𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂 ⚡ @spotlessmpsc Channel on Telegram

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

@spotlessmpsc


For contact Admin :

GANESH JAMALE
@Ganesh_9998

Vivek Binwade (PSI 2022)
@Vivek_Binwade

AKASH KAHAR
@UrsAkashh

PRADIP GARJE
@PRADIPGARJE1722

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂 ⚡ (English)

Are you looking to excel in your MPSC exams? Look no further, as we present to you '𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂 ⚡' - a Telegram channel dedicated to helping you ace your MPSC exams with flying colors! This channel is a hub for valuable resources, study materials, and guidance from experienced mentors to steer you towards success. Whether you are preparing for MPSC Clerk 2023, PSI 2022, or aiming for other government exams, our team of admins including GANESH JAMALE, Vivek Binwade, AKASH KAHAR, and PRADIP GARJE are here to support and guide you every step of the way. Connect with them on Telegram for personalized assistance and boost your preparation journey. Don't miss out on this opportunity to sharpen your skills and reach your full potential. Join '𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂 ⚡' today and let's achieve success together!

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

24 Nov, 05:37


राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे key Points..
शाश्वत विकास परिषदा..
SDG, MDG...
Save करून घ्या आणि रिकाम्या वेळात revision करा..👍💯

Join
@SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

23 Nov, 13:49




JOIN :-
@SPOTLESSMPSC

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

23 Nov, 05:31


लाडकी बहिण योजना..⚡️⚡️

Join
@SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

22 Nov, 13:02


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

22 Nov, 10:12


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर⚡️⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

22 Nov, 10:05


23 नोव्हेंबर 2024 रोजी, हरियाणातील सोनीपत येथील ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.

हे संग्रहालय भारताच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त स्थापन करण्यात आले.

Join @SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

22 Nov, 08:26


आर्मेनिया आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) चा 104 वा पूर्ण सदस्य बनला आहे.

ISA ची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस ओलांद यांनी केली होती. जगभरात सौरऊर्जेचा वापर वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join @SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

22 Nov, 05:46


RRB वेळापत्रक

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

22 Nov, 05:17


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join :@SPOTLESSMPSC

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

21 Nov, 12:37


1989 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी के संजय मूर्ती यांची भारताचे पुढील नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 148(1) अंतर्गत CAG यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

CAG केंद्र आणि राज्य सरकारची खाती, PSUs आणि सरकार-अनुदानित संस्थांचे ऑडिट करते.

Join @SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

21 Nov, 12:29


महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 (हॉकी)

अंतिम फेरीत भारताने चीनचा 1-0 असा पराभव करून ही स्पर्धा जिंकली.

2016 आणि 2023 मधील विजयानंतर भारताची ही तिसरी महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी ठरली.

Join @SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

21 Nov, 10:41


नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे?

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

21 Nov, 07:29


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024.

एकूण 65.11% मतदान झाले आहे..

JOIN :-
@SPOTLESSMPSC 🏆

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

20 Nov, 13:37


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट🗞️
सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ मतदान.

गडचिरोली: ६९.६३% (सर्वाधिक)
मुंबई शहर- ४९.०७ टक्के (सर्वात कमी)
#विधानसभानिवडणूक२०२४

Join : @SPOTLESSMPSC

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 06:22


राज्यसेवा पूर्व परीक्षा जवळ आली आहे, अशा वेळी ह्या नोट्सद्वारे महत्वाचे Key Points झटपट Revise करण्यासाठी
Team
@SPOTLESSMPSC ने आपल्यासाठी काही महत्वाचे key points उपलब्ध करून दिले आहेत. तसेच या नोट्स Combine group B साठी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत.
या व यासारख्या अनेक imp notes मोफत वाचण्यासाठी व current updates जाणून घेण्यासाठी आजच join करा.
@SPOTLESSMPSC सदैव सोबत ❤️

प्राचीन व मध्ययुगीन इतिहास⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3241

दारिद्रय आणि बेरोजगारी⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3334

SDG, MDG, शाश्वत विकास⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3472

राज्यपाल ⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3437

मूलभूत हक्क ⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3261

मार्गदर्शक तत्वे ⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3304

घटनात्मक संस्था ⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3402

English Topics ⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3449

कृष्णा नदी प्रणाली ⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3615

गोदावरी नदी प्रणाली⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3611

तापी नदी प्रणाली⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3610

नर्मदा नदी प्रणाली⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3568

यमुना नदी प्रणाली⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3567

गंगा नदी प्रणाली⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3566

ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3565

सिंधू नदी प्रणाली⚡️
https://t.me/SPOTLESSMPSC/3564

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 04:58


क्लिअर अँड प्रेझेंट डेंजर, सॉल्ट आणि रॅबिट-प्रूफ फेंस यांसारख्या प्रशंसित कामांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना भारताच्या ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रतिष्ठित सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तारीख : 20 ते 28 नोव्हेंबर 2024
स्थळ : गोवा
थीम : "यंग फिल्ममेकर्स" - भविष्य आता आहे

Join @SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

19 Nov, 04:51


केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, श्री भूपेंद्र यादव यांनी छत्तीसगडमधील गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाची भारतातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचना जाहीर केली.

गुरु घासीदास-तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाने 2,829.38 चौरस किमीचे विस्तृत क्षेत्र व्यापलेले आहे , ज्यामुळे ते भारतातील तिसरे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे.
1) आंध्र प्रदेशातील नागार्जुनसागर-श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प.
2) आसाममधील मानस व्याघ्र प्रकल्प.

या जोडणीमुळे छत्तीसगडमधील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या चार झाली आहे.

Join @SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

18 Nov, 12:34


मेक्सिकोमध्ये आयोजित 73 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा.

विजेती : डेन्मार्कची व्हिक्टोरिया केएर थेलविग. 👸
- डेन्मार्कचा इतिहासातील पहिली मिस युनिव्हर्स.

उपविजेत्या
प्रथम उपविजेती : चिदिम्मा अदेत्शिना (नायजेरिया).
द्वितीय उपविजेती : मारिया फर्नांडा बेल्ट्रान (मेक्सिको).

मिस युनिव्हर्स 2023 - निकारागुआ या देशाची शेनिस पॅलासिओस

Join @SPOTLESSMPSC ⚡️

𝐒𝐏𝐎𝐓𝐋𝐄𝐒𝐒 𝐌𝐏𝐒𝐂

18 Nov, 12:23


भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना स्टेट हाऊस येथे फेडरल रिपब्लिक ऑफ नायजेरियाचे अध्यक्ष, महामहिम श्री बोला अहमद टिनुबू यांच्या हस्ते "ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर" हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान पंतप्रधान मोदींचे दूरदर्शी नेतृत्व, परिवर्तनकारी शासन आणि भारत-नायजेरिया संबंध मजबूत करण्यासाठी देण्यात आला.

राणी एलिझाबेथ (1969) नंतर हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे दुसरे परदेशी नेते ठरले.

जागतिक नेतृत्वातील योगदानाबद्दल मोदींचा हा 17 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

Join @SPOTLESSMPSC ⚡️

7,401

subscribers

1,907

photos

15

videos