All India MSW/BSW Jobs Advertisement & Preparation.
@msw_bsw
MSW/BSW Jobs Advertisement & Preparation.
All India MSW/BSW Jobs Advertisement & Preparation.
12 Oct, 17:34
मित्रांनो आदिवासी विकास विभाग भरती २०२४ 🎯करिता व इतर सरळसेवा भरती करीता आतापर्यंत झालेल्या सर्व आदिवासी विकास विभागाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न Poll व Quiz (Quiz Bot) स्वरूपात आजपासून आपल्या या चॅनलवर टाकण्यात येणार आहेत.
All India MSW/BSW Jobs Advertisement & Preparation.
24 Jun, 16:30
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत सर्व समाजकार्य महाविद्यालय करिता सामाईक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष 2024-25 माहिती पुस्तिका.
All India MSW/BSW Jobs Advertisement & Preparation.
11 May, 02:38
भारतातील पहिली अणुचाचणी 1974 मध्ये घेण्यात आली, ज्याला ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा असे नाव देण्यात आले. यानंतर, 11 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोखरणमध्ये दुसरी अणुचाचणी घेण्यात आली आणि ती पोखरण-II ऑपरेशन शक्ती म्हणून ओळखली गेली. या यशस्वी ऑपरेशनचे नेतृत्व तत्कालीन राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. याशिवाय या दिवशी भारताने त्रिशूल क्षेपणास्त्र आणि पहिल्या स्वदेशी विमान 'हंसा-3'चीही यशस्वी चाचणी घेतली होती.