत मिळणार आहे 👇

https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

सरळसेवा फिक्स 2024

29 Sep, 03:57


नवीन पोलीस भरती लवकरच 🔥🔥

सरळसेवा फिक्स 2024

29 Sep, 03:56


🔥मिशन सरळसेवा 2024 🔥


टॉपिक - G20

परीक्षे साठी अत्यंत उपयुक्त.

थेंब थेंब तळे साचे🏆

पुढे होणाऱ्या परीक्षा साठी खूप उपयुक्त 👇
1) ग्रामसेवक
2) आदिवासी विभाग
3) पोलीस भरती
4) Maha discom
5) महावितरण
6) पुणे महानगर पालिका
7) लातूर महानगर पालिका
8) वित्त व लेखा विभाग
9) जिल्हा न्यायालय परिक्षा
10) CIDCO भरती
11) नवीन नगर परीषद परिक्षा
12) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ
13) वखार महामंडळ
14) ग्रुप B व C परिक्षा
15) कारागृह विभाग परिक्षा
16)RPF परीक्षा
17) कनिष्ठ अभियंता भरती
18) पिंपरी चिंचवड शिक्षक भरती
19) लघु टंकलेखक भरती
20) संयुक्त गट ब व क परिक्षा
इत्यादी

♦️
आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा,आणि दररोज नविन फ्री टार्गेट pdf मिळवण्यासाठी खालील टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा
👇

Join:-
@saralseva_fix

सरळसेवा फिक्स 2024

17 Sep, 06:28


लेखा कोषागार विभाग भरती

कनिष्ठ लेखापाल व वरिष्ठ लेखापाल अहर्ता बाबतीत शासन निर्णय
🙏

1,879

subscribers

384

photos

285

videos