🚨POLICE Club🚨 @police_club Channel on Telegram

🚨POLICE Club🚨

@police_club


राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध. त्याचबरोबर सर्व Detail Information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे 🙏

जय हिंद 🇮🇳

Join :- @Police_Club

🚨POLICE Club🚨 (Marathi)

आपल्याला प्रेरित करणारं नवा चॅनल - 🚨POLICE Club🚨! यात आपण राज्यसेवा, Combine गट_ब,गट_क आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या Prelims पासून Interview पर्यंतची सर्व माहिती मिळवू शकता. चॅनलवरील सर्व Detail Information आपल्याला पुर्णरुपात उपलब्ध आहे. आपल्याला तुमच्या सपनांच्या पहिल्यांदाच भरपूर मार्गदर्शन मिळेल. त्यासह जॉईन करा आमच्या 🚨POLICE Club🚨 चॅनलवर! होऊद्या आपल्या प्रत्येक परिक्षांचं अंगभूत. त्याचबरोबर भारताचं गौरव प्रकट करण्याच्या साथी जॉईन करा आमच्या चॅनलवर! जय हिंद 🇮🇳 Join now - @Police_Club

🚨POLICE Club🚨

14 Jan, 12:11


🚨 राज्यकर निरीक्षक मुख्य परीक्षा-2023 उमेदवारांचे नियुक्ती आदेश 🔥

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 10:12


पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता.

🚨POLICE Club🚨

14 Jan, 09:01


राज्यसेवा 2024

मुद्दा क्रमांक ३ वाचा..

राज्यसेवा 2025 साठी प्रक्रिया सुरु आहे.

🚨POLICE Club🚨

14 Jan, 07:32


📱 RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध

🗓 Exam date : 18 ,19 जानेवारी

🧑‍💻 हॉल तिकीट लिंक :

https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 05:37


🚨 राज्यसेवा 2024

👉 457 सोडून कालपर्यंत कोणत्याही जागांच मागणीपत्र अद्यापपर्यंत गेलेले नाही.

2025 साठीच मागणीपत्र सुरु आहेत


📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 04:01


💰पाकिस्तानला जॅकपॉट : प्रचंड मोठा सोन्याचा साठा सापडला

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 04:01


🔝 तांदुळ उत्पादनात भारत दुसरा

☑️1) चीन
☑️2) भारत
☑️3) बांगलादेश

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 04:01


👤 जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 12 भाषा

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 02:46


📣 17 प्राचार्य पदांचे आरक्षण वगळले.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 02:05


📣 लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध.

🔺विभाग :- पुणे

🔹[परीक्षा TCS घेणार आहे]

👉 पात्रता :- पदवी & टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

🗓 अर्ज कालावधी :- 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

📱 Link :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Jan, 02:05


🔈 लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

🔹विभाग :- नागपूर

🔺[परीक्षा TCS घेणार आहे]

👉 पात्रता :- पदवी & टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

🗓 अर्ज कालावधी - 10 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025

🧑‍💻 Link :-

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Jan, 14:58


🚨 मुंबई कारागृह पोलीस

Answer key

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Jan, 14:58


🚨 मुंबई चालक पोलीस

Answer key

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Jan, 14:58


🚨मुंबई जिल्हा पोलीस

Answer Key

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Jan, 13:45


Excise SP

🚨POLICE Club🚨

13 Jan, 13:45


राज्यसेवा जागावाढ माननीय आमदार मंगेश चव्हाण साहेब 🙏🙏

🚨POLICE Club🚨

13 Jan, 13:18


🔔 IFoS (Main) 2024

Result

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Jan, 12:32


# MES

सदरील मागणीपत्र २०२४ साठीच गेले आहे.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Jan, 12:32


🔔 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2022 मधील सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) गट-ब (राजपत्रित) या पदावर नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्ती देणेबाबत.


📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 07:04


🚨 आजचा मुंबई चालक पेपर

🚓 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना शेअर करा..

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 04:49


📣 जलसंपदा विभागात JE ची 1500 च्या वर पदे रिक्त

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 04:49


🖊 अहिल्यानगर मनपा..

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 04:49


👨‍💻 उर्वरित दिवस

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 04:49


📝 महसूल सहायकांची 141 पदे रिक्त

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 04:17


अमेरिकेला झळा : महत्वाचे आहे व्यवस्थित वाचा

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 04:17


🔖33 विभागांच्या विविध पदांसाठी चाळणी परीक्षा.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 03:40


📣 GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध..

☑️ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदाच्या( गट ड )जागा आहेत

📞 शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

👉 वय : 18 ते 38 वर्षे

🗓 शेवटची तारीख : ३१/१/२०२५

🧑‍💻 IBPS exam घेणार..

🗓 अर्ज सुरवात ११/०१/२०२५ पासून सुरू होईल..

📱 वेबसाईट :
https://rcsmgmc.ac.in/node/119

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

11 Jan, 02:35


🔔 आदिवासी विभाग हॉलतिकीट

☑️ लघुटंकलेखक व इतर पदे

👉 लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Jan, 16:23


🔔 नगरपरिषद भरती 2023

🔖 उमेदवारांना तिसरी संधी‌ देणेबाबत प्रसिद्धीपत्रक

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Jan, 16:04


🔔 12 वी चे हॉलतिकीट आले आहेत

☑️ Link
mahahsscboard.in

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Jan, 14:31


🔖 कोल्हापूर GMC उद्यापासून अर्ज करणे सुरू

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Jan, 13:42


🎯 आदिवासी विभाग हॉलतिकीट

☑️ लघुटंकलेखक व इतर पदे

🧑‍💻 लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Jan, 12:51


राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

🚨POLICE Club🚨

10 Jan, 11:10


📱 लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉विभाग - नागपूर

👉 परीक्षा TCS घेणार आहे..

🔖पात्रता

☑️ पदवी
☑️ टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

🗓 अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

🧑‍💻 अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Jan, 10:53


PSI 2023 मुलाखत वेळापत्रक याच महिन्यात येणार आहे 🔥

🚨POLICE Club🚨

10 Jan, 10:33


महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 -

पोलीस उपनिरीक्षक(PSI ) - अंतिम निकाल

आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे

🚨POLICE Club🚨

10 Jan, 10:22


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🚨POLICE Club🚨

10 Jan, 09:03


🔖 महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात

🗓 अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 14:05


✉️ मा. मुख्यमंत्री यांचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या निदर्शनास आणून देताना अभिमन्यू सर...

# MPSC जागावाढ 2024
🚨

🚨POLICE Club🚨

09 Jan, 14:05


🔔 CIDCO स्थापत्य अभियंता

➡️ Exam pattern नोटिफिकेशन

🗓 09/01/2025

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 12:07


दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक

🚨POLICE Club🚨

09 Jan, 11:38


🔔 जिल्हा परिषद अमरावती

🔖 औषध निर्माण अधिकारी

माजी सैनिक न मिळाल्यामुळे त्या त्या प्रवर्गातील उमेदवाराची निवड करण्याबाबत

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 10:40


प्राधिकरण सुनावणी पूर्ण झाली आहे निकाल राखीव. ☑️

🚨POLICE Club🚨

09 Jan, 10:23


🚂 रेल्वे भरती संपूर्ण जाहिरात 🚂

अर्ज करणे सुरवात - 7 जानेवारी 2025

अर्ज करणे शेवट - 6 फेब्रुवारी 2025

✔️ वय - 18 ते 33 वर्षे

💲 परीक्षा फी - 500/- (महिला -250)

📔 100 प्रश्न - 100 मार्क (1/3 Negative Marking)

👨‍💻 मुंबई विभाग अर्ज करणे लिंक
https://www.rrbmumbai.gov.in/

( संपूर्ण जाहिरात वाचा )


📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 09:29


📱 जिल्हा परिषद अमरावती वेटींग लिस्ट मधील फार्मसिस्ट या पदासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवले आहे

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 09:29


🎯 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे झालेल्या CTET - डिसेंबर २०२४ परीक्षेचे निकाल जाहीर...

☑️ CTET निकाल खालील लिंक वर जाऊन पाहू शकता.

https://cbseresults.nic.in/CtetDec24/CtetDec24q.htm

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 07:06


🔔 नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

🧑‍💻 Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

🗓 अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 06:04


🚨 महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ..

📲मंत्र्यांचे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, खाजगी सहायक, सरकारी सहायक यांचे मोबाईल क्रमांक

✉️ कोणतेही अडलेले काम, प्रशासनाने केलेली अडवणूक याबाबतची कोणतीही समस्या असल्यास संपर्क करून माहिती द्या तुम्हाला मदत मिळण्याची आशा!

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 05:47


🔔 MES मुख्य परीक्षा 2023 निकाल लवकरच लागू शकतो. निकालाला गती मिळाली आहे. 🔥

लवकरच चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा ठेऊ


📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 02:30


⚠️ ADCC

अहिल्यानागर जिल्ह्यात ऑनलाइन परीक्षेची सुविधा नसल्याने पुण्याला परीक्षा

जिल्हा बँकेचा खुलासा: नोकर भरतीची परीक्षा पुण्याला होत असल्याने वाद

सातशे जागांसाठी २८ हजार अर्ज

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 02:30


🔔 MIDC नोटीस

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 01:47


🚨 DYSP 161 जागा रिक्त

✉️16 Feb 2024 मधील RTI नुसार...

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Jan, 01:47


⚠️ जाहीर सूचना.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र
राज्य, मुंबई.


📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

08 Jan, 14:19


🔔 UGC NET पेपर 10 जानेवारीपर्यंतचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे.

🧑‍💻 लिंक
https://ugcnetdec2024.ntaonline.in/admitcard/index

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

08 Jan, 12:54


उपशिक्षणाधिकारी व तत्सम संवर्ग:- 347 पदे रिक्त.

🚨POLICE Club🚨

08 Jan, 12:26


🔥 उद्या दुपार पर्यंत.....🤡

आज तशी शक्यता कमी आहे.
मनावर घेतलं तर possible..
🚨

🚨POLICE Club🚨

08 Jan, 12:26


🔖Oral order and judgement order मध्ये फरक असतो...

अद्याप judgement order आलेली नाही.
👍

🚨POLICE Club🚨

04 Jan, 15:47


गृह विभागाला 100 दिवसांच्या सूचना

Combine मध्ये PSI जास्तीत जास्त येण्यासाठी रिट्विट आणि कमेंट करा

https://x.com/MahaDGIPR/status/1875568968867705211?t=Mk44q1EcHrOOeBuawO2iiQ&s=19

🚨POLICE Club🚨

04 Jan, 15:39


⚠️NHM Permanent Staff Order.pdf..

कंत्राटी.. ते.. कायमस्वरूपी..

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 14:50


अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.20१7 ते दि.31.12.2024 या कालावधीची दि.01.01.2025 ची स्थिती दर्शविणारी एकत्रित तात्पुरती ज्येष्ठतासूची.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 14:49


उपजिल्हाधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२००७ ते दि.३१.१२.२०१२ या कालावधीची दि.०१.०१.२०१३ रोजीची स्थिती दर्शविणारी एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 14:10


⚠️ अहिल्यादेवीनगर (ADCC) Bank हॉलतिकीट आले आहेत

https://www.adccbanknagar.in/

🗓 परीक्षा 9 जानेवारीपासून सुरु

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 14:06


आज नगरविकास विभागाला मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या नियोजनबाबत सूचना दिलेल्या आहेत

लिंक
https://x.com/MahaDGIPR/status/1875543199000989987?t=MFzcu4yn1UUci9aFwbsqrQ&s=19

नगरविकास विभागात राज्यसेवा मधील Co class 1 & 2 तसेच सरळसेवा जाहिराती पण आहेत‌

🚨POLICE Club🚨

04 Jan, 12:56


🔈 बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 जागांसाठी भरती

🎯 शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA  (ii) अनुभव

📱वयाची अट :- 01 डिसेंबर 2024 रोजी 32/34/36/37/39/40/42 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

👉 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

💵 Fee :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

🗓 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 जानेवारी 2025

☑️ Apply Link :- https://www.bankofbaroda.in/career/current-opportunities/recruitment-of-professionals-on-regular-basis-in-various-departments-17-01

🧑‍💻 अधिकृत वेबसाईट :- https://www.bankofbaroda.in/

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 12:01


https://x.com/RRPSpeaks/status/1875477199723045328?t=6kKBU7PUYzsEuvrU_AFf0Q&s=19

🚨POLICE Club🚨

04 Jan, 09:13


🧑‍💻 कोकण रेल्वे # Admit_card Available.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/1893/90834/login.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 07:31


🚨 मा मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या पदोन्नती जलदगतीने करण्याचे निर्देश.

😍 प्रक्रिया लवकर झाली तर भरपूर जागा रिक्त होऊ‌ शकतात.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 07:01


राज्यसेवा 2025 जाहिरात जानेवारी च्या दुसऱ्या week मध्ये येण्याची शक्यता.👍👍

🚨POLICE Club🚨

04 Jan, 07:01


👨15 हजार शिक्षकांची भरती.

⚠️ दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती 30 जून पूर्वी.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 02:16


🦠चीन मध्ये HMPV विषाणू

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 02:16


🗓 महत्त्वाच्या तारखा एका नजरेत

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 01:45


📣 नागपूर महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध

🧑‍💻 [Exam TCS घेणार आहे]

📱 जागा :- 245

🗓 अर्ज :- 26 डिसेंबर पासून

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 01:45


🔈 Peon waiting list document verification letter.pdf

🎯 राज्य उत्पादन शुल्क विभाग चपराशी पदाची प्रतिक्षायादीतून निवड झालेल्या उमेदवारांची यादी

🔖 कागदपत्र पडताळणीसाठी प्रतिक्षायादीतील पात्र उमेदवाराची यादी

🗓 कागदपत्र पडताळणी दि.०७.०१.२०२५

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

04 Jan, 01:45


📣 नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

☑️ Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

🗓 अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

👨‍💻सविस्तर जाहिरात👇👇
https://t.me/Saralseva_Bharati/38085

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 15:20


📢 Waiting list

👨Pune तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती 2023

➡️ 36 उमेदवार नियुक्ती आदेश

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 13:37


# Clerck_2023

लिपिक टंकलेखक 2023 mat केस बोर्ड स्टेटस. 57 ते 63 नंबर सोमवारी बोर्ड वर आहे.

कंटेप्ट केस 40 नंबर वर...

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 12:34


☝️2021 PSI waiting 🔥

🚨POLICE Club🚨

03 Jan, 07:56


🔔 MAHATRANSCO Exam

🗓 विद्युत सहाय्यक 3 फेब्रुवारी 2024.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 07:56


☠️ चीनी सोशल मीडियावर दावा केला जात आहे की HMPV, इन्फ्लूएंझा ए, मायकोप्लाइमा न्यूमोनिया आणि COVID-19 सारखे अनेक व्हायरस एकाच वेळी रुग्णालयात पसरत आहेत. चीनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे आणि लोक चिंतेत आहे की, चीन सरकार या नवीन व्हायरसबद्दल योग्य माहिती देत नाही. एनडीटीव्ही आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील आरोग्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

झाले परत एकदा चीनची नाटके चालू..
😡🤬

🚨POLICE Club🚨

03 Jan, 06:25


🔔अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet उपलब्ध

🧑‍💻 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 06:17


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏💐

🚨POLICE Club🚨

03 Jan, 06:17


⭐️ युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 04:44


🏦‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जांची पडताळणी.

🚨मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर आदिती तटकरे यांची घोषणा.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 04:28


Countdown

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:47


👨‍💻 मंत्रालयातील दलालांना पायबंद

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:47


📣 महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात 75 जागांसाठी भरती

✔️Apply Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

➡️अधिकृत वेबसाईट :-
https://mahakosh.maharashtra.gov.in/

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:47


लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम.

📔 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी]

➡️1) मराठी :- 25 प्रश्न
➡️2) इंग्रजी :- 25 प्रश्न
➡️3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी :- 25 प्रश्न
➡️4) सामान्य ज्ञान :- 25 प्रश्न

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:14


🏆मनू, गुकेश, हरमनप्रीत, प्रवीण यांना 'खेलरत्न'

🏅दीपाली देशपांडे ठरल्या 'द्रोणाचार्य'; स्वप्निल कुसाळेचा अर्जुन पुरस्काराने होणार गौरव

🇮🇳 राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी या खेळाडूंचा खेलरत्नने गौरव होणार आहे.

🏆1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
🏆2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
🏆3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
🏆4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:05


🧑‍💻 WRD_CEA

👉नाशिक विभाग

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:05


🔔 TET अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.

अंतिम निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात येईल.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:05


📱Digilocker आणि mParivahan ॲपद्वारे दाखवलेली डिजिटल कागदपत्रे ग्राह्य असतात

📞कोणीही अडवणूक केली तर ही प्रत दाखवा- Save करून ठेवा

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

03 Jan, 02:05


📣 लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

☑️ Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

🗓 अर्ज कालावधी :- 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

02 Jan, 16:33


⚠️ फॉरेन्सिक सायन्स विभाग revised उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे चेक करून घ्या..✔️

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/login.html

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

02 Jan, 15:02


🚨 UPSC EPFO Result

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 15:22


🔔 नगरपरिषद DV साठी पुन्हा एकदा संधी

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 14:37


जा. क्र. २०/२०२३ उप अभियंता(विद्युत), गट-अ ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 14:37


🚨 राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार Excise SI चे 673 नवीन पदे निर्माण झाली आहेत तर जवान चे 1050

बाकी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक चे पण पदे आहेत.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 11:24


🧑‍💻 महाज्योती Update...

🔔 JEE/NEET/MHT-CET- 2026 परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सूचना

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 10:59


🔔 लेखा कोषागारे भरती 2024 पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध..

📱 परीक्षा TCS घेणार आहे..

🧑‍💻 पात्रता • पदवी

✍️ टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

🗓 अर्ज कालावधी - 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 07:55


🎯 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा 2024 व महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024

📥 वयाधिक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

🗓 शेवटची तारीख :- 6 जानेवारी 2025

🧑‍💻 लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 07:18


🚨 राज्यसेवा 2024 जागावाढ

अतिरिक्त मागणीपत्र जाणार
💯

🧑‍💻 अजून जास्त प्रयत्न केल्यास एकूण 650 जागा शक्य आहेत.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 06:16


🚂 RRB Technician Grade-1 2024 Answer Key Out 🔔

https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/2667/92088/login.html

📶 Check Marks & Rank:
https://www.testranking.in/user/exam-score-calculator/rrb-technician-2024-result

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 05:41


📱राहिलेल्या जाहिराती..🔈

➡️• सामाजिक न्याय विभाग,
➡️• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
➡️• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
➡️•  नाशिक महानगरपालिका, 
➡️•  अहमदनगर महानगरपालिका
➡️•  नागपूर महानगरपालिका
➡️•  ठाणे महानगरपालिका
➡️•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
➡️•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
➡️•  महाबीज महामंडळ
➡️•  महाराष्ट्र वखार महामंडळ 

वरील सर्व जाहिराती हळू हळू दिसतील त्यामुळे सरळसेवा करणाऱ्या विध्यार्थी मित्रांनी तयारी जोरात असुद्या 🧑‍💻

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 05:41


📣 RTI

🎯 PSI रिक्त जागा 2959

🚨PSI पदांसाठी MPSC कडे पाठविलेले मागणीपत्र 216 पदे.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 04:12


📢 नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

🎯 लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

🗓 अर्ज कालावधी - 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

➡️ सविस्तर जाहिरात
https://t.me/Saralseva_Bharati/37862

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 03:47


Exam Countdown Remaining days 🔈

🎯 Combine group B पूर्व:- 38 दिवस.

🎯 Combine group C पूर्व:- 129 दिवस .

🎯 राज्यसेवा मुख्य:- 121दिवस .

🚨 Departmental Psi mains:- 3 दिवस.

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 01:47


🚨 सरकारी पदभरतीत अधिक संधीची अपेक्षा

🛴 अभ्यासक्रम बदलामुळे जागा वाढविण्याची मागणी

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

26 Dec, 01:47


🔔लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध🔥

🏅 पात्रता - Degree + typing पाहिजे

🍳 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

💴 S10 पगार

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

25 Dec, 15:39


🚨 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळ, बिहार,ओडिशा,मिझोराम,मणिपूरसाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती केली.

केरळ : राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर
मणिपूर : अजय कुमार भल्ला
मिझोरम : वि.के सिंह
ओडिशा : डॉ.हरी बाबू कंभमपती
बिहार : आरिफ मोहम्मद खान

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

25 Dec, 12:54


🏦 रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक(RDCC) चे सर्व निकाल ⭐️

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

25 Dec, 10:30


🔔 Higher Grade वन विभाग निकाल

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

25 Dec, 10:07


🚨 मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [1333 जागा]

💵 Fee :- खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

🎚 परीक्षा केंद्र :- महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

📲 सुधारित Online अर्ज करण्याचा कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 

🧑‍💻 पूर्व परीक्षा :- 04 मे 2025

📱Apply Link :-
https://mpsconline.gov.in/candidate

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

25 Dec, 09:58


🚨 MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 [मुदतवाढ]

🎯 पदाचे नाव :-

1] सहायक कक्ष अधिकारी,गट ब :- 55 जागा
2] राज्य कर निरीक्षक,गट ब :- 209 जागा
3] पोलीस उपनिरीक्षक,गट ब :- 216 जागा

➡️शैक्षणिक पात्रता :-

⭐️पद क्र.1 :- पदवीधर
⭐️पद क्र.2 :- पदवीधर
⭐️पद क्र.3 :- पदवीधर, पुरुष उंची(165 सेमी), महिला उंची(157 सेमी) & पुरुष छाती (79 सेमी)

➡️वयाची अट :-

01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

⭐️पद क्र.1 :- 18 ते 38 वर्षे
⭐️पद क्र.2 :- 18 ते 38 वर्षे
⭐️पद क्र.3 :- 19 ते 31 वर्षे

🎤 नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

🎫 Fee :- खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]

🎯 परीक्षा केंद्र :- महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

📲सुधारित Online अर्ज करण्याचा कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 06 जानेवारी 2025 

🧑‍💻 पूर्व परीक्षा :- 02 फेब्रुवारी 2025

📱Apply Link :-
https://mpsconline.gov.in/candidate

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

05 Dec, 15:14


जिल्हा न्यायालय नागपुर
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध

🚨POLICE Club🚨

05 Dec, 15:03


जिल्हा न्यायालय बुलढाणा
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध

🚨POLICE Club🚨

05 Dec, 14:25


गोंदिया

🚨POLICE Club🚨

05 Dec, 14:22


जिल्हा न्यायालय चंद्रपूर
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध

🚨POLICE Club🚨

05 Dec, 13:49


जिल्हा न्यायालय वाशीम
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध

🚨POLICE Club🚨

05 Dec, 13:44


जिल्हा न्यायालय गडचिरोली
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध

🚨POLICE Club🚨

05 Dec, 13:36


जिल्हा न्यायालय सांगली
लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध

🚨POLICE Club🚨

05 Dec, 13:33


Small Causes mumbai

लिपिक अंतिम निवड यादी प्रसिद्ध.

🚨POLICE Club🚨

21 Nov, 11:52


जा.क्र.०७४/२०२२ तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि.५ व ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

21 Nov, 10:56


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

21 Nov, 08:25


🔔 बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना

⚠️ 21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

21 Nov, 08:10


⚠️ BMC वालो तयार रहो...

🚨POLICE Club🚨

21 Nov, 07:48


📌 RRB Modification Exam Date Out



❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

21 Nov, 03:27


👍 आज किंवा उदया राज्यसेवा Hall Ticket येतील

🚨POLICE Club🚨

21 Nov, 01:51


समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

🔴वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

✔️ नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

🪙 Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

✔️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 

❤️ Apply Link :- 🌐 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

20 Nov, 13:29


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

विविध संस्थाचे Exit Poll

🚨POLICE Club🚨

20 Nov, 12:14


🎚 राज्यसेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन(GS) - 1 पेपर्स

🔘 अंतिम उत्तरतालिकेसहित

2018 ते 2023

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta

🚨POLICE Club🚨

20 Nov, 10:11


🚂 उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती

🎚 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 डिसेंबर 2024

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta

🚨POLICE Club🚨

20 Nov, 05:45


⚙️ बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [अभ्यासक्रम] ⚙️

⚙️ पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta

🚨POLICE Club🚨

20 Nov, 05:45


⚙️ बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [TCS Pattern] ⚙️

⚙️ पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- @Officer_Katta

🚨POLICE Club🚨

20 Nov, 03:06


एमपीएससीला राज्यात विदर्भ असल्याचा विसर

वैद्यकीय प्राध्यापक भरती बाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

🚨POLICE Club🚨

20 Nov, 02:24


निवडणुकीनंतर पालिकेत होणार अभियंता भरती

ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबरपासून उपलब्ध

🚨POLICE Club🚨

20 Nov, 02:24


मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आणि अधिकार आहे. मतदानाचे महत्त्व...

1. लोकशाहीचा आधार: मतदान लोकशाही प्रक्रियेचा गाभा आहे. आपल्या मताच्या माध्यमातून आपण देशाच्या प्रशासनात सहभाग नोंदवतो.

2. योग्य प्रतिनिधी निवडणे: मतदानाद्वारे आपण आपले प्रतिनिधी निवडतो, जे आपल्या समस्या, गरजा आणि हक्कांची योग्य प्रकारे जपणूक करतील.

3. देशाच्या विकासासाठी योगदान: आपण निवडलेले नेते देशाच्या धोरणांवर आणि प्रगतीवर प्रभाव टाकतात. चांगल्या नेत्यांना संधी दिली तर देशाचा विकास होतो.

4. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे: आपले एक मत देशाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरू शकते. एखाद्या मतानेही निकाल बदलू शकतो.

5. जबाबदारीची जाणीव: मतदान हा केवळ हक्क नसून जबाबदारी आहे. जर आपण मतदान केले नाही, तर वाईट प्रशासनासाठी जबाबदार ठरू शकतो.

6. आपल्या आवाजाची ताकद: मतदान हा आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे. तो न वापरणे म्हणजे आपल्या हक्काकडे दुर्लक्ष करणे.


"चांगले राज्य हवे असेल तर चांगले नेते निवडा, आणि त्यासाठी मतदान करा!"

🚨POLICE Club🚨

19 Nov, 15:35


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं,
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

🚨POLICE Club🚨

19 Nov, 14:11


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या मुलाखती दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे

🚨POLICE Club🚨

19 Nov, 13:53


छत्तीगड लोकसेवा आयोगाच्या मा. अध्यक्ष यांना CBI ने भरती घोटाळ्या प्रकरणी अटक केली. मुलगा उपजिल्हाधिकारी, सुन उपजिल्हाधिकारी, पुतण्या DySp... सबको अधिकारी बनायेगा ये फैजल 🤣

🚨POLICE Club🚨

15 Nov, 13:37


FSO Result

पुढच्या आठवड्यात..


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 10:45


नगररचना update

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 09:36


COMBINE 2024 गट ब मुख्य परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता 🔥🔥

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 07:17


आगामी होणार्‍या TCS परीक्षांचे हॉलतिकीट लिंक

नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक”
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “निरीक्षक”
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

समाजकल्याण विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

महिला व बालविकास विभाग
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 06:28


नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग अपडेट

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 05:37


# BMC_GS

"मुंबई सिटी बुक"

स्वतः BMC ने प्रकाशित केलेले

नक्की वाचा व महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 05:37


# BMC - कार्यकारी सहायक( क्लार्क )

जागा 1846

अर्ज - 1 लाख 11 हजार 358

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 05:37


BMC कार्यकारी सहायक अभ्यासक्रम

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 02:51


राज्यसेवा पूर्व परीक्षा, बँकिंग चा पेपर एकाच दिवशी आयोजन

परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 01:33


द बुकर पुरस्कार 2024

समंथा हार्वे ऑर्बिटल या पुस्तकासाठी


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 01:32


अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

एमपीएससीच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना आहे चिंता

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 01:32


संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

9 डिसेंबरपासून परीक्षा

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

15 Nov, 01:31


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Nov, 13:17


समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

14 Nov, 12:51


जाहिरात क्रमांक 043/2022 लघुटंकलेखक, मराठी, गट-क – पदाची शिफारस यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

🚨POLICE Club🚨

14 Nov, 12:33


18,19 व 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी (निवडणुकीमुळे)

🚨POLICE Club🚨

14 Nov, 12:29


Advt No. 043/2022 Steno-Typist (Marathi), Group-C - Final Recommendation List

🚨POLICE Club🚨

14 Nov, 11:22


Normalisation ला फाट्यावर मारायच ठरवल्यानंतर उत्तर प्रदेशच्या विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश

एकच शिफ्ट मध्ये होणार परीक्षा

एकी असल्यावर सर्व शक्य गोष्टी होतात

🚨POLICE Club🚨

14 Nov, 11:21


UP .. UPPSC Protest

🚨POLICE Club🚨

14 Nov, 09:56


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित

भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमिनिकाचा "अवार्ड ऑफ द ऑनर" या पुरस्काराची डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी घोषणा

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Nov, 11:04


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🚨POLICE Club🚨

13 Nov, 06:03


मित्रांनो वाईट बातमी आहे

Grp c  next hearing

😢 Next date - 9 DEC

प्राथमिक माहिती भेटत आहे ....

Stay continue ... 😳😳


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Nov, 04:28


# BMC कार्यकारी सहायक ( क्लार्क )  परीक्षाला sectionwise वेळ आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना..

संपूर्ण 1846 जागा आहेत..


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Nov, 04:24


UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025

एकूण जागा :- 232 457

शैक्षणिक पात्रता :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

[Reopen] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 22 नोव्हेंबर 2024 (06:00 PM)

Apply Link :- https://upsconline.nic.in/upsc/OTRP/

अधिकृत वेबसाईट :-
https://upsc.gov.in/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Nov, 02:46


कर सहायक व लिपीक भरती 2023

गुणवत्ता यादी जाहीर करुन पुढील प्रकिया पार पाडावी ही विनंती.

या भरतीत Opting Out घोळ होऊन उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

# mpsc_office

🚨POLICE Club🚨

13 Nov, 02:38


AI च्या वापरात भारत जगात अव्वल स्थानी.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

13 Nov, 02:10


उत्तरप्रदेशात UPPSC परीक्षार्थींची निदर्शने

दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलने

🚨POLICE Club🚨

12 Nov, 15:03


समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

12 Nov, 12:47


दिनांक ०१/१२ /२०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा.क्र.४१४/२०२३ ) करीता लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरीता पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

🚨POLICE Club🚨

12 Nov, 11:49


मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

12 Nov, 11:16


समाजकल्याण जागा

🚨POLICE Club🚨

12 Nov, 11:16


इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी जागा

🚨POLICE Club🚨

12 Nov, 11:05


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

🚨POLICE Club🚨

12 Nov, 08:36


FDA सरळसेवा परीक्षा तारीख समजेल लवकरच 👍👍

🚨POLICE Club🚨

12 Nov, 08:07


DRUG INSPECTOR जाहिरातीबद्दल लवकर च माहिती मिळेल 🔥🔥

🚨POLICE Club🚨

12 Nov, 08:07


BMC SE JE Advertisement - 2024

अर्ज प्रक्रिया 11 नोव्हेंबर ऐवजी 26 नोव्हेंबर पासून सुरु होईल.

🚨POLICE Club🚨

12 Nov, 07:17


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨POLICE Club🚨

12 Nov, 05:18


राज्यसेवा पूर्व परीक्षा :- 19 दिवस.

गट_ब पूर्व परीक्षा :- 54 दिवस.

गट_क पूर्व परीक्षा :- 82 दिवस.

🚨POLICE Club🚨

12 Nov, 02:50


भारतीय वंशाचे सीईओ चालवतात दिग्गज कंपन्या

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

12 Nov, 02:50


भारत सोडणाऱ्या श्रीमंतांचा ओढा कोणत्या देशाकडे??

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 14:38


मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटची तारीख 14 डिसेंबर 2024 आहे

लिंक
https://myaadhaar.uidai.gov.in/

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 13:56


विभाग भरती व अर्ज करण्याची शेवटची तारीख

समाज कल्याण विभाग - 30 नोव्हेंबर 2024

आदिवासी विकास विभाग - 12 नोव्हेंबर 2024

महिला व बाल विकास विभाग - 10 नोव्हेंबर 2024


𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 10:45


#Update

समाजकल्याण विभाग ची अर्ज करायची तारीख 30 Nov पर्यंत वाढली आहे.

त्यामुळे BMC नंतर लगेच अन्न व औषध आणि मुख्यसेविका चा पेपर होईल.

Dec महिन्यात हे पेपर होण्याची सर्वधिक शक्यता आहे त्यामुळे तयार रहा.

🚨POLICE Club🚨

10 Nov, 09:45


उत्तर पश्चिम रेल्वेत 1791 जागांसाठी भरती

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 09:45


Waitng-List-3-BC.pdf

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 09:45


Notice Board – महाज्योती

वेबसाईट :
https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 09:45


महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2024-25 करिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण केंद्रात रूजू करून घेण्याबाबत संबंधित प्रशिक्षण संस्थांना सूचना

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 08:52


शिक्षक पात्रता परीक्षा 2024 पेपर 1

आज झालेला सकाळच्या सत्रातील पेपर.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 06:49


ब्लूमबर्ग अहवाल नुसार जागतिक
श्रीमंतांची यादी..

🚨POLICE Club🚨

10 Nov, 06:31


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🚨POLICE Club🚨

10 Nov, 06:31


सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क आणि गट-ड रिक्त जागा

🚨POLICE Club🚨

10 Nov, 06:15


मा. उच्च न्यायालय चे आदेश नुसार इंग्रजी टायपींग निकाल थांबवले आहे.

🚨POLICE Club🚨

10 Nov, 03:06


UPSC कडून 2025 च्या वेळापत्रकात बदल..

🚨POLICE Club🚨

10 Nov, 01:47


नोबेल पुरस्कार

• सुरुवात - 1901

• भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,

• वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,

• साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि

• शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी 

वरील चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.

2024 चे पुरस्कार खालीलप्रमाणे

वैद्यकशास्त्र - व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन

भौतिकशास्त्र - जॉन जे. हॉपफिल्ड आणि जेफ्री ई. हिंटन

रसायनशास्त्र - डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन एम. जम्पर

साहित्य - हान कांग

शांतता - जपानी संस्था "निहोन हिडांक्यो"

अर्थशास्त्र - डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 01:46


महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

अधिकृत वेबसाईट :-
https://www.wcdcommpune.com/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

10 Nov, 01:46


IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Nov, 09:15


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये चालू घडामोडी वर आलेले प्रश्न

GS Paper 1
• History - 0
• Geography - 2-3 ( Space and Remote Sensing)
• Agri - 0-1

GS Paper 2
• Elections - 2-3
• Media - 2-3
• Other topics - 2-3

  Total 6-7

GS Paper 3
• HRD- 5-6
• HR- 7-8

Total - 12-14

GS Paper 4
• MH & India Economic Survry - 12-15 questions
• Other topics - 5-6 
• Science & Tech - 12-15 questions

Total Mains - 48-50 questions

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Nov, 03:57


महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

अधिकृत वेबसाईट :-
https://www.wcdcommpune.com/

𝗝𝗼𝗶𝗻 :- @Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Nov, 01:59


सर्वाधिक सर्व्हिस वोटर्स

सातारा जिल्ह्यात

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

🚨POLICE Club🚨

09 Nov, 01:59


दिल्लीची हवा जगात सर्वात वाईट!

𝗝𝗼𝗶𝗻 :-
@Saralseva_Bharati

50,148

subscribers

13,449

photos

282

videos