GadchiroliGK (मावा गडचिरोली)© @gadchiroligk Channel on Telegram

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

@gadchiroligk


पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल!
•गडचिरोली जिल्हा विशेष,चालू घडामोडी, सामान्य विज्ञान
•जाहिरात, महत्त्वाच्या सूचना,प्रश्नपत्रिका इत्यादी
आजच जॉइन करा https://t.me/GadchiroliGK

GadchiroliGK (मावा गडचिरोली) © (Marathi)

गडचिरोलीजीके (मावा गडचिरोली) चॅनेल हा गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. येथे तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यावरच्या चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, जाहिरात, महत्त्वाच्या सूचना, प्रश्नपत्रिका इत्यादीची माहिती मिळेल. गडचिरोलीजीके चॅनेलला जॉइन करण्याची शक्यता आहे, जीवाच्या प्रामाणिक लाभासाठी सुचित करा. तुम्ही आजच जॉइन करू शकता: https://t.me/GadchiroliGK

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

03 Dec, 02:28


➡️ पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त.

➡️2 लाख 21 हजार 259 मंजूर पदांपैकी 33 हजारांवर पदे रिक्त आहेत.

➡️ महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

02 Dec, 04:40


1 जानेवारी 2026 पासून सरळसेवा भरती mpsc मार्फत होणार.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

01 Dec, 14:09


आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा C-SAT मधील Decision Making वरील प्रश्न..😂😂

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

01 Dec, 14:06


आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

C-SAT पेपर

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

01 Dec, 09:05


गडचिरोली पोलीस दलातील सर्व जवानांना C-60 स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

01 Dec, 07:12


➡️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

➡️GS पेपर _1

दिनांक:➡️- 01/12/2024
.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

01 Dec, 04:35


गडचिरोली मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 https://t.me/+OI5eCJlzqd42OTU1

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

30 Nov, 01:33


गडचिरोली पोलीस दलामार्फत भरती पूर्व प्रशिक्षण राबवली जात आहे.

Note:-
वरील नमूद उपविभाग मधील निवड झालेल्या अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, तसेच इतर प्रवर्गातील युवकांकरीता दिनांक ५/१२/२०२४ पासुन ३० दिवसाचे निवासी पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे

सदर भरती पूर्व प्रशिक्षणाचे अनुषंगाने, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपले उपविभागातील खालील भरतीस पात्र व अटि शर्ती पुर्ण करणाया युवक यांची निवड करुन त्यांची नावे खालील तपशिला नुसार दिनांक ०२/११/२०२४ रोजीचे ११:०० वा. पर्यंत नागरी कृती शाखा येथे पाठवावे.

2025 मध्ये पोलीस भरती होणार हा एक संकेत आहे.

ज्या वर्षी गडचिरोली पोलीस विभागामार्फत भरतीपूर्व प्रशिक्षण राबवत आहेत त्यावर्षी भरती निघत असते.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

27 Nov, 13:01


!....सूचना ....!

#TRTI Phase-2 पोलीस भरती प्रशिक्षण #

(ST प्रवर्ग ) ज्या विद्यार्थ्यांना dacuments वेरीफिकेशन च msg आला आहे त्यांनी 29 तारखेला अकॅडमी ला यायच आहे. उद्या अकॅडमी बंद असणार तर सर्वांनी 29 ला यायच आहे.

काळजीपूर्वक वाचा

ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःची व्हॅलिडिटी असेल त्यांनीच 29/11/2024 ते 30/11/2024 या दोन दिवसात आपले DV करून घ्यावे अन्यथा स्वीकारण्यात येणार नाही.

ज्या विध्यार्थीकडे स्वतःची व्हॅलिडिटी नसेल स्वतःच्या नात्यातील आणत असेल त्यांनी 01/12/2024 ते 02/12/2024 या दोन दिवसात आपले DV करून घ्यावे अन्यथा स्वीकारण्यात येणार नाही.

ज्या विध्यार्थी कडे स्वतःची व्हॅलिडिटी नसेल न त्यांनी स्वतःच्या नात्यातील पण नसेल म्हणजे त्यांच्याकडे असेलच नाही त्यांनी 03/12/2024 ते 04/12/2024 या दोन दिवसात आपले DV करून घ्यावे अन्यथा स्वीकारण्यात येणार नाही.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

26 Nov, 15:56


राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, आता विधानसभा निवडणुका संपताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काल रात्री राज्य सरकारकडून एक शासन आदेश जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या आदेशात रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले होते. तर आज मंगळवारपासून रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

👉 3 जानेवारी 2026 पर्यंत पदावर ठेवण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय..

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

26 Nov, 15:55


राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

22 Nov, 12:18


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी 66.05% मतदानाची नोंद, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून अंतिम आकडेवारी जाहीर.

➡️ सर्वाधिक मतदान: करवीर - 84.96%
➡️ सर्वात कमी मतदान: कुलाबा - 44.44%

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

20 Nov, 15:07


आज राज्यात झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वात जास्त 69% मतदान आपल्या गडचिरोली जिल्ह्य़ात झाले आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्हांनी आपल्या आदिवासीबहुल, संवेदनशील व नक्षलग्रस्त जिल्हाकडुन बरेच काही शिकण्यासारखे आहे.

पोलीस विभाग व प्रशासनाचे विशेष अभिनंदन
💐🌹💐

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

20 Nov, 01:24


गडचिरोली जिल्ह्या हा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त जिल्हा असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोतून गडचिरोली जिल्ह्यात 7 ते 3 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडत असते.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

19 Nov, 11:22


#TRTI पोलीस भरती प्रशिक्षण ##

DV साठी Email येत आहेत......

त्याअनुषंगाने आपणास या ईमेल द्वारे सूचित करण्यात येत आहे की, दि.१९/११/२०२४ ते दि.२५/११/२०२४ या कालावधीत आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीक्रमाच्या/विकल्पाच्या (First Priority) संस्थेकडे जाऊन कागदपत्रे तपासणी करून घेण्यात यावी.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

19 Nov, 09:42


⭐️⭐️महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयाने म्हटलं, "मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे."

'हे' आहेत 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे

1. आधार कार्ड

2. मनरेगा रोजगार ओळखपत्र

3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबूक

4. पारपत्र (पासपोर्ट)

5. वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)

6. पॅनकार्ड

7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड

8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

9. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज

10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र

11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र

12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

(अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक)

20 नोव्हेंबर ला सर्वांनी मतदान नक्की करा . आपण सर्वजण आपली लोकशाही मजबूत करुया.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

18 Nov, 14:31


स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे....कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही....हीच ती वेळ ....बोटाची ताकत दाखवायची......🔥🔥🔥

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

15 Nov, 07:00


♦️जनजाती गौरव दिन तथा बिरसा मुंडा जयंती दिनानिमित्त कोटी कोटी नमन💐💐💐🙏🙏🙏

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

14 Nov, 02:37


जे विध्यार्थी TRTI ( आदिवासी जमात ) च फॉम भरले आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना.
ज्या विध्यार्थ्यांना दहावीला (मुलींना )65 % च्या वर मुलांना ( 70% ) च्या वर % आहेत त्यानी आपल्या अकॅडेमी ला लवकरात लवकर भेट द्यावी
सकाळी 9.30 वा

संचालक - संगमवार सर,
सक्षम IAS अकॅडमी गडचिरोली
तुम्हाला पुर्ण सहकार्य करणार.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

TARTI मध्ये आपल्या संपर्क मधील कोणी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण साठी निवड करायची राहिले असतील तर 9699857360. 8788597609. 9834686372
या नंबर वरती संपर्क करायला सांगा ......
तुम्हाला 6 महिन्यात 72000 हजार रुपये मिळणार आहेत + आमच्या कडून तुम्हाला टी शर्ट , हाफ पॅन्ट, शूज , shoks, रजिस्टर ,पेन आणि इतर ही भरपूर गोष्टी मिळतील...ही तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे ....तरी लवकरात लवकर संपर्क करावा ही नम्र विनंती
9699857360. 8788597609. 9834686372🙏🏻

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

10 Nov, 15:55


#court_Update
♦️मा. उच्च न्यायालय चे आदेश नुसार कोर्ट इंग्रजी टायपींग निकाल थांबवले आहे.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

10 Nov, 15:51


जिल्हा न्यायालय, गडचिरोली भरती प्रक्रिया-२०२३

कनिष्ठ लिपीक पदाचे मौखिक मुलाखतीकरीता पात्र ठरलेले उमेदवार

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

09 Nov, 15:58


📌जिल्हा न्यायालय गडचिरोली मराठी टायपींग निकाल प्रसिद्ध.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

08 Nov, 05:10


अहमदनगर:
♦️ TARTI मध्ये निवड झाली आहे, तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)♦️

https://cpetp.trti-maha.in/candidateLogin

१) दिलेल्या लिंक वर क्लिक करा...

२) फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..

३) कॅपचा टाका

४) लॉगिन करा...

५) लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..

६) प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...

७) Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..

८) *सक्षम IAS अकॅडमी*  चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..

९) ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...

१०) सबमिट झाल्यावर प्रिंट करा...

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐
      सक्षम IAS अकॅडमी
संपर्क :- 7040554422
9075462296. 9699857360
फ्रॉम लगेच भरून दिला जाईल

तुम्ही महाराष्ट्र मद्ये कोठेही असाल  तरी जमेल fct नगर ची सक्षम IAS अकॅडमी चा विकल्प पहिला निवडा ....

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

07 Nov, 14:52


गडचिरोलीत नवीन विमानतळ होणार
😂

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

06 Nov, 09:25


🛑 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ( तात्या )

👉 भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचा त्यांनी पराभव केला आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी हे आहे.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

05 Nov, 09:07


https://saamtv.esakal.com/maharashtra/sanjay-verma-has-been-appointed-as-the-new-director-general-of-police-dgp-of-maharashtra-replacing-rashmi-shukla-nck90

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

05 Nov, 09:07


महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

05 Nov, 02:03


पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली; कार्यभार फणसाळकर यांच्याकडे

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

03 Nov, 15:53


दिवाळी संपलीये पोरांनो... आत्ता परतीच्या प्रवासाला लागा..घरच्यांसोबत दोन-चार दिवस काढले की घरातून पाय निघत नाही आपला.. घर सोडताना भयंकर रडायला येतं प्रत्येकाला पण पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागेल ना??.. इथं त्याग केल्याशिवाय काहीचं मिळत नाही.. आत्ता कसलाही विचार करू नका. ..ताकदीने परीक्षा द्यायची आहे एवढंच सध्या डोळ्यासमोर असावं तुमच्या... लगे रहो.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

02 Nov, 09:10


येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक होणार असून गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत निवडणूक मध्ये उभे राहणाऱ्या उमेदवार किंवा त्याचा प्रचार माध्यमाचे कार्यकर्ते येणार आहेत त्या संबंधित विधानसभा क्षेञातील आपल्या तालुका अंतर्गत प्रत्येक गावात असलेल्या सर्वांना माझे एक विनंती आहे की, आपल्या गावात अनेक समस्या पैकी आरोग्य, विद्या, वीज, रस्ते बाबत उभे राहणारे उमेदवार कश्याप्रकारे काम करणार आणि किती वर्षात करणार याची विचारपुस करण्याची हिम्मत करा.

आपल्या भागातील शिक्षणासाठी मुले व मुली जातात त्यांचेसाठी वेळेवर बसची सुविधा राहत नाही,‌ बसेस व्यवस्थित राहत नाही तो कोठे थांबणार याची कोणाले पण कल्पना राहत नाही. चांगली बस सुविधा झाले पाहिजेत विद्यार्थ्यांसाठी.

आपल्या भागातील शेतकरी नेहमी प्रत्येक हंगामी धानखरेदी विक्री करायचा वेळी अनेक तक्रारीचा सामना करावा लागत आहे, आधारभूत केंद्रात धान खरेदी विक्री करिता न एक गोडाऊन नाही याची कल्पना तर प्रत्येक व्यक्तीला आहे याबाबत विचारा.

आता शेतपंप वीज बिलची वसुली होत नाही आहे पण नंतर काय होणार आहे ? शेतकऱ्यांना कायम साठी शेतपंप वीज बिल माफी झाले पाहिजेत, शेतकऱ्यांना कृषी पंप २४ तास मोफत वीज पुरवठा दिला जावा आपला लगतच्या तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांना असल्या सारखा आपला येथे पण शेतपंप वीज बिलाचा सुटका व्हावा.अश्या अनेक समस्या रोज आपल्या डोळा समोर दिसणारे समस्या आहेत. माझा एकच विनंती आहे की, आपल्या येथील सुशिक्षित असो थोडे ज्ञानी व्यक्ती असो आपण त्या मर्यादित कक्षेत चर्चा करत आहोत. आज मतदाता विचार करण्याची पाळी आली आणि तुम्हा लोकांना या काही दिवसांसाठी विशेष दर्जा देण्यात येते मग त्या विशेष असा दर्जा म्हणजे आपला एक वोट तो सर्व काही बदलवून टाकतो.

विचार करा माझे बंधू भगिनींनो दारू, पैसा, इतर विषयावर लोभ न करता, आपल्या भागाचा विकासासाठी आणि सतत जणतेचा समस्यांवर लढणारा व्यक्ती ला वोट द्या.🙏

आपल्या गावातील लोक म्हणत असतात की नेहमी नियमित येणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपला भागातील आमदार असो खासदार असो समस्यांवर लक्ष्य साधून काम केला पाहिजेत म्हणून मग येणाऱ्या काही दिवस तुमचेच आहे मग तुम्ही किती सक्षम आहात ते लोक पाहतात.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

01 Nov, 02:11


वातावरणात चैतन्य निर्माण करणाऱ्या या सणासुदीच्या दिवशी घरोघरी ज्ञानाचे दीप जळो, सर्वांचं आयुष्य प्रकाशाने उजळो. सुख-समाधान, समृद्धी, आनंद, धन-धान्य, उत्तम आरोग्य सर्वांना लाभो हीच प्रार्थना.

शुभ दीपावली!
🎇🪔🎆

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

31 Oct, 04:45


https://t.me/+OI5eCJlzqd42OTU1

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

31 Oct, 02:32


देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 149 वी जयंती.

सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण ठेवण्यासाठी पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी केली जाते.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

25 Oct, 14:49


♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश..

👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

25 Oct, 14:47


🛑♦️ राज्यात आजपासून पशुगणनेला सुरुवात.

👉9 हजार कर्मचारी करणार नोंदणी.

👉देशात 1919-20 पासून पशुगणनेस सुरुवात,
दर पाच वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

22 Oct, 16:17


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 नामांकन अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे.

ज्यांना स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच कल्याण करायची इच्छा आहे अशांनी सध्या तरी अर्ज करुन तसेच त्यांचे हक्काचे मत खाऊन बाकींच्या उमेदवारांना ताळ्यावर आणू शकता. सध्या आपल्या पिढीचा विचार न करता येणार्‍या 100 पिढींचा विचार करावा 💪

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

21 Oct, 15:27


https://www.loksatta.com/nagpur/in-gadchiroli-five-naxals-killed-in-encounter-with-police-ahead-of-vidhan-sabha-elections-2024-ssp-89-css-98-4665118/

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

21 Oct, 14:48


⚠️Alert...!!

अशा प्रकारचे msg येत असतील तर कृपया ओपन करू नका .लिंक ओपन केल्यावर आपल्या संपर्कातील व्यक्तींना ते आपोआप जात आहेत.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

21 Oct, 04:51


१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामधील क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

21 Oct, 02:20


💐💐💐💐

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

21 Oct, 02:15


NEW ZEALAND WIN THEIR FIRST WOMEN'S T20 WORLD CUP! 🏆

After losing in two finals in 2009 and 2010, they have finally done it in 2024!

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

19 Oct, 13:54


➡️महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 - मतदार यादीत नाव जोडा

🔴तुम्हाला जर 18 वर्षे पूर्ण असतील आपले नाव मतदार यादीत नक्की जोडा

लिंक:-➡️
https://voters.eci.gov.in/login

🔘Voter Helpline App 🏇

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

➡️मतदार यादीत नाव शोधू शकता
नवीन नोंदणी करू शकता
असेल त्यात सुधारणा करू शकता

➡️यादीत नाव नसेल तर 19/10/2024 :- फॉर्म 6 भरू शकता.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

17 Oct, 12:12


न्यायमूर्ती संजीव खन्ना हे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

👉 सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी 10 नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.

👉 त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

👉 न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.

👉 न्या. खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे त्यांना या पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळेल.

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

17 Oct, 02:41


♦️ BARTI मध्ये निवड झाली आहे, तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)♦️

https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin

१) दिलेल्या लिंक वर क्लिक करा...

२) फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..

३) कॅपचा टाका

४) लॉगिन करा...

५) लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..

६) प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...

७) Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..

८) सक्षम IAS अकॅडमी चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..

९) ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...

१०) सबमिट झाल्यावर प्रिंट करा...

पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..💐
सक्षम IAS अकॅडमी

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

17 Oct, 02:37


Barti मधे निवड झालेल्या मुलांच्या लिस्ट

लिस्ट मधू नाव दिसल्यास त्वरित सक्षम IAS ACADEMY ला भेट द्यावे‌ व प्रवेश निश्चित करावा.

पत्ता - कुंभारे हॉस्पिटल च्या समोर, चामोर्शी रोड, गडचिरोली.
संपर्क:- 96998 57360

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

15 Oct, 14:56


निवडणूक आयोग

▪️स्थापना: 25 जानेवारी 1950

▪️सदस्य कार्यकाळ: 6 वर्षे / वयाची 65 वर्षे

▪️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त : राजीव कुमार

▪️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : सुकुमार सेन

▪️पहिली महिला निवडणूक आयुक्त : रमा देवी

▪️25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.

▪️भारतीय राज्यघटनेच्या भाग XV च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा चा उल्लेख आहे.

◾️भारतीय निवडणूक आयोग :  लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका

◾️राज्य निवडणूक आयोग : राज्यांमधील पंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुका

हे लक्षात ठेवा

◾️श्री.राजीव कुमार : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

◾️श्री.ज्ञानेश कुमार : भारताचे निवडणूक आयुक्त

◾️डॉ.सुखबीर सिंग संधू : भारताचे निवडणूक आयुक्त

◾️एस. चोकलिंघम : महाराष्ट्र चे  निवडणूक अधिकारी

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

15 Oct, 10:55


ज्या मुलांची बार्टी , टार्टी, या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती प्रशिक्षण अंतर्गत निवड झाली आहे अश्या विद्यार्थ्यांनी आपली सक्षम IAS अकॅडमी गडचिरोली , या संस्थेची निवड करावी. From भरताना काही अडचण आल्यास खालील नंबर वरती संपर्क साधावा. तुम्हाला कोणतीही अडचण येऊ देणार नाही ही आमची हमी आहे.
आपले जवळचे मित्र , नातेवाईक , असतील त्या सर्वांना कळवावे.
संपर्क:- 7040554422, 9075462296, 9699857360,
9834686372,

GadchiroliGK (मावा गडचिरोली)©

15 Oct, 10:30


2024101524.pdf

20,421

subscribers

3,494

photos

54

videos