MPSC WE THE PEOPLE @mpscwethepeople Channel on Telegram

MPSC WE THE PEOPLE

@mpscwethepeople


राज्यसेवा , कम्बाईन गट ब & गट क साठी उपयुक्त

I’d- @arjun1499

MPSC WE THE PEOPLE (Hindi)

एमपीएससी WE THE PEOPLE नामक चैनल राज्यसेवा, कम्बाईन गट ब & गट क की तैयारी करने वाले छात्रों के लिए एक अद्भुत स्थान है। यहाँ आपको एमपीएससी परीक्षा के लिए महत्वपूर्ण सामग्री, टिप्स, ट्रिक्स और सभी महत्वपूर्ण सूचनाएं प्राप्त होती हैं। इस चैनल को एकीकृत स्टडी मेटीरियल्स से भरपूर बनाया गया है, जो आपको अच्छे अंक प्राप्त करने में मदद करेगा।nnMPSC WE THE PEOPLE चैनल का मकसद छात्रों को उनके लक्ष्यों तक पहुंचाना है और उन्हें सफल बनाने में मदद करना है। इस चैनल के माध्यम से, छात्रों को स्वयं की तैयारी को मजबूत करने के लिए एक समृद्ध पर्यावरण प्रदान किया जाता है। इसके साथ ही, चैनल पर आपको निष्कर्षक अभ्यास का समर्थन भी मिलेगा।nnयदि आप राज्यसेवा और कम्बाईन गट ब & गट क की तैयारी कर रहे हैं, तो MPSC WE THE PEOPLE चैनल आपके लिए एक महत्वपूर्ण संसाधन हो सकता है। इस चैनल पर शामिल होकर, आप अपनी परीक्षा की तैयारी को एक नया उचाई दे सकते हैं और सफलता की दिशा में अग्रसर हो सकते हैं।

MPSC WE THE PEOPLE

21 Nov, 06:18


आपणही शक्य असल्यास हा स्टेट्स व्हाट्सअप ला लाऊन सहकार्य करावे हि अपेक्षा म्हणजे ग्रामीण /शहरी भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल ,कारण 55/57 प्रश्न आहे असे परीक्षेत येतात अशी अकॅडमी हि एकच आहे #खात्री 🙏🏻🙏🏻
✍️
अर्जुन सर

MPSC WE THE PEOPLE

21 Nov, 06:15


#प्रातिनिधिक ...
नेहमीच विद्यार्थीचा विश्वास माझ्या अकॅडमी वर राहिला आहे ...यासाठी नेहमीच प्रयत्नशील

MPSC WE THE PEOPLE

21 Nov, 06:13


आमचे विद्यार्थी हेच आमचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत 😍😍💕💕🙏🏻🙏🏻thanks

MPSC WE THE PEOPLE

21 Nov, 04:58


निवडणुका झाल्या ...आता काय ??
Study ....

Speed 💥💥💥21+

MPSC WE THE PEOPLE

20 Nov, 13:34


🎯अब तक 15
बॅचला फकत 75 विद्यार्थीच घेतले जातील त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या .
75 + विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे अवघड होऊन जाते .त्यामुळे हि बॅच काही पैसे मिळवण्यासाठी ढीग मुलांना प्रवेश देणारी बॅच नाही

जो आधी कोर्सची फी भरेल त्यालाच ऍडमिशन दिले जाईल (सोयीसाठी हाप फी 1000 रु भरून ऍडमिशन करू शकता )

MPSC WE THE PEOPLE

20 Nov, 09:10


😳 बाप रे..!!!!!!! 🙈

गेल्या वर्षी 30 एप्रिल 2023 ला झालेल्या संयुक्त ग्रूप B&C पूर्व परीक्षेत आपल्या रिविजन बॅच मधील फकत 7-8 नाही तर GS चे 80 पैकी तब्बल 57 प्रश्न जसेच्या तसे ..अहो खरच 😂😍 🥳 💌 💫
               🔥 🥳🤩🤩 🔥
             कुठलीही फसवणूक नाही बघून घ्या(पुरावा देऊन सांगतोय पाहून घ्या ) सोबत दिलेल्या PDF मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका मध्ये कोणत्या विषयाचे किती प्रश्न आले होते त्याचा पुरावा देऊन केलेला अट्टहास पूर्ण झालेली पोहोचपावती एकदा तुम्ही पण तुमच्या डोळ्याच्या 576 megapixel camera मधून स्वतःच बघून घ्या .....आणि तेव्हाच या वेळच्या रिव्हिजन बॅचला ऍडमिशन घ्या 🥳

फी जास्त आहे,कारण आम्ही अभ्यास तुमच्याकडून करवून घेतला जातो ,म्हणून यशाची खात्री आहे .

🎯
अर्जुन सर (9665519020)

@arjun1499

MPSC WE THE PEOPLE

20 Nov, 08:58


वाचून घ्या 👆👆
Payment केल्यावर व्हाट्सअप ग्रुप ला ऍड केले जाईल

अब तक 13+ 🎯

MPSC WE THE PEOPLE

20 Nov, 06:18


राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४% मतदान

तर झारखंड मध्ये ३१.३७ टक्के मतदान

MPSC WE THE PEOPLE

19 Nov, 17:16


तासाभरात 9 ऍडमिशन 🙏🏻🙏🏻👍👍

दोन दिवसात फी भरून ऍडमिशन घ्या ...बॅच रेकॉर्ड नाही ..live शिका आणि पूर्व परीक्षा पास व्हा .कारण या बॅच मध्ये मी तुमच्याकडून करवून घेतो .जे रेकॉर्ड बॅच मध्ये शक्य नसते .

🎯याच बॅचला ऍडमिशन का घ्यावे ? असा प्रश्न पडला असेल तर जाहिरातीत दिलेला रिव्हिजन बॅच चा मागील कम्बाईन पेपर ला किती प्रश्न आले होते ते पहा ...

MPSC WE THE PEOPLE

19 Nov, 16:58


जाहिरातीतील सगळी माहिती व्यवस्थित वाचून घ्या ...सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील .


सेशनची वेळ -सकाळी 1 तास (7.30-8.30)
संध्याकाळी - 6-8 वा .
Total 3
तास lecture असेल

1000 फी भरून ऍडमिशन घेऊ शकता .
दोन टप्यात फी भरण्याची संधी

MPSC WE THE PEOPLE

19 Nov, 16:17


🎯AK अकॅडेमी 🎯

🎯 स्टॅण्डर्ड रिवीजन बॅच 2024/25

❇️अबकी बार …..65+ पार

🔰MPSC च्या मागील सलग 3 परीक्षेत रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट देणारी महाराष्ट्रातील सर्वात यशस्वी रिवीजन बॅच.

🔲टार्गेट -कम्बाईन गट ब (5 जानेवारी 2025) आणि गट क पूर्व परीक्षा (2 फेब्रुवारी 2025)

🧭एकाच फी मध्ये कम्बाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षेची तयारी होणार .

📂बॅच कालावधी -45दिवस

बॅच सुरु - 24 नोव्हेंबर 2024

📢ऑनलाईन रिवीजन बॅच (Googlemeet अँपवर)
(रेकॉर्डेड बॅच नाही )

■ GS चे सर्व विषयाची रिविजन (ऍड मध्ये दिले आहे )

❇️प्रवेश मर्यादित आहेत त्यामुळे payment करून 9665519020 या व्हाट्सअप no ला SS पाठवा तेव्हा आपल्याला ग्रुप मध्ये ऍड केले जाईल
payment साठी 👇👇👇

Googlepay/phonepay-8830132351
(arjun kadam )

🏆 Admission Started 🏆

🔗खालील Telegram चॅनल जॉईन करा:
https://t.me/MPSCWETHEPEOPLE

📞 संपर्क - 9665519020
(प्रा .अर्जुन कदम सर )

Telegram I’d - @arjun1499

💠💠जॉईन करा आणि share करा

असेल यशाचा ध्यास तर ठेवा आमच्यावर विश्वास

MPSC WE THE PEOPLE

19 Nov, 16:15


*रात्री माझं गाव विकताना पाहिलं*

निवडणुकीच्या पहिल्या रात्री *मी माझं गाव विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीलं

गावाला घडवण्याचे अमीष दाखवुन
गावं *मटन आणि दारुत* बुडवताना पाहीलं
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
*माझं गाव विकताना पाहील*

इतक्या दिवस साड्या ओढणारं
अचानक साड्या वाटताना दिसलं
मटनाच्या तुकड्यात दारुच्या बाटलीसाठी
गरीबाला मी लाचार होताना पाहिलं,
रात्री मी *माझं गाव विकताना पाहिलं*

पैश्या पुढे स्वाभिमान स्वतःचा विकताना पाहिला
पुन्हा गरीब बिचारा गरीबचं राहिला...
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचे जोडे केवढे घासले पण
वरवरच्या प्रेमाचा डाव
मी त्याच्या तोंडावर पाहीला,
निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझं गाव विकताना पाहिलं*

लोकशाही ढाब्यावरच बसवून
त्याने तोडलेत गरीबांचे लचके
आज दडपशाही मतदानाला आणली
गावाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या *दारुनेच* धुतली

त्या वाहणा-या विषारी *दारुत*
आज माझं गावही वाहिलं,
*मटनाच्या* रस्स्यापाई पुन्हा पाच वर्ष गरीबच राहीलं,,,

निवडणुकीच्या पहिल्या रात्री
*मी माझ गावं विकताना पाहिलं*
कुठे हजारात, कुठे पाचशेत
*बरबाद* होताना पाहिलं.....!

आणि रात्री *मी गांव माझं विकताना पाहिलं*

🙏 एक मतदार 🙏

MPSC WE THE PEOPLE

18 Nov, 17:05


सरकार असे आणा कि 4/5 लाख पोर परीक्षा देणारे असताना ,इतकी बेरोजगारी असताना 00 जागा काढणारे नसावं ..

22-24 महिने जाहिरात काढणार सरकार आणायच नाही आपल्याला 👍👍

बोटाची ताकद दाखवण्याची वेळ आली

MPSC WE THE PEOPLE

17 Nov, 04:30


♦️ #Exam #countdown

👉 राज्यसेवा 1 डिसेंबर आयोजित परीक्षा चे हॉलतिकीट 20 तारीख च्या आसपास उपलब्ध होतील.. 🙏🙏

MPSC WE THE PEOPLE

15 Nov, 17:46


आजच्या T20 मॅचमधील लक्षवेधी रेकॉर्डस्

➡️एका इनिंग मध्ये सर्वाधिक सिक्स 23

➡️एका इनिंग मध्ये पहिल्यांदाच दोन शतके

➡️पहिल्यांदाच सर्वाधिक 210 धावांची पार्टनरशिप

➡️दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावसंख्या 283/1

MPSC WE THE PEOPLE

15 Nov, 04:46


परीक्षा तारखेत कोणताही बदल होणार नाही

MPSC WE THE PEOPLE

14 Nov, 13:33


आमच्या MPSC WE THE PEOPLE च्या ऍडमिन मॅडम ,अर्थशास्त्र विषयातील पारंगत असणाऱ्या ,बॅच मधील खचलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणाऱ्या ,सर्वांच्या लाडक्या अमृता मॅडम यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा*🎂🎂🎂💐💐💐🥳🥳🥳💥💥💥*लवकरच अधिकारी व्हा मॅडम,शतायुषी व्हा*
🎂🎊🧁

MPSC WE THE PEOPLE

14 Nov, 10:40


#विद्या प्रतिष्ठा ,कोल्हापूर
#करिअर मार्गदर्शन
15 नोव्हेंबर 2024
वेळ -10 AM
ठिकाण - कै. गोविंदराव टेंबे नाट्यगृह. केशवराव भोसले नाट्यगृह जवळ. देवल क्लब कोल्हापूर.

#प्रमुख वक्ते -

श्री. सुहास साळुंखे सर संस्थापक ,स्मार्ट एज्युकेशन सातारा

श्री. विराट गिरी सर ,प्रिन्सिपल संजय घोडावत इन्स्टिट्यूट

श्री. नंदकुमार माळी संस्थापक ,INCEET हॉटेल मॅनेजमेंट

श्री. अर्जुन भीमराव कदम ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक.

MPSC WE THE PEOPLE

14 Nov, 10:32


कोल्हापूरचे आ.बंटी पाटील स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या प्रश्नांवर बोलताना. सर्व राजकीय पक्षांनी MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज

5,712

subscribers

4,745

photos

164

videos