विश्व मराठी परिषद @vmparishad Channel on Telegram

विश्व मराठी परिषद

@vmparishad

कोट्यवधी मराठी बांधवाना जोडणारी संस्था | साहित्य, संस्कृती, उद्योजकता. विविध उपक्रम, कार्यक्रम, उपयुक्त माहिती इथे मिळेल

विश्व मराठी परिषद (Marathi)

आपलं हार्दिक स्वागत आहे विश्व मराठी परिषद च्या आणि एका मराठी सावधान जणू युक्ताची संगणक. आम्ही एक संस्था आहोत ज्याने साहित्य, संस्कृती आणि उद्योजकतेवर आधारित कोट्यवधी मराठी बांधवानाच्या साथीत्याना जोडतो. आम्ही विविध उपक्रम, कार्यक्रम आणि उपयुक्त माहिती प्रदान करतो जेणेक मराठी समुदायाला संपूर्णतः समृद्ध करण्यास मदत केल्या जाईल. आपण एकीकडे असल्यास, आपल्याला मराठी साहित्य, संस्कृती आणि उद्योजकतेवर सापडणारी सर्व माहिती मिळेल ज्यातून आपण आपल्या ज्ञानाची वृद्धी करू शकता. तुमच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम, इव्हेंट्स आणि स्पेशल उपक्रमचे नियोजन केले जातील. आपलं स्वागत आहे आपल्या संगणकवर. जय महाराष्ट्र!

विश्व मराठी परिषद

03 Jan, 13:16

गोव्यातील युवक-युवती-बाल कलाकारांनी सादर केलेली पारंपरिक आणि बहारदार कीर्तने ऐकण्याची दुर्मिळ संधी...

*युवा कीर्तन महोत्सव*
परिसंवाद आणि कीर्तने सादरीकरण
*ठिकाण* :- उद्यान मंगल कार्यालय सभागृह, सदाशिव पेठ, पुणे

आयोजक - कीर्तन विश्व आणि विश्व मराठी परिषद - शनिवार रविवार - *४ व ५ जानेवारी २०२५*

*मुख्य समन्वयक* :- विद्यावाचस्पती *ह. भ. प.* चारुदत्तबुवा आफळे *अध्यक्ष* :- डॉ. कल्याणीताई नामजोशी *सहयोग* :- प्रा. सुहास वझे,गोमंतक संत मंडळ,फोंडा,गोवा

*निःशुल्क प्रवेश - नोंदणी आवश्यक* ऑनलाईन नोंदणी करा...https://www.kirtanvishwa.org/yuvakirtanmahotsav

युवा पिढीने महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता विविध प्रकारच्या कला‌ आणि कौशल्ये विकसित केली पाहिजेत. यामध्ये विविध प्रकारचे खेळ, वक्तृत्व, गिर्यारोहण, अभिनय, नृत्य, गायन, संगीत, इत्यादी विषयांमध्ये युवा सहभागी होतात. त्याचबरोबर कीर्तन, कथा, स्टोरी टेलिंग ही सुद्धा पारंपारिक कला कौशल्ये आहेत. त्यातही उत्तम करिअर विकसित करता येते. याच बरोबर वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या पारंपारिक ज्ञानाचा चांगला उपयोग होतो. क्रीडा, नाट्य, अभिनय, संगीत इ. साठी विविध प्रकारच्या स्पर्धा, करंडक, महोत्सव इ. व्यासपीठे उपलब्ध आहेत. मात्र कीर्तन, प्रवचन, कथा इ. साठी प्रोत्साहनात्मक उपक्रम कमी प्रमाणात राबविले जातात. गोवा या आपल्या शेजारच्या राज्यामध्ये विविध संस्था कीर्तन विद्यालये चालवितात आणि उत्तम तऱ्हेचे प्रशिक्षण देतात. त्यातून मोठ्या प्रमाणावर युवक- युवती कीर्तन, कथा, प्रवचन या कलांमध्ये प्रशिक्षित होत आहेत. त्यांच्या कीर्तनांचे सादरीकरण युवा कीर्तन महोत्सवामध्ये होणार आहे. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध भागातूनही युवक युवतीनी कीर्तन क्षेत्रातील पारंपारिक कला कौशल्ये शिकून घ्याव्यीत‌. त्यातही उत्तम करिअर करता येत हे लक्षात घ्यावे. डिजिटल माध्यमामुळे पारंपारिक कला कौशल्यांनाही आता चांगले दिवस प्राप्त होत आहेत. ‌

*सहभागी होणारे गोव्यातील युवा कीर्तनकार* :- ह.भ.प. ब्रम्हय देवानंद सुर्लकर, ह.भ.प. दिव्या मावजेकर, ह.भ.प. प्रियंवदा सिध्दार्थ मिरींगकर, ह. भ. प. शिवानी सुहास वझे, ह.भ प चिन्मई दामोदर कामत, ह. भ. प. समीक्षा संतोष कुर्टीकर, ह. भ. प. भक्ती रामदास वळवईकर, ह. भ. प. आकांक्षा अमोल प्रभू, ह. भ. प. आर्या मंगलदास साळगावकर, ह. भ. प. मनस्वी विनोद नाईक, ह. भ. प. नेहा अभय उपाध्ये, ह.भ.प. विष्णू फटी गवस, ह.भ.प. ईश्वरी सिद्धेश कांदोळकर, ह. भ. प. पवन अभय पै खोत, ह. भ. प. सना सुधाकर साटेलकर, ह. भ. प. श्रृती अमीन घोडके, ह. भ. प. सांवली संदिप गावकर, ह. भ. प. प्रज्ञा अभय उपाध्ये, ह.भ.प. गायत्री बाळकृष्ण कदम, ह.भ.प. संचित संदिप मणेरीकर आणि सोबत प्राचार्य सुहास वझे...

वरील युवा व बाल - कीर्तनकार गोमंतक संत मंडळ संचालित: कीर्तन विद्यालय फोंडा गोवा, देवकीकृष्ण कीर्तन विद्यालय माशेल गोवा, लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालय म्हापसा गोवा येथील आहेत.

*गोव्यातील कीर्तनपरंपरेचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे*. कोकणी भाषेच्या जवळकीमुळे भाषेमध्ये आणि आवाजामध्ये एक विलक्षण गोडवा आहे. गायनामध्ये एक नाद माधुर्य आहे. सादरीकरणाची एक आकर्षक शैली आहे. युवकांमध्ये भरपूर उत्साह आहे. या युवा कीर्तन महोत्सवातील कीर्तने ऐकून आपणा सर्वांना आगळावेगळा आनंद आणि अनुभूती मिळत असा विश्वास आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील सांस्कृतिक संबंध विकसित व्हायला या कीर्तन महोत्सवाचा हातभार लागेल.

*कार्यक्रम वेळापत्रक* :-
*४ जानेवारी २०२५*
सकाळी - १०:३० ते १:३० - परिसंवाद आणि दुपारी - ३:३० ते ९:०० - किर्तन सादरीकरण

*५ जानेवारी २०२५*
सकाळी - ९:३० ते १:३० - किर्तन सादरीकरण - दुपारी - २:३० ते ४:०० किर्तन सादरीकरण - दुपारी - ४:०० ते ५:०० - समारोप कार्यक्रम

*प्रवेश निःशुल्क व नोंदणी आवश्यक*
https://www.kirtanvishwa.org/yuvakirtanmahotsav

*आवाहन - कृपया शक्य तितकी देणगी ( रू. ५००/- किंवा रु. १०००/- ) इतकी देणगी देऊन या उपक्रमाला हातभार लावावा ही विनंती.* पारंपरिक नारदीय, रामदासी व अन्य परंपरा जपण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. गुगल पे ने 7843083706 या क्रमांकावर देणगी रक्कम पाठवा किंवा थेट बँक खात्यात जमा करा. बँक खात्याचे नाव - कीर्तन विश्व ( Kirtan Vishwa ) बँक ऑफ बडोदा ( डेक्कन जिमखाना, पुणे शाखा ) चालू खाते क्रमांक: 70620200002113
IFSC Code: BARB0DBDECC

संपर्क - 7843083706 आणि 9309462627

*कार्यालय : कीर्तनविश्व*
द्वाराः भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम, ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, डेक्कन जिमखाना, झेड ब्रिज जवळ, पुणे ४११००४ भारत

विश्व मराठी परिषद

29 Dec, 04:33

चाणक्यसूत्रे आत्मसात करा...
चाणक्यतंत्र अमलात आणा...
🚩आर्य चाणक्य अभ्यासवर्ग

विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम (ऑनलाईन)
21 ते 30 जानेवारी, 2025

👉ऑनलाईन नोंदणी करा:
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/chanakya

📍संकट असलेल्या आणि नसलेल्याही काळासाठी मार्गदर्शक... आपणा प्रत्येकाला जीवनात यशस्वी होण्यासाठीचे तंत्र आणि मंत्र... चाणक्य नीती

विश्व मराठी परिषद प्रस्तुत करीत आहे आपले जीवन आमुलाग्र बदलवून टाकणारा एक अभ्यास वर्ग...

◻️मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (प्रख्यात इतिहास तज्ञ, शिवचरित्र अभ्यासक, मुख्य व्यवस्थापक- जाणता राजा महानाट्य)

🌀आचार्य चाणक्य अर्थात कौटिल्य... ज्याने अक्षरशः शून्यातून साम्राज्य उभे केले... सर्व प्रकारची प्रतिकूल परिस्थिती... चारही बाजूला शत्रूच शत्रू... अशावेळी अफाट जिद्दीने, अदम्य साहसाने आणि दुर्दम्य आत्मविश्वासाने आचार्यांनी अत्याचारी नंदकुळाचा नाश केला आणि चंद्रगुप्ताला सम्राट पदी पोहोचवले...

ही अशा एका माणसाची गोष्ट आहे ज्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले ! नेतृत्व कलेचा गुरु, एक रणनीतीकार, एक राष्ट्रवादी शिक्षक, एक महागुरु, एक विद्वान, एक लेखक ! होय, आपण चाणक्याची गोष्ट ऐकणार आहोत, त्यांचा अभ्यास करणार आहोत, ज्याने भारत राष्ट्राचे पुनरुत्थान केले, त्याच्याच प्रगल्भ, परिपूर्ण विचारधारेतून आपल्या जीवनात यशस्वी होण्याचा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी बहुमूल्य मार्गदर्शन...

आपल्यालाही जीवनात हरघडी अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते अनेकदा आपण निराश होतो खचून जातो प्रयत्न सोडून देतो कारण आपण चाणक्य नीतीचा अभ्यास केलेला नसतो चाणक्य सूत्रांचा अभ्यास केलेला नसतो... आर्य चाणक्यांच्या आयुष्यातून, त्यांच्या 'अर्थशास्त्र' या अभिजात ग्रंथातून अशी तंत्र मिळतील... ज्यातून आपण कुठल्याही अडचणींवर मात करून होऊ विजयी !

🗓️दिनांक: 21 ते 30 जानेवारी, 2025
🕗वेळ: रात्री 8 ते 9.15
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

या अभ्यासक्रमातून विद्यार्थी काय शिकतील ?
▪️प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीत कसे बद‌लावे ?
▪️साम, दाम, दंड, भेद का व कसे ?
▪️दृढनिश्चयाचे फायदे
▪️भारतीय ज्ञान परंपरेचे फायदे
▪️माहितीचे संकलन व विश्लेषण
▪️संपर्क यंत्रणेची निर्मिती व व्यावहारिक उपयोग
▪️आपल्या शत्रूचा तिरस्कार का करू नये ?
▪️माणसाचे अंतस्थ शत्रू कोणते ?
▪️ 24 चा नियम काय असतो ?
▪️ सेनापती आणि सारथी या जोडीचे महत्व काय?
▪️ बुद्धिबळाचे (चतुरंग) महत्त्व व उपयोग? त्यात राखीव खेळाडू का नसतो
▪️पूर्वपक्ष आणि उत्तर पक्षाचं महत्त्व ?
▪️विजिगीषू म्हणजे काय? तो कसा व्हावे ?
▪️ दैनंदिन रणनीती म्हणजे काय?
▪️ मंत्रशक्ती, प्रभूशक्ती, उत्साहशक्ती कशी वाढवावी ?
▪️एकटा माणूस काय करू शकतो ?
▪️ आत्महत्त्येला 'अर्थशास्त्र' का नाकारते?
▪️ आयुष्याच्या लढाईसाठी दहा उत्तम मंत्र

🔶 अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
✔️ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✔️ऑनलाईन वर्ग – Zoom द्वारे
✔️सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार
✔️सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र

👉सहभाग शुल्क : रु. 1200/-

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/chanakya
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील, मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.

विश्व मराठी परिषद

27 Dec, 03:16

यशस्वी अनुवादक बना... अनुवाद क्षेत्रात व्यावसायिक करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी
विश्व मराठी परिषद आयोजित,
ऑनलाईन कार्यशाळा
"अनुवाद कसा करावा?"
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...

👉नोंदणीसाठी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad

मार्गदर्शक : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)

🗓️दिनांक: 7 ते 10 जानेवारी, 2025
🕗वेळ: रात्री 8 ते 9
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

◻️कार्यशाळेतील विषय:
अनुवाद म्हणजे काय?
क्षेत्रातील संधी
अनुवादाचे प्रकार
उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

प्रत्येकाला संपूर्ण कार्यशाळेच्या सविस्तर पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

विश्व मराठी परिषद

21 Dec, 06:35

*🎥📽️शॉर्टफिल्म व डॉक्युमेंटरी मेकिंग कार्यशाळा*
विश्व मराठी परिषद आयोजित
ऑनलाईन कार्यशाळा
*_👉नोंदणी:_* www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm

*शॉर्टफिल्म, डॉक्यूमेंटरी कशी बनवावी ?*
*◻️मार्गदर्शक : महेश शेंद्रे* (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

🎥आजचं युग हे डिजिटल युग आहे. माहितीचे वेगवान आदानप्रदान हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे. स्मार्ट फोनने एक विलक्षण क्रांती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबने आपल्याला संपर्काची आणि वितरणाची असंख्य दालने उघडून दिली आहेत. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी बेसिक कौशल्य आवश्यक असते. यंत्रे आणि तंत्रज्ञान जरी सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी ते कसे हाताळायचे ते कळणे आवश्यक असते. _विविध माध्यमातून शॉर्ट फिल्म्स कशा बनवायच्या? डॉक्यूमेंटरी कशी तयार करायची? रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे?_ यासंबंधी बेसिक कौशल्ये सांगणारी ही एक विशेष कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे.

*◻️मार्गदर्शक :*
*महेश शेंद्रे* (प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते)

*🗓️ दिनांक:* 26 ते 29 डिसेंबर, 2024
*🕗 वेळ:* रात्री 8 ते 9
*◻️कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*🎥 ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे

*📹 कार्यशाळेतील विषय:*
शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि फिल्म ( चित्रपट ) म्हणजे काय आणि यातील फरक
डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यातील विषय, आशय कालावधी व प्रकार
फिल्म मेकिंग स्टेप्स -
प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन.
फोटोग्राफी किंवा शूटिंग करण्याचे दहा मूलभूत सिद्धांत.
कॅमेऱ्याचे विविध शूटिंगचे अँगल आणि शूटिंगची स्टाईल
एडिटिंग ही प्रक्रिया काय आहे ?
एडिटिंग साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर व प्रत्यक्ष एडिटिंग.
डॉक्युमेंटरी फिल्म शॉर्ट फिल्म आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये असलेली करिअरची संधी?

*सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :*
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/shortfilm
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

*👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

*👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा.*

विश्व मराठी परिषद

27 Oct, 04:16

🕉️कार साधना आणि व्याधी नियंत्रण
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
👉 नोंदणी: www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana

मार्गदर्शक: डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी (मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी)

🕉️कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...

🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॐकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी

🗓️दिनांक: 12 ते 15 नोव्हेंबर, 2024
🕗वेळ: रात्री 9 ते 10
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

◻️कार्यशाळेतील विषय:
तणाव मुक्ती आणि मनःशांती
प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
शरीरात व्याधी कशी तयार होते?
योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
अष्टांग योग म्हणजे काय?
भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक, शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(आजीव सभासदांनी कृपया सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपव्दारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा.
➡️ Pay वर क्लिक करून शुल्क भरा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

*🆕इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

📱संपर्क/व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏

विश्व मराठी परिषद

21 Oct, 14:21

*🎙️ यशस्वी निवेदक बना...*
*🎙️यशस्वी सूत्रसंचालक बना...*
*🎙️यशस्वी मुलाखतकार बना...*
*🎙️यशस्वी उद्घोषक बना...*

विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

*निवेदन, सूत्रसंचालन व मुलाखतकार कार्यशाळा*

*मार्गदर्शक:* *विघ्नेश जोशी*
प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार
*🗓️दिनांक:* 9 ते 11 नोव्हेंबर, 2024
*🕗वेळ:* रात्री 9.30 ते 10.45
*कालावधी:* तीन दिवस, रोज सव्वा तास
*🎥ऑनलाईन वर्ग:* Zoom द्वारे

*👉कार्यशाळेतील विषय:*
निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी
कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
आवश्यक नियमित व्यायाम व साधना
विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/nivedan
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.

👉विश्व मराठी परिषदेच्या उपक्रमांची माहिती नियमितपणे मिळविण्यासाठी व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
750720764

विश्व मराठी परिषद

16 Oct, 12:59

*यशस्वी अनुवादक बना...*
*अनुवाद क्षेत्रात व्यावसायिक करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी*
विश्व मराठी परिषद आयोजित,
*ऑनलाईन कार्यशाळा*

*"अनुवाद कसा करावा?"*
प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरांसहित...

*मार्गदर्शक* : लीना सोहोनी (सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका)

*🗓️दिनांक:* 5 ते 8 नोव्हेंबर, 2024
*🕗वेळ:* रात्री 8 ते 9
*कालावधी:* चार दिवस, रोज एक तास
*🎥ऑनलाईन वर्ग :* Zoom द्वारे

*_🆓 🎁 📖 प्रत्येकाला अनुवादातून अनुसर्जनाकडे : साहित्यिक अनुवादाचे तंत्र आणि मंत्र हा संदर्भग्रंथ मोफत घरपोच मिळणार... लेखिका लीना सोहोनी यांच्या स्वाक्षरी सहित🖋️_*

*◻️कार्यशाळेतील विषय:*
अनुवाद म्हणजे काय?
क्षेत्रातील संधी
अनुवादाचे प्रकार
उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये
अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती
अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा?
अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया
पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी

सहभाग शुल्क : रु. 999/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/anuvad
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

प्रत्येकाला संपूर्ण कार्यशाळेच्या सविस्तर पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

विश्व मराठी परिषद

03 Oct, 16:24

*सर्व मराठी बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन....*

🙏🙏🙏

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

प्रा. क्षितिज पाटुकले
श्री. अनिल कुलकर्णी
प्रा. अनिकेत पाटील
*विश्व मराठी परिषद*

विश्व मराठी परिषद

29 Sep, 14:35

*🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये*
_विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम_
तीन आठवडे (ऑनलाईन – Zoom द्वारे)

*👉ऑनलाईन नोंदणी करा:*
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills

विश्व मराठी परिषद

18 Sep, 08:09

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा.
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना :
www.vishwamarathiparishad.org/sabhasad

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक - 7507207645

विश्व मराठी परिषद

18 Sep, 08:09

🚩छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये
विश्व मराठी परिषद आयोजित कौशल्यविकास अभ्यासक्रम
तीन आठवडे (ऑनलाईन – Zoom द्वारे)

👉ऑनलाईन नोंदणी करा:
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/csmmanagementskills

'स्वराज्यकर्ते' शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे ! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे 'सुराज्यकर्ते' हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत.
'सुराज्या'साठी अर्थातच लागते ती उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)! महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
He used to Think Global and Act Local.
मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय !
दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या 'मनुष्यनिर्माण' कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून !
'He converted Lambs into Lions' असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल
तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे
जय शिवराय!

विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त असा अभ्यासक्रम

मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (शिवचरित्र संशोधक-अभ्यासक- लेखक, शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य)
🗓️ अभ्यासक्रम कालावधी : 3 ऑक्टोबर (घटस्थापना) ते 23 ऑक्टोबर, 2024 | रोज 1 तास
🕗 वेळ: संध्या. 8 ते 9.15 (मार्गदर्शन – 60 मिनिटे + प्रश्नोत्तरे - 15 मिनिटे) - रोज
📹 ऑनलाईन मार्गदर्शन सत्र : आपल्या मोबाईल/लॅपटॉप वर (Zoom Application द्वारे)
ऑनलाईन परीक्षा : मार्गदर्शन सत्र आणि संदर्भ ग्रंथांवर आधारित बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने

अभ्यासक्रमातील विषय :
☑️ भाग पहिला : कुशल सुशासनाचा वस्तुपाठ
1) सुनिश्चित ध्येय
2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन
3) जनताभिमुख प्रशासन
4) महाराज आणि पर्यावरण
5) दुर्गकेंद्रित प्रशासन
6) प्रशासनविषयक पत्रे

☑️भाग दूसरा : यशस्वी अर्थकारण
1) अर्थमूलो हि धर्म:
2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा
4) व्यापारी अनुसंधान
5)पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य
6)अंतिम फलित

☑️भाग तिसरा : मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण
1) संकल्पना आणि अंमलबजावणी
2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ?
3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण
4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण
5) कोकरांचे रूपांतर सिंहांमध्ये कसे झाले?
6) योजकस्तत्र दुर्लभ:

☑️भाग चौथा : आजची उपयुक्तता आणि उपयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन

▫️अभ्यासक्रम कोणासाठी ?
1) व्यवस्थापन (Management, MBA, BBA) शास्त्रातील विद्यार्थी, प्राध्यापक
2) स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक विद्यार्थी
3) शासकीय अधिकारी, उद्योजक, अभियंते
4) कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी (HR)
5) शिवचरित्र अध्यासक, लेखक, संशोधक, व्याख्याते
6) महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी
7) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपासून सुराज्य निर्मितीसाठी वापरलेले व्यवस्थापनशास्त्र समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी...

अभ्यासक्रमाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :
1) ऑनलाईन अभ्यासक्रम – Zoom द्वारे
2) सर्व ऑनलाईन सत्रांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार.
3) ऑनलाईन परीक्षा : बहुपर्यायी व वर्णनात्मक परीक्षा – ऑनलाईन पद्धतीने
4) प्रत्येक सहभागी व्यक्तीला डॉ. अजित आपटे लिखित 3 संदर्भग्रंथ – अभ्यास ग्रंथ म्हणून घरपोच मिळणार
5) सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र

👉सहभाग शुल्क : रु. 2700/-

विश्व मराठी परिषद

12 Sep, 04:55

📚ग्रंथ, नियतकालिक, मासिक, शोध पत्रिका (रिसर्च जर्नल) प्रकाशित करा...
यशस्वी प्रकाशक बना...!

विश्व मराठी परिषद आयोजित
_प्रकाशन संस्था नोंदणी पासून ते छपाई, जाहिरात, विक्री, वितरण_ आणि याचे संपूर्ण अर्थकारण अशी अभिनव ऑनलाईन कार्यशाळा...
X👉नोंदणी : https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan

📖 पुस्तक/नियतकालिक, निर्मिती, छपाई आणि प्रकाशन प्रक्रिया समजून घ्या. आज तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. पूर्वी पुस्तक, ग्रंथ प्रकाशित करणे ही फार किचकट प्रक्रिया होती. स्क्रीप्ट प्रकाशकाला दिल्यावर त्याचे टायपिंग, डी.टी.पी., मुद्रीत शोधन करणे, संपादन त्यानंतर ते छपाईसाठी जायचे अशी प्रक्रिया होती. त्याचबरोबर प्रस्तावना, अभिप्राय, ISBN क्रमांक घेणे, वर्तमानपत्रांमध्ये परीक्षण पाठवणे हे करावे लागत असे. आज तंत्रज्ञान सोपे झाले आहे. डी. टी. पी.करणारे, मुद्रीतशोधक, संपादक, मुखपृष्ठ बनवणारे चित्रकार स्वतंत्रपणे उपलब्ध झाले आहेत. ISBN क्रमांक ऑनलाईन मिळवता येतो. त्यामुळे पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील वेळ खूप कमी झाला आहे. तसेच प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही पुस्तकाच्या पंचवीस ते पन्नास प्रतीही छापता येतात. त्यामुळे पुस्तकामध्ये फार मोठी रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी पोर्टल निर्माण झाल्याने वितरण करणे सोपे झाले आहे. कार्यशाळेमध्ये पुस्तक, नियतकालिक, मासिक, रिसर्च जर्नल कसे प्रकाशित करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. नवोदित लेखकांना, संपादक, प्राध्यापक तसेच पुस्तक/मासिक, नियतकालिक प्रकाशन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी कार्यशाळा आहे.

विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त कार्यशाळा
प्रकाशक बना...

◻️मार्गदर्शक: भालचंद्र कुलकर्णी (ज्येष्ठ प्रकाशक, संपादक, मीडिया तज्ज्ञ, प्रिंट- डिजिटल नियकालिके नोंदणी व प्रकाशन तज्ज्ञ)

🗓️दिनांक: 24 ते 27 सप्टेंबर, 2024
🕗वेळ: संध्या. 8 ते 9
◻️कालावधी: 4 दिवस, रोज 1 तास
📹ठिकाण: आपल्या मोबाईलवर (Zoom Application द्वारे)

👉त्वरित ऑनलाईन नोंदणी करा: https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan

◻️ कार्यशाळेतील विषय :
कोणतेही वृत्तपत्र, मासिक कसे सुरू करावे?
प्रकाशन संस्थेची नोंदणी प्रक्रिया कोणती?
प्रकाशन संस्थेसाठी कोणते कायदे आहेत?
नियतकालिकांसाठी लागू झालेला नवीन कायदा कोणता? त्यानुसार नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
पुस्तकांसाठी नोंदणी प्रक्रिया (ISBN)
शोध पत्रिका (Research Journal) साठीची नोंदणी प्रक्रिया
लेखक आणि प्रकाशक यांच्यात करार कसा करावा?
पुस्तकाची किंमत कशी ठरवावी?
नियतकालिकांचे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे?
पुस्तके व नियतकालिकांचे जाहिरात आणि मार्केटिंग

👉सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 वर संपर्क करावा.)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan
▶️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
▶️ BUY TICKETS वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. NEXT वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल

🌐इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना :
www.vishwamarathiparishad.org/sabhasad

संपर्क - व्हॉट्सॲप
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

विश्व मराठी परिषद

19 Aug, 10:45

🧘‍♀️सप्तचक्र आणि चक्र ध्यान थेरपी
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा

◻️मार्गदर्शक: डॉ. योगिनी उज्ज्वला
👉नोंदणी : www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/saptchakra

मानवी देह हा पंचतत्व, पंचकोष, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व मन ह्याच बरोबर सप्तचक्र ह्यांनी बनलेले आहे. ह्या सप्तचकरांचे कार्य हे दिवस रात्र सुरू असते परंतु आपल्याला त्याची जाणीव मात्र होत नसते. ह्या सप्तचकरांचे परिणाम सतत आपल्या वर होत असतात.
सप्तचक्र दिसत तर नाही परंतु त्याची अनुभूती होते. सप्तचक्र कसे दिसतात? त्यांचे रंग कसे असतात? त्यांची किती दले आहेत? त्यांची बीजाक्षरे काय आहेत? सप्तचकरांचे ध्यान कसे करावे? हे समजून घेऊ ४ दिवसांच्या ऑनलाईन शिबिरात...

◻️मार्गदर्शक : डॉ. योगिनी उज्ज्वला
(निसर्गोपचार तज्ञ, योग थेरपिस्ट, सप्तचक्र मास्टर कोच, मानसिक समुपदेशक)
🗓️ दिनांक: 28 ते 31 ऑगस्ट, 2024
🕗 वेळ: संध्या. 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

👉कार्यशाळेतील विषय :
सप्तचक्र म्हणजे काय?
सप्तचक्र शरीरात कुठे असतात?
सप्तचकरांचे कार्य काय आहे?
सप्तचकरांचे शुद्धीकरण, नियमन व ऍक्टिव्हशन कसे करायचे?
सप्तचकरांचे ध्यान कसे करावे?
चक्र कशामुळे ब्लॉक होतात?
चक्राचे कशाप्रकारे बॅलेंसिंग करावे?
शरीर, मन व आत्मा ह्यावर चक्र साधना कशा प्रकारे उपयुक्त आहे.

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपद्वारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी? :
➡️पुढील लिंकवर क्लिक करा.
www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/saptchakra
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा व ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल.
मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा

👉इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

📱संपर्क - व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

👉 हा संदेश आपले बांधव, नातेवाईक, मित्रपरिवार व साहित्यिक मित्र, व्हॉटसअप ग्रुप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडियाद्वारे जास्तीत जास्त शेअर करा

विश्व मराठी परिषद

05 Aug, 14:13

ऑनलाईन नोंदणी साठी : https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/scriptwriting

विश्व मराठी परिषद

02 Aug, 11:27

🕉️कार साधना आणि व्याधी नियंत्रण
विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा
👉 नोंदणी: www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana

मार्गदर्शक: डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी (मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी)

🕉️कार साधना - अत्यंत गुणकारी, साधी, सोपी, बिनखर्चाची चिकित्सा पद्धती...

🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॐकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.

◻️मार्गदर्शक:
डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी

🗓️दिनांक: 12 ते 15 ऑगस्ट, 2024
🕗वेळ: रात्री 9 ते 10
कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

◻️कार्यशाळेतील विषय:
तणाव मुक्ती आणि मनःशांती
प्रतिकार शक्तीमधे अर्थात इम्यूनिटीमध्ये वाढ
शरीरात व्याधी कशी तयार होते?
योगशास्त्रातील एक प्रभावी चिकित्सा पद्धती
पंचकोष म्हणजे काय? आणि पंचकोषाचे संतुलन
षट्चक्र म्हणजे काय? षट्चक्र शुद्धी आणि समन्वय
अष्टांग योग म्हणजे काय?
भावनांवर प्रभावी नियंत्रणासाठी मदत
मनोकायिक (सायको सोमॅटिक) आजार म्हणजे काय? कसे होतात?
आवाज आणि वाणी यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी - गायक, अभिनेते , निवेदक, शिक्षक, नेते, वकील, विद्यार्थी, डॉक्टर, विक्रेते या सर्वांसाठी उपयुक्त
आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्तता
विविध व्याधी निवारणासाठी उपयुक्तता - सायकोसोमॅटिक आजार, बीपी, शुगर, हार्ट अटॅक, आवाज आणि वाणीच्या तक्रारींवर उपयुक्त
वातावरण शुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी

सहभाग शुल्क : रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत
(आजीव सभासदांनी कृपया सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 व्हॉटसअपव्दारे संपर्क करावा)

👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:
➡️पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/omkarsadhana
➡️ पेजवरील REGISTER NOW येथे क्लिक करा.
➡️ NEXT वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा.
➡️ Pay वर क्लिक करून शुल्क भरा.

मर्यादित प्रवेश
त्वरित ऑनलाईन नोंदणी करा
सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र व कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल...

🆕इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी: www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

🧑‍🧑‍🧒 विश्व मराठी परिषदेच्या व्हॉटसअप चॅनल मध्ये सहभागी व्हा : https://bit.ly/vmpwac

📱संपर्क/व्हॉट्सॲप✉️
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

🔂 हा संदेश अधिकाधिक लोक, मित्रपरिवार व स्नेही जणांना शेअर करावा ही विनंती 🙏

2,640

subscribers

76

photos

6

videos