राजभाषा अकॅडमी, पुणे @rajbhashaacademy_pune Channel on Telegram

राजभाषा अकॅडमी, पुणे

@rajbhashaacademy_pune


👉🎯Mpsc - PSI /STI / ASO , पोलीस भरती / सैन्य भरती, तलाठी/ग्रामसेवक / वनरक्षक अशा सर्व स्पर्धा युक्त परीक्षांची तयारी 💯% result ची हमी.🚨
🎯🚨महाराष्ट्रातील पोलीस घडवणारी शासनमान्य संस्था🔥💯
🛑 दररोज सरावासाठी प्रश्न
🛑 सर्व विषयाचे short notes

राजभाषा अकॅडमी, पुणे (Marathi)

राजभाषा अकॅडमी, पुणे या टेलिग्राम चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर आपण MPSC - PSI/STI/ASO, पोलीस भरती/सैन्य भरती, तलाठी/ग्रामसेवक/वनरक्षक अशा सर्व स्पर्धा युक्त परीक्षांची तयारी करू शकता. आपल्याला त्या परीक्षांमध्ये 100% निकाल मिळवण्याची खात्री आहे! या चॅनलवर हा महाराष्ट्रातील पोलीस घडवणारी शासनमान्य संस्था आहे ज्याला आपण विश्वास करू शकता. नक्कीच रोजच्या सरावासाठी प्रश्न आणि सर्व विषयांचे संक्षेपित नोट्स उपलब्ध आहेत. आपल्याला सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी हा चॅनल अत्यंत उपयुक्त आहे. यातून सर्वांना एक सोप्पा आणि प्रभावी तरीके साठी १००% तयारी करण्यात मदत मिळेल. आपल्याला हे चॅनल जास्तीत जास्त लाभाने भरू शकतो. आपल्याला आत्ताच जॉईन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा आणि तयारीच्या मार्गावर प्रगतीसह साक्षात्कार करा!

राजभाषा अकॅडमी, पुणे

12 Jul, 13:39


♦️ऑस्ट्रेलियात जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम..

राजभाषा अकॅडमी, पुणे

12 Jul, 13:38


🛑उत्तराखंड समान नागरी कायदा 2024

• मंजूर - उत्तराखंड (6 फेब्रुवारी 2024)

• समिती - निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील

• कलम 44- समान नागरी कायदा

• कायदा लागू करणारे स्वातंत्र्यानंतरचे पहिले राज्य

• 1867 च्या पोर्तुगीज संहितेनुसार - समान नागरी कायदा अंमलबजावणी करणारे गोवा पहिले राज्य

राजभाषा अकॅडमी, पुणे

12 Jul, 13:38


▶️ 1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

▶️ 1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

▶️1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

▶️1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

▶️1940 – मुंबई – मौ. अबूल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

▶️1946 – मिरत – जे. बी. कृपलानी –

▶️1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन

राजभाषा अकॅडमी, पुणे

12 Jul, 13:37


▶️ 1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

▶️ 1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

▶️ 1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

▶️ 1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

▶️-1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

▶️ 1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

▶️ 1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

▶️ 1929 – लाहोर– पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

▶️ 1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

राजभाषा अकॅडमी, पुणे

12 Jul, 13:37


.
🔰 इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे 🔰


◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️

▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

▶️ 1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

▶️ 1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

▶️ 1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

▶️ 1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

▶️ 1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायले गेले.

▶️ 1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

▶️ 1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

▶️ 1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

▶️ 1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

राजभाषा अकॅडमी, पुणे

12 Jul, 13:37


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
पुढे ढकलण्याबाबत

परीक्षा दिनांक - 25 ऑगस्ट 2024

EWS to SEBC & OBC
कालावधी :- 15 जुलै ते 14 ऑगस्ट

राजभाषा अकॅडमी, पुणे

12 Jul, 13:36


👉मुस्लिम महिलांनाही कलम 125 अन्वये पोटगीचा अधिकार

👉सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

राजभाषा अकॅडमी, पुणे

04 Jul, 06:00


♦️सगेसोयरे अधिसुचनेवर ८ लाखांहून जास्त हरकती..

राजभाषा अकॅडमी, पुणे

04 Jul, 03:13


🛑 आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ जाहीर - परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे

✍️ आर्थिक पाहणी अहवाल २०२३-२४ नुसार,

● महाराष्ट्राचा विकासदर - ७.६ टक्के

● देशात दरडोई उत्पन्नात प्रथम क्रमांकावर - तेलंगणा राज्य

● महाराष्ट्र - ६ व्या क्रमांकावर आहे.

● महाराष्ट्रात मुंबई जिल्हा - प्रथम क्रमांकावर आहे

● राज्याचे दरडोई उत्पन्न - २ लाख ५२ हजार ३८९ रुपये

● एकूण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा - १६ टक्के

● राज्याच्या सेवा क्षेत्राचा विकास दर - १० टक्के

● राज्याचे राजकोषीय तुटीचे प्रमाण राज्य उत्पादनाशी - २.८ टक्के

● राज्यावरील कर्जाचे प्रमाण - १६.५ टक्के नी वाढले

● देशातील एकूण स्टार्टअप मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा - १९ टक्के

● महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषी व संलग्न क्षेत्राची ४.५ टक्क्यावरून - १.९ टक्के घट झाली

● महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान - ४० लाख कोटी रुपये

राजभाषा अकॅडमी, पुणे

04 Jul, 03:12


देशात सलग 4 वेळा एक देश-एक निवडणूक झाल्या होत्या.

👉1952 सालची निवडणूक
👉1957 सालची निवडणूक
👉1962 सालची निवडणूक
👉1967 सालची निवडणूक

🔖एक देश एक निवडणूक समित्या :-

👉1999: न्या. बी. पी. जीवन यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने  मध्ये 'एक देश-एक निवडणुकी'ची शिफारस केली,
👉सुदर्शन नचीअप्पन यांच्या नेतृत्वातील संसदीय समितीने ही संकल्पना 2015 तत्त्वतः मान्य केली.
🎯रामनाथ कोविंद समिती

🔖गुप्त मतदान केव्हापासून?

👉देशांतर्गत सार्वत्रिक निवडणुकीतील गुप्त मतदान पद्धती सर्वप्रथम दक्षिण ऑस्ट्रेलियाने 1956 मध्ये स्वीकारली.
👉अमेरिकेने ही पद्धत 1884 नंतर स्वीकारली.
👉ही गुप्त मतदान पद्धती ऑस्ट्रेलियन मतदान पद्धती म्हणून ओळखली जाते.

राजभाषा अकॅडमी, पुणे

02 Jul, 13:42


नवे फौजदारी कायदे 1 जुलैपासून लागू

राजभाषा अकॅडमी, पुणे

02 Jul, 07:15


🏆भारताने आत्तापर्यंत सहा वेळा मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकलेली आहे...🏆

1) रिटा फरिया - 1966

2) ऐश्वर्या राय - 1994

3) डायना हेडन - 1997

4) युक्ता मुखे - 1999

5) प्रियंका चोप्रा - 2000

6) मानुश्री चिल्लर - 2017

राजभाषा अकॅडमी, पुणे

02 Jul, 07:14


🛑 ऑलिम्पिक खेळणाऱ्या देशातील पहील्या आमदार ठरल्या बिहारच्या श्रेयसी सिंह..

राजभाषा अकॅडमी, पुणे

02 Jul, 07:14


परत परत हा मेसेज टाकतोय कारण आगामी परीक्षेच्या दृष्टीने Economics मध्ये विचारू शकतात.

फक्त एकदा डोळ्याखालून घाला.

➡️ Global Gender Gap index 2024 मध्ये भारताचा 129 व्या क्रमांकवर

⭕️ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ( WEF) ने प्रकाशित केला.

⭕️ एकूण 146 देशांचा अहवाल प्रसिद्ध

⭕️ पहिल्या 3 क्रमांकावर
1)आइसलँड
2) फिनलँड
3)नॉर्वे

⭕️ शेवटचा देश सुदान ( 146 क्रमांक)

राजभाषा अकॅडमी, पुणे

02 Jul, 07:14


♦️👉विधान परिषद निवडणूक निकाल

1. मुंबई पदवीधर - अनिल परब (शिवसेनाUBT)

2. मुंबई शिक्षक - ज.मा. अभ्यंकर (शिवसेनाUBT)

3. कोकण पदवीधर - निरंजन डावखरे (भाजपा)

4. नाशिक शिक्षक - किशोर दराडे (शिवसेना)

राजभाषा अकॅडमी, पुणे

02 Jul, 07:14


♦️नव्या संहितेनुसार दिल्ली पहिला गुन्हा दाखल..

राजभाषा अकॅडमी, पुणे

02 Jul, 07:13


♦️वर्ग 'क' ची पदभरतीही एमपीएससी द्वारे होणार..

राजभाषा अकॅडमी, पुणे

01 Jul, 10:08


🔖शोध आणि त्यांचे संशोधक 🚔🚔

✍️ देवीची लस - जेन्नर
✍️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
✍️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

✍️ इलेक्ट्रोन – थॉमसन
✍️हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
✍️ न्यूट्रोन – चॅडविक

✍️ विमान – राईट बंधू
✍️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
✍️ रडार - टेलर व यंग

✍️ रेडिओ - जी. मार्कोनी
✍️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
✍️ थर्मामीटर - गॅलिलीयो
✍️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

✍️ विजेचा दिवा - एडिसन
✍️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
✍️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

✍️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
✍️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
✍️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

✍️ ग्रामोफोन - एडिसन
✍️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
✍️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
✍️ उत्क्रांतिवाद - डार्विन
✍️ भूमिती - युक्लीड


✍️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
✍️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
✍️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
✍️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

राजभाषा अकॅडमी, पुणे

01 Jul, 10:07


मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजना.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा.

अर्ज प्राप्त करण्यास आजपासून सुरुवात.

राजभाषा अकॅडमी, पुणे

01 Jul, 10:06


पेपरफुटीवर कायदा याच अधिवेशनात आणू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती