संपूर्ण तलाठी भरती ✍ @saralseva_katta Channel on Telegram

संपूर्ण तलाठी भरती

@saralseva_katta


🏆 संपूर्ण तलाठी भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर Page आहे 🏆

📕 टार्गेट तलाठी 2023 📕
---------------------------
👇👇 आजच Request पाठवा 👇👇

संपूर्ण तलाठी भरती (Marathi)

संपूर्ण तलाठी भरती नावाचं Telegram channel महाराष्ट्रातील तलाठी भरतीसाठी एक अत्यंत उपयुक्त स्थान आहे. या channel वरून तुम्हाला मिळणार्‍या माहितीनुसार, ते महाराष्ट्रातील नंबर 1 Page आहे. या channel चा मुख्य ध्येय तलाठी 2023 चा टार्गेट साधा, त्याच दिशेने कार्य करणारे आहे. संपूर्ण तलाठी भरती या channel वर तुम्हाला तलाठीसाठी आवश्यक माहिती, पेपर पॅटर्न्स, अभ्यासाची माहिती तसेच तलाठी संबंधित महत्वाच्या सुचना मिळेल. जर तूम्हाला तलाठी साठी अप्लाई करायचं असेल, तर तुम्हाला आजच Request पाठवावं आवश्यक आहे. तसेच तुम्ही अत्यंत उपयुक्त माहिती या channel वरून प्राप्त करू शकता.

संपूर्ण तलाठी भरती

12 Jan, 10:41


🤩मुंबई पोलीस प्रश्न चालुघडामोडी आलेले सर्व प्रश्न

सर्व प्रश्न या टेलिग्राम चॅनेल मधून आले ✌️

https://telegram.me/ChaluGhadamodi2023
https://telegram.me/ChaluGhadamodi2023

संपूर्ण तलाठी भरती

14 Apr, 14:01


🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जयंती विशेष 🎓
==========================
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० -  मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० -  काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत  उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर  "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ -  शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन"  हा प्रबंध Ph.D साठी सादर.
👆 वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स  पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.
==========================
📚 ग्रंथसंपदा -

👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी.
========================================
🗣 गौरवोद्गार (टोपणनावे) -

👉 बोधीसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनु, बाबासाहेब, भीमा इत्यादी.

डॉ बाबासाहेबांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐

✉️@ChaluGhadamodi2023

संपूर्ण तलाठी भरती

16 Mar, 14:51


🚨पोलीस भरती सराव पेपर ऍडमिशन चालू आहे... 🚨

🚨150/- मध्ये unlimited सराव पेपर आगामी होणारी पोलीस भरती होईपर्यंत साठी.

💥आजच संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा आणि तयारी करा सर्वात दर्जेदार टीम सोबत.💯💯

🚨महाराष्ट्रातील एकमेव टॉपिक देऊन मुलांचा अभ्यास करून घेणारी टेस्ट सिरीज

😀डेमो पेपर लिंक 👇
1)
https://www.rayvila.com/g.php/240223174233

2)
https://www.rayvila.com/g.php/240211005646

3)
https://www.rayvila.com/g.php/230908141825

अधिक माहिती साठी
😔
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

संपूर्ण तलाठी भरती

16 Mar, 11:17


महाराष्ट्रात कधी मतदान

पहिला टप्पा - 19 एप्रिल
- रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल -  बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली,  नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

✉️ @ChaluGhadamodi2023

संपूर्ण तलाठी भरती

15 Mar, 16:47


STI general merit list नुसार खालील यादी आम्ही तयार केलेली आहे. पहिल्या 200 मध्ये तब्बल 65 जण आधीच पोस्ट होल्डर आहेत. आणि जर ऑप्टिंग आऊट झालं नाही तर या विद्यार्थ्यांना कदाचित दोन किंवा तीन पोस्टही मिळू शकतात. असं झालं तर बाकीच्या मुलांवर तो खूप अन्याय ठरेल. त्यामुळे आपल्या ओळखीचे कोण पोस्ट होल्डर असतील तर त्यांना Opting out करायला सांगा ही विनंती.

📱 @MPSC_Updates

संपूर्ण तलाठी भरती

15 Mar, 15:13


🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा 2023-24 🥳

➡️महाराष्ट्रातील सर्व सराव पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣

🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था

⚠️ सराव पेपर हे online स्वरूपात असतील.

📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत.

➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥

📌 सराव पेपर फी - 9️⃣9️⃣

📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका.

😔http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

संपूर्ण तलाठी भरती

15 Mar, 15:13


आरोग्य सेविका सराव पेपर 5 मार्च पासून झाले आहेत.

परीक्षा लवकरच होतील आपल्या चुका टाळण्यासाठी नक्कीच सराव पेपर जॉईन करा
.

संपूर्ण तलाठी भरती

05 Mar, 06:54


राज्यसेवा जगावाढ नक्की होणार की नाही😳😳

Join  @MPSC_Updates

संपूर्ण तलाठी भरती

05 Mar, 04:34


⭐️ डेली टार्गेट सेल्फस्टडी बॅच ⭐️

ऑफरचा आज अंतिम दिवस
■ आजची ऑफर फीस - ₹100
■ उद्यापासून फीस - ₹495

🔖 बॅच 5 फेब्रुवारीपासून सुरू आहे, अगोदरचे लेक्चर्स व टेस्टसुद्धा मिळतील.

ℹ️ आजच नाव, मोबाईल क्र व ईमेल आयडी पाठवा.👇👇

🌐टेलिग्राम id : @mahatayari1

🌐 Whats App : https://wa.me/919823109023
------------------------------------------

संपूर्ण तलाठी भरती

05 Mar, 04:34


🔰 सेल्फस्टडी बॅच : कंबाईंड 2024

💥 ऑफरचा आज अंतिम दिवस 💥

संयुक्त गट ब पुर्वपरीक्षा 2024

🔥डेली एक टार्गेट टॉपिक मिळेल.
🔥डेली टॉपिकवर लेक्चर होईल.
🔥सर्वांची एकाच वेळी ऑनलाईन टेस्ट
🔥सर्वांची गुणवत्ता यादी
🔥वेळ नसल्यास कधीही सोडवा
🔥आयोगाच्या समकक्ष प्रश्न

⭕️ Course & Fees Detail
1] एकूण 30MCQ टेस्ट : 100+
2] एकूण 100MCQ : 20+

⚠️ बॅच 5 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, अगोदरचे लेक्चर्स व टेस्टसुद्धा मिळतील.
-----------------------------------------------
ℹ️ फीस : ₹100 (उद्यापासून ₹495)
ℹ️ वैधता : 365 दिवस

-----------------------------------------------
ℹ️ जॉईन करण्याची प्रोसेस

● नाव, मोबाईल क्र, ईमेल आयडी Whats App / Telegram ला पाठवा.

🌐Telegram id : @mahatayari1

🌐 https://wa.me/919823109023

● लगेच तुम्हाला App Link व Group Link मिळेल.
● डेमो लेक्चर व टेस्ट सोडवून बघा.
● नंतरच फीस भरा.
-----------------------------------------------

संपूर्ण तलाठी भरती

04 Mar, 05:52


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती

Total :- 5347 जागा
पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)

शैक्षणिक पात्रता :- (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 मार्च 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

✉️ @MPSC_Updates

6,702

subscribers

143

photos

4

videos