अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™ @adhikari_katta Channel on Telegram

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

@adhikari_katta


🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .

https://t.me/+3flqQQib35o4MzE1

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™ (Marathi)

अधिकारी_कट्टा एक टेलीग्राम चॅनल आहे ज्यात राज्यसेवा, Combine गट_ब, गट_क आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध आहे. या चॅनलवर सर्व Detail information सह उपलब्ध आहे. तुमच्या राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करण्याची आवड असल्यास, अधिकारी_कट्टा चॅनलला जॉईन करा आणि सर्व माहितीचा लाभ घ्या. तुमच्या परीक्षेवर उत्तम प्रदर्शन करण्याची साथ या चॅनलवर उपलब्ध आहे. तुमच्या आगामी परीक्षेत श्रेष्ठ निकाल मिळवण्यासाठी, अधिकारी_कट्टा चॅनलला जॉईन करा आणि सफळतेचं मार्ग निश्चित करा. तुमच्याच प्रतिसादाच एक नवीन इतिहास लिहा आणि तुमच्या स्पर्धा यात्रेला सर्वोत्तम दिशा द्या.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 15:01


🔥 Combine मध्ये 💯 % येऊ शकतो .🔥

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 04:00


COMBINE पूर्व

राष्ट्रीय उत्पन्नावर वरील पॅटर्नमध्ये प्रश्न आयोगाने विचारलेला आहे....

राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना
4 ऑगस्ट 1949
अध्यक्ष पी सी महालनोबिस
सदस्य:- धनंजय गाडगीळ आणि
व्ही के आर व्ही राव...


राष्ट्रीय उत्पन्न समितीने

राष्ट्रीय उत्पन्न 8650 कोटी
दरडोई उत्पन्न 246.90 एवढे सांगितले होते.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 02:47


🔥TCS New Pattern 🔥

✔️अगोदर कोणत्याही विषयाचा प्रश्न सोडवता यायचा. आता तसं नाही होणार

✔️Group A timing सुरु होणार त्या A ग्रुप मधील सगळ्या विषयाचे प्रश्न सोडवायचे

✔️समजा तुमचं मराठी चांगलं असून पण ग्रुप A मध्ये‌ मराठी विषयाचे जेवढे प्रश्न दिले तेवढेच सोडवायचे

✔️Group A झाल्यानंतर Group B सुरु होतो. नंतर C व D

➡️BMC नंतर ICDS ला‌ सुद्धा हाच पॅटर्न लागू केला आहे.

✔️आगामी महिला व बालकल्याण, समाजकल्याण तसेच लेखा कोषागार भरतीसाठी हाच पॅटर्न असू शकतो..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 02:47


🔰 क्लार्क कोर्ट MAT केस सोमवारी पण डिस्पले board वर judgement साठी नाही आली.. कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा दररोज MAT daily board display आधल्या दिवशी जाहीर होत असतो. तेव्हा वेबसाईट चेक करत चला..खूप जण याबाबत विचारत आहेत म्हूणन प्रोसेस सांगितले स्वतः चेक करायची.. 🙏🙏

👉 चेक करण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇👇
https://mat.maharashtra.gov.in/1081/Board-Display

👉 खालील वेबसाईट ओपन करून तारीख निवडा त्या दिवशीचा display दिसेल..
https://mat.maharashtra.gov.in/Site/Home/Boarddisplaysearch.aspx

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 02:47


समाज कल्याण विभागाचे प्रवेश पत्र आलेले नाही.

कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. अपडेट आल्यानंतर सविस्तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 02:47


चंद्रपूर सहकारी बँक क्लर्क शॉर्ट लिस्ट उमेदवार लिस्ट..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 02:47


MPSC कडून प्रसिद्ध स्पर्धा परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक 2025 नुसार

2024 राज्यसेवा पूर्व निकाल अंदाजित महिना: मार्च 2025

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Jan, 02:47


2024 चे नोबेल पारितोषिक विजेते 

भौतिकशास्त्र नोबेल :-
१) जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
२) जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024 :-
१) डेव्हिड बेकर (USA)
२) जॉन जम्पर (Uk)
३) ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार :-
१) व्हिक्टर एम्ब्रोस
२) गॅरी रुवकुन .

साहित्य नोबेल पुरस्कार :-
१) हान कांग (दक्षिण कोरिया)


शांतता नोबेल पुरस्कार :-
१) निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 17:11


𝐈𝐂𝐃𝐒 𝐄𝐗𝐀𝐌 𝐆𝐑𝐎𝐔𝐏 𝐋𝐄𝐕𝐄𝐋 𝐓𝐈𝐌𝐄𝐑

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 17:11


पद्म पुरस्कार 2025

➡️ पद्मविभूषण -7

➡️ पद्मभूषण -19

➡️ पद्मश्री-113
     

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 14:12


🔥

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 14:12


येणाऱ्या MPSC च्या सर्व परीक्षांसाठी  PYQ च महत्व आणि PYQ Analysis कस कराल by The Achievers Mentorship

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 10:20


#UPS
एकीकृत पेन्शन योजना केंद्र सरकार अधिसूचना


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 10:20


मुंबई हायकोर्टाचे नवे न्यायमूर्ती गोविंदराव
सानप.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 10:20


Combine Group B Prelim 2 Feb Hall ticket available here...(Remind ....)

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

अभ्यासाच्या व्यापामध्ये आपण हॉल तिकीट प्रिंट मारायचं विसरत असतो त्याच्यामुळे आत्ताच हॉल तिकीट डाउनलोड करून ठेवा. त्याचबरोबर त्यावरील दिलेल्या सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्या👍

Keep Focus on Study 🥳✌️


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 01:29


▶️ महाराष्ट्रातून..... 💐 💐

1)होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 💐

2) साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 💐

3) चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.💐

4) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार

◾️ लवकरच सर्व डिटेल्स टाकले जातील...

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 01:29


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Jan, 01:29


▶️ ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे (25जानेवारी) निधन झाले. 💐🙏💐

⭕️ वर्धा येथे झालेल्या अ.भा. सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

▶️ नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके -

➡️अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व
⭕️ आठवणीतले दिवस
⭕️ कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
▶️कायदा आणि माणूस
⭕️ कहाणी हैदराबाद लढ्याची
⭕️ तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
⭕️ तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
➡️त्यांना समजून घेताना (ललित)
➡️ दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
⭕️ दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
➡️नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
⭕️ नामदार गोखल्यांचं शहाणपण
⭕️ न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
⭕️ न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
➡️मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
➡️महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
⭕️ राज्यघटनेचे अर्धशतक
⭕️ विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
⭕️ संघर्ष आणि शहाणपण
⭕️ समाज आणि संस्कृती
⭕️ संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
➡️ सावलीचा शोध (सामाजिक)
➡️ हरवलेले स्नेहबंध

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 07:57


🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 04:47


♦️सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग नाशिक 59 पदे जाहिरात आलेली आहे .

👉 संपुर्ण जाहिरात दुपार पर्यंत उपलब्ध होईल..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 02:56


#Advt.
🔖 रेल्वे भरती GROUP-D संपूर्ण मार्गदर्शक
🔖 रेल्वे भरतीच्या सर्व पदासाठी अत्यंत उपयुक्त

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 02:56


♦️मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची विस्तृत जाहिरात..

👉 अंतिम दिनांक 5 फेब्रुवारी 2025

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 02:56


♦️ जळगाव रेल्वे दुर्घटना.. 😢

👉 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 02:56


♦️नाशिक विभाग, लेखा आणि कोषागार संचा. (महाकोष) महाराष्ट्र कनिष्ठ लेखापाल पदाच्या ५९ जागेची जाहिरात आज वेबसाईट वर येईल..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 02:56


♦️#UPSC CSE & IFoS 2025

👉अर्ज करण्याची लिंक
https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 02:56


♦️ #UPSC CSE Advertisement #UPSC पूर्व जाहिरात 2025

👉 979 जागा

👉 Last Date:  Upto 11th February 2025

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

23 Jan, 02:56


♦️ #Exam #countdown

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 16:07


कम्बाईन गट_ब व गट_क Focus

भारतीय संविधान - संपूर्ण कलमे थोडक्यात

प्रिंट काढून ही नोट्स जवळ ठेवावी म्हणजे रिविजन साठी उपयुक्त होईल.

By Abhijit Rathod, सर

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 16:01


बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक 2024

Combine ECO या प्रकारचाच प्रश्न बँकिंग ठेवी विमा यावर आयोगाने यादी विचारलेला आहे.

By Abhijit Rathod, सर

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 13:49


मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची विस्तृत जाहिरात

फ्रॉम फी 100 रुपये असेल.

अंतिम दिनांक 5 फेब्रुवारी 2025

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 09:06


मार्टी संस्थेला संचालक मिळेना .


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 09:06


UPSC CSE 2025 NOTIFICATION

979 vacancies🔥


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 09:06


देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा मुंबईत !


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 09:06


IFS 2025 Notification

Vacancy- 150 🔥


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 05:44


गट ब सेवा पूर्व परीक्षा

राज्यशास्त्र

भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास,
राज्य व्यवस्थापन (प्रशासन),
ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 15:53


🔥 पुढील 12 दिवस फक्त याच प्लॅन ला फॉलो करा.. 💯 % फायदा.🔥

🎯2 फेब्रुवारी 2024 Combine पूर्व परीक्षा Quality Revision plan 🎯

1] अर्थशास्त्र आयोग पॅटर्न प्लॅन.
👉
कूपन कोड : ECO11+
https://sachingaikwadteam.page.link/cdY2Bn5tgez2A4nEA

2] इतिहास आयोग पॅटर्न प्लॅन.
👉 कूपन कोड : HISTORY8+
https://sachingaikwadteam.page.link/koSr6LtAfZ1FN2bE9

3] भूगोल आयोग पॅटर्न प्लॅन
👉 कूपन कोड : GEO8+
https://sachingaikwadteam.page.link/Qdz7zi93kWSys6g38

4]  राज्यघटना आयोग पॅटर्न प्लॅन
👉 कूपन कोड : POLITY12+
https://sachingaikwadteam.page.link/6CMoWEFePEv6LUXD6

🔥 2 फेब्रु 2025 साठी फक्त एवढच 🔥

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 14:59


♦️👉10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे

👉गट-क :- 2151
👉गट-ड :- 987
👉एकूण - 3138

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 14:59


♦️👉BARTI Update. 

♦️👉Notification about Online Portal for  MPSC-State Service - Training Program

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 14:45


पैशापेक्षा प्रत्येक जिल्हास्तरावर मोफत ग्राउंड उपलब्ध करून द्यावे..
अशी वेळ परत कोणावरही येऊ नये.. 🙏

बीड तालुक्यातील घोडका राजुरी येथील पोलिस भरती चा सराव करताना 3 जणांना एसटी बसने चिरडले होते.
तिनही होतकरू पोर होते आणि सामान्य घरातील होते..

काळजी घ्या.. 🙏

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 14:44


PSI 2022 Recommendations
letter आले.🔥😍

Spam folder Gmail 👍

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 11:05


पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार.

महसूल मंत्र्यांनी दखल घेताच प्रलंबित 87 अर्ज मंजूर.


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 11:05


केंद्र प्रमाणेच राज्यातही आठवा वेतन
आयोग लागू करावा.

राज्यसेवा कर्मचाऱ्यांची मागणी.


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 11:05


आदिवासींची 380 राखीव पदे गायब !

पोलिस आयुक्तांलयातून 209 पदांचा अनुशेष शिल्लक.


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 11:05


राज्यसेवा 2024 जाहिराती मध्ये खालील संवर्गातील एकाही पदाचा समावेश राज्यसेवा 2024 च्या जाहीरातीत नाही.

गट-अ - वर्ग अ मधील 16 पैकी 6 पदांची एकही जागा आलेली नाही.

1. पोलीस उप अधीक्षक (Dy.SP)
2. उप निबंधक, सहकारी संस्था, गट अ
3. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट अ
4. शिक्षणाधिकारी गट अ
5. बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ
6. तहसीलदार गट अ
7. ARTO
गट ब- वर्ग ब मधील 19 पैकी 10 पदांची एकही जागा आलेली नाही.

1. उपशिक्षणाधिकारी गट ब
2. MPSC कक्ष अधिकारी गट ब
3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
4. लेखा अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट ब
5. अधीक्षक, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था गट ब
6. मुख्याधिकारी गट ब
7. सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब
8. उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब
9. नायब तहसीलदार गट ब
10. सहायक नियंत्रक शिधावाटप गट ब

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 11:05


#FSO केस Order आली आहे...

आयोगास प्राप्त झाल की लवकरच
#FSO GML लागेल अशी अपेक्षा.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Jan, 11:05


1779 सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी
प्रमाणपत्रे बोगस.


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Jan, 14:02


संयुक्त गट _ब व गट _क

Budget 2024 25 .. यावर्षीचे दोन्ही बजेट यामध्ये समाविष्ट करून देण्यात आलेले आहे..1 ते 2 मार्काच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त..प्रिंट काढून वाचन करावे..

By Abhijit Rathod सर

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Jan, 14:02


पवित्र पोर्टल दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून जाहिराती देण्यास सुरुवात होणार.


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Jan, 14:02


Combine जागावाढ निवेदन🙏

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Jan, 03:57


दुसऱ्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांची भरती:-शिक्षण मंत्री

▶️ शिक्षक भरतीसाठी(tait3साठी) पटपडताळणी आणि संचमान्यता करण्यात येणार आहे, त्यातून किती जागा नवीन भरतीसाठी ते समजतील

⭕️ बिंदूनमावली अद्ययावत करून tait2 वरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Jan, 03:57


♦️भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती..

👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 जानेवारी 2025[मुदतवाढ]

👉 पूर्व परीक्षा :- 08 & 15 मार्च 2025
मुख्य परीक्षा :- एप्रिल/मे 2025

👉 Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/sbiponov24/

अधिकृत वेबसाईट :-
https://sbi.co.in

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Jan, 03:57


▶️ सीमा रस्ते संघटनेत 411 जागांसाठी भरती (BRO)

[सविस्तर जाहिरात & Application form]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025

Apply Link :
https://www.onlinesbi.sbi/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Jan, 03:10


सेवा जेष्ठता नियम २०२१
नवीन रुजू झालेले आणि नव्याने रुजू होणारे अधिकारी यांनी एकदा वाचून घ्यावे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Dec, 02:39


♦️ UGC #NET परीक्षाचे फॉर्म भरणे चालू आहे..

👉 शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2024

👉 लिंक :
https://ugcnetdec2024.ntaonline.in/site/login

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Dec, 02:39


♦️बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक
लोकसभेकडून संमत..

👉 बँकांमध्ये प्रशासकीय व्यावसायिकता,
ग्राहक सेवेत सुलभता..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Dec, 02:39


♦️ माधव राष्ट्रीय उद्यान बनले नववा व्याघ्र प्रकल्प..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Dec, 02:38


♦️आरोग्य सेवक 50% उमेदवारांची कागदपत्र तपासणी रखडली..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Dec, 02:29


जगातील सर्वात धोकादायक मोहिमेवर एक भारतीय

अक्षय नानावटी -40ओ तापमानात 270 किमी प्रवास; अंटार्क्टिका पार करणार

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Dec, 02:29


अमेरिकेच्या अलास्का राज्यातील बॅरो येथे 18 नोव्हेंबर ह्या दिवशी सूर्योदय झाला. आता तो 22 जानेवारीपर्यंत उगवणार नाही आणि तेथील लोक 64 दिवस सूर्याशिवाय घालवतील. कारण सूर्योदय नाही.

जेव्हा सूर्य उगवत नाही, लोक दुःखी, नैराश्याचे बळी ठरतात. सूर्याचे वरदान किती महान आहे?

जग प्रगतीच्या उमेदीपर्यंत पोहोचेल, पण सूर्यासारखा प्रकाश नी त्या प्रकारची ऊर्जा निर्माण करू शकत नाही ज्याद्वारे मनुष्याला सकारात्मकता, ऊर्जा, शरीर साष्ठत्व मिळू शकेल. ज्याद्वारे व्हिटॅमिन मिळू शकतील. कितीही कृत्रिम गोष्टी तयार केल्या तरी निसर्गाच्या पुढे माणूस अजूनही जाऊ शकत नाही.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Dec, 14:36


🔥 Combine देणार आहात ना 🔥

भूगोल आयोग पॅटर्न प्लॅन बघून घ्या.

https://youtu.be/1Hf9Pb0IU-w?si=-ov3SKwDkXrXAkzy

सर्वांनी बघून घ्या...फिक्स मार्क 💪

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Dec, 10:25


♦️ पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त.

👉 2 लाख 21 हजार 259 मंजूर पदांपैकी 33 हजारांवर पदे रिक्त आहेत.

👉 महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Dec, 10:25


♦️ #MIDC Category wise अर्ज संख्या..

👉SEBC & OBC लिंक ओपन झाली आहे
लिंक :
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Dec, 03:03


➡️4 डिसेंबर :- भारतीय नौदल दिन 💐💐💐💐

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Dec, 03:03


🖊️ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेले बँकिंग कायदे (दुरुस्ती) विधेयक 03 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

👉 या विधेयकांद्वारे विद्यामान व्यवस्थेत १९ सुधारणा प्रस्तावित आहेत.

⭕️ अपेक्षित बदल :

▶️सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळात वाढ

⭕️ बँकांच्या प्रशासन मानकांमध्ये सुधारणा

⭕️ ठेवीदारांच्या संरक्षणासाठी बँकांच्या लेखा परीक्षणात सुधारणा

⭕️ बँक खातेदाराला वारसदार म्हणून चार व्यक्तींचे नामनिर्देशन शक्य

⭕️ या विधेयकाद्वारे रिझर्व्ह बँक कायदा 1934, बँकिंग नियमन कायदा 1949, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955, बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व मालकी हस्तांतरण) कायदा 1970 आणि बँकिंग कंपन्या (अधिग्रहण व मालकी हस्तांतरण) कायदा 1980 या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Dec, 14:24


'इस्रो'ची अंतराळात पहिली एआय प्रयोगशाळा
▪️भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे (PSLV) अंतराळात महत्त्वाकांक्षी 'प्रोब 3' या मोहिमेद्वारे भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत असून,
▪️04 डिसेंबर रोजी 'PSLV' रॉकेटद्वारे ही प्रयोगशाळा प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
▪️हैदराबादस्थित अंतराळ तंत्रज्ञान कंपनी टेक मी 2 च्या सहकार्याने भारताची ही पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा बनवण्यात आली आहे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Dec, 14:24


लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांना चौथ्यांदा मुदतवाढ
▪️लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांची सरकारने चौथ्यांदा मुदत वाढवली असून त्यांचा कार्यकाळ आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे
.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Dec, 14:24


दिल्लीतील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवारांची निवड

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Dec, 14:24


जयसिंगराव पवार यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान
▪️महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यशवंतराव चव्हाण सेंटरकडून दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार' ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.
▪️जयसिंगराव पवार यांना सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
▪️दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे
.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Dec, 13:15


♦️विषारी झाली हवा आणि कोंडला श्वास..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 13:43


➡️जलसंपदा भरती 2023

🟢प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक

लिंक
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 13:43


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 13:43


जिल्हा न्यायालय औरंगाबाद मुलाखतीला पात्र उमेदवार यादी

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 12:59


♦️#TRTI आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे त्या अनुषगाने 3 डिसेंबर पासून सर्वच क्लास सुरु होत आहेत.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 12:59


♦️ #CET Exam #Schedule 2025-26

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 12:59


♦️जलसंपदा भरती 2023

👉 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक..

👉 लिंक :
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 12:59


#PSI 2021
♦️जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 07:43


#advt

🚨🚨 Attention SARTHI MES , shortlisted students 🚨🚨

Dear Aspirants

Please,

Select Vidyasagar Academy Pune as

❤️❤️First Preference ❤️❤️

For MES

( ❤️ Most Trusted Brand name for all Engineering Exams ❤️)

Why Vidyasagar Academy ?

✌️ Quality Teaching.

✌️ Learn from AEEs to become AEE.

💯 Personal Guidance by Omkar sir

✌️Quality Precise Printed Notes.

✌️Best Test series practice.

✌️ Answer Writing Practice.

✌️Additional Preparation of Objective exam Also like BMC And JE exam

✌️Positive Vibration theory.

✌️ Hypnotherapy sessions.

✌️Offline and Online (For Revision) both mode available

✌️ Specious Library Facility free

🎉600 + Officers selected 🎉

❤️JE / BMC /ATP course free

❤️❤️Plus One more Additional Benefit❤️❤️

To know More call

7741008333
9613991008

Or Watsap
https://wa.me/+917741008333/?text

Warm Regards
Vidyasagar Academy Pune.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Nov, 03:34


⚡️⚡️
🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟

👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र


👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course

🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥



🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ...

👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune


अधिक माहिती साठी खालील google  form भरा

https://bit.ly/sarthischo

संपर्क :

-
9096930605
-
8087309214

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Nov, 15:50


✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Nov, 15:50


🔖 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

🎯 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

⛳️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

⭐️ आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

http://wa.me/+917350037272

अजिबात वेळ वाया न घालवता सराव चालू ठेवा.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Nov, 05:48


नवीन विधानसभेमध्ये 21 महिला आमदार निवडून आलेल्या आहेत...

जुन्या विधानसभेमध्ये 24 महिला आमदार म्हणून कार्य केले होते
...

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Nov, 05:48


निवडून येतात तेव्हा गपगार
पराभवानंतर EVM ला दोष.
-सर्वोच्च न्यायालय

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Nov, 03:48


⚡️⚡️
🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟

👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र


👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course

🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥



🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ...

👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune


अधिक माहिती साठी खालील google  form भरा

https://bit.ly/sarthischo

संपर्क :

-
9096930605
-
8087309214

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 15:34


🏏आयपीएल लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडला, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.

सर्वात कमी वयाचा IPL खेळाडू.....

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 15:34


➡️सार्वजनिक आरोग्य विभाग

➡️कोल्हापूर (Ex servicemen against waiting list )

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 12:42


⚡️⚡️
🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟

👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र


👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course

🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥



🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ...

👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune


अधिक माहिती साठी खालील google  form भरा

https://forms.gle/mGpF2NJ9AarmPStU7

संपर्क :

-
9096930605
-
8087309214

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 03:36


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [TCS Pattern]
पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 03:36


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी [अभ्यासक्रम]
पदाचे नाव :- विभाग निरीक्षक

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 03:36


🏏आयपीएल लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडला, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.

सर्वात कमी वयाचा IPL खेळाडू.....

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 03:36


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी :- TCS Exam Pattern
पदाचे नाव :- कार्यकारी सहायक (लिपिक :- 1846)

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 03:36


आदिवासी विकास विभाग भरती शुद्धिपत्रक..

आदिवासी विकास विभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ..

अर्ज करायची लिंक:
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 03:36


बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी :- TCS Pattern
BMC अभ्यासक्रम :- कार्यकारी सहायक (लिपिक :- 1846 जागा)

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 02:45


☑️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 02:45


Samvidhan Divas is a tribute to the framers of the document. The day was declared in the year which marked the 125th birth anniversary ofBabasaheb  Dr Bhim Rao Ambedkar, the chairman of the Drafting Committee of the Constitution. Earlier, this day was celebrated as Law Day.  The Indian Constitution is the work of 271 men and women who were part of the constituent assembly that drafted it. By all means the Constitution serves as a powerful emancipation proclamation ending centuries of discrimination, economic, political and social exclusion for millions of people. So, Constitution Day is marked to honour the vision and efforts of the Constituent Assembly, which through maximum deliberations, laid the foundation for a sovereign, socialist, secular and democratic republic.💜

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Nov, 02:45


☑️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Nov, 15:01


🔖 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय  एकमेव बॅच 🔥🔥🔥

🎯 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

⛳️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

⭐️ आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

http://wa.me/+917350037272

अजिबात वेळ वाया न घालवता सराव चालू ठेवा.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Nov, 15:01


✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Nov, 13:12


💋आदिवासी विकास विभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ

💋अंतिम दिनांक - 30 नोव्हेंबर 2024

💋अर्ज करायची लिंक💋
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Nov, 13:12


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” चे हॉलतिकीट आले आहेत.

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Nov, 13:12


🖋 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

👉 कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन परिक्षेची माहिती/सूचना देणारी पुस्तिका

👉 वेळापत्रक आणि हॉलतिकीट लवकरच येईल.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Nov, 13:12


निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची आचारसंहिता संपल्याची घोषणा केली आहे

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

06 Nov, 07:07


2024 च्या Combine पूर्व परिक्षेसाठी Live Test चालू झालेली आहे.😍😍🥳🥳🥳

🛑
राज्यघटना. जाॅइन

🛑चालू घडामोडी जाॅइन

🛑विज्ञान. जाॅइन

🛑अर्थव्यवस्था. जाॅइन

🛑इतिहास. जाॅइन

🛑भूगोल. जाॅइन


👆👆लवकरात लवकर जाॅइन करा👆👆

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

06 Nov, 04:02


आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात 2024

अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

संपूर्ण जाहिरात
https://t.me/ChaluGhadamodi2023/88780

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

06 Nov, 04:02


2026 ऑलम्पिक साठी भारताचा प्रस्ताव

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

06 Nov, 04:02


♦️आजपर्यंत 25 हजार उमेदवारांचे
डिपॉझिट जप्त.

👉 अनामत रक्कम जप्त होणे म्हणजे
काय ?

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

06 Nov, 04:02


♦️आधार लिंक बाबत परिपत्रक महाज्योती..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

06 Nov, 04:02


◾️15 RRB चे विलीनिकारण होणार

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 15:55


⭐️⭐️महाज्योती.

👉आधार लिंक बाबत परिपत्रक .

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 15:55


➡️आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात 2024

⭐️अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

लिंक:-
👉https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 15:54


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 15:54


#RTI
♦️राज्यसेवा 2024 मागणीपत्र..

👉 431 + 26 CO = 457 जागा..

👉 लवकरच Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा साठी एकूण किती अर्ज आले त्याबाबत RTI टाकून माहिती देऊ. 🙏

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 04:10


♦️अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 03:22


♦️पाच वर्षात राष्ट्रपती राजवट, तीन सरकारे अन दोन पक्षांमध्ये फुट..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 03:22


♦️आजपर्यंत 25 हजार उमेदवारांचे
डिपॉझिट जप्त.

👉 अनामत रक्कम जप्त होणे म्हणजे
काय ?

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 03:21


➡️ निवडणुकीची शाई पहिल्यांदा कधी वापरली गेली ?

👉आजकाल निवडणूक आयोगाकडून जी शाई वापरली जाते ती दक्षिण भारतातील म्हैसूर पेंट आणि वार्निश लिमिटेडने तयार केली जाते.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 03:21


⭐️☝️शाईच कुठे तयार केली जाते नाव लक्षात ठेवा. पुढील काळातील परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Nov, 03:21


👉 विवेक फणसाळकर यांच्याकडे DGP पदाचा अतिरिक्त पदभार

👉 EC ने केली रश्मी शुक्ला यांची बदली

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Nov, 15:16


BMC SE JE Advertisement - 2024

SE (Civil) : 233
JE (Civil) : 250
SE(Mech/Elec) : 77
JE(Mech/Elec) : 130

अर्ज 11 नोव्हेंबर पासून चालू होतील

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Nov, 09:52


🚨➡️ Combine पूर्व Booklist

👉By आमचे मित्र PSI शुभम बकाल
(Rank 5) , Mains mark -310

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Nov, 07:35


➡️123 वर्षांत सर्वाधिक उष्ण ठरला यंदाचा ऑक्टोबर.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Nov, 07:35


➡️ISRO ने उचलले शिवधनुष्य; ESA च्या प्रोबा 3 चे करणार प्रक्षेपण.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Nov, 07:34


⭐️⭐️रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्‍यांपैकी एक आहेत. याआधी त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. आता शुक्ला यांच्या बदलीनंतर त्यांच्याकडे नेमका कोणता विभाग सोपवला जाणार तसेच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष .
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Nov, 07:32


Online Objection for Advt.No.002/2023 Deputy Engineer (Electrical)

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/31485/91087/login.html

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Nov, 07:31


➡️Science Class Notes...

🟢संपूर्ण सामान्य विज्ञान हस्तलिखित CLASS NOTES...🟢


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 13:36


मोबाईल युगात हल्ली पुस्तक वाचन हा एक आश्चर्यकारक उपक्रम होत चालला आहे.! 📚📷

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:49


Online Objection for Advt.No.002/2023 Deputy Engineer (Electrical)

https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/31485/91087/login.html

Join
https://t.me/Adhikari_Katta

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:49


ज्या विद्यार्थ्यांना combine पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानी प्रॉब्लेम येत असेल.

पेमेंट झालं पण Fees Not Paid दाखवत आहे
त्या विद्यार्थ्यांनी तिथे असलेला

Check Payment Status वर क्लिक करून रिफ्रेश करण्यात याव.

त्यानंतर पेमेंट पेड दाखवले  जाते.

पेमेंट पुन्हा पुन्हा पेड करण्याची गरज नाही.

https://t.me/Adhikari_Katta

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:49


अर्ज भरण्यासाठी सूचना

Instructions for Filling the Application Form

Join
https://t.me/Adhikari_Katta

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:49


अखेर आयोगाची साईट सुरळीतपणे सुरू झालेली आहे

Combine चे फॉर्म लवकर भरुन घ्या.👍

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:49


MPSC ची प्रोफाइल कशी तयार करायची याची विस्तृत माहिती यात देण्यात आली आहे.

प्रोफाइल इडिट शक्यतो लॅपटॉप/PC वरुन तयार करा

मोबाईल वरुन नाही

Join
https://t.me/Adhikari_Katta

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:48


आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर

लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng

Join
https://t.me/Adhikari_Katta

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:48


स्पर्धा परीक्षा, सरळसेवा भरती, मर्यादित विभागीय परीक्षा यांकरिता उमेदवारांना सर्वसाधारण सूचना

https://t.me/Adhikari_Katta

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 11:48


नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- असिस्टंट (क्लास III)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

Link
https://nationalinsurance.nic.co.in/recruitment/

Join
https://t.me/Adhikari_Katta

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 03:09


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 03:09


हवामान बदलामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 03:09


महाराष्ट्र राज्याचा सद्याचा जीडीपी १३.०३% आहे..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 03:09


मंत्र्याची संपती..

👉 सर्वात श्रीमंत मंत्री तानाजी सांवत असून त्यांची एकून संपत्ती २१८.१ कोटी रुपये आहे...

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

03 Nov, 03:08


नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :-
असिस्टंट (क्लास III)

शैक्षणिक पात्रता
:- कोणत्याही शाखेतील पदवी.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

29 Oct, 12:19


यंदा देशात होणार जनगणना

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

29 Oct, 12:19


वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय

उत्तर भारतात पाऊस, हिमवर्षाव आणि धुके

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

29 Oct, 12:19


The 2024 winners list!

#ballondor

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

29 Oct, 12:19


कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत भारत जगात 98 वा

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

29 Oct, 12:19


लिपिक टंकलेखक पुढची तारीख 13 नोव्हेंबर 👍

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

29 Oct, 12:18


♦️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात..

👉 अर्ज लिंक सुरु आहे..


👉 अर्ज लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

👉 सविस्तर जाहिरात..
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/4292

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

29 Oct, 12:18


♦️ #GMC नागपूर..

👉 कागदपत्रे पडताळणी लिस्ट..

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 10:14


💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा.

वेळ - 60 मिनीटे
प्रश्नसंख्या - 100

  💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये

😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा


👉 लवकर जॉईन करा:-


JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN
JOIN JOIN JOIN JOIN JOIN

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 03:57


#GS2

दहावी विधानसभा निवडणूक 2004

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 03:57


MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 03:57


आधार कार्ड वरील जन्मतारीख हा पुरावा अमान्य

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 03:57


गगनयान मिशन 2026 मध्ये

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 03:57


जम्मू-काश्मीरला लवकरच राज्याचा दर्जा

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 15:25


💘नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती

💎पदाचे नाव :- असिस्टंट (क्लास III)

💎 शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.


अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 15:25


युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती

पदाचे नाव :- स्थानिक बँक अधिकारी (LBO)

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट :- 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 नोव्हेंबर 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/ubilbooct24/

अधिकृत वेबसाईट :- https://www.unionbankofindia.co.in/

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 14:34


समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 2024 

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:51


➡️सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..⬇️

⭐️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात .

Start Date :- 23 सप्टेंबर 2024
Last Date :- 03 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:
➡️-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/Index.html

⭐️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात.

Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
Last Date :- 03 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:
➡️-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

⭐️आदिवासी विभाग भरती 2024

Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:
➡️-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

⭐️समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:
➡️-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

⭐️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024.

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:
➡️-
https://mpsconline.gov.in/candidate/login

⭐️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:
➡️-
https://mpsconline.gov.in/candidate/login

⭐️महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 03 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:
➡️-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:49


#MorningBooster

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:33


♦️👉जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे

♦️👉विध्यार्थ्यांना सूचना

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:33


♦️👉IBPS PO PRE Admit Card Out ( FOR CANCELLED CANDIDATES)

♦️👉लिंक-
https://ibpsonline.ibps.in/crppo14jul24/oecla_oct24/login.php?appid=7e686c37e1e6f343280900967154be60

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:33


♦️👉ResList_CSM_2023_Eng_25102024.pdf

♦️👉UPSC Reserve List

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:32


UPSC मध्ये निवड झालेल्या पैकी 60% उमेदवार इंजिनियरिंग पार्श्वभूमीचे

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:32


UPSC 73rd Annual Report 2022-23

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:32


निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार MS Dhoni ची आगामी झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

27 Oct, 02:32


सेंट्रल बँक प्रगती अहवाल-2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी A Plus श्रेणी मिळाल्याबद्दल गौरवण्यात आलं.

अमेरिकेतल्या वॉशिंग्टन डीसी इथं ग्लोबल फायनान्सच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात दास यांना हा पुरस्कार देण्यात आला.

अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Oct, 13:26


♦️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात..

👉 अर्ज लिंक सुरु आहे..


👉 अर्ज लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

182,033

subscribers

10,996

photos

240

videos