आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti @aadivasivibhagbharti Channel on Telegram

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

@aadivasivibhagbharti

IBPS पॅटर्न
IBPS pattern
Marathi
English
Math Reasoning
GK

IBPS पॅटर्न
मराठी इंग्लिश गणित बुध्दीमत्ता सामान्य ज्ञान

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti (Marathi)

आदिवासी विकास विभाग भरती च्या या Telegram चॅनेलवर आपले सहभागीत्व सादर करा आणि आपल्या करिअरला नवीन दिशा द्या! या चॅनेलवर IBPS पॅटर्न सराव, स्टडी मटेरियल्स, टिप्स, व्हिडिओ, आणि इतर महत्त्वाच्या माहितीची सादर केलेली आहे. त्यामुळे आपल्याला आवश्यक गणित, बुध्दिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश, आणि मराठीतील तुमच्या तयारीसाठी आवश्यक माहिती मिळेल. या चॅनेलवर आदिवासी विकास विभागांच्या भरतीसाठी महत्त्वाच्या नोकरीची माहितीही दिलेली जाते. आता अधिक माहितीसाठी जॉइन करा आणि तुमच्या करिअरला सुदृढ करा!

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

04 Nov, 13:34

A, B, C, D आणि E हे 5 जण एका रांगेत बसले आहेत. A हा डावीकडून तिसऱ्या स्थानी असून B हा त्याचा शेजारी आहे, पण B हा कोणत्याही टोकावर बसलेला नाही. E आणि C हे शेजारी आहेत, पण E हा कोणत्याही टोकावर बसलेला नाही. D हा टोकांपैकी एका टोकावर बसला आहे, पण तो E चा शेजारी नाही. डावीकडील टोकावर कोण आहे?

१) D
२) C
३) B
४) सांगता येणार नाही
५) D किंवा C

https://t.me/+A0WKM67iFKw0ZDA1

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

03 Nov, 15:18

एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

पदाचे नाव - मुख्य सेविका

एकूण पदे - 102

आज शेवटची तारीख आहे.

शेवटचे 3 तास शिल्लक आहेत

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

जॉईन Telegram चॅनेल:-
https://t.me/mahila_bal_vikas_vibhag

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

03 Nov, 05:15

IBPS पॅटर्न बॅच 03
04/11/2024 ते 09/11/2024 साप्ताहिक वेळापत्रक

English :- 30 Error Detection rules

Parajumble

100 expected vocabulary pdf.

Mathematics:-
Simplification approximation percentage
profit and loss

Reasoning
Direction based Puzzle
Day Based puzzle

Marathi:-
रिकाम्या जागी योग्य शब्द

GK :- ऑक्टोबर २०२४ महिन्याच्या चालू घडामोडी pdf ( 07/11/2024 )

महाराष्ट्राचा भूगोल भाग ०१

Test:- IBPS पॅटर्न 200 मार्क्स
टेस्ट 04
टेस्ट 05

09 नोव्हेंबर पर्यंत वरील टॉपिक पूर्ण होतील

रोज संध्याकाळी 6.30 ते 9.30 पर्यंत नवीन रेकॉर्ड व्हिडिओ पीडीएफ नोट्स आणि सराव प्रश्न संच ॲप मध्ये अपडेट होतात

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

03 Nov, 02:51

Test 04 Upload झाली आहे
टेस्ट उद्या सकाळी 9 नंतर सोडवता येईल.

Note :- Test Start करून ॲप बंद करू नका टेस्ट पूर्ण दोन तास सोडवा. टेस्ट सुरू करुन ॲप बॅक केलं टेस्ट लॉक होते.

टेस्ट तुमच्या वेळेनुसार केव्हाही सोडवता येते. जेव्हा पूर्ण दोन तास वेळ देता येतील तेव्हाच टेस्ट स्टार्ट करा.

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

02 Nov, 06:26

आदिवासी विकास विभाग भरती 2024

फ्रॉम भरण्याची आज शेवटची तारीख

https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

28 Oct, 05:03

🔴आदिवासी विकास विभाग भरती 2023 मध्ये अर्ज करणाऱ्यांना फीस Refund साठी खालील लिंक वर जाऊन बँक डिटेल द्यायचे आहे

बँक डिटेल्स देण्यासाठी आज शेवटची तारीख आहे.

https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

17 Oct, 06:44

A, B, C, D, E आणि F हे A पासून F पर्यंत क्रमाने एका ओळीत उभे राहतात. त्यांच्या मध्ये असणारे अंतर खाली दिलेले आहे.

A ते C - 50 मी
B ते D- 75 मी
A ते E - 150 मी
B ते F - 160 मी
D ते E - 45 मी

कोणत्या दोन लोकांमधील अंतर सर्वात कमी आहे?

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

14 Oct, 14:18

मुख्यसेविका जाहिरात
102 पदे

पात्रता कोणतीही पदवी

फक्त महिला साठी

जॉईन Telegram channel:-
https://t.me/mahila_bal_vikas_vibhag

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

12 Oct, 12:29

आदिवासी विकास विभाग अर्ज करायची लिंक सुरू झाली आहे...
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

https://t.me/adivasi_vikas_vibhag_exam

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

12 Oct, 09:34

टार्गेट आदिवासी विकास विभाग भरती
IBPS पॅटर्न बॅच 03

मराठी इंग्लिश गणित बुध्दीमत्ता सामान्य ज्ञान सर्व विषयांची IBPS पॅटर्न तयारी एकाच ठिकाणी

10 पूर्ण सिलॅबस आधारित टेस्ट ( प्रत्येक टेस्ट 100% ibps पॅटर्न प्रमाणे तयार करण्यात आल्या आहेत )  टेस्ट 3 वेळा सोडवता येईल

रोज ( रविवार सोडून ) IBPS पॅटर्न questions साठी सराव pdf ( English Math Reasoning Marathi )

टेस्ट आणि सराव pdf मधील questions मिळून exam पर्यंत जवळ पास 2500 ते 3000 ibps पॅटर्न questions चा सराव.

Concept रेकॉर्डेड व्हिडीओ. कॉन्सेप्ट रेकॉर्डेड व्हिडीओ कितीही वेळा पाहता येतील.

25 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण syllabus वर concept रेकॉर्डेड व्हिडीओ ॲप मध्ये अपलोड होतील.

चालू घडामोडी नोट्स.

सामान्य ज्ञान साठी exam oriented नोट्स. ( सामान्य ज्ञान साठी लेक्चर होणार नाहीत pdf नोट्स मिळतील.)

कोर्स exam पर्यंत सुरू राहील.

कोर्स फी :- ₹699/-

आज ( १२/१०/२०२४) ऍडमिशन घेणाऱ्यांना 40% डिस्काउंट

कोर्स फी :- ₹419/-

जॉईन Telegram channel

https://t.me/+dv4jwAUQTTM0ZGI9

WhatsApp contact link
https://wa.me/message/CKMLBGS3PWRHP1

WhatsApp contact Number
8767430434 Sagar Sir

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

11 Oct, 15:32

आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात 2024

उद्या पासून अर्ज करायला सुरवात

अर्ज करायची लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

Join Telegram channel
https://t.me/adivasi_vikas_vibhag_exam

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

11 Oct, 13:57

IMP Current Affairs

रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

नोएल टाटा यांनी याआधी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत.

🛑 नोएल टाटा हे सध्या टाटा इंटरनॅशनल निमिटेडचे (Tata International) अध्यक्ष आहेत. गेल्या चार दशकांत त्यांनी अनेक जागतिक कंपन्याचा टाटा उद्योग समूहात समावेश करण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

🛑 नोएल टाटा हे ट्रेंट (Trent), वोल्टास (Voltas) आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) या कंपन्यांचेही अध्यक्ष आहेत. यासह ते टाटा स्टील (Tata Steel) आणि टायटन कंपनीचे (Titan) उपाध्यक्ष आहेत.

🛑 नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.

🛑 नोएल टाटा यांच्या नेतृत्त्वात ऑगस्ट 2010 ते नोव्हेंबर 2021 टाटा इंटरनॅशनल या कंपनीचा मोठा विस्तार झालेला आहे. या कंपनीचे मूल्य 50 कोटी डॉलर्सवरून 3 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढलेलं आहे. .

🛑 नोएल टाटा यांच्याच नेतृत्त्वात ट्रेंट या कंपनीचा मोठा विस्तार झालेला आहे. 1998 साली ट्रेंट या कंपनीचे फक्त एक स्टोअर होते. आता याच कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी साधारण 700 स्टोअर्स आहेत.

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

10 Oct, 15:45

Directions (1-5): Find out the missing number in the following number series. 

1) 128, 108, 90, 74, 60, ?
A.48 
B.45 
C.40 
D.36 
E.32

2) 21, 22, 26, 42, ?, 362
A.102 
B.112 
C.106 
D.84 
E.96 

3) 1, 13, ?, 73, 151, 291
A.23 
B.33 
C.43 
D.53 
E.58

4) 12, 17, 31, 58, 102, ?
A.128 
B.136 
C.143 
D.155 
E.167

5) 24, 25, 28, ?, 44, 59
A.30 
B.32 
C.34 
D.36 
E.40

आदिवासी विकास विभाग भरती || adivashi vikas vibhag|| ibps पॅटर्न || aduvasi vibhag bharti

10 Oct, 07:32

♦️समाजकल्याण सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध

👉अर्ज करायची लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

♦️👉कोणत्याही शाखेची पदवी पात्रता असणारी पदे

1.गृहपाल/अधीक्षक
2.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
3.समाज कल्याण निरीक्षक

👉 https://t.me/samajkalyanvibhag

1,523

subscribers

101

photos

3

videos