COMPETITIVE MENTOR @compmentor Channel on Telegram

COMPETITIVE MENTOR

@compmentor


Useful for राज्यसेवा, combine group b & c, DEPT PSI & सरळसेवा.

COMPETITIVE MENTOR (Hindi)

यदि आप राज्यसेवा, संयुक्त समूह बी और सी, विभाग PSI और सरलसेवा के लिए तैयारी कर रहे हैं, तो यहाँ COMPETITIVE MENTOR चैनल आपके लिए सहायक साबित हो सकता है! इस चैनल के माध्यम से आप प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी के लिए महत्वपूर्ण जानकारी प्राप्त कर सकते हैं। COMPETITIVE MENTOR आपको योग्य गाइडेंस और सलाह प्रदान करने के लिए उपयोगी है। इस चैनल में आपको राज्यसेवा, संयुक्त समूह बी और सी, विभाग PSI और सरलसेवा से संबंधित महत्वपूर्ण सामग्री मिलेगी। COMPETITIVE MENTOR आपको आपकी प्रतिस्पर्धा की तैयारी में मदद करेगा और आपको आपके लक्ष्य तक पहुंचने में मार्गदर्शन करेगा। इस चैनल का उपयोग करके आप अपने औरियन्टेशन को सुधार सकते हैं और उच्चतम स्तर की प्रतियोगी परीक्षाओं में सफलता प्राप्त कर सकते हैं। संयोजनक सहयोग और अद्वितीय ज्ञान के साथ, COMPETITIVE MENTOR आपके प्रतियोगी स्पर्धा की तैयारी को सरल बनाएगा और आपको अगले स्तर पर ले जाने में सहायता करेगा।

COMPETITIVE MENTOR

10 Jan, 17:02


♦️💥येणारा सोमवार आणि मंगळवार Group C 2023 & राज्यसेवा पूर्व 2024 साठी आनंददायक राहू शकतो.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

10 Jan, 12:48


सर्व फौजदारांचे मनपूर्वक अभिनंदन 💥💥

COMPETITIVE MENTOR

10 Jan, 11:44


2022 - PSI final list

COMPETITIVE MENTOR

09 Jan, 10:41


♦️💥स्किल टेस्टच्या सुनावणीचा निकाल आणि प्राधिकरण सुनावणी केसचा दोन्ही राखीव असताना दोन्हींचे judgement सोबत यायला हरकत नाही.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

09 Jan, 10:39


♦️💥प्राधिकरण सुनावणी पूर्ण झाली आहे निकाल राखीव. ☑️

COMPETITIVE MENTOR

09 Jan, 10:13


♦️महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची यादी.

COMPETITIVE MENTOR

09 Jan, 06:15


♦️💥आज judgment येणे अपेक्षित आहे.

👉आणि judgment आले म्हणजे GML 🔥🔥

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 12:51


🔥💥 पूर्व परीक्षेचा एकदम करेक्ट कट ऑफ सांगितल्यानंतर आता वेळ आहे मुख्य परीक्षेचा अंदाज देण्याची.

👉 आमच्याकडे आलेल्या 1240 मुलांच्या मार्क्स वरून आम्ही अंदाज देणार आहे.

👉 मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 3 पट असलेल्या जागा आणि मुलांना आयोगाने दिलेली गुगली यावरून कट ऑफचा अंदाज बांधलेला आहे.
🔥 प्रथम उत्तर तालिकेनुसार आमच्या अंदाजाप्रमाणे ग्राउंड साठी पात्र होण्यासाठी 😍 216.50 (+1/-1) 😍 एव्हढा कट ऑफ अपेक्षित आहे.

👉 टिप- हा आमचा वयक्तिक अंदाज आहे. ज्यांना पटेल त्यांनी घ्यावा.

COMPETITIVE MENTOR 🚨

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 12:13


👉मा. मॅट ने निकाल राखून ठेवलेला दिसत आहे

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 12:02


💥अगोदर मॅट ऑर्डर आणि त्यांनतर तूर्तास GML

💥ऑर्डर लवकर अपलोड होणे गरजेचे.

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 11:48


🔥🔥🔥

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 11:39


♦️तयार आहे का

गुलाल 💥💥💥

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 11:32


आले तुफान किती 🎶🎵 🔥🔥

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 11:29


🤝🤝

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 09:58


💥तयारी जोरदार

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 09:56


♦️💥आज गुलाल उधळला जावा असं वाटतंय का जनता 😍

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 07:21


आयोगराव 🫡🫡🫡

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 06:58


♦️💥गट क मॅट अपडेट

👉दोन्ही बाजूंनी आपली मते सविस्तर मांडली आहेत.

👉 आयोगाच्या वकील साहेबांसोबत आयोगाने देखील आपली एकदम भक्कम बाजू मांडली आहे.

👉दोन्ही पार्टीचे मत ऐकून घेऊन आता मा. मॅटच्या फायनल निकालाची प्रतिक्षा.

👉मा. मॅटची ऑर्डर पडली की GML आलीच म्हणून समजा. 🔥 🔥

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 06:43


एकदम कडक argument झालेली आहे आणि सगळं कसं ok

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 06:38


मार्ग मोकळा होऊ लागला

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 06:12


चांगली बातमी येण्याची शक्यता ....

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 05:42


Case start

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 05:42


सुरू झाली

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 05:25


पुढील 5 मिनिटांनी केस सुरू होईल

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 05:20


💥मैदान खचाखच भरा हुआ नजर आ रहा है 🔥🔥

COMPETITIVE MENTOR

08 Jan, 04:19


♦️💥एकदम authentic

COMPETITIVE MENTOR

06 Jan, 08:07


♦️💥मा. कोर्टाने सांगितले आहे 8 तारखेला जास्तीत जास्त अर्धा तास ऐकून घेतले जाईल व फायनल निकाल देण्यात येईल.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

06 Jan, 08:01


♦️💥परवा दिवशी तारीख होईल आता

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

06 Jan, 06:19


# प्रत्यक्ष दर्षी 😍

COMPETITIVE MENTOR

06 Jan, 05:50


♦️💥आयोगाची टीम मॅट मध्ये दाखल

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

06 Jan, 03:58


♦️💥मॅटची अजून एक तारीख पडली तरी चालते पण GML आजच लागावी आणि त्यासाठी आयोगाचे वकील आणि आयोग तयारीत आहेत.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

06 Jan, 02:46


🤝🤝

COMPETITIVE MENTOR

05 Jan, 16:16


♦️💥 विद्यार्थीहित लक्षात घेऊन उद्या आयोग जबरदस्त तयारीने मैदानात उतरणार आहे.

आयोगाकडून सगळं एकदम ok कार्यक्रम असणार आहे.

इस बार तयारी जोरदार है भिडू 😜

मा. मॅटने आयोगाचा मान राखला म्हणजे ✌️✌️ 🔥🔥 🤝🤝

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

05 Jan, 16:06


♦️💥उद्या एकदम authentic माहिती देण्यात येईल. 🤝😊

Join- https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

05 Jan, 12:12


♦️💥गट क विद्यार्थ्यांनी खरंच एवढ्या दिवसात खूप मेहनत घेतली व त्यांच्या मेहनतीला उद्या देव नक्की साथ देईल.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

05 Jan, 08:49


मा. श्री. छगनराव भुजबळ साहेब यांना मुख्यमंत्र्यांना कर सहाय्यक व महसूल सहाय्यक निकालाबाबत पत्र.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

05 Jan, 05:12


♦️ क्लार्क 2023 परीक्षा केस #MAT

👉 40 आणी 57 नंबर ला केस आहे..

👉 6 जानेवारी 2025 ला सुनावणी आहे..

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

04 Jan, 10:03


♦️💥कर सहायक व महसूल सहाय्यक retweet 👆👆👆

COMPETITIVE MENTOR

04 Jan, 10:02


https://x.com/RRPSpeaks/status/1875477199723045328?t=XRr3FbtnTD0UC27stN_VAA&s=08

COMPETITIVE MENTOR

04 Jan, 05:41


छत्रपती संभाजीनगर मधील फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार मा.अनुराधाताई अतुल चव्हाण यांनी MPSC 2024 जाहिरातीत जागवाढीसाठी मा.मुख्यमंत्री महोदयांना केलेल्या पाठपुराव्यासाठी खूप खूप धन्यवाद 💯🙏

https://x.com/AnuradhaChavan1/status/1875045346411180220?t=nPiiv6vfiSla9QxR40uHDA&s=35

👆सर्वांनी 10 secs वेळ काढून Retweet आताच करा.त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होणार आहे.

COMPETITIVE MENTOR

04 Jan, 04:36


♦️💥महसूल सहाय्यक जनता देखील शिरसाठ साहेबांना निवेदन देण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांनी देखील प्रयत्न करावे.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

04 Jan, 04:28


माननीय मंत्री संजय सिरसाठ साहेब यांना राज्यसेवा आणि Combined 2024 "जागावाढ निवेदन" देण्यासाठी येणार असाल तर त्यांनी आज उस्मानपुरा कार्यालयासमोर अहिल्याबाई होळकर चौक समोर ठीक 6.30 वाजता यावे..🙏
Contact
Rohit Sir 🆔 https://t.me/urbancloud
https://t.me/officersdream

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 14:29


UPSC EPFO Result

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 14:09


♦️💥6 Jan ला MAT मध्ये काय घडू शकते

💥केस फायनल होऊन GML येऊ शकते.

💥केस साठी पुढची एक तारीख मिळेल परंतु आयोगाच्या वकीलाकडून GML लावण्यासाठी विनंती केली जाईल व GML येईल.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 12:24


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखतीच्या सुधारित दिनांकासंदर्भात प्रसिद्धीपत्रक

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 12:14


जा. क्र ००९/२०२३ रेशीम विकास अधिकारी, राज्य रेशीम सेवा, श्रेणी-1,गट-ब - SEBC/OBC आरक्षणासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 20 जानेवारी 2025
https://mpsc.gov.in/adv_notification/8

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 11:40


लिपिक टंकलेखक 2023 निकाल लागावा म्हणून  मा आमदार विनयजी कोरे . यांची भेट.

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 11:14


आज राहुरीचे आमदार माननीय श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांना गट क परीक्षा निकालाबद्दल निवेदन दिले. त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना समोरासमोर भेटून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 06:30


https://x.com/patil_abhijeet1/status/1874663482747973682?t=5EtOLD05weMvCSqcuIuzrA&s=19

COMPETITIVE MENTOR

02 Jan, 06:06


♦️💥राज्यसेवा 2024 मध्ये DySP संवर्ग 1⃣7⃣

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

01 Jan, 07:07


♦️💥DEPT PSI मुख्य परीक्षा

🗝️ अपेक्षित

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

01 Jan, 05:12


https://x.com/HemantNRasane/status/1874026768367018116

COMPETITIVE MENTOR

01 Jan, 05:11


♦️💥लिपिक टंकलेखक आणि कर सहायक 2023 ची गुणवत्ता यादी लावण्याबाबत.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

31 Dec, 18:43


💥Happy New year 2025

COMPETITIVE MENTOR

31 Dec, 08:47


♦️💥राज्यसेवा पूर्व 2024 अंतिम उत्तरतालिका जानेवारीच्या मध्यावधी मध्ये अपेक्षित.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

29 Dec, 07:50


आज झालेला DEPT PSI चा मेन्स चा पेपर.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

29 Dec, 06:22


♦️💥महसूल सहाय्यक निकाल संदर्भात आज अकोला टीम तिथल्या स्थानिक आमदारांना भेटले आहेत.

👉सबंध महाराष्ट्रातून असाच प्रयत्न होणे गरजेचे आहे.

जॉईन -https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

28 Dec, 17:35


💥उद्या होणाऱ्या DEPT PSI मुख्य परीक्षेसाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 👍

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

27 Dec, 04:36


♦️💥CET परीक्षांच्या तारखा जाहीर

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

27 Dec, 00:28


♦️💥 गरुड - अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर.

Join - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

26 Dec, 18:17


♦️💥भारताच्या इतिहासात विद्वान पंतप्रधान म्हणून आपली ओळख कायम राहील.

RIP डॉ. मनमोहन सिंह 💐💐

COMPETITIVE MENTOR

26 Dec, 08:56


♦️👉लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.

♦️👉परीक्षा TCS घेणार आहे.

♦️👉पात्रता
👉 पदवी
👉टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

♦️👉अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

COMPETITIVE MENTOR

26 Dec, 07:58


♦️👉महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024

♦️👉वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

♦️👉शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025

♦️👉लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉गट-ब सविस्तर जाहिरात


♦️👉गट-क सविस्तर जाहिरात

COMPETITIVE MENTOR

26 Dec, 07:14


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

उमेदवारांकरिता ठळक सूचना

परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024

COMPETITIVE MENTOR

26 Dec, 04:57


https://x.com/BaliramDoleyINC/status/1872132724397318425

COMPETITIVE MENTOR

26 Dec, 02:25


♦️लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध

♦️पात्रता - Degree + typing (marathi30/English 40)

💥S10 पगार

COMPETITIVE MENTOR

26 Dec, 02:23


Exam Countdown

🗓38 Days to👉गट ब पूर्व...

🗓121 Days to👉राज्यसेवा मुख्य

🗓129 Days to👉 गट क पूर्व...

COMPETITIVE MENTOR

25 Dec, 17:02


♦️💥आयोगाकडून descriptive पॅटर्न संयुक्तिक नाही.

राज्यसेवा objective पॅटर्न हाच उत्तम पर्याय.💥💥

Objective पाठिंबा 💪

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

25 Dec, 06:43


आज क्र. २८६ खानापुर आटपाडी
(जि.सांगली) मतदार संघाचे
आमदार मा. ना. सुहास अनिलराव बाबर यांना लिपिकटंकलेखक २०२३ निकालासंदर्भात भेटलो असता त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटुन वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

24 Dec, 17:37


♦️👉राज्यकर निरीक्षक (STI) ते राज्यकर अधिकारी (STO) पदावर पदोन्नती.

जॉईन -https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

24 Dec, 13:53


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21#

COMPETITIVE MENTOR

24 Dec, 07:11


♦️💥Combine 2024 जागेचा धुरळा 🔥🔥🔥

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

24 Dec, 02:56


Exam Countdown

🗓40 Days to👉गट ब पूर्व...

🗓123 Days to👉राज्यसेवा मुख्य

🗓131 Days to👉 गट क पूर्व...

COMPETITIVE MENTOR

23 Dec, 14:24


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकालामधील उर्वरित पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

COMPETITIVE MENTOR

23 Dec, 08:39


🤝🤝 👍

COMPETITIVE MENTOR

22 Dec, 14:49


♦️💥उद्या combine date संदर्भात स्पष्टीकरण भेटेल असं वाटतंय.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

22 Dec, 09:08


♦️💥राज्यसेवा descriptive न करता objective राहणे संयुक्तिक.

💥एकदा प्रयत्न व्हायलाच पाहिजे

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

22 Dec, 02:40


मराठी साहित्य संम्मेलन - नवी दिल्ली

98 वे आखील भारतीय मराठी साहित्य संमेलन
उद्घाटन - पंतप्रधानांच्या हस्ते
अध्यक्ष - प्रा. डॉ. तारा भवाळकर
स्वागताध्यक्ष - शरद पवार
अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष - उषा तांबे
ठिकाण : तालकटोरा स्टेडियम (नवी दिल्ली)
दिनांक : 21 ,22 , 23 फेब्रुवारी 2025..

COMPETITIVE MENTOR

05 Dec, 07:36


CSAT ANS KEY

COMPETITIVE MENTOR

05 Dec, 07:36


GS PAPER ANS KEY

COMPETITIVE MENTOR

05 Dec, 03:34


एमपीएससी च्या गुणवत्ता यादीला दिरंगाई

लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक पदांसाठी १५ हजारांवर उमेदवार प्रतीक्षेत..

COMPETITIVE MENTOR

04 Dec, 10:30


😍

COMPETITIVE MENTOR

03 Dec, 18:07


♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची प्रथम उत्तर तालीका आयोगाने उद्या संध्याकाळी जाहीर करावी अशी अपेक्षा आहे. 💥💥

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

03 Dec, 04:07


शेवटी अधिकाऱ्याची decision making दारू प्यायला विचारलेल्या प्रश्नावरून ठरू शकते 😜😜

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

03 Dec, 01:44


♦️👉DPSI MAINS TEST SERIES

♦️ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध

COMPETITIVE MENTOR

02 Dec, 17:44


💥 राज्यसेवा ans key 🗝️ बद्दल उद्या एकदम सटीक माहिती टाकू

COMPETITIVE MENTOR

02 Dec, 17:06


राज्यसेवा 2024 पूर्वपरीक्षा प्रश्न पत्रिका
GS

COMPETITIVE MENTOR

30 Nov, 14:04


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!💐💐

COMPETITIVE MENTOR

29 Nov, 17:44


💥💥उद्या संध्याकाळी राज्यसेवा प्रचाराच्या सर्व तोफा थंडावतील 📚 📚

👉1 डिसेंबरला सर्व उमेदवारांनी मतदान केंद्रावर वेळेत पोहचा 🏃‍♂🏃‍♂

मतदान दोन टप्प्यात होईल 🖋️ 🖊️

शुभ रात्री 🌉

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

25 Nov, 10:54


♦️👉BMC hall ticket खालील लिंक वरून download करता येईल.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html


Join - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

23 Nov, 18:11


💥💥राजकारण आणि स्पर्धा परीक्षा गोल्डन रुल

♦️ॲप्रोच हा बॉटम अप असायला पाहिजे 🔥🔥

💥💥स्पर्धा परीक्षेत स्टेट बोर्ड/NCERT आणि राजकारनात स्थानिक राजकारण यावर पकड असल्याशिवाय पोस्ट मिळत नसते 🔥🔥🔥🔥

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

23 Nov, 07:28


💥आता सगळं खापर EVM वर फोडायला सुरुवात होईल

👉पण ऐसा कैसे चलेगा 😜

#महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल

COMPETITIVE MENTOR

23 Nov, 02:28


इथे निकाल दिसेल
महाराष्ट्र विधानसभा 2024 ☑️

👇👇

https://results.eci.gov.in/index.html

COMPETITIVE MENTOR

22 Nov, 17:50


💥💥उद्याच्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल आणि राष्ट्रपती राजवट यात काहीतरी तथ्य वाटायला हरकत नसावी.

💥💥💥💥 😎 💥💥💥💥

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

22 Nov, 12:45


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

COMPETITIVE MENTOR

22 Nov, 12:29


#Announcement
#महाज्योती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त गट ब व क तसेच भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थांकारिता राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग परीक्षापूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करीता निवड होऊन प्रशिक्षण संस्थेत रुजू झालेल्या विद्यार्थांना आकस्मिक निधी तसेच ज्या विद्यार्थांना प्रशिक्षण संस्थेत रुजू होऊन एक महिण्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे अश्या विद्यार्थांना विद्यावेतन दि:२५/११/२४ रोजी विद्यार्थांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. सर्व संबंधित विद्यार्थांनी त्यांचे आधार क्रमांक हे बँक खात्याशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा विद्यावेत तसेच आकस्मिक निधी बँक खात्यात जमा वितरीत करता येणार नाही.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

22 Nov, 09:48


♦️👉राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 - 26 एप्रिल 2025

♦️👉गट ब मुख्य परीक्षा 2024 - 1 जुन 2025

♦️👉गट क मुख्य परीक्षा 2024 - 29 जुन 2025

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

22 Nov, 09:44



COMPETITIVE MENTOR

22 Nov, 09:42


.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

COMPETITIVE MENTOR

22 Nov, 09:41


एकदम authentic

COMPETITIVE MENTOR

21 Nov, 20:33


Exam Countdown


09 Days to👉 राज्यसेवा पूर्व...


44 Days to👉गट ब पूर्व...


72 Days👉 गट क
पूर्व...

COMPETITIVE MENTOR

21 Nov, 12:56


56 वा व्याघ्रप्रकल्प लवकरच...🍁🍁

👉 छत्तीसगडमध्ये देशातील तिसरा मोठा प्रकल्प.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

21 Nov, 12:09


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

COMPETITIVE MENTOR

21 Nov, 11:29


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

COMPETITIVE MENTOR

21 Nov, 00:20


Exam Countdown


10 Days to👉 राज्यसेवा पूर्व...


45 Days to👉गट ब पूर्व...


73 Days👉 गट क
पूर्व...

COMPETITIVE MENTOR

20 Nov, 12:31


♦️👉महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

♦️5 वाजेपर्यंत 58.22% मतदान झाले आहे.

♦️आर्थिक राजधानी मुंबईत 49.07% अतिशय कमी.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

20 Nov, 04:16


❣️❣️ मतदान करा.. ❣️❣️

COMPETITIVE MENTOR

20 Nov, 02:45


Exam Countdown


11 Days to👉 राज्यसेवा पूर्व...


46 Days to👉गट ब पूर्व...


74 Days👉 गट क
पूर्व...

COMPETITIVE MENTOR

19 Nov, 14:25


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

COMPETITIVE MENTOR

19 Nov, 09:36


लोकशाहीचा सण साजरा करूया चला सर्वांनी मतदान करूया 🙏🙏

COMPETITIVE MENTOR

19 Nov, 02:46


👉 मतदानासाठी ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

COMPETITIVE MENTOR

18 Nov, 18:11


♦️👉संयुक्त राष्ट्र मानवी हक्क घोषणापत्र

👉10 डिसेंबर 1948 रोजी स्वीकारले.

👉2023 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली

👉2023 संकल्पना: सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय.

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

18 Nov, 11:15


📌MS Swaminathan :

पदमश्री : 1967
पदमभूषण : 1972
पडमविभूषण : 1989 
भारतरत्न : 2024

1971 - रेमन मॅगसेसे
1987 - पहिला जागतिक अन्न पुरस्कार
1999 - युनेस्को गांधी पुरस्कार

2004 - स्वामिनाथन आयोग
2007 - राष्ट्रीय शेतकरी धोरण
2007 - राज्यसभा सदस्य ( 2007-13)

COMPETITIVE MENTOR

17 Nov, 08:52


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता

COMPETITIVE MENTOR

17 Nov, 01:59


Exam Countdown


14 Days to👉 राज्यसेवा पूर्व...


49 Days to👉गट ब पूर्व...


77 Days👉 गट क
पूर्व...

COMPETITIVE MENTOR

16 Nov, 08:43


👉RRB ALP Exam City & Date Out

Link-
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

COMPETITIVE MENTOR

16 Nov, 03:08


Exam Countdown


15 Days to👉 राज्यसेवा पूर्व...


50 Days to👉गट ब पूर्व...


78 Days👉 गट क
पूर्व...

COMPETITIVE MENTOR

15 Nov, 11:20


नगररचना update

⭐️रचना सहाय्यक पुढे ढकलेली आहे

⭐️निम्नश्रेणी लघुलेखक &उच्चश्रेणी लघुलेखक 26 नोव्हेंबर ला होईल

COMPETITIVE MENTOR

15 Nov, 08:04


💥 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024

👉 एप्रिल 2024

जॉईन - https://t.me/compmentor

COMPETITIVE MENTOR

14 Nov, 13:36


विधानसभा निवडणूक 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत मा. उपसचिव यांचे शिक्षण आयुक्त यांना पत्र

COMPETITIVE MENTOR

14 Nov, 12:57


◾️PSI 2023 GROUND

⭐️ नावानुसार यादी, तुमचे ग्राउंड कोणत्या तारखेला आहे पाहून घ्या.. 🙏🙏

COMPETITIVE MENTOR

14 Nov, 11:16


शेवटी आंदोलन झाल्यावरच सरकारला सुध्दा जाग येते.

# UPPSC STUDENTS 🔥🔥🔥🔥

COMPETITIVE MENTOR

13 Nov, 14:49


7K ट्राॅली निकाली काढण्याचा मुद्दा बळीराम डोळे सरांच्या माध्यमातून मा. नानाभाऊंच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. ☑️👍

COMPETITIVE MENTOR

13 Nov, 10:27


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

COMPETITIVE MENTOR

13 Nov, 08:18


♦️👉
💥विद्यार्थ्यांच्या भावनेशी कुठवर खेळावं यालाही काही मर्यादा असतात

💥का प्रत्येक वेळी पुढची तारीख मिळत आहे?

💥का आयोगाला असं वाटत नाही की या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्रातील 7k कुटुंब आशा लाऊन बसलेले आहेत?

💥जर तुमच्याकडून काही चुकले नाहीच तर एवढा वेळ सिद्ध करायला तुम्हाला लागतो कशाला?

💥प्रत्येक वेळी पुढच्या तारीख ची वाट पाहून प्रत्येक वेळी विद्यार्थी हताश होत चालला आहे हे का कुणालाच दिसत नाहीय?

💥विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा कुणीही अंत पाहू नये ही सर्व जनता MPSC चे तीन अवघड टप्पे पार करून आलेली आहे वेळ आल्यास काय करायचे ते बरोबर करतील.

- एका महसूल सहाय्यक विद्यार्थ्याने व्यक्त केलेला रोष

जॉईन - https://t.me/compmentor

1,946

subscribers

369

photos

39

videos