MPSC/Police bharti A. S education @aseducation009 Channel on Telegram

MPSC/Police bharti A. S education

@aseducation009

ग्रामीण /शहरी भागातील MPSC, PSI, पोलीस, रेल्वे, पोस्ट भरतीइ. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क मागदर्शन

MPSC/Police bharti A. S education (Marathi)

आपल्या अडचणींचे आणि इच्छा असलेल्या जागा भरण्याची मदत करण्यासाठी 'MPSC/Police bharti A. S education' नावाचा Telegram चॅनल सुरु केला गेला आहे. या चॅनलवर ग्रामीण आणि शहरी भागातील MPSC, PSI, पोलीस, रेल्वे, पोस्ट भरतीच्या सर्व ताज्या अद्यावत जाहिराती सामायिक केली जातात. 'aseducation009' हा चॅनल सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क मार्गदर्शन पुरवितो. या चॅनलवर आपणास नवीन माहिती, विभागाच्या नोकरीच्या जाहिराती, विभिन्न स्पर्धा परीक्षांचा सिलेबस, प्रश्नपत्रिका व उत्तरे, अभ्यासक्रम इ. स. तसेच तयारीसाठी महत्वाच्या मार्गदर्शनाची साखळी मिळेल.

MPSC/Police bharti A. S education

08 Oct, 05:09

https://youtube.com/shorts/9F0MQv82Pjo?feature=share

MPSC/Police bharti A. S education

03 Oct, 05:36

https://youtube.com/shorts/K-62rpCm8x8?feature=share

MPSC/Police bharti A. S education

20 Aug, 16:02

https://youtu.be/cfyWLcI28tI

MPSC/Police bharti A. S education

29 Jul, 07:51

💧 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा
◾️2010 पासून व्याघ्र दिन साजरा केला जातो
◾️2010 साली सेंट पीटर्सबर्ग, रशिया समितीमध्ये  29 जुलै तारखेचा निर्णय घेतला
◾️TX2 असे ध्येय ठेवले होते : वाघांची संख्या दुप्पट करणे
◾️वैज्ञानिक नाव : पँथेरा टायग्रीस
◾️प्रत्येक 4 वर्षाला व्याघ्र गणना केली जाते
◾️जगाच्या 70% वाघ एकट्या भारतात आहेत
◾️टायगर स्टेट : मध्यप्रदेश ला म्हणतात
◾️संपूर्ण देशभरात 2022 व्याघ्रगणनेनुसार देशात 3167 वाघांची नोंद झाली (2023 -3882 झाली)
❤️ वाघांना वाचवण्यासाठी सरकारने केलेलं प्रयत्न
⭐️1969 : सर्व प्रकारच्या जनावरांच्या कातडी निर्यातीवर बंदी
⭐️1972 : वन्यजीव संवर्धन कायदा
⭐️1973 : प्रोजेक्ट टायगर सुरू
⭐️2010 : जागतिक व्याघ्र दिन सुरवात
⭐️2023 : International Big Cat alliance
🏪⭐️International Big Cat alliance :
☑️प्रोजेक्ट टायगर च्या 50 व्या वर्धापन दिना निमित्त स्थपण
☑️मुख्यालय : भारत
☑️एप्रिल 2023 मध्ये भारताने सुरू केलेली एक मेगा ग्लोबल अलायन्स आहे .
☑️वाघ , सिंह , हिम तेंदुए , बिबट्या , जग्वार , प्यूमा आणि चित्ता यांचा समावेश असलेल्या जगातील सात प्रमुख मोठ्या मांजरींचे संवर्धन
☑️96 सदस्य देश आहेत

⭐️ देशात एकूण 55 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत
⭐️55 वा : ढोलपूर - करौली व्याघ्र प्रकल्प (राजयस्थान)
⭐️भारतातील सर्वात मोठा व्याघ्र पकल्प :नागार्जुनसागर श्रीशैलम टी.आर
( आंध्र प्रदेश -3296 Km2 )
⭐️भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2)

❇️ महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प ❇️

🐅नवेगाव-नागझिरा ( गोंदिया)
🐅बोर :- (वर्धा)
🐅सह्याद्री :- (सांगली , सातारा ,कोल्हापूर)
🐅मेळघाट :- ( अमरावती)
🐅पेंच व्याघ्र प्रकल्प :-(नागपुर)
🐅ताडोबा-अंधारी :- (चंद्रपूर)

‼️ काही महत्वाचे

➡️ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प
➡️ मेळघाट व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प
➡️बोर व्याघ्र प्रकल्प : महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प

MPSC/Police bharti A. S education

28 Jul, 16:36

🏆 स्टार्टअप योजनांची अंमलबजावणी करण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
◾️स्टार्टअप योजना सुरवात : 16 जानेवारी 2016
◾️राज्यनिहाय क्रमांक आणि स्टार्टअप ची संख्या
⭐️पहिला क्रमांक :महाराष्ट्रा ( 25,044 स्टार्टअप)
⭐️दुसरा क्रमांक : कर्नाटक (15,019 स्टार्टअप)
⭐️तिसरा क्रमांक : दिल्ली(14,734 स्टार्टअप)
🏆 महाराष्ट्रात महिला नेतृत्व
◾️राज्याच्या वनबलप्रमुख : शोमिता बिश्वास
◾️राज्याच्या पोलीस महासंचालक :रश्मी शुक्ला
◾️ मुख्य सचिव : सुजाता सौनिक
(राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभूर्णीकर हे 31 जुलैला सेवानिवृत्त होत आहेत. या पदावर शोमिता
बिश्वास यांची नियुक्ती होईल)

🏆 बाहेलिया - ही वाघाची शिकार करणारी जमात आहे

🏆 साताऱ्यात विकसित होणार नवीन महाबळेश्वर
◾️महाबळेश्वर जवळच नवीन महाबळेश्वर बनवले जाणार आहे
◾️235 गावांचा समावेश असेल ( सातारा तालुक्यातील 34, पाटण तालुक्यातील 95, जावळी तालुक्यातील 46 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 60 अशा एकूण 235 गावे)
◾️महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून
(MSRDC) काम सुरू
◾️2019 मध्येच हा निर्णय घेण्यात आला होता
◾️महाबळेश्वर वरील ताण कमी करण्यासाठी हे तयार करण्यात येणार आहे

🏆 महिला आशिया कप 2024 : श्रीलंका विजयी
◾️विजेता : श्रीलंका
◾️उपविजेता : भारत
◾️भारतीय संघाचा 8 धवांनी पराभव केला
◾️श्रीलंका संघ पहिल्यांदाच जिंकला
🏆 आतापर्यंत 2004 पासून 9 वेळा महिला आशिया कप सामना
◾️भारताने 7 वेळा जिंकला ( 2004,05,06,08,16,22)
◾️बांग्लादेश 1 वेळा ( 2018 -उपविजेता: भारत)
◾️श्रीलंका : 1 वेळा (2024 - उपविजेता: भारत)
9 महिला आशिया मॅच पौकी
2004 , 2005 , 2006 आणि 2008 या एकदिवसीय होत्या
2012, 2016, 2018, 2022, 2024 या T20 होत्या
[28/07, 10:04 pm] Vishakha Sawant: 🔫 पॅरिस ऑलम्पिक 🇮🇳 पाहिलं पदक 🥉

◾️भारताची महिला "नेमबाज मनू भाकर"
हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावत पदकांचा पाया रचला.

◾️तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवत पदकांचं खातंही उघडलं आहे.
[28/07, 10:05 pm] Vishakha Sawant: 🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖

❇️ ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातील 5 खेळाडूंचा समावेश
1) प्रवीण जाधव (तिरंदाजी)
2) अविनाश साबळे (स्टीपलचेज)
3) सर्वेश कुशारे (उंच उडी)
4) चिराग शेट्टी (बॅडमिंटन)
5) स्वप्निल कुसळे (रायफल शूटिंग)
❇️ 2034 ची ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक हिवाळी खेळांचे आयोजन : सॉल्ट लेक सिटी-उटा राज्य ( अमेरिका ) येथे होणार आहे
◾️आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यांनी  पॅरिसच्या 142 व्या IOC सत्रादरम्यान निर्णय घेतला .
◾️IOC चे अध्यक्ष थॉमस बाख
◾️2002 मध्ये सॉल्ट लेक सिटी मध्ये Winter onlympic चे आयोजन करण्यात आले होते
❇️कॅथोलिक धर्मगुरू लेखक आणि पर्यावरणवादी, फादर फ्रान्सिस डी'ब्रिट्टो यांचे निधन झाले.
◾️25 जुलै 2024 रोजी निधन
◾️2020 :  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ( धाराशिव)
◾️2013 : महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा साहित्य पुरस्कार
◾️2014 : साहित्य अकादमीचा पुरस्कार
 
❇️ विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे.
◾️विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.
◾️विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  दि. 12 जुलै 2024  रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 
◾️28 जुलै, 2024 रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉल  येथे सकाळी 11 वाजता  शपथविधी होणार आहे.
◾️यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या निवडून आलेल्या  नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश
❇️ NITI आयोगाच्या 9 वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक
◾️अध्यक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी
◾️थीम : विकसित भारत @2047
◾️राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री आणि NITI आयोगाचे उपाध्यक्ष, सुमन बेरी उपस्थित
◾️36 राज्यपैकी 26 मुख्यमंत्री उपस्थित 10 जण उपस्थित नव्हते
◾️महाराष्ट्राकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते

MPSC/Police bharti A. S education

28 Jul, 16:36

[28/07, 10:00 pm] Vishakha Sawant: ◾️25 वा कारगिल विजय दिवस
◾️कारगिल विजय दिवस : 26 जुलै
◾️कारगिल युद्ध वर्ष : 1999
◾️कारगिल युद्ध सुरुवात : 3 मे 1999
◾️कारगिल युद्ध समाप्ती : 26 जुलै 1999

🏆 परमवीर चक्र विजेते 🇮🇳
👮‍♂रायफलमन संजय कुमार
👮‍♂ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव
👮‍♂लेफ्टनंट मनोज कुमार पांडे
👮‍♂ कॅप्टन विक्रम बत्रा
◾️पाकिस्तानने दिलेले नाव :ऑपरेशन बद्र
◾️भारताने दिलेले नाव : ऑपरेशन विजय
◾️कारगिलचे युद्ध हे: 16000 फूट उंची वरती लढले गेले

◾️कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान : अटल बिहारी वाजपेयी
◾️कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान : नवाज शरीफ 
◾️कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे आर्मीची जनरल : व्ही.पी. मलिक होते
◾️कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तान आर्मीची जनरल : परवेझ मुशर्रफ होते
◾️कारगिल हा : लडाख चा भाग आहे
◾️कारगिल युद्ध दरम्यान एकूण : 527 भारतीय सैनिकांना वीरभरण प्राप्त झाले
◾️एकूण जखमी सैनिक : 1363 जखमी
◾️याच युद्धात बफोर्स तोफांचे महत्व समजून आले
◾️ कारगिल युद्धाची समीक्षा करण्यासाठी भारत सरकारने के. सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली 1999 मध्ये कारगिल पुनरावलोकन समितीची स्थापना केली .

◾️हिवाळ्यात पाकिस्तान सैनिक कारगील मध्ये आले कारण हिवाळ्यात भारतीय सैनिक खाली येतात

संपूर्ण घटनाक्रम वाचा Click Here

☀️ कारगिल युद्धाच्या वेळी भारताने राबविलेली ऑपरेशन

🛩️ ऑपरेशन सफेद:-  सागर "हवाई दलाने" केलेली कारवाई
ऑपरेशन तलवार :- ही भारतीय "नौदलाने" केलेली कारवाई
✌️ ऑपरेशन विजय :- "तिन्ही सैन्य दलाची" संयुक्त ऑपरेशन

[28/07, 10:02 pm] Vishakha Sawant: 🏆 पॅरिस olyampic काही महत्वाचे पॉईंट्स
◾️पथक या संचलनात पहिला गट : ग्रीस देशाचा
◾️भारत क्रमांक : 84 वा 
◾️याच्या उद्घाटन सोहळ्याचे  दिग्दर्शन प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक आणि अभिनेता थॉमस जॉली यांनी केले
◾️International Olympic Committee  दक्षिण कोरियाच्या पथकाचा उल्लेख उत्तर कोरिया असा केला त्यामुळं दिलगिरी व्यक्त करणार आहे
◾️पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक चीनने जिंकले 10 मीटर एअर रायफल मिश्र दुहेरीत चीनच्या " हुआंग युटिंग आणि शेंग लिहाओ" यांनी पदक जिंकले
🏆 सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे "24 वे" राज्यपाल आहेत
◾️5 वर्षातले तिसरे राज्यपाल ठरले आहेत
◾️यांना 'तमिळनाडूचे मोदी' असे म्हणले जाते
◾️रमेश बैस हे 18 फेब्रुवारी 2023 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत

🏆अमेरिका राष्ट्राध्यक्षपद निवडणूक साठी कमला हॅरिस यांनी अधिकृत पणे अर्ज केला आहे
◾️त्या सध्या उपाध्यक्ष आहेत 
◾️जो बायडेन यांनी माघार घेतल्या नंतर कमला हॅरिस यांचे नाव पुढे आल आहे
◾️5 नोव्हेंबर ला निवडणूक होणार आहे
◾️रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार : डोनाल्ड ट्रम्प आहेत
◾️डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार : कमला हॅरिस आहेत

🏆 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस

MPSC/Police bharti A. S education

27 Jul, 14:12

🛑 *आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*27 जुलै - चालू घडामोडी*

🔖 *प्रश्न.1) राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* गणतंत्र मंडप

🔖 *प्रश्न.2) राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* अशोक मंडप

🔖 *प्रश्न.3) फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?*

*उत्तर -* साहित्यिक

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे ?*

*उत्तर -* राम नाईक

🔖 *प्रश्न.5) ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात उद्घाटन सोहळा प्रथमच स्टेडियम ऐवजी कोणत्या नदीच्या पात्रावर होणार आहे ?*

*उत्तर -* सीन

🔖 *प्रश्न.6) भारतीय नौसेनाने नुकतेच कोणते नवीन जहाज लॉंच केले आहे ?*

*उत्तर -* INS Triput

🔖 *प्रश्न.7) मिझोरम राज्यात कोणाच्या हस्ते देशाच्या ५०० व्या रेडिओ स्टेशन चे उद्घाटन करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* अश्विन वैष्णव

🔖 *प्रश्न.8) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२४ नुसार भारतीयांना किती देशांत व्हिसा मुक्त प्रवेश मिळतो ?*

*उत्तर -* 58 देशात

🔖 *प्रश्न.9) निता अंबानी यांची कितव्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य पदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* दुसऱ्यांदा

🔖 *प्रश्न.10) कारगिल विजय दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 26 जुलै

MPSC/Police bharti A. S education

24 Jul, 13:27

एक्वार्थ समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते

◾️अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला : इंधिरा गांधी (1970 अर्थसंकल्प)
◾️ अर्थसंकल्प सादर करणारी पहिली "पूर्ण वेळ" (Full Term) महिला अर्थमंत्री : निर्मला सीतारामन

◾️2019 पासून सुटकेस 💼 बंद झाली : 2019 ला निर्मला सीतारामन यांनी सुटकेस ऐवजी लाल रंगाच्या वही खात्यात बजेट घेऊन आले
◾️ भारतीय संविधानात बजेट शब्दाचा उल्लेख नाही :कलम 112 नुसार - वार्षिक वित्तीय ( म्हणजेच बजेट )
[24/07, 6:48 pm] Vishakha Sawant: ◾️राजघाट : महात्मा गांधी (नवी दिल्ली)
◾️शांतीवन : पंडित जवाहरलाल नेहरू ( नवी दिल्ली)
◾️स्मृति स्थळ : अटल बिहारी वाजपेयी ( नवी दिल्ली)
◾️चैत्य भूमी : डॉ बाबासाहेब आंबेडकर (मुंबई)
◾️विजय घाट : लालबहादूर शास्त्री (नवी दिल्ली)
◾️महाप्रयान घाट : डॉ राजेंद्र प्रसाद ( पटना , बिहार)
◾️समता स्थळ : जगजीवन राम (नवी दिल्ली)
◾️किसान घाट : चौधरी चरण सिंग (नवी दिल्ली)
◾️वीर भूमी : राजीव गांधी ( नवी दिल्ली)
◾️जननायक : चंद्रशेखर (8 वे pm नवी दिल्ली)
◾️कर्मभूमी : डॉक्टर शंकर दयाळ शर्मा
◾️अभय घाट : मोरार्जी देसाई (अहमदाबाद - गुजरात)
◾️एकता स्थळ : ग्यानी झेलसिंग (नवी दिल्ली)
◾️नारायण घाट : गुलझारीलाल नंदा (अहमदाबाद)
◾️उदय भूमी : के आर नारायण (नवी दिल्ली)
◾️शक्ती स्थळ : इंदिरा गांधी (नवी दिल्ली)
[24/07, 6:56 pm] Vishakha Sawant: 🎯बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळणार नाही

❗️विशेष दर्जा देण्यासाठीचे 5 निकष❗️

1. राज्यातील जमिनीचे क्षेत्र डोंगराळ आणि दुर्गम असावे.

2. राज्याची लोकसंख्या कमी असली पाहिजे किंवा/आणि लोकसंख्येचा मोठा भाग आदिवासी समुदायाचा असावा.

3. राज्याचे स्थान धोरणात्मकदृष्ट्या इतर देशांच्या सीमांना लागून असले पाहिजे.

4. अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत राज्य मागासलेले पाहिजे.

5. राज्याच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यवहार्य असू शकत नाही, म्हणजेच पैशाचा योग्य वापर होत नाही.

❗️आत्तापर्यंत 11 राज्यांना विशेष दर्जा❗️

■योजना आयोगाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय विकास परिषदेने राज्यांना विशेष श्रेणीचा दर्जा दिला आहे.

■मानकांच्या आधारे, 1969 मध्ये प्रथमच, 3 राज्ये - जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि नागालँड यांना विशेष SCS दर्जा मिळाला.

■आणखी 8 राज्ये - अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना SCS दर्जा मिळाला.

■आतापर्यंत एकूण 11 राज्यांना विशेष दर्जा मिळाला आहे.

MPSC/Police bharti A. S education

24 Jul, 13:27

[24/07, 1:01 pm] Vishakha Sawant: भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860  जेम्स विल्सन
◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प :  26 नोव्हेंबर 1947 : पाहिले  अर्थमंत्री आर के षणमुखम् शेट्टी यांनी मांडला
◾️"प्रजासत्ताक भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन माथाई यांनी मांडला

◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा (2 वेळा 29 फेब्रुवारी ला मोरारजी देसाई अर्थसंकल्प मांडला , आपल्या जन्मदिनाच्या दिवशी 1964 आणि 1968)
◾️"सलग" सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प : 1)निर्मला सीतारामन यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडला
2) मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला होता

◾️देशाच्या 3 पंतप्रधानांनी सादर केलेला अर्थसंकल्प : जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी
◾️सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प : अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सुरू केले 2001 पासून (याअगोदर सायंकाळी 5 वाजता मांडला जात होता कारण त्यावेळी ब्रिटिन मध्ये सकाळचे 11 वाजले असायचे)
◾️1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सुरू : 1 फेब्रुवारी 2017 पासून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुरवात

◾️सर्वाधिक शब्दसंख्येचा अर्थसंकल्प : 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग
◾️सर्वात लांब अर्थसंकल्प भाषण 🎙: 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 42 मिनिटांचे
◾️ सर्वात कमी शब्दात 🎙 अर्थसंकल्प भाषण : 1977 मध्ये एच एम पटेल यांनी 800 शब्दात अंतरिम अर्थसंकल्प मांडला

◾️पहिला पेपरलेस 📰 अर्थसंकल्प: 2021 मध्ये कोरोना मुले
◾️ब्लॅक बजेट : 1973 -1974 सालच्या बजेटला भारताचे ब्लॅक बजेट म्हणतात कारण 73-74 मध्ये 555 कोटी रुपये चा लॉस झाला होता
◾️ कार्पोरेट टॅक्स : पहिल्यांदा 1987 च्या बजेटमध्ये राजीव गांधी यांनी आणला

◾️2017 रेल्वे 🚂अर्थसंकल्प एक केला : 2016 ला एकत्र करण्याचा ठराव आणि 1 फेब्रुवारी ला रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र मांडले.
एक्वार्थ समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते

◾️अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला : इंधिरा गांधी (1970 अर्थसंकल्प)
◾️ अर्थसंकल्प सादर करणारी पहिली "पूर्ण वेळ" (Full Term) महिला अर्थमंत्री : निर्मला सीतारामन

◾️2019 पासून सुटकेस 💼 बंद झाली : 2019 ला निर्मला सीतारामन यांनी सुटकेस ऐवजी लाल रंगाच्या वही खात्यात बजेट घेऊन आले
◾️ भारतीय संविधानात बजेट शब्दाचा उल्लेख नाही :कलम 112 नुसार - वार्षिक वित्तीय ( म्हणजेच बजेट )
[24/07, 1:01 pm] Vishakha Sawant: भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860  जेम्स विल्सन
◾️"स्वतंत्र भारताचा" पहिला अर्थसंकल्प :  26 नोव्हेंबर 1947 : पाहिले  अर्थमंत्री आर के षणमुखम् शेट्टी यांनी मांडला
◾️"प्रजासत्ताक भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 28 फेब्रुवारी 1950 ला जॉन माथाई यांनी मांडला

◾️सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प : मोरारजी देसाई यांनी 10 वेळा (2 वेळा 29 फेब्रुवारी ला मोरारजी देसाई अर्थसंकल्प मांडला , आपल्या जन्मदिनाच्या दिवशी 1964 आणि 1968)
◾️"सलग" सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प : 1)निर्मला सीतारामन यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडला
2) मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला होता

◾️देशाच्या 3 पंतप्रधानांनी सादर केलेला अर्थसंकल्प : जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी
◾️सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प : अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सुरू केले 2001 पासून (याअगोदर सायंकाळी 5 वाजता मांडला जात होता कारण त्यावेळी ब्रिटिन मध्ये सकाळचे 11 वाजले असायचे)
◾️1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सुरू : 1 फेब्रुवारी 2017 पासून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुरवात

◾️सर्वाधिक शब्दसंख्येचा अर्थसंकल्प : 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग
◾️सर्वात लांब अर्थसंकल्प भाषण 🎙: 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 42 मिनिटांचे
◾️ सर्वात कमी शब्दात 🎙 अर्थसंकल्प भाषण : 1977 मध्ये एच एम पटेल यांनी 800 शब्दात अंतरिम अर्थसंकल्प मांडला

◾️पहिला पेपरलेस 📰 अर्थसंकल्प: 2021 मध्ये कोरोना मुले
◾️ब्लॅक बजेट : 1973 -1974 सालच्या बजेटला भारताचे ब्लॅक बजेट म्हणतात कारण 73-74 मध्ये 555 कोटी रुपये चा लॉस झाला होता
◾️ कार्पोरेट टॅक्स : पहिल्यांदा 1987 च्या बजेटमध्ये राजीव गांधी यांनी आणला

◾️2017 रेल्वे 🚂अर्थसंकल्प एक केला : 2016 ला एकत्र करण्याचा ठराव आणि 1 फेब्रुवारी ला रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र मांडले.

MPSC/Police bharti A. S education

24 Jul, 07:32

भारताचा" पहिला अर्थसंकल्प : 7 एप्रिल 1860  जेम्स विल्सन

13 Jul, 15:14

1)  सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️  बुध

2)  सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र

3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️  गुरू

4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र

5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी

6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी

7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र

8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध

9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन

10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण

11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू

12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध

13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र

14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस

15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ

16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने

17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू

18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु

19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि

20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती

21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति

22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून

23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष

24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी      - 01
✅️ मंगळ     - 02
✅️ गुरु        - 79
✅️ शनि     - 82
✅️ युरेनस   - 27
✅️ नेपच्यून - 14

25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र

26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ

27)  सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.

28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.

29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद

30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद

31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c

32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र

33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे

34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %

35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

MPSC/Police bharti A. S education

12 Jul, 15:10

📌💠इतिहासातील प्रमुख घटना त्यांचे वर्ष

▪️भारतात आर्यांचे आगमन:- 1500 इ.स.पू
▪️महावीरांचा जन्म - 540 इ.स.पू
▪️महावीरांचे निर्वाण - 468 इ.स.पू
▪️गौतम बुद्धांचा जन्म - 563 ईसापूर्व
▪️गौतम बुद्धाचा महापरिवर्ण - 483 इ.स.पू
▪️अलेक्झांडरचा भारतावर हल्ला - 326-325 ईसापूर्व
▪️अशोकाचा कलिंगावर विजय - 261 BC
▪️विक्रम संवताची सुरुवात - 58 इ.स.पू
▪️शक संवताची सुरुवात - 78 इ.स.पू
▪️हिजरी युगाची सुरुवात - इ.स. 622
▪️फह्यानची भारत भेट - 405-11 इ.स
▪️हर्षवर्धनचा शासन - इ.स. ६०६-६४७
▪️हेनसांगची भारत भेट - इ.स. 630
▪️सोमनाथ मंदिरावर हल्ला - 1025 इ.स
▪️तराईनची पहिली लढाई - इ.स. 1191
▪️तराईनची दुसरी लढाई - इ.स. 1192
▪️गुलाम राजवंशाची स्थापना - 1206 इ.स
▪️वास्को द गामाचे भारतात आगमन - इ.स. 1498
▪️पानिपतची पहिली लढाई - 1526 इ.स
▪️पानिपतची दुसरी लढाई - इ.स. १५५६
▪️पानिपतची तिसरी लढाई - १७६१ इ.स
▪️अकबराचा राज्याभिषेक - 1556 इ.स
▪️हळदी घाटीची लढाई - 1576 इ.स
▪️दीन-ए-इलाही धर्माची स्थापना - 1582 इ.स.
▪️प्लासीची लढाई - इ.स. १७५७
▪️बक्सरची लढाई - इ.स. १७६४
▪️बंगालमध्ये कायमस्वरूपी सेटलमेंट - 1793 इ.स
▪️बंगालमधील पहिली फाळणी - 1905 इ.स
▪️मुस्लीम लीगची स्थापना - 1906 इ.स
▪️मार्ले-मिंटो सुधारणा - 1909 इ.स
▪️पहिले महायुद्ध - 1914-18 इ.स
▪️दुसरे महायुद्ध - 1939 - 45 इ.स
▪️असहकार चळवळ - 1920 - 22 इ.स
▪️सायमन कमिशनचे आगमन - 1928 इ.स
▪️दांडी मिठाचा सत्याग्रह - 1930 इ.स
▪️गांधी आयर्विन करार – १९३१ इ.स
▪️कॅबिनेट मिशनचे आगमन - 1946 इ.स
▪️महात्मा गांधींची हत्या - 1948 इ.स
▪️1962 मध्ये चीनचा भारतावर हल्ला
▪️भारत-पाकिस्तान युद्ध - 1965 इ.स
▪️ताश्कंद- करार - १९६६ इ.स
▪️तालिकोटाची लढाई - 1565 इ.स
▪️पहिले अँग्लो-म्हैसूर युद्ध - १७७६-६९ इ.स
▪️दुसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध - 1780-84 इ.स
▪️तिसरे अँग्लो-म्हैसूर युद्ध - 1790-92 इ.स
▪️चौथे अँग्लो-म्हैसूर युद्ध - १७९९ इ.स
▪️कारगिल युद्ध - 1999 इ.स
▪️पहिली गोलमेज परिषद - 1930 इ.स
▪️दुसरी गोलमेज परिषद - १९३१ इ.स
▪️तिसरी गोलमेज परिषद - 1932 इ.स
▪️क्रिप्स मिशनचे आगमन - 1942 इ.स
▪️चीनी क्रांती - 1911 इ.स
▪️फ्रेंच क्रांती - १७८९ इ.स
▪️रशियन क्रांती - 1917 इ.स

MPSC/Police bharti A. S education

12 Jul, 14:58

❇️ दुसरी आणीबाणी 🎲
◾️1971: भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान.
◾️3 डिसेंबर 1971 - 21 मार्च 1977 (बाह्य आक्रमक).
◾️हे पण युद्ध संपलं तरी आणीबाणी काढली नाही
◾️अशातच दुसरी आणीबाणी सुरू असतानाच तिसरी आणीबाणी लागू केली

❇️ तिसरी आणीबाणी 🎲
◾️25 जून 1975 पासून लागू झाली आणि 23 मार्च 1977 रोजी संपली
◾️21 महिन्यांच्या कालावधीसाठी दर सहा महिन्यांनी आणीबाणी लागू केली होती.
◾️पंतप्रधान : इंदिरा गांधी

दुसरी आणि तिसरी आणीबाणी एकदाच 1977 साली संपविण्यात आली 🫣

🔖 आणीबाणी विषयक कलमे

◾️कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◾️कलम 356  - राज्य आणीबाणी
◾️कलम 360 - आर्थिक आणीबाणी

MPSC/Police bharti A. S education

12 Jul, 14:58

◾️9 जुलै रोजी पुरस्कार दिला
◾️रशियाचा सर्वोच्च सम्मान मिळवणारे मोदी पहले भारतीय
⚠️मोदींना 2019 मध्येच हा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती
◾️हा पुरस्कार रशियन सोडून फक्त 4 बाहेरच्या लोकांना दिला गेला आहे
⭐️हैदर अलीयेव :अजरबैजान चे नेते
⭐️नूर सुल्तान : कजाकिस्तान चे पाहिले राष्ट्रपति
⭐️शी जिनपिंग : चीन के राष्ट्रपति
⭐️नरेंद्र मोदी : भारताचे पंतप्रधान

----------------------------------------
[12/07, 2:49 pm] Vishakha Sawant: 🔖 लॉरियस स्पोर्ट्समैन ऑफ द ईयर अवार्ड 2024
◾️Sportsman Of The Year Award : नोवाक जोकोविच
◾️Sportswoman Of The Year: ऐताना बोनमाटी
◾️वर्षातील कमबॅक पुरस्कार: सिमोन बाइल्स
◾️ब्रेक बेथ्रू ऑफ़ द ईयर पुरस्कार: जूडलिंगहैम
◾️सर्वोत्तम टीम पुरस्कार: स्पेन महिला फुटबॉल टीम

🔖ऑस्कर पुरस्कार 2024 - लक्षात ठेवा
◾️96 वा ऑस्कर पुरस्कार
◾️सर्वोत्कृष्ट फिल्म :ओपनहायमर
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा : सिलियन मर्फी
◾️सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : एम्मा स्टोन
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री :दा'वाइन जॉय रँडॉल्फ
◾️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतारॉबर्ट डाउनी जूनियर
◾️सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : ख्रिस्तोफर नोलन
◾️Best Film Editing : ओपनहायमर
◾️Best Score : ओपनहायमर (13 मानांकने)
◾️सर्वोत्कृष्ट गाणे : What Was I Made For?” from “Barbie”

🔖 भारतरत्न पुरस्कार 2024
◾️2024 कर्पूर ठाकूर  (49 वा)
◾️2024 लालकृष्ण अडवाणी (50 वा)
◾️2024 पी व्ही नरसिंहराव (51वा)
◾️2024 चौधरी चरण सिंह (52 वा)
◾️2024 मनकोम्बु संबाशिवन स्वामीनाथन (53 वा)
💡भारतरत्न संपूर्ण माहिती वाचा 👇👇
https://t.me/ChaluGhadamodi2023/86630

🔖58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024
◾️प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण)
◾️महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार ( संस्कृत भाषा लिखाण )
💡 ज्ञानपीठ पुरस्कार संपूर्ण माहिती वाचा
https://t.me/ChaluGhadamodi2023/86764

🔖पद्म पुरस्कार - 2024
◾️एकूण पुरस्कार 132 जणांना दिला
⭐️पद्मविभूषण : 5 जणांना
⭐️पद्मभूषण : 17 जणांना
⭐️पद्मश्री : 110 जणांना

पद्मविभूषण (एकूण : 5)
◾️माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
◾️श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
◾️चिरंजिवी (कला)
◾️श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
◾️बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
💡 पद्म पुरस्कार संपूर्ण माहिती वाचा
https://t.me/ChaluGhadamodi2023/86089

◾️यंग ग्लोबल लीडर पुरस्कार 2024 : अद्विता नायर
◾️G D बिर्ला पुरस्कार 2023 : अदिती सेन दे
◾️71 वी मिस वर्ल्ड 2024  : क्रिस्टिना पिस्कोव्हाने
◾️33 वा सरस्वती सन्मान 2023 : प्रभा वर्मा
◾️एबेल पुरस्कार (Abel prize) 2024 मिशेल टालाग्रांड ( फ्रेंच गणितज्ञ)
◾️प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024 : रिकेन यामामोटोने ( जपानी आर्किटेक्ट)
◾️ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो पुरस्कार : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( भूतान चा सर्वोच्च पुरस्कार)
◾️संगीत कलानिधि परस्कार 2024 : T . M कृष्णा
[12/07, 8:26 pm] Vishakha Sawant: 👫 विधानपरिषद निवडणुकीचा निकाल

⭐️विधानपरिषद निवडणुकीतील विजयी उमेदवार
⭐️जागा 11 आणि 12 उमेदवार होते

◾️पंकजा मुंडे - भाजपा
◾️परिणय फुके - भाजपा
◾️सदाभाऊ खोत -भाजपा
◾️अमित गोरखे - भाजपा
◾️योगेश टिळेकर - भाजपा
◾️शिवाजीराव गर्जे -राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
◾️राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
◾️भावना गवळी - शिवसेना (एकनाथ शिंदे)
◾️कृपाल तुमाणे - शिवसेना (एकनाथ शिंदे)
◾️मिलिंद नार्वेकर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
◾️प्रज्ञा सातव - काँग्रेस

◾️पराभूत उमेदवार - जयंत पाटील (शेकाप)

‼️निवडणुकीतील काही गोष्टी 😁

◾️काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली 🧨
◾️भाजपचा काही विषयच नाही यात
◾️शरद पवारांना -> अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही🫣
◾️उद्धव ठाकरेंना -> शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही
[12/07, 8:27 pm] Vishakha Sawant: 🏆चर्चेतील मुद्दा : संविधान हत्या दिवस

◾️ 25 जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे
◾️या दिवशी म्हणजे 25 जून 1975 ला आणीबाणी लागू केली होती म्हणून

🙌 भारतात तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

❇️ पहिली आणीबाणी 🎲
◾️ 26 ऑक्टोबर 1962 - 10 जानेवारी 1968
◾️परकीय आक्रमण मुळे लावली होती
◾️चीनचे आक्रमक
◾️पंतप्रधान : पंडित नेहरू होते
⚠️ थोडं हे समजून घ्या
⭐️आणीबाणी लागू 26 ऑक्टोबर 1962 ला
⭐️21नोव्हेंबर 1962 ला युद्ध संपले
⭐️पण तरीही आणीबाणी सुरूच ठेवली होती
⭐️तेवढ्यात एप्रिल 1965 ला पाकिस्तान ने आक्रमक केलं( ऑपरेशन - जिब्राल्टर पाकिस्तान)
⭐️10 जानेवारी 1966 - ताश्कंद करार झाला आणि युद्ध समाप्त झाले ( पंतप्रधान : लाल बहादूर शात्री)
◾️पहिल्या आणीबाणी मध्ये भारत - चीन आणि भारत- पाकिस्तान ही दोन्ही युद्धे झाली
◾️जानेवारी 1968 मध्ये पाहिली आणीबाणी संपली

MPSC/Police bharti A. S education

12 Jul, 14:58

[11/07, 8:41 pm] Vishakha Sawant: 🔖लक्षात ठेवा 😊

◾️भारतीय महिला क्रिकेट टीम कोच - अमोल मजूमदार
◾️भारतीय पुरुष क्रिकेट टीम कोच - गौतम गंभीर
◾️भारतीय महिला हॉकी टीम कोच - हरिंदर सिंह
◾️भारतीय पुरुष हॉकी टीम कोच : क्रैग फुल्टन (दक्षिण आफ्रिका)
◾️भारतीय पुरुष बास्केटबॉल टीम कोच: स्कॉट फ्लेमिंग (USA)
◾️ भारतीय रग्बी टीम (पुरुष+महिला) कोच - वैसाले सेरेवी (Fiji)
-------------------------------
[11/07, 8:42 pm] Vishakha Sawant: 🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖

🏆 काही प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे दिवस कोणत्या नावाने ओळखले जातात हे महत्वाचे आहे
◾️23 जानेवारी : पराक्रम दिवस ( सुभासचंद्र बोस यांचा जन्मदिवस)
◾️30 जानेवारी : शहीद दिवस ( महात्मा गांधी निधन)
◾️28 फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिवस ( cv रमण यांनी रमण इफेक्ट च शोध या दिवशी लावला)
◾️23 मार्च : शहीद दिवस ( राजगुरू , सुखदेव , भगतसिंग यांना फाशी दिलेला दिवस)
◾️21 मे : राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन : राजीव गांधी पुण्यतिथी
◾️1 जुलै : डॉक्टर दिवस प्रसिध्द डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त भारतात पाळला जातो.
◾️5 सप्टेंबर : शिक्षक दिवस ( सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस)
◾️25 सप्टेंबर : अंत्योदय दिवस(पंडित दीनदयाळ जन्मदिवस)
◾️31 ऑक्टोबर : एकता दिवस( सरदार वल्लभभाई यांचा जन्मदिवस)
◾️14 नोव्हेंबर : बाल दिवस ( पंडिर नेहरूंचा जन्मदिवस)

16 व्या वित्त आयोगाने पाच सदस्यीय सल्लागार समितीची स्थापना केली आहे
◾️उद्देश : सल्लागार परिषद सोळाव्या वित्त आयोगाची व्याप्ती आणि समज वाढवण्यास मदत करेल आणि वित्तीय विकासाशी संबंधित सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धती शोधून आणि त्याच्या शिफारशींची गुणवत्ता, पोहोच आणि अंमलबजावणी सुधारेल
❇️ 5 सदस्य पॅनल
◾️पॅनेलच्या संयोजक पूनम गुप्ता
◾️DK श्रीवास्तव
◾️नीलकंठ मिश्रा
◾️प्रांजुल भंडारी
◾️राहुल बाजोरिया

🏆 16 वा वित्त आयोग
◾️कलम 280 नुसार स्थपणा
◾️अध्यक्ष : अरविंद पनगरिया
◾️वित्त आयोगाचे सदस्य राष्ट्रपतींचे मार्फत निवडले जातात
◾️ 16 व्या वित्त आयोगाची स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली
◾️कालावधी - 2026 ते 2031
⭐️अध्यक्ष - अरविंद पनगरिया, नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष
⭐️सदस्य - अजय नारायण झा
⭐️सदस्य अॅनी जॉर्ज मॅथ्यू
⭐️सदस्य - सौम्या कांती घोष
⭐️सदस्य - मनोज पांडा
⭐️सचिव - ऋत्विक रंजनम पांडे, IAS

🏆 सौम्या स्वामीनाथन यांची राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
◾️प्रा.स्वामिनाथन हे जागतिक आरोग्य संघटनेचे माजी मुख्य शास्त्रज्ञ होते
◾️याआधी त्यांनी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) चे महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
◾️भारतातील हरित क्रांतीचे जनक मानल्या जाणाऱ्या डॉ. सौम्या, कृषी शास्त्रज्ञ एम.एस. स्वामीनाथन यांच्या त्या कन्या आहेत.

🏆 भारत आणि रशियाने 2030 पर्यंत 100 अब्ज डॉलरचे व्यापाराचे लक्ष्य ठेवले आहे
◾️मॉस्को येथे झालेल्या 22 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेत घेण्यात आला
◾️2023-24 मध्ये द्विपक्षीय व्यापार $65.7B वर पोहोचला आहे
◾️चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरी मार्गाचे नवीन मार्ग सुरू करून रशिया भारतासोबत मालवाहू उलाढाल वाढवण्यावर भर
◾️प्रवास आणि व्यापार वाढवण्यासाठी रशियाच्या कझान आणि येकातेरिनबर्ग शहरात दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याचा निर्णय .

🏆 लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे होणाऱ्या 10व्या ब्रिक्स संसदीय मंचासाठी भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत
◾️या शिष्टमंडळात
⭐️राज्यसभेचे उपसभापती हरिवंश,
⭐️राज्यसभा सदस्य शंभू शरण पटेल,
⭐️लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह
⭐️राज्यसभेचे महासचिव पीसी मोदी यांचा समावेश असेल.
◾️थीम : समान जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करण्यासाठी संसदेची भूमिका

🏆 भारताने Biodiversity Beyond National Jurisdiction (BBNJ) Agreement वर सही करण्याचा निर्णय घेतला आहे 🐬
◾️संयुक्त राष्ट्राचा समुद्री जैवविविधता वाचवण्यासंबंधित हा करार आहे
◾️कराराला High Seas Treaty म्हणून ओळखतात
◾️राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या पलीकडे (BBNJ) सागरी वातावरणाचे संरक्षण करणे आणि प्रदूषण कमी करणे हे आहे.

🏆 जसप्रीत बुमराह आणि  स्मृति मंधाना यांना जून महिन्यासाठी क्रमशः ICC पुरुष आणि महिला खेळाडू म्हणून नामांकित झाले

🏆 मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला
◾️पुरस्काराचे नाव : 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल'

MPSC/Police bharti A. S education

11 Jul, 14:56

Document from Vishakha Sawant

5,059

subscribers

1,288

photos

1

videos