Marathi Guru @marathiguru12 Channel on Telegram

Marathi Guru

@marathiguru12


Marathi Guru (Marathi)

मराठी गुरू चॅनेल हे मराठी भाषेतील सगळ्यात मोठं संग्रहीत असलेलं एक अद्वितीय स्थान आहे. त्यांच्या माध्यमातून, तुम्ही मराठी भाषेतील कोणतेही माहिती आणि ज्ञान प्राप्त करू शकता. मराठी भाषेतील व्याकरण, शब्दकोश, वाङ्मय, साहित्य इ. सर्वात महत्त्वाच्या विषयांवर मोफत माहिती प्राप्त करण्यासाठी, 'मराठी गुरू' या चॅनेलवर जॉईन करा. तुमचं मराठी भाषेतील ज्ञान वाढवा, तुमच्या शिक्षणाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, आणि मराठी भाषेची गौरवान्वित परंपरा मिळवा. 'मराठी गुरू' चॅनेलला आपल्याला उत्तम आणि अनूठी मराठी भाषेतील माहिती प्राप्त करण्याची संधी आहे. त्यांच्या साधनांचा वापर करून तुम्ही आपल्या अभ्यासाच्या क्षमतेवर विश्वास ठेवू शकता.

Marathi Guru

01 Dec, 02:55


समाजकल्याण विभाग भरती 2024 अर्ज करणे साठी मुदतवाढ

आता अर्ज करायची शेवटची तारीख 15 डिसेंबर

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Marathi Guru

30 Nov, 03:47


अपात्र लाडक्या बहिणींनी पैसे केले परत.
लाभार्थ्यांची यादीची पडताळणी सुरू

Marathi Guru

27 Nov, 03:57


पिक विमा अपडेट...
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आपल्या पिक विमा पॉलिसीचे स्टेटस समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती मेसेज करून पॉलिसी ची पूर्ण माहिती मिळवून घ्या.
7065514447
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
♦️🔹♦️🔹♦️🔹

Marathi Guru

27 Nov, 03:33


किसान भाई-बहनों, बस कुछ दिन और रह गए हैं बाकी, फसल को सुरक्षा प्रदान करने का फिर आ रहा है अवसर, 1 दिसंबर 2024 से शुरू हो रहा है रबी फसलों के लिए बीमा पंजीकरण

याद रखना, भूल न जाना, फसल का बीमा जरूर कराना

फसल बीमा पंजीकरण एवं योजना से जुड़ी सभी जानकारी के लिए PMFBY की वेबसाइट pmfby.gov.in पर जाएं अथवा देशव्यापी हेल्पलाइन नंबर 14447 पर संपर्क करें।

फसल बीमा कराओ, सुरक्षा कवच पाओ

Marathi Guru

27 Nov, 01:28


Pan Card 2.0 Project

देशातील 78 कोटी पॅनकार्ड QR कोडसह विनामूल्य अपग्रेड केली जाणार असून सरकार त्यासाठी 1435 कोटी रुपये खर्च करणार आहे.

अपडेट पॅनकार्ड विनामूल्य घरपोच मिळतील.

Marathi Guru

26 Nov, 04:37


*मागेल त्याला सौर कृषी पंप योजना*
*योजनेची ठळक वैशिष्टे*
शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
अनुसूचित जाती - जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
*लाभार्थी निवडीचे निकष*
२.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.

Marathi Guru

24 Nov, 09:47


आज कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकरी बंधूंना आपल्या मोबाईल वरती मेसेज पाठवण्यात आले आहेत तरी शेतकरी बंधूंनी आपल्या अर्जाची स्थिती पहावी लाभार्थी हिस्सा भरणा करावा व वेंडर सिलेक्शन करावे

Marathi Guru

23 Nov, 14:07


🔊🔊 *समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती* 🔊🔊 _*पद क्र. पदाचे नाव पद संख्या*_
*1 उच्चश्रेणी लघुलेखक 10*
*2 गृहपाल/अधीक्षक (महिला) 92*
*3 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61*
*4 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05*
*5 निम्नश्रेणी लघुलेखक 03*
*6 समाज कल्याण निरीक्षक 39*
*7 लघुटंकलेखक 09*
*Total 219*
*शैक्षणिक पात्रता:*
*पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य*
*पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य*
*पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य*
*पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य*
*पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य*
*पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य*
*पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.*
*वयाची अट: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]*

Marathi Guru

22 Nov, 03:17


*प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) के NCIP पोर्टल पर किसानों के लिए कई महत्वपूर्ण सुविधाएं उपलब्ध हैं, सभी सुविधाओं के बारे में वीडियो के माध्यम से पाइए पूरी जानकारी।*

Marathi Guru

21 Nov, 02:15


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट🗞️

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ मतदान.

गडचिरोली: ६९.६३% (सर्वाधिक)
मुंबई शहर- ४९.०७ टक्के (सर्वात कमी)

Marathi Guru

19 Nov, 11:00


बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना

21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत

Marathi Guru

14 Nov, 07:28


🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
*महाराष्ट्रातील जे रेशनकार्ड धारक रेशन घेता त्यांना सुचित करण्यात येत आहे की, रेशनकार्ड ची ई केयावसी(E-KYC) करण्याची मुद्दत ३१ डिसेंबर २०२४ पर्यत आहे.*
👇👇👇👇👇👇👇
*तसेच E KYC नाही झाल्यास रेशनकार्ड कार्ड बंद होणार आहे*
*रेशनकार्ड मधील सर्व लाभार्थी यांनी आधार कार्ड घेऊन रेशन दुकानात ई केवायसी करून घ्या*
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*🟥विशेष सुचना🟥*
*वरील ई केवायसी(EKYC)ही राशन दुकानातच होते.*
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

Marathi Guru

09 Nov, 02:22


आयुष्मान कार्ड बनवण्याच्या पाच सोप्या पद्धती

Marathi Guru

02 Nov, 06:21


👉TET परीक्षेच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्राचा पत्ताच चुकीचा ..
सर्वांनी आपापली हॉलतिकीट चेक करून घ्या.. काही बदल झाला आहे का पाहणे योग्य राहील .
👉Maha TET Hall Ticket वरील खाली दिलेल्या गोष्टी पडताळून घेणे संयुक्तिक ठरेल?

Photograph & Signature
Candidate Name
Father's Name & Mother’s Name
Application Number
Roll Number
Date of Birth
Exam Name
Exam Date
Time of Exam
Exam Center Name and Address
Reporting Time
Exam Duration
Instructions for the Exam.

Marathi Guru

01 Nov, 06:16


किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना में अपना आवेदन करवाएं, कृषि आवश्यकताओं के लिए लोन प्राप्त कर खेती को आसान बनाएं!

Marathi Guru

31 Oct, 12:42


पिक विमा स्वघोषणा पत्र 👆👆

Marathi Guru

31 Oct, 12:42


DOC-20241030-WA0006.

Marathi Guru

31 Oct, 12:07


🎋☘️1 रू रबी पीक विमा भरण्यास सुरूवात झाली आहे तरी ज्यांना विमा भरायचा असेल त्यांनी लवकरात लवकर भरून घ्या 🌱🌿🌱

*गहू, हरभरा, ज्वारी,कांदा ई. पिकासाठी*

🟣आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड

२) 7/१२

३) बँकेचे पासबुक

Marathi Guru

22 Oct, 15:14


💥🔥💥🔥💥🔥💥
*आचारसंहितेमध्ये चालू व बंद असणाऱ्या सेवा खालील प्रमाणे....*
👇👇👇👇👇👇
*🔹 महा-ई-सेवा चे सर्व डॉक्युमेंट काढणे सुरू आहे*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹कामगार कार्डचे फॉर्म बंद आहे (भांड्यांचे).*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹श्रम कार्ड काढणे सुरू आहे (त्यावर कोणतेही पैसे मिळणार नाही)*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹विश्वकर्मा योजना फॉर्म सुरू आहेत (त्यात शिलाई मशीन फॉर्म बंद झाले आहेत)*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹मतदान कार्ड उद्या शेवटची तारीख फॉर्म लवकर भरून घ्या*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹पॅन कार्ड काढणे सुरू आहे*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹नुकसान भरपाई केवायसी सुरू आहे (शेतकरी)*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹पी एम किसान नाव नोंदणी चालू आहे*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹सर्व स्पर्धा परीक्षांचे फॉर्म*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🔹 केळी पपई पिक विमा चालू आहे शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024 आहे.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Marathi Guru

20 Oct, 02:23


PM Kisan Fraud App : शेतकर्‍यांनो सावध रहा | फसव्या पीएम किसान अ‍ॅप्लिकेशन पासून सावध रहा अन्यथा तुमचे पण बँक खाते होणार रिकामे

Marathi Guru

17 Oct, 15:07


पोकरा टंप्पा 2 ( नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टंप्पा 2)

नवीन गावांची निवड यादी 👆

Marathi Guru

16 Oct, 01:58


टोल फ्री 14447

Marathi Guru

13 Oct, 07:14


इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना आपल्या हक्काचे घरकुल व निवारा...

लाभार्थ्यांसाठी अनुदान प्रति घरकुल १.२० लाख व डोंगराळ भागात १.३० लाख