RVD Academys @rvdacademys Channel on Telegram

RVD Academys

@rvdacademys


महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उत्तम टेलिग्राम चैनल याचं मधून दररोज चालू घडामोडी सराव पेपर महत्त्वाचे पीडीएफ नियमितपणे पाठवले जातील

RVD Academys (Marathi)

RVD Academys शिक्षणाच्या प्रसाराचं एक मराठी चैनल आहे ज्यातून छात्रांना महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम साधने मिळतात. ह्या चैनलवर दररोज चालू घडामोडी, परीक्षेच्या सराव आणि प्रश्नपत्रिका चाचणी महत्त्वाच्या पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असतात. RVD Academys चैनल म्हणजे आपल्याला सर्वसाधारण पुस्तकांच्या स्क्रीनवर स्थानीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरातील सर्व सराव व चाचण्यांची सामर्थ्यं सर्व स्पर्धांत वाढवण्यास मदत करते. तुमच्या स्पर्धेमध्ये प्रगतीसाठी, RVD Academys चैनलला सामील व्हा आणि तयारीच्या अभ्यासातून फायदा काढा.

RVD Academys

13 Jan, 10:24


नवीन चॅनल plz subscribe करा.

https://youtu.be/kzQgIHuxw3U?si=kZJvxKoVHMQxI5w2

RVD Academys

04 Dec, 10:10


चालू घडामोडी PDF

RVD Academys

04 Dec, 10:10


DOC-20240803-WA0008.

RVD Academys

14 Jun, 15:27


हे 70 प्रश्न सोडवा.. पोलीस भरती अति संभाव्य प्रश्न आहेत. फायदा होईल

RVD Academys

14 Jun, 15:26


https://rvdexam.blogspot.com/2024/06/police-bharti-maharashtra-2024-imp-70.html?m=1

RVD Academys

13 Jun, 16:03


https://youtu.be/66lMn4PwHW8?si=ZXnyKIO42ypk0R14

हे सर्व प्रश्न पाठ करा फायदा होईल

RVD Academys

06 Jun, 15:40


भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघना नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा


 
   (माहिती आवडल्यास आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)

www.rvdblogspot.com

RVD Academys

06 Jun, 15:36


https://rvdexam.blogspot.com/2024/06/2024-50-viral-gk-50-police-bharti.html

RVD Academys

05 Jun, 08:39


https://rvdexam.blogspot.com/2024/06/60-maharashtra-police-bharti-imp-60-gk.html

RVD Academys

01 Jun, 08:31


आज झालेले प्रश्न सोडवा

https://rvdexam.blogspot.com/2024/06/2024-50-police-bharti-2024-imp-50-gk.html

RVD Academys

30 May, 08:37


https://rvdexam.blogspot.com/2024/05/police-bharti-gk-mock-test.html

RVD Academys

29 May, 08:11


ठिकाण – विशेष नाव

➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन

➡️ कॅनडा – बर्फाची भूमी

➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️  कॅनडा – लिलींचा देश

➡️  कोची – अरबी समुद्राची राणी

➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️ जयपूर – गुलाबी शहर

➡️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

➡️ झांझिबार – लवंगांचे बेट

➡️ तिबेट – जगाचे छप्पर

➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे

➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

➡️ बंगळूर – भारताचे उद्यान

➡️ बहरिन – मोत्यांचे बेट

➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

➡️  बेलग्रेड – श्वेत शहर

➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

➡️ शिकागो – उद्यानांचे शहर

➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट

➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन

कॅनडा – बर्फाची भूमी

➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️ कॅनडा – लिलींचा देश

➡️ कोची – अरबी समुद्राची राणी

➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️ जयपूर – गुलाबी शहर

RVD Academys

29 May, 07:56


आजचे प्रश्न सोडवा

https://rvdexam.blogspot.com/2024/05/50-40-2024-rvd-exam-blog-police-bharti.html

RVD Academys

27 May, 15:46


https://rvdexam.blogspot.com/2024/05/2024-30-22-police-bharti-mock-test-2024.html

30 पैकी 22 चे उत्तर आलेच पाहिजे

RVD Academys

27 May, 03:32


Indian Premier League(IPL) 2024

• आवृत्ती - 17 वी

• सुरुवात - 2008

• आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)

• अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.

• विजेता - कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार - श्रेयस अय्यर)

• उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद
(कर्णधार - पॅट‌ कमिन्स)

• पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स
(कर्णधार - शेन वॉर्न)

• प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR)

• प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR)

• सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB)

• सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP)

• इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)

जॉईन:@rvdacademys

RVD Academys

24 May, 04:01


❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://rvdexam.blogspot.com/

RVD Academys

24 May, 03:59


लक्षात ठेवा


🌎 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या 🌎

🌹 जस्टीज ऑफ दि पीस जगन्नाथ शंकरशेठ

🌹 मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकरशेठ

🌹मुंबईचा शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ

🌹 आचार्य बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

🌹 घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🌹 मराठीतील पहिले पत्रकार विनोबा भावे

🌹 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

🌹 विदर्भाचे भाग्यविधाता   डॉ. पंजाबराव देशमुख

🌹 समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतीबा फुले

🌹 भारतीय प्रबोधनाचे जनक   राजा राममोहन रॉय

🌹 नव्या युगाचे दूत   राजा राममोहन रॉय

🌹आधुनिक भारताचे अग्रदूत   राजा राममोहन रॉय

🌹भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक राजा राममोहन रॉय

🌹 हिंदू नेपोलियन   स्वामी विवेकानंद

🌹 आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते   दादाभाई नौरोजी

🌹 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक न्यायमूर्ती रानडे

🌹 भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते दादाभाई नौरोजी

🌹 पदवीधराजे मुकुटमणी न्या.म.गो.रानडे

🌹 नामदार गोपाळ कृष्णा गोखले

🌹हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन   महात्मा ज्योतीबा फुले


🌎https://rvdexam.blogspot.com/

RVD Academys

23 May, 16:25


आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*23 मे 2024*

🔖 *प्रश्न.1) अलीकडेच कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले ?*

*उत्तर* – एड डवाईट - ते ९१ वर्षाचे आहेत.

🔖 *प्रश्न.2) नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले ?*

*उत्तर* – दीप्ती जीवनजी

🔖 *प्रश्न.3) मीठ उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*

*उत्तर* – चीन - (भारत ३ नंबरवर आहे.)

🔖 *प्रश्न.4) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झाले ?*

*उत्तर* – ५ ट्रिलियन डॉलर

🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरांमध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला ?*

*उत्तर* – कर्नाटक

🔖 *प्रश्न.6) क्रोएशिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?*

*उत्तर* – आंद्रेज प्लेकोविक

🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार ?*

*उत्तर* – भारत आणि जपान

🔖 *प्रश्न.8) अलीकडेच विप्रो कंपनीचे नवीन COO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर* – संजीव जैन

🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता चालीत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली ?*

*उत्तर* – सिक्कीम

🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र कडून कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर* – 22 मे

🔖 *प्रश्न.11) आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर* – २१ मे

RVD Academys

22 May, 09:19


पोलीस भरती अति संभाव्य 500 प्रश्न वाचून घ्या.

https://rvdexam.blogspot.com/2024/05/500-500-gk-question-police-bharti.html

RVD Academys

11 May, 13:32


पोलीस भरती साठी.
1) 15 हजार प्रश्न
2) एका वर्षाचे चालू घडामोडी
3) 2023 चे सर्व पेपर
4) सराव पेपर
4) नोट्स

सर्व मिळेल फक्त ₹99 मध्ये
9922648129 या.नो वर 99 फोन पे/Gpay करा लगेच मिळेल

2,399

subscribers

175

photos

230

videos