MPSC Technical Service Exams @technical_exams Channel on Telegram

MPSC Technical Service Exams

@technical_exams


MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल
1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी.
2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती.
3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन.
4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

MPSC Technical Service Exams (Marathi)

या टेलिग्राम चॅनलवर आपले स्वागत आहे! या चॅनलवर 'MPSC Technical Service Exams' यांसाठी योग्य तयारीचे सर्व अपडेट्स मिळतील. या चॅनलचा वापर करून आपण MPSC, PSI-STI-ASO, आणि सरळसेवा परीक्षांच्या तयारीसाठी सहाय्य मिळवू शकता. इथे रोजच्या परीक्षाभिमुख घडामोडी, आयोगाकडून आलेले बदल चे अपडेट्स, परीक्षा देण्याचे व अभ्यास कसे करावे याची मार्गदर्शन मिळवू शकता. आयोगाच्या प्रश्नपत्रिका, परीक्षाभिमुख पुस्तके आणि नोट्स बद्दलची माहितीही या चॅनलवर उपलब्ध आहे. तसेच, तुमच्या परीक्षेची सोय सोय अभ्यास करू इच्छित असल्यास, तुमच्याकडून वेळ न गमवू अशी खात्री करण्यासाठी ह्या चॅनलला जॉईन करा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आता तयार व्हा!

MPSC Technical Service Exams

22 Feb, 09:12


🔥Hunda pratibandh adhiniyam 1961 ( हुंडा प्रतिबंध अधिनियम).pdf

📌For अंगणवाडी मुख्यसेविका/पर्यवेक्षिका
And other exam

@myclasspune

MPSC Technical Service Exams

22 Feb, 04:57


प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (SUMAN) ध्येय

MPSC Technical Service Exams

21 Feb, 17:32


📌लेक लाडकी योजना उद्दिष्टे आणि कधी सुरू झाली आणि रक्कम किती टप्प्यात?

MPSC Technical Service Exams

21 Feb, 10:43


https://youtu.be/EdNQK5YFUKY

📌अभ्यासातून थोडे मनोरंजन
हेमंत भिंगारदिवे Block development Officer राजुरा Chandrapur आणि त्यांचे सहकारी यांनी अधिकारी आणि कर्मचारी सांस्कृतिक कार्यक्रम येथे सादर केलेला अप्रतिम कार्यक्रम
👍👍

MPSC Technical Service Exams

21 Feb, 07:06


📌Mid day meal योजनेचे नवीन नाव काय आहे 👉

MPSC Technical Service Exams

19 Feb, 09:30


📌 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
📌 नवसंजीवनी योजना

MPSC Technical Service Exams

19 Feb, 08:23


🔥🟢 OFFER OFFER OFFER
📌All Courses available with 200 rupees off
📌अंगणवाडी मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका Batch & Test series available @ 399 only
📌 Test seris @ 99 only
📌Apply coupon code FLAT200
👉 App link
https://myclassappx.page.link/xHMfaUMYUaBgMpAb7
@myclasspune

MPSC Technical Service Exams

19 Feb, 01:53


महाराष्ट्राचे आराध्य व प्रेरणास्थान श्री श्री श्रीमंत योगी क्षत्रिय कुलावंस छत्रपती शिवाजी महाराज यांना व त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा 🙏


शिवजयंती च्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा💐

MPSC Technical Service Exams

18 Feb, 12:08


महाराष्ट्र अराजपत्रित, गट-ब सेवा मुख्य परीक्षा – 2023 –

पोलीस उपनिरीक्षक(PSI )

कट ऑफ - 261.50

MPSC Technical Service Exams

18 Feb, 00:43


ज्ञानेश कुमार 19 फेब्रुवारी 2025 पासून भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असतील....

MPSC Technical Service Exams

14 Feb, 11:14


📌आज झालेला (14 Feb)अंगणवाडी मुख्यसेविका पेपर मध्ये आलेले काही प्रश्न (विद्यार्थ्यांनी messege करून पाठवले आहेत)
📌या आलेल्या प्रश्नावरून आपली अभ्यासाची पुढील दिशा ठरवा
🔥आपण batch मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे
प्रश्न काढताना त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ICDS विभाग व महिला व बालकल्याण विभाग या वेबसाइट वर आधारित प्रश्न काढले आहेत.
📌हीच माहिती वापरून आपण आपले अंगणवाडी मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका
Quick Revision Booster Book and Batch तयार केली आहे
Link
https://myclassappx.page.link/VHDs3bzYtcR2g5RPA

You tube link
https://youtu.be/cGISB_EYYks
🟢👉योग्य अभ्यास साहित्य वापरा आणि यश मिळवा.

@myclasspune

MPSC Technical Service Exams

13 Feb, 11:09


https://youtu.be/cGISB_EYYks

🟢अंगणवाडी मुख्यसेविका/ पर्यवेक्षिका Question Answer type Revision lecture on Book 🟢

@myclasspune

MPSC Technical Service Exams

08 Feb, 01:38


ENGLISH VOCAB - 2025 - Sample PDF - NEW.pdf

MPSC Technical Service Exams

06 Feb, 15:26


🔥महिला व बाल विकास विभाग सरळसेवा Quick revision Booster Book & Batch
📌 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS
📌 महिला व बाल विकास परीक्षा
📌 महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
📌 पुस्तकाची Sample Pdf पाहण्यासाठी
@myclasspune या telegram channel वर जा.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg
🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

@myclasspune

MPSC Technical Service Exams

06 Feb, 15:26


🔥Book sample Pdf
🔥महिला व बाल विकास विभाग सरळसेवा Quick revision Booster Book & Batch
📌 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS
📌 महिला व बाल विकास परीक्षा
📌 महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg
🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

@myclasspune

MPSC Technical Service Exams

06 Feb, 12:32


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे.

लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2025

Join @mpscguidnce

MPSC Technical Service Exams

06 Feb, 01:09


Tariff War
अमेरिका आणि चीन यांच्या दरम्यान आयात कराचे दर एकमेकांच्या विरोधात वाढविण्यात आले आहे यामधूनच व्यापार युद्ध तयार होऊ शकते.👆👆

MPSC Technical Service Exams

06 Feb, 01:08


महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा- 21 सप्टेंबर 2025

MPSC Technical Service Exams

06 Feb, 01:07


चीनच्या DEEPSEEK AI वर जगातील 8 देशांनी बंदी आणली आहे डेटा प्रायव्हसी या कारणाच्या आधारे ज्यामध्ये प्रमुख देश दक्षिण कोरिया, तैवान, फ्रान्स हे आहेत..

MPSC Technical Service Exams

05 Feb, 12:01


Anskey आली आहे....

MPSC Technical Service Exams

05 Feb, 12:00


5_6134098727670912300.pdf

MPSC Technical Service Exams

05 Feb, 10:43


महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत.... 21 Sept 2025
Join:- @Politysachin

MPSC Technical Service Exams

04 Feb, 09:44


https://youtu.be/-Q66yT_uy9w

MPSC Technical Service Exams

03 Feb, 16:36


https://youtu.be/z4NGEIQkre8

MPSC Technical Service Exams

02 Feb, 09:44


History Answer Key 👆🏻

MPSC Technical Service Exams

02 Feb, 09:44


https://youtu.be/ia-qxV-W4lA

MPSC Technical Service Exams

02 Feb, 09:43


Polity Answer Key 👆🏻

MPSC Technical Service Exams

02 Feb, 09:31


https://youtu.be/z4NGEIQkre8

MPSC Technical Service Exams

31 Jan, 15:17


मित्रांनो, आतापर्यंत केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा.... नक्की आत्मविश्वास वाढेल...💯✌️

MPSC Technical Service Exams

31 Jan, 06:28


Join :- https://t.me/PolitySachin

MPSC Technical Service Exams

29 Jan, 12:37


Live lecture chalu ahe❤️🔥

MPSC Technical Service Exams

29 Jan, 12:36


https://www.youtube.com/live/wLEJwBfsZsM?si=NkHBb5PY8sWRNKV-

MPSC Technical Service Exams

28 Jan, 03:58


Photo from Avyukt

MPSC Technical Service Exams

28 Jan, 03:58


मित्रांनो,
एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सुरेशअप्पा शंकरे, हे सध्या कॅन्सर ने ग्रस्त असून chemotherapy treatment सुरू आहे. आई वडिलांचे छत्र हरपले असून सध्या ते आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत.

ते स्पर्धा परीक्षा तयारी करतात. त्यांनी राज्यसेवा आणि इतर सर्व मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. September मधे कॅन्सर detect झालेला, तरी देखील त्यांनी राज्यसेवा पूर्व मधे 140 score केलेला आहे. कॅन्सर वर मात करून post काढण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे.

यापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचार झालेले आहेत. त्यात 8 chemo cycles आणि ईतर उपचार असा एकूण 13 लाख रू खर्च झाला आहे.

तर सध्या मुंबई येथील K G Mittal हॉस्पिटल BND ONCO Centre मध्ये उपचार सुरू असून 17 लाख रुपये अंदाजित खर्च सांगितला आहे. उपचारासाठी रक्कम सर्व माध्यमातून जमा करणे सुरू आहे. तरी आपण जमेल तसे प्रयत्न करुया.

(सोबत रिपोर्ट्स व खर्चाचा तपशील जोडत आहोत)


[Name: Suresh Nagnath Shankare
Student- MPSC Preparation
Cont: 7058418505, 9921032607
Health Issue: Adenocarcinoma of Lower Oesophagus.
Status: completed 8 chemotherapies and the PET report says there is an overall partial response to treatment.]


Phone pay : 9921032607

MPSC Technical Service Exams

21 Jan, 13:11


Join- @politysachin

MPSC Technical Service Exams

21 Jan, 07:18


पंचायत राज... लेक्चर
बलवंतराय मेहता समिती.... परिक्षेसाठी महत्त्वाची समिती आहे.... सर्वांनी बघून घ्या... सर्वांनी Shere आणि subscribe करा. 🛎🔥

MPSC Technical Service Exams

21 Jan, 06:31


https://youtu.be/vkeTzItWer0?si=ogGbqFkfegTCa_SC

MPSC Technical Service Exams

21 Jan, 03:34


महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग.

राज्यघटना कलम 243K आणि 243ZA

स्थापना - 26 एप्रिल 1994

Join :- @PolitySachin

MPSC Technical Service Exams

19 Jan, 16:46


सर्वांनी Subscribe करा... आपल्याला २ फेब्रुवारी साठी Live लेक्चर चालू करण्यासाठी किमान 1000 Subscribe ची आवश्यकता आहे... सर्वांनी सहकार्य करावे.... Subscribe🛎 करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवा👍

MPSC Technical Service Exams

19 Jan, 16:45


https://youtu.be/F1Y-Nqx0uw8?si=jbvSspVA99RYKqhY

MPSC Technical Service Exams

19 Jan, 16:45


वाचून ठेवा... प्रश्न येऊ शकतो 💯🔥

MPSC Technical Service Exams

19 Jan, 16:45


Schedule 12th 💯🔥
join :- https://t.me/PolitySachin

MPSC Technical Service Exams

19 Jan, 16:45


Important point to remember for exam Schedule 11th...Fix Question 💯🔥join:- https://t.me/PolitySachin

MPSC Technical Service Exams

18 Jan, 14:18


सर्वांनी Subscribe करा... आपल्याला २ फेब्रुवारी साठी Live लेक्चर चालू करण्यासाठी किमान 1000 Subscribe ची आवश्यकता आहे... सर्वांनी सहकार्य करावे.... Subscribe🛎 करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवा👍

MPSC Technical Service Exams

18 Jan, 11:52


https://youtu.be/F1Y-Nqx0uw8

MPSC Technical Service Exams

18 Jan, 04:18


Join :- https://t.me/PolitySachin

MPSC Technical Service Exams

18 Jan, 04:16


https://t.me/PolitySachin

MPSC Technical Service Exams

18 Jan, 04:16


नेहमी प्रश्न येतो... करून ठेवा 💯❤️🔥

परिशिष्ट ७...🔥

MPSC Technical Service Exams

17 Jan, 08:31


https://t.me/PolitySachin

MPSC Technical Service Exams

17 Jan, 08:31


PanchayatRaj questions
https://t.me/PolitySachin

MPSC Technical Service Exams

16 Jan, 22:15


दोन युद्धनौका एक पानबुडी जलावतरण करण्यात आले
INS सुरत विनाशिका
INS निलगिरी युद्धनौका
INS वाघशीर पाणबुडी 💐👆👆

MPSC Technical Service Exams

16 Jan, 22:15


INS सुरत विनाशिका
INS निलगिरी युद्धनौका
INS वाघशीर पाणबुडी 💐

MPSC Technical Service Exams

16 Jan, 22:14


आठवा वेतन आयोग👆

MPSC Technical Service Exams

16 Jan, 22:13


15 व्या वित्त आयोग नुसार राज्य निहाय महसूल 👆👆💐

MPSC Technical Service Exams

16 Jan, 22:13


8 वा वेतन आयोग 2026 पासून

MPSC Technical Service Exams

16 Jan, 16:02


1000 subscribe झाल्यावर Live Lecture घेता येतील आपल्याला... त्यासाठी सर्वांनीच Subscribe करा आणि आपल्या सर्व मित्र परिवारापर्यंत पाठवा... 👍

MPSC Technical Service Exams

16 Jan, 15:53


सर्वांनी subscribe करा... म्हणजे आपल्याला live Lecture चालू करता येईल... आगामी काळात २फेब्रुवारी साठी... तुम्ही सर्वांनी shere करा..

MPSC Technical Service Exams

05 Jan, 15:59


HMPV या विषाणूच्या चीन देशामधील साथरोग उद्रेकाबाबात.

आरोग्य सेवा संचलनालय, पुणे
महाराष्ट्र राज्य.

MPSC Technical Service Exams

05 Jan, 15:58


SDG निर्देशांक
3 rd Edition

MPSC Technical Service Exams

05 Jan, 15:58


सिडनी कसोटी क्रिकेट मध्ये तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा विजय
6 विकेट्स नी ऑस्ट्रेलिया विजयी झाले👆👆

MPSC Technical Service Exams

03 Jan, 16:43


हम भी दरिया हैं हमें अपना हुनर मालूम है, जिस तरफ भी चल पड़ेंगे रास्ता हो जाएगा!

आप का जज्बा अगर मजबूत हो तो फिर आप जहां भी जाएंगे रास्ता बनता जाएगा।

बुम बुम बुमराह ❤️💐👆

MPSC Technical Service Exams

03 Jan, 07:23


सायबर फसवणुकीमध्ये सर्वाधिक बेरोजगार तरुणांना टारगेट केले आहे.
सर्वाधिक व्हाट्सअप टेलिग्राम या ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे घडून आलेले आहेत त्यामुळे व्हाट्सअप,टेलिग्राम यावर येणाऱ्या चुकीच्या लिंक वर तुम्ही सुद्धा क्लिक करू नका.👆

MPSC Technical Service Exams

03 Jan, 07:23


2025-26 च्या अर्थसंकल्प वरील दहा गोष्टींना प्राधान्य देणे गरजेचे👆

MPSC Technical Service Exams

03 Jan, 07:22


अर्जुन पुरस्कारासाठी विक्रमी 17 पॅरा खेळाडूंची निवड

MPSC Technical Service Exams

02 Jan, 18:09


मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर...

डी. गुकेश (बुद्धीबळ)
मनू भाकर (नेमबाजी)
प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलिट)
हरमनप्रीत सिंह (हॉकी)

MPSC Technical Service Exams

02 Jan, 16:18


GST संकलनात वाढ

MPSC Technical Service Exams

02 Jan, 16:17


🔰मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर

🔹यामध्ये युवा ग्रँडमास्टर बुद्धीबळपटू डी. गुकेश आणि नेमबाज मनू भाकर यांच्यासह अनेक खेळाडूंचा या पुरस्काराने गौरव होणार आहे.🔥

🔸 राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी या खेळाडूंचा खेलरत्नने गौरव होणार आहे.👆👆

MPSC Technical Service Exams

02 Jan, 16:17


खेलरत्न पुरस्कार प्राप्तकर्त्यास एक पदक, प्रशस्तीपत्र आणि रु. 25 लाख, तर अर्जुन पुरस्काराने 15 लाख रुपये रोख, अर्जुन पुतळा आणि आजीवन अर्जुन पुरस्कार प्राप्तकर्त्यांमध्ये भारताच्या पहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्याचा समावेश आहे १९७२ च्या पॅरालिम्पिकमध्ये ५० मीटर फ्री स्टाईल जलतरणात पिवळे पदक जिंकणारा पेटकर. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात गोळी लागली होती. 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट बनवण्यात आला आहे.💐💐

MPSC Technical Service Exams

02 Jan, 16:16


देशातील पहिले संविधान भवन👉 पुणे
देशातील पहिले संविधान मंदिर👉 मुंबई
देशातील पहिले संविधान संग्रहालय👉 हरियाणा

MPSC Technical Service Exams

01 Jan, 01:03


♦️ सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..2025 हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे,आनंदाचे आणि भरभराटीचे जावो या मनःपूर्वक सदिच्छा 💐💐🎉🎉
येणाऱ्या वर्षात तुमच्या प्रामाणिक कष्टाला पोस्टरुपी यश मिळो.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
🎊Happy New Year 2️⃣0️⃣2️⃣5⃣🎉

MPSC Technical Service Exams

30 Dec, 15:11


वेळ अमावास्या (किंवा वेळा अमावास्या, मराठी ग्रामीण भाषेत येळवस) हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्र मध्ये नांदेड धाराशिव,लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषिप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.
वेळ अमावस्या हा सण, पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला साजरा केला जातो. याला येळवस अमावस्या असेही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते आणि तिची पूजा केली जाते. या दिवशी शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. रब्बी हंगामातील पिकांसाठी देवीकडे प्रार्थना केली जाते.

MPSC Technical Service Exams

30 Dec, 15:10


👉अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले.

👉ते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष होते. १९७७ मध्ये आर. फोर्ड यांचा पराभव करून कार्टर राष्ट्राध्यक्ष झाले.

👉 डेमोक्रॅटिक पक्षाकडून त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.

👉१९७७ ते १९८१ पर्यंत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.

👉कार्टर हे १९७१ ते १९७५ या काळात जॉर्जियाचे गव्हर्नरही होते.

👉२००२ मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

MPSC Technical Service Exams

30 Dec, 15:10


🚫...सावधान...🚫

🅾Jumped Deposit Scam..

🅾Online payment चा नवीन स्कॅन...

MPSC Technical Service Exams

30 Dec, 15:08


देशाचा 'आतला आवाज' 👆👆

MPSC Technical Service Exams

30 Dec, 15:08


कोनेरू हम्पी यांनी इंडोनेशियाच्या ईरीन सुकंदर यांचा पराभव केला आणि जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावले.

यापूर्वी त्यांनी 2019 मध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते.

MPSC Technical Service Exams

30 Dec, 15:07


निर्गुंतवणूक 2023-24 मध्ये उद्दिष्ट 51 हजार कोटी रुपये एवढे ठेवले होते...
निर्गुंतवणूक ही संकल्पना सर्वप्रथम अंतरीम अर्थसंकल्प 1991 पासून वापरण्यात आले...
निर्गुंतवणुकीबाबत भारतात 1993 ला सी रंगराजन समिती नेमली होती.

MPSC Technical Service Exams

29 Dec, 05:51


हजारों जवाबों से
अच्छी है मेरी खामोशी.

🙏💐🙏

MPSC Technical Service Exams

28 Dec, 17:36


GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार

MPSC Technical Service Exams

28 Dec, 17:36


मारुती सुझुकीचे ओसामु सुझुकी यांचे निधन💐

MPSC Technical Service Exams

28 Dec, 17:35


सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम

MPSC Technical Service Exams

28 Dec, 17:35


राष्ट्रीय चिन्ह अवमानावर आता होणार पाच लाख रुपये दंड 👆

MPSC Technical Service Exams

28 Dec, 17:35


महिलांचे वर्ष👆

MPSC Technical Service Exams

28 Dec, 01:05


राष्ट्रीय मानावाधिकार आयोग

स्थापना - १२ ॲाक्टोबर १९९३

MPSC Technical Service Exams

28 Dec, 01:03


2024 मध्ये निधन झालेले व्यक्ती 👆

MPSC Technical Service Exams

28 Dec, 01:03


मनमोहन सिंग हे
16 सप्टेंबर 1982 ते
14 जानेवारी 1985

2 वर्ष 120 दिवस

या कालावधी साठी RBI चे गव्हर्नर होते 👆👆

MPSC Technical Service Exams

26 Dec, 17:47


♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..

MPSC Technical Service Exams

26 Dec, 17:46


Excise

MPSC Technical Service Exams

26 Dec, 17:45


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन....भावपूर्ण श्रद्धांजली...🙏💐

MPSC Technical Service Exams

26 Dec, 10:19


🔥Book sample Pdf
🔥महिला व बाल विकास विभाग सरळसेवा Quick revision Booster Book & Batch
📌 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS
📌 महिला व बाल विकास परीक्षा
📌 महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg
🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

@myclasspune

MPSC Technical Service Exams

26 Dec, 10:16


🔥महिला व बाल विकास विभाग सरळसेवा Quick revision Booster Book & Batch
📌 मुख्यसेविका/पर्यवेक्षिका ICDS
📌 महिला व बाल विकास परीक्षा
📌 महिला व बाल विकास योजना व कायदे, पोषण अभियान यांची शासनाच्या संकेतस्थळावरून (Website) माहिती संकलित करून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या समोर मांडणारे एकमेव पुस्तक
📌 संगणक ज्ञान (Computer) या विषयाची परिक्षभिमुख माहिती.
📌 पुस्तकाची Sample Pdf पाहण्यासाठी
@myclasspune या telegram channel वर जा.
🟢Youtube 👉
https://youtu.be/2_vkQq3CKSg
🟢App link 👉
https://myclassappx.page.link/eBTpJWGkVwp4Yx1Z9

@myclasspune

MPSC Technical Service Exams

26 Dec, 03:00


अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती.

मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती.

MPSC Technical Service Exams

26 Dec, 02:59


सॉफ्टवेअर निर्याती मध्ये
बंगळुरू, हैद्राबाद नंतर पुणे तिसऱ्या स्थानी 👆

MPSC Technical Service Exams

26 Dec, 02:59


अलविदा 2024

MPSC Technical Service Exams

26 Dec, 02:58


आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी👆

MPSC Technical Service Exams

08 Dec, 12:39


BMC Act Revision Lecture 2 pdf
📌 त्याकरिता या नोट्स बघा आणि आपल्या बुक मध्ये याप्रमाणे upadate करा.
📌 BMC Act + Test Series + मुंबई सामान्य ज्ञान व revision lecture करिता ही बॅच घ्यावी
📌 ज्यांनी already आपली ॲक्ट ची बॅच घेतली आहे त्यांनी Test series करिता BMC integrated batch FLAT150 हा coupon code वापरून घ्यावी
📌 Book ज्यांना हवे असेल त्यांनी शक्य तितक्या लवकर आपल्या नजीकच्या बुक shop मध्ये जा किंवा
9130332055 या number वर call करा.
🟢App link
https://myclassappx.page.link/M49LVCTb75sUCnFZ7

@myclasspune

MPSC Technical Service Exams

08 Dec, 02:16


लाडकी बहिण योजना निकष..

MPSC Technical Service Exams

07 Dec, 14:40


🔥🔥MEGA OFFER🔥🔥
🟢BMC निरीक्षक INTEGRATED COURSE. just @299/-
📌TEST SERIES +
📌BMC ACT 1888 +
📌सामान्य ज्ञान (मुंबई)+
📌FAST TRACK REVISION
एकाच कोर्स मध्ये एकत्र
🟢परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत myclass Pune सोबत राहून आपला अभ्यास योग्यरीत्या पूर्ण करा.🟢


🔥NOTE👉 BMC निरीक्षक ची Batch यापूर्वी विकत घेतलेल्या विद्यार्थ्यांनी 👉 FLAT150 हा Discount Coupon Code वापरून ही Batch विकत घ्यावी.

🟢Download app 👉
https://myclassappx.page.link/9JT7S2SST7dj6AYb6

YouTube
https://youtu.be/rJ1NNL_TiCg

@myclasspune

MPSC Technical Service Exams

07 Dec, 11:07


जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' ला GI मानांकन

MPSC Technical Service Exams

06 Dec, 09:07


🟢🟢Cut Off मार्मिक 🟢🟢
📌कालच्या आयोगाच्या Answer key नंतर कट ऑफ किती लागेल याचा अंदाज कुणालाच येत नसतो.
📌केवळ आयोगाकडे त्याबद्दल योग्य Data असतो (आपली answer key) त्यामुळे तेच ठरवतील त्या गुणावर cut off लागेल.
📌आपल्याला आलेल्या मार्क चे स्वतः evaluation करा आणि स्वतःची पुढील strategy स्वतःच बनवा.
📌ज्यांना आपण काठावर आहोत असे वाटत असेल त्यांनी 5 जानेवारी नक्कीच focous करावी त्यामुळे cut off चा विचार करण्यात वेळ जाणार नाही आणि अभ्यासात रहाल.
🔥🔥विशेष सूचना🔥🔥
📌काठावर असणाऱ्या Girlfriend ने त्याच्या चांगल्या गुणांनी lead वर असणाऱ्या boyfriend ना रडून रडून त्रास देवू नका. त्याला शांत चित्ताने अभ्यास करू द्या. कारण तुमचा रिझल्ट आल्यावर त्याच्या already तयार असणाऱ्या नोट्स तुम्हाला चांगली पोस्ट मिळण्यासाठी उपयुक्त ठरतील.
📌 माननीय पोस्ट होल्डर जर काठावर असतील तर त्यांनी कृपा करून joining चा आनंद घ्यावा कारण तीही आज आपल्याला गेली 2.5 वर्षे वाट पाहून आली आहे.
आणि ट्रेनिंग मध्येच लग्नाचं पण बघा नाहीतर परत arrange marriage च tension येईल.


😁There is another life beyond competition 👍

By Mahesh myclasspune

MPSC Technical Service Exams

06 Dec, 00:58


कष्ट आणि मेहनत एवढ्या शांतपणे करायची की, आवाज फक्त आपल्या यशाचाच घुमला पाहिजे...

आज जे लोक तुमच्या विरुद्ध उभे आहेत उद्या तेच लोक तुम्हाला सलामी करणार फक्त प्रयत्न सोडू नका..
.✌️✌️

शुभ सकाळ💫💐

MPSC Technical Service Exams

05 Dec, 12:08


H‌‌u‌r‌‌r‌‌y‌‌ G‌‌o‌‌l‌‌d‌‌e‌‌n‌‌ O‌‌p‌‌p‌‌o‌‌r‌‌t‌‌u‌‌n‌‌i‌‌t‌‌y‌‌ B‌‌o‌‌o‌‌s‌‌t‌‌ y‌‌o‌‌u‌‌r‌‌ c‌‌o‌‌n‌‌f‌‌i‌‌d‌‌e‌‌n‌‌c‌‌e‌‌ w‌‌i‌‌t‌‌h‌‌ B‌‌e‌‌s‌‌t‌‌ T‌‌e‌‌s‌‌t‌‌  Se‌‌r‌‌i‌‌e‌‌s‌‌  ⁣

✴️𝐈𝐁𝐏𝐒 𝐀𝐅𝐎 𝐌𝐀𝐈𝐍𝐒 𝐓𝐄𝐒𝐓 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒 2024✴️

📋Full Length Test Series as per Syllabus Patter
📋Daily Two Papers
📋Unlimited Attempts
📋More than 1000 question
📋Result Analytic
📋Ranking System
📋Well-Framed Question
⁣ ⁣  ⁣
🥇𝑩𝑵𝑾 𝑪𝒐𝒎𝒑𝒆𝒕𝒊𝒕𝒊𝒗𝒆 𝑨𝒄𝒂𝒅𝒆𝒎𝒚🏅
             ---*app link*---⁣
https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.bluki⁣

Only at 1️⃣9️⃣9️⃣

----*𝖬𝗈𝗋𝖾 𝗂𝗇𝖿𝗈 𝖼𝗈𝗇𝗍𝖺𝖼𝗍 𝗈𝗇*----⁣
        📞9325496415⁣

📒Telegram - https://t.me/bnwagriexperteduguide⁣
💥Course Link - https://bluki.courses.store/600027?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

MPSC Technical Service Exams

05 Dec, 10:27


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

MPSC Technical Service Exams

05 Dec, 06:47


एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

MSP ने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) तसेच FCI हमीभावाने खरेदी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.

नाफेड ही केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारे नोडल एजन्सी आहे..

MPSC Technical Service Exams

05 Dec, 06:46


उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे पहिले नेते 👆👆

MPSC Technical Service Exams

05 Dec, 06:45


साक्षरते सोबतच वित्तीय साक्षर असणे आता काळाची गरज आहे मोठमोठ्या क्रिकेटपटूंसह सामान्य नागरिकांचे 6 हजार कोटी रुपये घेऊन भूपेंद्र सिंह फरार...
तसेच आपल्या क्षेत्रात देखील चुकीच्या पद्धतीने शेअर बाजार असेल व इतर ठिकाणी मल्टी लेवल मार्केटिंग या आधारावर गुंतवणूक करताना विद्यार्थिमित्र आढळतात परंतु जर वित्तीय साक्षर नसेल त्यांना देखील या ठिकाणी आर्थिक हानी ला समोरे जावे लागते.

MPSC Technical Service Exams

03 Dec, 10:11


27 वर्षीय परिवीक्षाधीन आयपीएस हर्ष वर्धन यांचे अपघाती निधन. भावपूर्ण श्रद्धांजली 💐

MPSC Technical Service Exams

03 Dec, 04:39


📌राज्यसेवा पूर्व 2024 अपेक्षित उत्तरतालिका.
📌 पेपर दिल्यावर सर्वांना दरवर्षी प्रमाणे सोपा वाटला पण जसा वेळ जाईल तसे तसे आपोआप मार्कस कमी होतात त्यामुळं पेपर सोपा होता हे समजू नका.
📌 परीक्षा hall मध्ये होणाऱ्या बारीक सारीक चुका प्रत्येक विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा 10 मार्क्स कमी देतात त्यामुळे राज्यसेवा पूर्व चा cut off नेहमी एका कमी range मध्येच लागतो.
👉
https://myclassappx.page.link/jh7qTY8dDscs8N1A8
👉
@myclasspune

MPSC Technical Service Exams

02 Dec, 10:19


H‌‌u‌r‌‌r‌‌y‌‌ G‌‌o‌‌l‌‌d‌‌e‌‌n‌‌ O‌‌p‌‌p‌‌o‌‌r‌‌t‌‌u‌‌n‌‌i‌‌t‌‌y‌‌ B‌‌o‌‌o‌‌s‌‌t‌‌ y‌‌o‌‌u‌‌r‌‌ c‌‌o‌‌n‌‌f‌‌i‌‌d‌‌e‌‌n‌‌c‌‌e‌‌ w‌‌i‌‌t‌‌h‌‌ B‌‌e‌‌s‌‌t‌‌ T‌‌e‌‌s‌‌t‌‌  Se‌‌r‌‌i‌‌e‌‌s‌‌  ⁣

✴️𝐈𝐁𝐏𝐒 𝐀𝐆𝐑𝐈𝐂𝐔𝐋𝐓𝐔𝐑𝐄 𝐅𝐈𝐄𝐋𝐃 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄𝐑 𝐏𝐑𝐄 𝐓𝐄𝐒𝐓 𝐒𝐄𝐑𝐈𝐄𝐒✴️

📋𝖣𝖺𝗂𝗅𝗒 𝖯𝗋𝖺𝖼𝗍𝗂𝖼𝖾 𝖯𝖺𝗉𝖾𝗋 𝗍𝗂𝗅𝗅 𝖾𝗑𝖺𝗆 - 60 𝖰𝗎𝖾𝗌⁣ 𝖣𝖺𝗂𝗅𝗒
📋𝖶𝖾𝖾𝗄𝗅𝗒 𝖥𝗎𝗅𝗅 𝖫𝖾𝗇𝗀𝗍𝗁 𝖬𝗈𝖽𝖾𝗅 𝖯𝖺𝗉𝖾𝗋 𝖳𝖾𝗌𝗍- 𝖺𝗌 𝗉𝖾𝗋 𝗉𝖺𝗍𝗍𝖾𝗋𝗇⁣ 
📋𝖦𝗎𝗂𝖽𝖺𝗇𝖼𝖾 𝖻𝗒 𝖾𝗑𝗉𝖾𝗋𝗍 𝗀𝗎𝗂𝖽𝖾⁣ 
📋𝖴𝗇𝗅𝗂𝗆𝗂𝗍𝖾𝖽 𝖠𝗍𝗍𝖾𝗆𝗉𝗍𝗌⁣ 
📋𝖳𝖾𝗌𝗍 𝖲𝖾𝗋𝗂𝖾𝗌⁣ 𝖽𝖾𝗌𝗂𝗀𝗇𝖾𝖽 𝖺𝗌 𝗉𝖾𝗋 𝗌𝗒𝗅𝗅𝖺𝖻𝗎𝗌⁣ ⁣  ⁣

🥇𝑩𝑵𝑾 𝑪𝒐𝒎𝒑𝒆𝒕𝒊𝒕𝒊𝒗𝒆 𝑨𝒄𝒂𝒅𝒆𝒎𝒚🏅
             ---*app link*---⁣
https://play.google.com/store/apps/details?id=co.sheldon.bluki⁣

Only at 1️⃣9️⃣9️⃣

----*𝖬𝗈𝗋𝖾 𝗂𝗇𝖿𝗈 𝖼𝗈𝗇𝗍𝖺𝖼𝗍 𝗈𝗇*----⁣
        📞9325496415⁣

📒Telegram - https://t.me/bnwagriexperteduguide⁣
💥Course Link - https://bluki.courses.store/551619?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webap

MPSC Technical Service Exams

02 Dec, 10:03


राज्यसेवा 431 पदे

MPSC Technical Service Exams

02 Dec, 07:21


जय शाह हे ICC चे नवे अध्यक्ष

🔹बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष बनले असून, ते हे पद भूषवणारे पाचवे भारतीय बनले आहेत.

🔸३६ वर्षीय शाह यांनी पाच वर्षे बीसीसीआय सचिव म्हणून काम केले आणि आयसीसी संचालक मंडळाने त्यांची एकमताने निवड केली.

🔹लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक आणि महिला खेळांद्वारे क्रिकेटला चालना देण्याचा आयसीसी प्रमुखांचा उद्देश आहे.

MPSC Technical Service Exams

01 Dec, 01:21


आज होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

All is well... 🙏🙏💐💐

MPSC Technical Service Exams

28 Nov, 07:48


🔥भारतीय राज्यव्यवस्था प्रश्नसंच
(Short Notes + 2000 PYQ & Practice Test) Masterstroke
📌राज्यसेवा पूर्व व मुख्य, गट 'ब' पूर्व व मुख्य, गट 'क' पूर्व व मुख्य, Departmental PSI करीता उपयुक्त
🟢 वैशिष्ट्ये
📌Topic च्या सुरुवातीला Table आणि Flow Chart च्या स्वरूपात परीक्षाभिमुख Short Notes.
📌Short Notes परीक्षेला जाता जाता Quick Revision करिता उपयुक्त.
📌आयोगाने राज्यव्यवस्था या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची पूर्व, मुख्य व इतर परीक्षा यानुसार योग्य पद्धतीने विभागणी.
📌आयोगाच्या धर्तीवर भारतीय राज्यव्यवस्था या विषयावर सरावासाठी सर्वसमावेशक 45 Practice Test चा समावेश.
📌Practice Test च्या प्रत्येक प्रश्नाचे video च्या स्वरूपात मोफत विस्तृत विश्लेषण
@myclassPune या app वर उपलब्ध.
📌पुस्तकावर आधारित भारतीय राज्यव्यवस्था Masterstroke online Batch
@myclassPune या app वर उपलब्ध
🔥App लिंक:
https://myclassappx.page.link/qYbCnxDzgaigm1PYA

🟢लेखक
♦️महेश रुक्मिणी वसंत घार्गे (UPSC IFoS & राज्यसेवा Interview)
♦️नाथाजी शहाजी पाटील (नायब तहसीलदार)
🔥App link
https://myclassappx.page.link/qYbCnxDzgaigm1PYA
@myclassPune
📱 9130332055

MPSC Technical Service Exams

27 Nov, 15:12


आज रात्री 9 वाजता English sub BMC exam oriented .....Live session ला IBPS TCS.. पॅटर्न चे question analysis.... साठी. ...घेण्यात येणाऱ्या question चे ....PDF
Telegram
https://t.me/GaneshKadAcademyPune

MPSC Technical Service Exams

26 Nov, 14:16


https://youtu.be/SWUYteyYrjA

📌 कार्यकारी सहाय्यक (लिपिक) शेवटच्या क्षणाची strategy
📌 सामान्य ज्ञान घटकाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे.
📌 थोडक्यात सामान्य ज्ञान घटक कसा पूर्ण करावा.

🔥निरीक्षक पदासाठी जून 2015 नंतरचा updated कायदा करावा का ??

Download app
https://myclassappx.page.link/xcVhbfAEstobtkbf8

@myclasspune

MPSC Technical Service Exams

26 Nov, 13:49


🔥BMC Act 1888 संपूर्ण कायदा केवळ 14 तासात (31 videos)
📌 Combine व निरीक्षक ची एकत्र तयारी करताना BMC Act करिता रोज केवळ 2 तास द्या. (कायदा 4 वेळा revise होईल)
📌Combine group B & C व कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाकरीता
आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडी चे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 बृहन्मुंबई महानगरपालिका संबंधित तसेच मुंबई स्थानिक बाबी व वैशिष्ठ्ये याचे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 पुस्तक ज्यांनी घेतले आहे मात्र बॅच जॉईन केली नाही त्यांना BMC act 1888 मधील कलम 139 ते 219 वरील काही videos मोफत उपलब्ध आहेत.
📌Download app
https://myclassappx.page.link/7QdBcGz21Je3AXF17
@myclassPune
@BMCmahabharati

MPSC Technical Service Exams

23 Nov, 10:57


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

MPSC Technical Service Exams

12 Nov, 13:43


🔥App link https://myclassappx.page.link/mEKpWQwFd6Qi53Y5A

🟢 राज्यसेवा पूर्व भूगोल विषयाचे मार्कस वाढवण्यास कोर्स नक्कीच उपयोगी पडेल
🟢 Free lectures पाहूनच कोर्स जॉईन करा.


🔥Note: Course मध्ये कुठेही परीक्षेत मार्कस वाढवण्याची जादू किंवा मंत्र दिलेला नाही we believe in knowledge and Knowledge leads to Success)

📌Course by Mahesh Gharge (UPSC ifos Interview & 4 राज्यसेवा interview)
@myclasspune

MPSC Technical Service Exams

11 Nov, 09:35


आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. याची नोंद असावी.

MPSC Technical Service Exams

11 Nov, 09:34


विभाग भरती व अर्ज करण्याची शेवटची तारीख

समाज कल्याण विभाग - 30 नोव्हेंबर 2024

आदिवासी विकास विभाग - 12 नोव्हेंबर 2024

महिला व बाल विकास विभाग - 10 नोव्हेंबर 2024

MPSC Technical Service Exams

11 Nov, 09:33


https://t.me/BNWcompetitiveacademy

MPSC Technical Service Exams

11 Nov, 09:32


https://t.me/bnwagriexperteduguide

MPSC Technical Service Exams

11 Nov, 08:36


♦️जिल्ह्यातील लष्करी जवानांना ईमेल द्वारे करता येईल मतदान..

MPSC Technical Service Exams

11 Nov, 08:35


हॉकी मधील सर्वोच्च पुरस्कार 2024 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना मिळाला..

MPSC Technical Service Exams

11 Nov, 08:35


एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

MSP ने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) तसेच FCI हमीभावाने खरेदी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.

नाफेड ही केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारे नोडल एजन्सी आहे
..

MPSC Technical Service Exams

11 Nov, 08:34


जाहीरनामे 👆👆👆

MPSC Technical Service Exams

11 Nov, 08:34


2016 ला NPCI ने UPI ची सुरुवात केली त्यामुळे डिजिटल बँकिंग सुविधा वाढल्या आणि प्लास्टिक कार्ड किंवा एटीएम सुविधांचा वापर कमी झाला एका वर्षामध्ये 4 हजार ATM बंद झाले..

तसेच Cardless UPI Based पहिले एटीएम 2024 मध्ये हिटाची फायनान्स कंपनीने आणले आहे ज्यामधून रोख काढताना कार्डचा वापर करण्याची गरज नसेल.

MPSC Technical Service Exams

11 Nov, 08:34


सरन्यायाधीश पदाची आज संजीव खन्ना शपथ घेणार.

👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ.

MPSC Technical Service Exams

06 Nov, 15:21


https://youtu.be/0tSZYwwJrTc

🔥केवळ 1 तास 30 min मध्ये हवामान (Climate) या टॉपिक चा अभ्यास करा आणि आपले मार्क्स फिक्स करा.
📌 Course link
https://myclassappx.page.link/qa8Cqs1NYFB1bhQ68

@myclassPune

MPSC Technical Service Exams

06 Nov, 14:05


🔥BMC Act 1888 संपूर्ण कायदा केवळ 14 तासात (31 videos)
📌 Combine व निरीक्षक ची एकत्र तयारी करताना BMC Act करिता रोज केवळ 2 तास द्या. (कायदा 4 वेळा revise होईल)
📌Combine group B & C व कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाकरीता
आवश्यक असणाऱ्या चालू घडामोडी चे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 बृहन्मुंबई महानगरपालिका संबंधित तसेच मुंबई स्थानिक बाबी व वैशिष्ठ्ये याचे अभ्यास साहित्य देखील Batch मध्ये उपलब्ध.
📌 पुस्तक ज्यांनी घेतले आहे मात्र बॅच जॉईन केली नाही त्यांना BMC act 1888 मधील कलम 139 ते 219 वरील काही videos मोफत उपलब्ध आहेत.
📌Download app
https://myclassappx.page.link/7QdBcGz21Je3AXF17
@myclassPune
@BMCmahabharati

MPSC Technical Service Exams

05 Nov, 12:45


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

MPSC Technical Service Exams

31 Oct, 02:09


🪔🎇Happy Diwali Offer 🪔🎇

🎇 All Course Price Drop Plus additional 25% Discount on All Courses

🎇 Apply Coupon Code 👉
DIWALI25

https://myclassappx.page.link/sriV4zt1SeD725Au9
@myclasspune

MPSC Technical Service Exams

27 Oct, 06:38


🚨 नवी पेठ, पुणे येथील ध्रुवतारा अभ्यासिकेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यास साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. आम्ही या विद्यार्थ्यांच्या सोबत आहोत. या विद्यार्थ्यांनी काळजी न करता आपला अभ्यास सुरू ठेवावा. Being Aspirant तर्फे आम्ही या विद्यार्थ्यांना 'पृथ्वी/यशाची परिक्रमा' या मासिकाचे संस्थापक कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर यांची “चालू घडामोडी” विषयाची ऑनलाईन बॅच मोफत उपलब्ध करून देत आहोत.
(या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या संपर्क क्रमांकावर कॉल करावा. संपर्क क्र. 7620989414)

♦️ कृपया ही पोस्ट ध्रुवतारा अभ्यासिकेतील अभ्यास साहित्याचे नुकसान झालेल्या विद्यार्थी मित्र - मैत्रिणींना शेअर करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

MPSC Technical Service Exams

25 Oct, 17:27


दाणा चक्रीवादळ

MPSC Technical Service Exams

25 Oct, 17:27


MPSC राज्यसेवा २०२२ - प्रसिद्धीपत्रक

MPSC Technical Service Exams

25 Oct, 17:26


देशनिहाय
Intrnet Cost

MPSC Technical Service Exams

25 Oct, 17:23




🔻धनविधेयकाशी संबंधित कार्यपद्धती
केंद्र 109 राज्य 198

🔻धनविधेयकाची व्याख्या
केंद्र 110 राज्य 199

🔻वार्षिक वित्तीय विवरण पत्रक
केंद्र 112 राज्य 202

🔻विनियोजन विधेयक
केंद्र 114 राज्य 204

🔻पूरक अनुदान
केंद्र 115 राज्य 205

🔻लेखा अनुदान
केंद्र 116 राज्य 206

MPSC Technical Service Exams

21 Oct, 17:07


देशाच्या जीडीपी मध्ये सर्वाधिक वाटा महाराष्ट्र राज्याचा आहे 13.3%

MPSC Technical Service Exams

21 Oct, 17:07


टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा.. 🚫

Open करू नका... 🚫

📌 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

👉 ओपन करू नका 🚫

MPSC Technical Service Exams

21 Oct, 15:34


🙏नमस्कार विद्यार्थी मित्र (from My class Pune)
🔥BMC Act 1888 चे आपले बुक अनेक हजार मुलांनी घेतले (आता काहीच copies शिल्लक आहेत)
🔥अनेकांनी class देखील जॉईन केला आहे पण प्रत्येक विद्यार्थ्यांना आर्थिक किंवा इतर कारणांनी class join करणे शक्य नसते किंवा काहींना गरजही नसते. पण बुक घेणारे सर्व myclasspune चेच विद्यार्थी आहेत
📌अश्या वरील सर्व विद्यार्थ्यांना myclassPune आपल्या BMC batch मधील काही महत्वाची lectures मोफत देत आहे जेणे करून त्यांना बुक मधील काही अवघड वाटणाऱ्या गोष्टी लवकर समजतील
📌यानुसार आपण पुस्तकातील
Topic 1, कलम 3 वरील एक लेक्चर
कलम 4, कलम 5, महानगरपालिका कार्यपद्धती,  कलम 139 ते कलम 179 बद्दल थोडक्यात पण महत्वाची माहिती वर आधारित lectures मोफत उपलब्ध केले आहेत.
📌या  मोफत lectures च्या आधारावर विद्यार्थी BMC act समजावून घेवू शकतो.
🟢महत्वाचे : हा उपक्रम पुढील एका आठवड्याकरिता मोफत असल्यामुळे आजपासून पाहण्यास सुरवात करा.

📌Download app
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36
📌For book contact
9130332055 किंवा आपल्या नजीकच्या दुकानाशी संपर्क साधा
📌Join telegram channel
@bmcMahabharati

MPSC Technical Service Exams

21 Oct, 02:54


केंद्रात दिगृही कायदेमंडळ -1919 चा कायदा

प्रांतात द्विगृही कायदेमंडळ - 1935 चा कायदा

केंद्रात द्विदल शासन पद्धती -1935 चा कायदा

प्रांतात द्विदल शासन पद्धती -1919 चा कायदा

MPSC Technical Service Exams

21 Oct, 02:53


New Zealand beat SA to win first T20 World Cup💐💐

MPSC Technical Service Exams

20 Oct, 14:45


🔥केवळ 3 तास 5 मिनिटात संपूर्ण पर्यावरण विषयाचे FastTrack revision lecture

https://youtu.be/CCdkgmbBoo0

📌Download app
https://myclassappx.page.link/PcrL7RWS1fxxgf2y7

@myclassPune

MPSC Technical Service Exams

20 Oct, 09:33


विम्या वरील GST कमी होणार

MPSC Technical Service Exams

20 Oct, 09:33


सायबर गुन्हे

MPSC Technical Service Exams

20 Oct, 09:33


आतापर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त

MPSC Technical Service Exams

20 Oct, 09:32


शहरातील अभ्यासिकांचे तातडीने लेखापरीक्षण करण्याची मागणी

MPSC Technical Service Exams

18 Oct, 08:14


https://youtu.be/VbbLtSq0rgw


📌Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

MPSC Technical Service Exams

18 Oct, 08:14


https://youtu.be/uQIabPLpJWQ

📌Download app 👇
https://myclassappx.page.link/oQz7sWcwVn9q2tW36

@myclassPune
@bmcmahabharati

MPSC Technical Service Exams

17 Oct, 04:32


जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस
17 ऑक्टोबर

MPSC Technical Service Exams

17 Oct, 04:32


🔖सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय !

➡️न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यावरील पट्टीही हटवली

12,513

subscribers

3,095

photos

41

videos