मराठी जोक्स Marathi Jokes Jocks @latestmarathijokes Channel on Telegram

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

@latestmarathijokes


Promotion: @dappu

Boost : https://t.me/LatestMarathiJokes?boost

बेस्ट मराठी जोक्स
नॉन पोलिटिकल जोक्स
मराठी जोक्ससाठी सर्वात मोठे चॅनल: @LatestMarathiJokes

मराठी मिम्स @Meme_Marathi

आमचा ग्रुप @Jokes_Marathi

पॉलिटीकल जोक्स @MarathiJokesGroup

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks (Marathi)

आपलं स्वागत आहे @latestmarathijokes या टेलिग्राम चॅनेलमध्ये! येथे आपण आपल्याला सर्वात नवीन मराठी जोक्ससाठी टोळं मिळणार आहे. या चॅनेलमध्ये आपण मिळवणार विविध प्रकारचे मराठी जोक्सस, जीवनाच्या गोडावर तुमची हसणं अपघेत घेऊन आणतील. नॉन-पॉलिटिकल, मस्तीभरित आणि रुचिकर जोक्ससाठी हा चॅनेल आपलं आवडेलं आहे. त्यासाठी विशेषतः तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या चॅनेलला जॉईन करा. टीमनं आपल्याला कोणत्याही समयात जोक्सस देणार नाही, पण त्यांच्या नवीन पोस्टच्या सुचना मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्या चॅनेलवर बन्दूक करावी लागेल. तसंही आपल्याला इतर सर्वांचा संग्रह करून घेण्यासाठी आणि विविध जोक्ससाठी चॅनेल विश्वासासाठी आणण्यासाठी, या चॅनेलला टीमनं इतर मराठी जोक्ससाठीच्या टेलिग्राम चॅनेलसाठी लिंक केलेले आहे. जोचने नक्की चॅनेलला जॉईन करा आणि मराठी जोक्ससाठी आनंद घ्या!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

06 Dec, 14:02


आता तर ईडीची रेड नक्की पडणार😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

05 Dec, 18:31


माफी मागणारा प्रत्येकवेळी दोषी नसतो




बऱ्याचवेळा तर तो केवळ नवरा असतो




😂🤣😁😝😜😆😐

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

05 Dec, 05:52


मी गेल्या तीन महिन्यांपासून आयफोन घ्यायचा विचार करत आहे ...







कारण....






विचार करायला पैसे नाही लागत





🥺😁😝🤣😂😜😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Dec, 13:57


आता प्रत्येकांचे कॅलेंडर येतील,



पण शेतकऱ्यांचे नाही,



कारण त्यांच्या तारखा कधीच फिक्स नसतात


🥺

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Dec, 13:53


सांगा पटकन 😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Dec, 13:51


तुमची कोणी काळजी करत नाही



असे वाटत असेल तर



स्टँड न काढता बाईक चालवून बघा



😂🤣😝😅

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Dec, 13:50


झाला का चहा? 🙂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

02 Dec, 09:38


तो : आज किती छान अगदी फ्रेश ताजेतवाने वाटत आहे ना?



ती : आंघोळ केलीस ना तू आज ?



😂🤣😁😜

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

02 Dec, 05:21


🤣🤣 अन सगळे ह्या पोरींना यडे समजतात

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

02 Dec, 03:44


कधीही आजूबाजूला न दिसणारा मित्र



जर येता जाता हाय हॅलो करायला लागला,



तर समजून जायचे की



तो आता नवीन युट्युब चॅनल काढणार आहे



😂🤣😁😝😝😜😅😆

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

02 Dec, 02:26


मी विचारलं, 'डॉक्टर, ढेरी कमी दिसेल असा काही उपाय आहे काय?'
.
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टर शांतपणे म्हणाले, 'फोटो फक्त छातीपर्यंतच काढायचा.'


😆🤣😋😉

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

02 Dec, 02:04


दोन शब्द.., खास आपल्या
राजकीय मित्रांसाठी ❤️🥺

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

01 Dec, 05:04


आता ही पण नवऱ्याचीच चूक आहे का...?.

बायको - मी मागील तीन वर्षापासून वटपौर्णिमा पाळत नाहीये...

तरी देखील तुमची प्रकृती अगदी उत्तम आहे हे कसे?

नवरा - अग, मी नियमित व्यायाम करतो, स्वतःची नीट काळजी घेतो....

बायको - ते काही नाही....

तुमच्या साठी कोण सटवी उपवास ठेवते ते खरं खरं सांगा!!

😳😄😜😝😁😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

30 Nov, 11:46


पहिल्या काळी आपण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचो


आता थंड हवा स्वतःच आपल्याकडे येतेय



अजून किती विकास पाहिजे ..??



😝😄😆

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

30 Nov, 11:01


बनवा अजून रिल्स 😂🤣😁😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

29 Nov, 16:01


आजचे ज्ञान


लहानपणापासून लग्नापर्यंत मुली वडिल आणि भावांची सर्व बंधने आणि टोमणे सहन करतात... 🤨
,

,

,

आणि

,

,


एकदाचं लग्न झालं की या सर्व गोष्टींचा व्याजासह बदला नवऱ्याकडून घेतात..!!!!!

🤐😬😄😝😁😜😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

28 Nov, 13:57


एक माणूस रोज दाढी करतो


तरी त्याची दाढी वाढतच राहते


सांगा बरं, काय कारण असेल??


😁🙄🙄🙄😐

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

26 Nov, 08:44


आपल्या कडे देखील स्ट्रीट फूड विक्रेते ही डिश लवकर सुरू करणार आहेत! 😁😁😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

25 Nov, 05:39


एका भावाच्या आयुष्यात कसलेही टेन्शन नव्हते.

मग एक दिवस त्याने डिमॅट खाते उघडले….

आता तो...

युद्धाचा ताण..
जागतिक बाजारपेठेचा ताण..
निवडणुकीचा ताण..
व्याजदराचा ताण..
भारतीय रुपया आणि डॉलरचा ताण..
कंपन्यांच्या निकालांचे टेन्शन..
IPO होणार की नाही याचं टेन्शन..
शेअर बायबॅकचे टेन्शन...
आयकर भरण्याचे टेन्शन..
यूएसए चीन
रशिया युक्रेन
इराण इराक
उत्तर कोरिया दक्षिण कोरिया
या सर्वेक्षण देशांचे टेन्शन घेतो...

😀😀😀😂😂😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

24 Nov, 15:25


बिचारा सिंगल होता
तोपर्यंत सुखी होता 😂
🤣😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

24 Nov, 14:15


रविवार हा असा दिवस आहे



जो यायला सात दिवस वाट बघावी लागते



पण संपायला अर्ध्या दिवसातच संपतो



दुःख

🙄🥺

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

24 Nov, 11:17


डॉक्टर रुग्णाला: तुम्ही दिवसातून किती सिगारेट ओढता?
🚬

रुग्ण: जवळपास वीस....
😳

डॉक्टर : बघा मी तुम्हाला बरा करू शकतो....
👨‍⚕💉💊

पण,

हे करायचे असेल तर सिगारेट सोडावी लागेल.....
🚭

रुग्ण : सिगारेट सोडणे तर खूप कठीण आहे....
😒😕


डॉक्टर - बर...

मग एक काम करा...
🤔
असा नियम करा की..

जेवणानंतरच सिगारेट ओढणार!

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले....

काही महिन्यांनंतर, रुग्णाची तब्येत पूर्णपणे सुधारली....

डॉक्टर: मी सुचवलेल्या आहारामुळे तुमची तब्येत किती सुधारली आहे ते पहा!

रुग्ण: हो!

पण डॉक्टर, दिवसातून 20 जेवण करणे देखील सोपे काम नाही!

🤐😬😜😆😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

24 Nov, 09:11


गिफ्ट 😁🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

23 Nov, 15:07


हिवाळ्यात तोंडावर पावडर फासली की माणूस,



खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो



😂🤣😁😝😜😅😄😆

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

23 Nov, 06:34


वडील (रागाने): काल रात्री कुठे होतास?
😡

मुलगा : काही मित्रांसोबत फिरायला गेलो होतो....
🙄


बाप : बर...😐
पण तुझ्या मित्रांना कळव...
गाडीत त्याच्या बांगड्या विसरून जावू नका!
😝😂🤣😅🤪😜

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

23 Nov, 05:01


🚶‍♀🚶🚶‍♀🚶
चला चला दिवाळी गेली....



🏃‍♂🏃‍♀
वजनकाट्यावर ऊभे
राहण्याची वेळ आली!!



😂😜😝😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

23 Nov, 04:31


एक्झिट पोल निकाल अगदी वर्तमान पत्रात येणाऱ्या राशी - भविष्या सारखेच असतात....
🗞 📰

🤔



🧐


अहो!!

जसे इथे नोकरी नसलेल्यांना प्रमोशन योग सांगितलेला असतो!
.
.
.
.

घराबाहेर पावूल देखील ठेवू शकत नाही अशांना प्रवासाचा योग...
.
.
.
.
.
आणि
.
.
.
.
प्रचंड सिंगल असलेल्यांना संतती-योग लिहिलेला असतो!

😷😬🤐😝😜😂😆

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

23 Nov, 03:56


मराठी जोक्स Marathi Jokes Jocks pinned «माझा स्क्रिनशॉट बघून शेवटी तीच मला म्हणाली... फोन चार्जिंगला असतो तेंव्हा तरी खाली ठेवत जा ... 🔌🔋 😂🤣😁😜😝😅😆😂🤣😁😜»

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

23 Nov, 03:31


सगळे म्हणत आहेत विजय आमचाच..🤷🏻‍♂️
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
विजय चे वडील प्रचंड टेन्शन मध्ये ...🫣🤣🤣😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

22 Nov, 15:06


बरं मी काय म्हणतो


एवढीच घाई झाली असेल तर


अजितदादांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकून टाकायचा का??


😂🤣😂🤣😁😁😜😝😅😅😆😜

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

22 Nov, 14:19


जर का चंद्राला माहित पडले की पृथ्वीवर कशा कशा चेहऱ्यांना चंद्र म्हणतात...
🌝


तर



चंद्र



वरून थेट इथे उडी मारून जीव देईन...!!!!!
😬😝😄😁😜😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

22 Nov, 06:04


इथे कोणी असे आहे का  ते ज्यांच्या स्वप्नात राजकुमारी किंवा सुंदरी येतात..?
👸 🫅 💃


माझ्या स्वप्नात तर
😌

कधी कधी मी मरतो...


कधी डोंगरावरून माझा पाय घसरतो...
🌄

कधी मी पाण्यात पडतो....
🐳🛋

तर कधी भूत मला उचलून नेतात!!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

22 Nov, 03:58


काय मग


तुमच्या इथला मोती साबण संपला की नाही अजून ??



😁😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

21 Nov, 12:34


अवघड हाय सगळं


रात्री लवकर झोपलो नाही तर आई रागावते


आणि


लवकर झोपलो तर प्रेयसी रागावते



🥺😢

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

21 Nov, 08:29


पूर्वी मी पायी मॉर्निंग वॉक करायचो.

🚶‍♂🚶🚶‍♂🚶🚶‍♂

वॉक ला बराच वेळ लागायचा...
🕞

आणि थकायला देखील व्ह्यायचे...
🙂‍↔️😞

मग मी Activa वर जायला सुरुवात केली...
🛵

आता मला थकवा देखील जाणवत नाही


आणि


वेळही वाचतो...!!!!!
😳🤐😬🙈😝😁😜😂😄

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

21 Nov, 08:08


सचिन तेंडुलकरचा नंबर आहे का कोणाकडे ?


मतदान करुन आलोय हे सांगायच होत...

मागील २ दिवसात चार वेळेस फोन (रिप्लाय करता येत नाही अशा नंबर वाटून!😭) आला होता बिचाऱ्याचा....

उगीच ताटकळत बसेल, मी मतदान केलंय की नाही म्हणून!

तुम्हाला पण फोन आला होता का ?

😀😀👍🏻😀😀

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

20 Nov, 14:38


बरं मी काय म्हणत आहे...


ते EVM मशीनच्या नावाने बांगड्या फोडायचा कार्यक्रम
कधी पासून सुरू करायचा ?

😬🤐😝😄😜😂🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

20 Nov, 07:37


गण्या EVM समोर बराच वेळ मतदान न करता उभा होता...


शेवटी मतदान अधिकाऱ्याने विचारले-
"भाऊ, इतका काय विचार करत आहे तू?"


गण्या म्हणाला - "रात्री मला कोणी पाजली होती तेच आठवत नाहीये..."

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

19 Nov, 12:02


आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ब्रँड अंबॅसीटर कडून! 😜

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

18 Nov, 08:24


'पैसे कसे कमावावेत’ यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित करायला मित्र पैसे मागत होता…




मी म्हणालो, तेच पुस्तक वाच आणि कमव की पैसे!



😂🤣😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

13 Nov, 12:44


इंग्रजी मिडीयम मधून आलेला मुलगा
जेंव्हा मराठी मीडियमला
ऍडमिशन घेतो 😂🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

13 Nov, 12:36


ग्रुपवर एखाद्या मुलीने मेसेज केला की
लगेच बाकीचे मेम्बर्स 🤣😁😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

13 Nov, 07:28


तब्बल पाच वर्षातून एकदाच येणारा योग !







बायको बरोबर असतांना देखील आपले मत नोंदविता येते !!






मिळालेल्या संधीचे सोने करा

🤣😀🫣🤔🥱😉😷🤓

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

12 Nov, 09:56


माझा स्क्रिनशॉट बघून शेवटी तीच मला म्हणाली...








फोन चार्जिंगला असतो तेंव्हा तरी खाली ठेवत जा ... 🔌🔋




😂🤣😁😜😝😅😆😂🤣😁😜

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

11 Nov, 11:12


गण्या दुकानात गेला...

गण्या - काका, आशीर्वाद द्या

दुकानदार-आता?

गण्या - होय

दुकानदार - सदैव सुखी रहा, खूप हुशार बन, प्रगती कर. आपल्या कुटुंबाचे नाव मोठे कर!

गण्या - अहो काका...हा नाही!!
मला आशीर्वाद आटा द्या!
😀😀😀

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

11 Nov, 11:02


😜🙋🏻‍♂😜

ब्लॉक
चा मराठी अर्थ काहीसा असा होतो
.
.
.
.
.
.

"धक्के मारून बाहेर काढले!"

😜🤣🤣😜😅😝🤪🤓

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

10 Nov, 12:54


ए टी एम मधून पैसे काढल्यावर तिथेच मोजून पाहणाऱ्या जनतेला


माझा एक निरागस प्रश्न आहे...

,



,



,

,

जर का समजा पैसे कमी आले तर?


करून करून काय करणार आहात तुम्ही??

😬😝😜😂😄

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

10 Nov, 11:43


माझी बायको माझ्याशी विनाकारण कधी पण भांडण करत असते...


मी मात्र कधीही काहीही बोलत नाही...


हसऱ्या चेहऱ्याने सर्व सहन करत असतो...



शेवटी कंटाळून बायको आज मला म्हणाली...



भांडण करायचेच नव्हते तर लग्न तरी कशाला केले!!..

😳🤐😆😜😁😝😄😬

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

09 Nov, 17:50


थंडी सुरू झाली, काळजी घ्या,


डोळे पुसायला खूप येतील


पण नाक पुसायला कोणी नाही येणार 😅



🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

09 Nov, 14:07


न्यूटन कोमात 🤣🤣🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

09 Nov, 14:01


माहेरी गेलेली बायको 🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

09 Nov, 07:15


मार्क्सवाद म्हणजे कमी मार्क पडल्यावर घरी झालेला वाद 😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

08 Nov, 09:15


आता कुणाकडेही फराळाला जायचे टाळा



कारण आता घरचा फराळ संपून गेलेला आहे



आणि लोकं इकडून तिकडून आलेला फराळ खाऊ घालत आहेत




😂🤣😝😁😆😄😅

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

08 Nov, 08:56


माझे ३३ कोटी देवांना एकच मागणे आहे की


मला वर, आशीर्वाद, अमरत्व, श्रीमंती वगैरे काही नको,


मला फक्त हजार हजार डॉलर द्या प्रत्येकांनी 😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

08 Nov, 07:05


इतिहास साक्षीदार आहे की



आज पर्यंत कोणताही पुरुष त्याच्या मेहुणी सोबत भांडलेला नाही...
इतकेच काय रागाने देखील बोललेला नाही!!
😝😁😜😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

08 Nov, 07:02


आता ते लोकं नॉट रीचेबल झालेत


जे म्हणत होते की



दिवाळी झाले की पैसे देतो



😂🤣😁😅😄

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

08 Nov, 06:03


माझा फोन एन्गेज बघून


घरवालीने मॅसेज पाठवलाय...


बटोगे तो कटोगे... 🎅


😅

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

06 Nov, 13:28


💁‍♂️🙋‍♀️🤦‍♂️🤐🤐😌🙃🙃

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

06 Nov, 09:22


एका सर्वेनुसार असं समोर आलं आहे की


दारू प्यायल्या जाणाऱ्या पुरुषा पेक्षा

बायकोला सोडायला जाणारा पुरुष



जास्त खुश आणि आनंदी असतो
🤔🤔🤔🤔🤔😂😂😂😂😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

05 Nov, 15:26


चाबी शोधून बघा 😝😝

....काल रात्री घरी उशीरा पोहोचलो.बराच वेळ बेल वाजवली.पण बायकोने काही दार उघडलं नाही.शेवटी अख्खी रात्र रस्त्यावर काढली


मित्र - मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?


नाही रे...सकाळी उठल्यावर लक्षात आलं की



की



बायको दिवाळीला माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिशातच आहे..



😅😂😅...

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

05 Nov, 14:20


एवढ्या दिवसात

मोती साबण,
उटणे,
आणि
क्रीम लावून,
अभ्यंग स्नान करूनही


तुमचा रंग उजळला नसेल तर
अभिनंदन



तुमचा रंग फेविकॉल सारखा पक्का आहे


😂🤣😁😜😅😄

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Nov, 12:10


शहरात 50% सुट देणारा सेल लागला आहे!!

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Nov, 09:09


बरोबर आहे का माझं ??😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Nov, 07:58


त्या बायकांसाठी देखील एखादा विशेष पुरस्कार हवा ज्या 300 शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर म्हणतात...
.
.
.
.

"मला तोंड उघडायला लावू नका"
😬🤐😝😜😆😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Nov, 06:49


झालाय का कधी असे तुमच्यासोबत 😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Nov, 05:36


न्हाव्याच्याही डोळ्यात तेव्हा अश्रू आले....
,

,

जेव्हा

,

,

एका ग्राहकाने त्याला सांगितलं...🤨
,

,

केस इतके छोटे कापा

की

बायकोच्या हातात येणार नाही ...
,
,
😟
😢😭😷😬😝😜

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Nov, 04:40


झाला का नाश्ता 😁😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

03 Nov, 03:46


पूर्वीच्या काळी लाईट गेल्यावर, लोकं.....


शेजाऱ्यांचीपण लाईट गेली का ते बघायचे....


आणि आता...


मोबाईलची बॅटरी किती उरली आहे ते बघतात...


😂😁😀🤣😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

02 Nov, 14:36


दिवाळीत ओळखीच्यांच्या घरी गेलो होतो.... 
त्यानी फराळ आणून ठेवला, बरोबर ड्रायफ्रुट पण होते. मग ते चहा आणायला आत गेले.....

मला पिस्ते फार आवडतात....
चांगले मुठभर खारे पिस्ते खाणार...
तितक्यात माझी नजर समोरच्या CCTV कॅमेऱ्यावर गेली.....
इतका राग आला ना.....
मी फक्त एकच पिस्ता घेऊन चघळत बसलो..!!

ते चहा घेऊन बाहेर आले तेव्हा मी त्यांना विचारलं.....
"कॅमेरा कितीला घेतलात?"  
तर ते हसत हसत म्हणाले....
"डमी कॅमेरा आहे तो.... मी दिवाळीत नेहमी लावून घेतो."

आता स्थळ विचाराल तर याद राखा..!!
😃😂🤣😜

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

01 Nov, 14:12


पोरी फटाक्यांना एवढं का घाबरत असतील ? 😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

30 Oct, 05:52


डॉक्टर : तुमच्या मिस्टरांना आरामाची गरज आहे.


मी या झोपेच्या गोळ्या देतोय .



बायको : या गोळ्या त्यांना कधी द्यायच्या?



डॉक्टर : या त्यांच्यासाठी नाहियेत. तुमच्यासाठी आहेत.



😆🤣😋😉

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

30 Oct, 05:49


*शिक्षक :*
सांगा पाहू, फटाके आपल्याला आयुष्य जगण्यासाठी काय शिकवते?

*गणपा :*
*काडी* लावून पळायच व लांबून आनंद घ्यायचा.


😃😃

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

26 Oct, 03:04


सांग लवकर 😜😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

25 Oct, 13:10


बंड्याला शेवटी एकदाची ती सरकारी नोकरी मिळाली...


नियुक्ती पत्रात पगार व इतर माहिती होती. आणि शेवटचा कॉलम होता,
लवकरच तुम्हाला क्वार्टर मिळेल...!



तेव्हापासून बंड्या रोज ऑफिसला जाताना, पिशवीत चिवडा आणि सोडा घेऊन जातोय...😉



😂😂😂😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

25 Oct, 11:14


आता ही अफवा कोणी पसरवली


की


आता सरकार लाडका ग्रुप ऍडमिन योजना आणणार आहे



😂🤣😁😜😝😅😆😀

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

24 Oct, 04:07


माहेरी सोडवून येऊ का? 😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

21 Oct, 09:46


मुलांना इंग्लिश बोलायला जरूर शिकवा परंतु सक्ती करू नका व काळ वेळ बघा.!! 🤣😀

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

20 Oct, 11:44


आम्ही
दिवाळी येतेय म्हणून आनंदी
आणि
परीक्षा येतेय म्हणून दु:खी
कधीच झालो नाही;

कारण

दोन्ही ठिकाणी
दिवेच तर लावायचे होते !
😜😛😝😬

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

20 Oct, 06:16


गण्या - पप्पा मी काल रात्री एक स्वप्न पाहिलं त्यात माझा एक पाय चंद्रावर आणि एक पाय पृथ्वीवर होता

पप्पा - अरे वेड्या अशी स्वप्ने नको पाहत जाऊस चड्डी फाटेल


😂😂😂😁😁😅😅😂😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

19 Oct, 18:18


३० पर्यंत पाढे पाठ केले होते ते सगळे विसरलो



अन हे लोकं म्हणत आहेत की एकदा मिळवलेलं ज्ञान वाया जात नाही...



😂🤣😁😜😝😅😆😄

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

19 Oct, 11:19


या दिवाळीला नवीन फोन घ्यायचा विचार करत आहे...

🎇 🎆 📱


30 हजारांपर्यंत कोणता चांगला फोन घेता येईल ते मला सांगा



आणि


हे देखील सांगा


की

.
.
.
🧐



🤔





29900 रुपये कसे जमा करायचे?

माझ्याकडे उर्वरित ₹100 आहेत...!!!!!!!!!


🙄🙊🤐😷😬

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

18 Oct, 10:21


इलेक्शन झाल्यावर पण आचारसंहिता पाहिजे..


नाहीतर पुन्हा,,


काय ती झाडी
अन
काय ते झुडूप ... ।


🙄

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

17 Oct, 14:28


आयुष्यात मला माझ्या चुकांमधून खूपकाही शिकायला मिळालं.



म्हणुन आता मी ठरवलय,



खूप चुका करायच्या आणि खूप शिकायचं!



😀😂😃😍

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

17 Oct, 12:56


एक तासभर आपल्या चॅनलवरचे जोक्स वाचल्यानंतर...😂🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

17 Oct, 08:27


नम्र ईनंती 🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

17 Oct, 07:57


बरोबर आहे ना हिचे ?? 😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

17 Oct, 07:03


ओ हॅलो, शुक शुक 😂🤣

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

17 Oct, 05:29


मुलगा - मी अशा मुलीशी लग्न करणार जी माझ्या म्हाताऱ्या आईची सेवा करेल....

तिची सदैव मदत करेल...😊

.
.


हे ऐकताच आईने मुलाच्या कानाखाली २ लावून दिले....


🤭

,

मुलगा - मी काही चुकीचं बोललो का आई..??🥺


,

आई - मला म्हातारी कसे काय बोलता तू??

😬😝😜😄😁😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

16 Oct, 16:48


आजोबा नेहमी सांगायचे....


जर चूक एखाद्या महिलेची दिसत असेल


तर....


चूक ही प्रत्यक्षात चूकीची असते!!
😆😝😁😂

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

16 Oct, 06:59


इच्छित जीवनसाथी

आणि

जनरल कंपार्टमेंट


मध्ये सीट















फक्त भाग्यवान लोकांनाच मिळते...
😜😁😂😄😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

16 Oct, 05:52


बायको :- आज काल खूप कंटाळा येत आहे...


नवरा :- तुझ्याकडे जर कोणते कौशल्य असेल तर त्या कौशल्यातून पैसे कमव.


त्या कौशल्याला उत्पन्नाचे एक साधन बनव...😌
,
,
,

बायको :- म्हणजे... आता तुमच्या सोबत भांडण करायचे

आणि

त्याचे पैसे देखील घ्यायचे?

😳🤐😬🙈😆😄😜😁😂😝

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

13 Oct, 17:10


स्माइल प्लीज...😃😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

13 Oct, 11:48


एकदा मिळवलेले ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात


पण मी माझ्या अख्या आयुष्यात कधी न्यूटनच्या नियमांचा उपयोग केलेला नाही


😂🤣😁😁😝😅😆😄

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

13 Oct, 08:47


चला, या मग पाणीपुरी खायला 😁

मराठी जोक्स Marathi Jokes Jocks

13 Oct, 07:51


डॉक्टरांनी सांगितले नव्हते, फेसबुकवर वाचून प्रयोग केला 🤣😂

9,302

subscribers

569

photos

257

videos