◼️ घनता - 104 किमी. (संदर्भ वर्ष: 2020-21)
◻️ राष्ट्रीय महामार्ग - 18,089 कि.मी. (देशाच्या 13.65%)
◼️प्रमुख राज्य महामार्ग - 2900 कि.मी.
◻️ राज्य महामार्ग - 29,076 कि.मी.
◼️ प्रमुख जिल्हा महामार्ग - 66,200 कि.मी.
◻️ इतर जिल्हा मार्ग - 46,221 कि.मी.
◼️ ग्रामीण रस्ते - 1,57,862 कि.मी.
📚 राष्ट्रीय महामार्ग (National Highway) 📚
◻️ उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक सम असतात.
◼️ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक विषम असतात.
◻️महाराष्ट्र औद्योगिक उत्पादन देशाच्या एकूण उत्पन्नाच्या 25% पेक्षा जास्त यामानाने राज्यातील महामार्गाची लांबी कमी आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗