Rayat Test Series 2023 @rayat23 Channel on Telegram

Rayat Test Series 2023

@rayat23


Rayat Test Series 2023 (English)

Are you preparing for important exams in 2023 and looking for a reliable test series to help you succeed? Look no further than Rayat Test Series 2023! This Telegram channel, with the username @rayat23, is designed to provide students with high-quality practice tests, study materials, and guidance to help them excel in their upcoming exams. Rayat Test Series 2023 is curated by a team of experienced educators and exam experts who understand the importance of thorough preparation when it comes to achieving success in competitive exams. Whether you are preparing for entrance exams, board exams, or any other important test in 2023, this channel has got you covered. With regular updates and timely notifications, Rayat Test Series 2023 ensures that students stay on track with their study schedule and are well-prepared for their exams. The practice tests offered on this channel are designed to simulate the actual exam environment, helping students familiarize themselves with the types of questions they may encounter. In addition to practice tests, Rayat Test Series 2023 also provides tips and strategies to improve exam performance, study materials to supplement your preparation, and motivational content to keep you motivated throughout your exam journey. The channel fosters a supportive community of fellow students who can share knowledge, resources, and encouragement. Don't leave your exam preparation to chance - join Rayat Test Series 2023 today and give yourself the best chance of success in your exams. Stay ahead of the curve, stay motivated, and stay focused on your goals with the help of this comprehensive test series. With Rayat Test Series 2023, you can turn your exam preparation into a rewarding and successful experience.

Rayat Test Series 2023

19 Feb, 15:39


आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program 4.0" सुरू करत आहोत.

पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 4 मे ला दाखवून देऊयात. ✌️

"Revision Program 4.0" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी उद्या रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात.

जय भवानी... जय शिवराय... जय महाराष्ट्र..

Revision Program 4.0 खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा :

https://shorturl.at/WqNT8

Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा:

https://t.me/rayatnotes

- धन्यवाद

Rayat Test Series 2023

14 Feb, 07:57


नुकताच 2 फेब्रुवारी रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला, या पेपर मध्ये काही विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क्स मिळवता आले तर काहींना ते मिळवता आले नाही.

1) पेपरमध्ये नेमक्या कोणत्या चुका झाल्या?
2) येत्या काळात झालेल्या चुकांवर काम कश्याप्रकारे करता येईल.
3) आता नेमकी अभ्यासाची दिशा कशी असावी?
4) आणि या वर्षातील पुढील संधी.

यावर चर्चा करूयात आज संध्याकाळी 5 वाजता

Link:

https://youtube.com/live/FYftL4p-xz4?feature=share

Rayat Test Series 2023

01 Feb, 05:08


https://www.youtube.com/live/5ZFoqhQuX1s?si=hhJAsLipXm2CUnf_

भेटुयात 4:00 वाजता

Rayat Test Series 2023

30 Jan, 11:27


संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी भेटूयात आज 5:00 विषयाच्या इतिहास विषयातील

महत्त्वाच्या predictions साठी

Link:

https://youtube.com/live/KsWPbAaRJ_c?feature=share

Rayat Test Series 2023

16 Jan, 13:55


नमस्कार,

तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत ,
Rayat Revision Program 1.0
Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त.

शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे.

"Prediction Series & Rayat Revision Program 3.0"

आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी उद्यापासून तयार रहा.

वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता

ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel

"13 दिवस = 30 तास "


संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏

Rayat Test Series 2023

24 Dec, 19:13


ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे.

1) One Day Revision Batch.
प्रवेश घेण्यासाठी लिंक-
https://bit.ly/onedayonline

2) History Basic to Advance कोर्स (Live+Recorded+Module सह)
प्रवेश घेण्यासाठी लिंक - http://t.ly/j1R_f

ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त

Code: CHRISTMAS

या ऑफरचा नक्की फायदा घ्या..

Merry Christmas 🤞

#Affordable Education

Rayat Test Series 2023

17 Dec, 12:51


नमस्कार,

यावर्षीची 'इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच' येत्या 18 डिसेंबर रोजी होणार आहे .

"ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या..

https://bit.ly/onedayonline

या कोर्स मध्ये मागील वर्षीचे One day revision पण लवकरच उपलब्ध करून देत आहे ते देखील पाहून घ्या तुमच्या वेळेप्रमाणे..

या वर्षीच्या नोट्स आणि lecture दोन्ही नवीन असणार आहेत..

धन्यवाद 🙏

उमेश कुदळे 🙏🙏

Rayat Test Series 2023

07 Dec, 07:38


नमस्कार

आपला टेस्ट सीरिज चा पेपर येत्या रविवारी दिनांक ८ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

मागील तीन पेप्र मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी OMR वर भरपूर चुका केलेल्या आहेत. त्या चुकांमुळे निकाल लागायला वेळ होतो..

त्यामुळे OMR शीट भरताना काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात खालील व्हिडीओ आपल्याला उपलब्ध करूज देत आहोत.

ह्या सूचना गांभीर्याने घ्याल ही विनंती. यावेळी पासून ज्यांनी OMR वर चुका केल्या असतील त्यांचे पेपर चेक होणारं नाहीत याची नोंद घ्यावी.

धन्यवाद

लिंक: https://youtu.be/2jh9QbSnVHo

Rayat Test Series 2023

22 Nov, 15:09


#स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक


पुढील वर्षात होणाऱ्या परीक्षा आणि तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करता यावे यासाठी एका जागी सर्व माहिती दिलेली आहे.

आपल्याकडे सेव्ह करून ठेवा.. आपल्या लॅब मध्ये डेस्कला लावून ठेवा.

- उमेश कुदळे.

Join: @umeshkudale

Rayat Test Series 2023

24 Oct, 04:27


आज गुरुवार..

आज पासून Revision प्रोग्राम 2.0 सुरु..

DAY -1 - आजचे टार्गेट -

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा :

https://t.me/rayatnotes

Rayat Test Series 2023

21 Oct, 04:43


नमस्कार ,

"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग


"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.


आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes

Rayat Test Series 2023

10 Oct, 04:47


https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE

2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.

Rayat Test Series 2023

28 Sep, 09:24


रयत सन्मान सोहळा २०२४

विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे…

कृपया शक्य तितके शेअर करावे..

https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4

Rayat Test Series 2023

20 Sep, 05:23


रयत सन्मान सोहळ्याच्या निम्मिताने

मागील वर्षीचा आपल्या सगळयांचा रयत सन्मान सोहळा स्पर्धा परीक्षेतील सर्वात मोठा  कौतुक सोहळा होता.
हा सोहळा दैदिप्यमान आणि अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी,पोस्ट होल्डर, या सोहळ्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे या सर्वांची मोलाची मदत झाली होती..

या सोहळ्यातील अविस्मरणीय आठवणी आपल्या सगळयांसाठी ..

या ही वर्षी हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नक्की या..

आम्ही वाट पहात आहोत..🌿

https://youtu.be/ccGRFNJL5ec

Rayat Test Series 2023

04 Sep, 13:46


शानदार.. जबरदस्त.. झिंदाबाद..❤️❤️

सचिन सर.. भारताला तुमचा अभिमान आहे..

तुम्ही रयत परिवाराचा भाग आहात याचा आम्हाला गर्व आहे..

❤️❤️❤️❤️

Rayat Test Series 2023

28 Aug, 17:04


नमस्कार

शक्यता आहे की telegram च भवितव्य भारताच्या संदर्भात धोक्यात आहे.. म्हणून आपल्या यापुढील टेस्ट सिरीज च्या अपडेट्स विषयी आपल्या सर्वांना पुन्हा कुठल्याही माध्यमातून माहिती देताना सोपे जावे याकरिता आपण टेस्ट सिरीज साठी स्वतंत्र whatsapp channel च्या माध्यमातून पोहचवत राहू...

कृपया आपल्याला विनंती आहे की या संदर्भात अपडेट्स साठी हा चॅनल जॉईन करून ठेवावा...

चॅनल लिंक: https://whatsapp.com/channel/0029Vanb9GkKAwEfe4Sfdo2O

Rayat Test Series 2023

28 Aug, 16:50


या पुढे टेलिग्राम वर आपली भेट होईल की नाही याची शक्यता कमी आहे..
रयत सोबत, इतिहासासोबत आणि माझ्या सोबत जोडले राहण्यासाठी..

या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात..

Follow the Umesh Kudale channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04

तुमचाच,
उमेश कुदळे
🙏🙏

Rayat Test Series 2023

28 Aug, 10:15


✓ उद्यापासून आपण रिव्हीजन मध्ये इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत.

✓ विषयाला सुरुवात करत असताना 2024 साठी इतिहास विषयाच्या प्रश्नांचा आवाका व इतिहास विषयाचा अभ्यासक्रम एकदा D-CODE करून घेऊयात.

इतिहास विषयाच्या अभ्यासा संदर्भात नवीन काहीतरी शिकायला मिळेल यात काही शंका नाही नक्की या


लिंक :

https://youtube.com/live/nasA68UnjOY?feature=share

आज 5 वाजता

Rayat Test Series 2023

04 Jul, 03:58


नमस्कार ,
आपण सगळयांनी मागील संयुक्त गट ब व गट क मुख्य परीक्षा 2023 पर्यंत एकूण 5 "Rayat Revision Program" ताकदीने पुर्ण केल्या आहेत.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणारे असंख्य विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.कित्येक विद्यार्थी पूर्व, मुख्य उत्तीर्ण अंतिम यादीत येताना याची मदत झाली हॆ सांगतात तेव्हा आम्हला ही समाधान वाटते.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात ताकद लावत आलेली मरगळ झटकत आपल्याला उभे राहावे लागणार आहे.
अभ्यास होत नाहीय?मूड लागत नाही या गोष्टी निकाल घेऊन जातील हॆ नक्की..

रयत प्रबोधानीने कायम महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील विद्यार्थ्यांसाठी उभी राहिली आहे म्हणूनच या वर्षाचा

"Rayat Revision Program" सुरू करत आहोत.
Reset करू
Restart करू
Refocus करू
Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -6:00 वाजता
Youtube -


https://www.youtube.com/live/FIP_hSi1_8s?si=TqtOSqPRDIjWtZ0m


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision Program" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes

Rayat Test Series 2023

01 Jun, 13:04


येणाऱ्या परीक्षेसाठीचे नेमकं नियोजन,आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी काय करता येईल, काय चुकतंय समजून घेऊ,सोबत हा मार्ग सुकर करू,
आणखी तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ..

आम्ही येतोय.. नक्की या 🙏

Rayat Test Series 2023

30 May, 13:09


स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ची दिशा आणि नियोजन, टाळता येऊ शकत असलेल्या चुका, तयारी करतानाची काळजी, येणारा ताण, उर फुटे पर्यंत सुरु असलेली धडपड..
काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर आपल्याशी बोलायला येतोय,आपलं ऐकायला येतोय.. मार्ग काढावेच लागतील..

नक्की या.. वाट पाहतोय🌿

Rayat Test Series 2023

21 Apr, 14:51


https://youtube.com/shorts/FERIdt6qNfk?feature=share

परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं।
वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं ।।

PSI विरभद्र गाठोडे ✌️

Rayat Test Series 2023

26 Feb, 05:33


https://youtu.be/31WfcBtYpOQ?si=7rfxl_9E1Ir_N5f1

रयतची टेस्ट सिरीज कशी पार पडते??

नक्की पहा 👆

Rayat Test Series 2023

13 Feb, 07:06


नमस्कार

रयत प्रबोधिनी ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून सुरू होत आहे.

मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुयोग्य content चा तोच दर्जा राखून नवीन रुपात आयोगाच्या नवीन पॅटर्न ला अनुसरून ही टेस्ट सिरीज होईल.

🔰वैशिष्ट्ये:
👉 एकूण 11 पेपर (सर्व bilingual)
👉 सर्व टेस्ट शाळेतील बाकड्यावर होणार.
👉 वेगवेगळ्या शाळांमध्ये पेपर देण्याचा अनुभव.
👉 पेपरमधील मानसिकता तयार करणारी एकमेव टेस्ट सिरीज.
👉 OMR शीट (कार्बन कॉपी) सहित आणि ABCD अशा अलग सेट नुसार पेपर ची रचना.
👉 ऑनलाईन व्हिडिओ स्वरूपात ॲप वर डिस्कशन.

📍शुल्क:-
👉 ऑफलाईन :- 949/-
👉 ऑनलाईन : 449/-

ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रवेश प्रक्रिया येत्या 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार.

📍अधिक माहितीसाठी संपर्क: 9216950101

Rayat Test Series 2023

31 Jan, 01:24


#State Board खजिना - भाग - 1 (अल्लाह बंधारा)

आजपासून आपण रयत नोट्स चॅनेलच्या माध्यमातून नवीन उपक्रम सुरू करत आहे , गेल्या काही पेपर मध्ये काही ऑफ बिट प्रश्न येत आहेत आणि तेही आपल्या स्टेट बोर्ड मधील पण आपल्या हे वाचनात न आल्याने हे प्रश्न आपले सुटत नाही (उदा: सिक्कीम सेंद्रिय शेती , रो रो वाहतूक)

ही अशी state board मधील माहिती आपण state board खजीना या सदराखाली सुरू करत आहोत.

तुम्ही ती माहिती लिहून ठेवा किंवा फोटो save करून ठेवत चला.

धन्यवाद🙏

हे सदर आणि रयत च्या नोट्स साठी

जॉईन करा -
@rayatnotes

Rayat Test Series 2023

24 Jan, 04:23


येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विज्ञान विषय कसा कव्हर करता येईल  विज्ञान विषयाची असणारी भीती कशी कमी करता येईल ?
अभ्यास करताना नेमका कसा करावा?
तसेच Super 60 batch मध्ये विज्ञान  कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे यावर चर्चा करुयात 👆

https://youtube.com/live/JhBMBO6BxoE?feature=share
आज 11 वाजता

Rayat Test Series 2023

23 Jan, 08:12


https://youtube.com/live/xZlN9DsCbg4?feature=share

30 च्या पूर्व परीक्षेत खूप साऱ्या मुलांना धोका दिलेला विषय म्हणजे गणित याच गणित विषयाची भीती आपण super 60 मध्ये कशा प्रकारे दूर करणार आहोत यावर चर्चा करुयात...

ठीक 2:00 वाजता

2,517

subscribers

115

photos

7

videos