समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा @samajiknyayvibhag Channel on Telegram

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

@samajiknyayvibhag


* समाजकल्याण सरळ सेवा परीक्षे संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन
* गृह प्रमुख, सहायक आयुक्त, प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी पदाच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल
* परिक्षाभिमुख नोट्स आणि online classes

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा (Marathi)

आपलं हार्दिक स्वागत आहे समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा चॅनेलवर. हा चॅनेल उन्हाच्या सर्वांसाठी आहे ज्यांना समाजकल्याणातील परीक्षांची तयारी करायची आहे. गृह प्रमुख, सहायक आयुक्त, प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी पदाच्या परीक्षांसाठी या चॅनेलवर उपयुक्त मार्गदर्शन मिळेल. त्यातून, परीक्षाभिमुख नोट्स आणि online classes देण्यात येतात ज्यामुळे तुमची तयारी अधिक सोपी आणि प्रभावी होईल. जोडल्यात सांगतंना, समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा चॅनेल या सर्वांला सर्वोत्तम प्रदान करण्यात येत आहे ज्यामुळे त्यांची परीक्षांत यश मिळवण्याची संभावना वाढते. त्यासाठी हा चॅनेल सर्वांसाठी उपयुक्त आहे ज्यामुळे समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षेची तयारी अधिक सोपी व प्रभावी होईल. आणि आपल्याला आपल्या भविष्याच्या सुधारणेची तयारी करता वेगळ्या पद्धतीने सुरू करता यावा याचं आमचं आशय आहे.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

14 Nov, 06:32


सूचना: सहायक आयुक्त समाजकल्याण गट अ ॲप वरील सराव प्रश्न संच Batch मध्ये आज पासून जास्तीत जास्त प्रश्न सरावासाठी अपलोड होतील... सोबतच comprehensive TEST असतील...

उद्या पासून batch ची fees वाढवली जाणार आहे... याची नोंद घ्यावी

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

14 Nov, 05:53


महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट.

नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11

महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर

सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

14 Nov, 03:50


14 नोव्हेंबर - बालदिन
💐

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Nov, 11:19


♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Nov, 10:00


https://qipvoy.on-app.in/app/home?orgCode=qipvoy&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Nov, 09:59


Video बघून घ्या.... ज्यांनी अद्याप सहायक आयुक्त समाजकल्याण अधिकारी गट अ ची तयारी सुरू केली नाही त्यांच्या साठी

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Nov, 09:47


🔖 अभ्यासक्रम

🟣◾️सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🟣◾️लेखी परीक्षा 100 प्रश्न : 200 गुण
🟣◾️मुलाखत : 50 गुण
🟣◾️1/4 Negative Marking असेल

🔵विषय

◾️मराठी
◾️इंग्रजी
◾️ समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन इत्यादी ज्ञानावर आधारित

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Nov, 09:46


✌️समाज कल्याण परीक्षा वेळापत्रक जाहीर..mpsc मार्फत होणारी exam
जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Nov, 08:29


App वरील फ्री video बघून घ्या

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Nov, 07:24


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

08 Nov, 14:28


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

07 Nov, 14:55


महाराष्ट्राचा भूगोल NOTES

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

07 Nov, 12:48


➡️ फिंगरप्रिंट अन् चेहरा स्कॅन होणार;
13 हजार भावी शिक्षक टीईटी देणार.

👉 प्राथमिक शिक्षण विभागाची तयारी पूर्ण;
90 मिनिटं केंद्रावर अगोदर येणे बंधनकारक.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

07 Nov, 02:28


App link

https://qipvoy.on-app.in/app/home?orgCode=qipvoy&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

06 Nov, 13:44


मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

06 Nov, 12:06


ज्यांनी अजून फॉर्म नाही भरलेत त्यांनी भरून घ्या... लवकरच test series app वर सुरू होतील

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

06 Nov, 04:09


🖊️अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखा

➡️ महिला व बालविकास - 10 नोव्हेंबर

➡️ समाजकल्याण - 11 नोव्हेंबर

➡️ आदिवासी विभाग - 12 नोव्हेंबर

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

05 Nov, 15:59


आदिवासी विकास विभाग भरती 2024

अर्ज करण्यास 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

Link
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

05 Nov, 04:17


Good morning all of you

🗒 लवकरच समाजकल्याण, महिला व बाल विकास विभाग च्या सरळसेवा भरतीसाठी test व notes batch सुरू होणार आहे 🙏🙏🙏

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

02 Nov, 02:42


आदिवासी विभाग भरती आज लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्यासाठी 👍

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

01 Nov, 12:37


*Form भरले का??*

*ऑनलाईन अर्जाच्या तारखा.*

🛡️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

🛡️आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

🛡️समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

🛡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

🛡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

🛡️महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- *10 नोव्हेंबर 2024*
========
विसरला असाल तर फॉर्म लवकर भरून घ्या...

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

01 Nov, 12:36


महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🙏👍 ज्यांनी राहिलेत त्यांनी फॉर्म भरून घ्या

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

01 Nov, 04:45


Happy Diwali all of you...

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

31 Oct, 07:08


Air Quality Index
नुसार सर्वाधिक चांगली हवेची गुणवत्ता
नहारलागून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे.
हवेची गुणवत्ता खराब दिल्लीमध्ये..

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

31 Oct, 07:07


👉महिला शेतकऱ्यांचा सन्मान! 2026 हे वर्षे 'जागतिक महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित

👉संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.

👉अश्मयुगीन काळापासून शेती व्यवसायातील महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरला आहे. पण आता महिला शेतकऱ्यांना जगात ओळख मिळणार असून संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे.

👉संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांना सन्मान मिळणार असून त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळणार आहे.


👉 शेती व्यवसायातील शाश्वत विकासाची दिशा ठरवण्याचे काम या माध्यमातून केले जाणार असून महिला शेतकऱ्यांची सामाजिक, आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर जगभरातील महिला शेतकऱ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि मालकी हक्क मिळण्यासाठी या निर्णयामुळे मदत होणार आहे.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

25 Oct, 03:44


🖊️परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशनस् :

◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)
◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)
◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी.
▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

25 Oct, 01:09


लाडकी बहीण योजना शासनाकडून तात्पुरती बंद करण्यात आली आहे..

या योजनांचा जास्त महत्व द्या :
◾️मुख्यमंत्री लाडली बहणा योजना : मध्यप्रदेश (महिना 1250 रूपये)
◾️मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : महाराष्ट्र ( महिना 1500 रुपये)
◾️इंदिरा गांधी प्यारी बहना सुख-सन्मान निधी योजना : हिमाचल प्रदेश (पात्र महिलांना 1500/- महिना सहाय्य)
◾️मुख्यमंत्री महिला सम्मान योजना : नवी दिल्ली ( पात्र महिलांना 1000 /- महिना अर्थसहाय्य)
◾️'हर घर हर गृहणी योजना : हरियाणा ( BPL धारकांना 500 रुपये गॅस)
◾️महतारी वंदन योजना : छत्तीसगड (पात्र महिलांना 1000/- महिना)

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

23 Oct, 02:01


🔸ICDS सरळसेवा गट क, मुख्यसेविका नागरी प्रकल्प

👉फक्त महिलांसाठी

👉जागा 102

👉पात्रता : Any Degree

👉अर्ज 14 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत

लिंक 👇👇👇👇👇👇👇👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

22 Oct, 14:44


Live stream finished (40 minutes)

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

22 Oct, 14:04


Live stream started

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

22 Oct, 14:01


Live stream finished (14 minutes)

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

22 Oct, 13:46


Live stream started

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

20 Oct, 07:10


Channel name was changed to «समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा»

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

20 Oct, 05:27


🖊️विविध विभागाच्या परीक्षा कोण घेणार याची माहिती..

१) #BMC मुंबई महापालिका : कार्यकारी सहायक - TCS ION
२) मुंबई महापालिका : निरीक्षक - TCS ION
३) मुंबई महापालिका : JE/SE - TCS ION
४) आदिवासी विकास विभाग - IBPS
५) समाजकल्याण विभाग - TCS ION
६) महिला व बालकल्याण विभाग - TCS ION
७) महिला व बालकल्याण ICDS : पर्यवेक्षिका - TCS ION
८) अन्न व औषध विभाग - TCS ION

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

19 Oct, 16:56


जे विद्यार्थी सरळसेवा भरती साठी तयारी करत आहेत त्यांनी 👆वरील चॅनल जॉईन करा....

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

19 Oct, 16:54


आगामी काळात होणाऱ्या संरक्षण अधिकारी, समाजकल्याण निरीक्षक , आदिवासी विकास विभाग सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त चॅनेल


https://t.me/wcdsocialtribalvikas

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

18 Oct, 13:41


सूचना:: पोरांनो काल परवा आलेल्या सेवा प्रवेश नियम मुळे बरेचजण गोंधळले आहेत.. खूप phone येतात परीक्षा रद्द होईल का... नाही....

तुमच्या या संभ्रम बाबत आपण लवकरच ऑनलाईन भेटू.... तो पर्यंत अभ्यास करत रहा..🙏🙏🙏

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

16 Oct, 13:46


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संयुक्त चाळणी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

15 Oct, 14:26


सेवा प्रवेश नियम

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

15 Oct, 13:02


▶️ *सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा*:

⭕️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 27 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 17 ऑक्टोबर 2024

⭕️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

⭕️ आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

⭕️ समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

⭕️ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात..

🔛 Start Date :- 08 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024

⭕️ RRB NTPC  (🎓 graduation 🎓)

🔛 Start Date :- 13 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 20 ऑक्टोबर 2024

⭕️ बृहन्मुंबई महानगरपालिका "निरीक्षक" जाहिरात 

🔛 Start Date :- 20 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024

⭕️ RRB NTPC (10 +2)

🔛 Start Date :-  21 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 27 ऑक्टोबर 2024

⭕️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 

🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

आदिवासी विभाग भरती 2024

🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

14 Oct, 02:05


👉 आज कॅबिनेट बैठक आहे ...आणि बैठकीत विविध निर्णय देखील घेतले जाणारं...!!

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

13 Oct, 02:54


एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजना अधिनस्त (महिला व बालविकास विभाग) 2024 जाहिरात प्रसिद्ध

पदाचे नाव - मुख्य सेविका/पर्यवेक्षिका

फक्त महिला अर्ज करण्यास पात्र.

एकूण पदे - 102

अर्ज कालावधी - 3 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2024

पात्रता - कोणतीही पदवी

लिंक : http://icds.gov.in

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

13 Oct, 02:47


आदिवासी विकास विभाग अर्ज करायची लिंक
सुरू झाली आहे.

लिंक:-👉https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Oct, 14:00


सूचना: आगामी काळात होणाऱ्या

▪️समाजकल्याण विभाग भरती
▪️महिला व बालकल्याण विभाग भरती
▪️आदिवासी विकास विभाग भरती

साठी तयारी करून घेतली जाणार आहे संबंधित पदाशी निगडित online class लवकरच app वर उपलब्ध होतील...

https://qipvoy.on-app.in/app/home?orgCode=qipvoy&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

12 Oct, 09:46


इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक योजना

👆

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

10 Oct, 12:26


1111855934670415893133.pdf

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

10 Oct, 03:40


🖊️समाजकल्याण विभाग 2024 जाहिरात

👉एकूण जागा - 219

✌️ पूर्ण जाहिरात दुपार पर्यंत उपलब्ध होईल

समाजकल्याण व इतर सरळसेवा परीक्षा

10 Oct, 01:20


रतन टाटा यांचं निधन 💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🙌

2,337

subscribers

204

photos

14

videos