Sachin Warulkar Official @sachinwarulkarunacademy Channel on Telegram

Sachin Warulkar Official

@sachinwarulkarunacademy


सचिन वारूळकर सर ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, आर्थिक दुर्बलघटक, आदिवासी कुटुंब व होतकरू विध्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त मोफत शिकवल्या जाते.

आपण मला माझ्या खालील ठिकाणी फोल्लो करू शकता.

फेसबुक : https://www.facebook.com

आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित...😊

Sachin Warulkar Official (Marathi)

सचिन वारूळकर ऑफिशिअल चॅनलवर आपला हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर '@sachinwarulkarunacademy', सचिन वारूळकर यांचा ऑफिशिअल टेलीग्राम चॅनल आहे. या चॅनलवर आपण सर्व प्रकारच्या शिक्षणाच्या साठी सामर्थ्य वर्धित करण्याचा अभ्यास करू शकता. सर्व ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, आर्थिक दुर्बलघटक, आदिवासी कुटुंब व होतकरू विध्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण उपलब्ध करून सर्वांनाच सहाय्य करण्याचा प्रयत्न केला जातो. या चॅनलवर आपल्याला सोशल मीडिया लिंक, मनोरंजन समाचार व इतर उपयुक्त माहिती मिळेल. तसेच, सर्व वर्गांसाठी उपयुक्त व सार्थक साहित्य मिळविण्याची श्रीमंती आपल्या डोक्यावर स्वागत आहे. आपले सर्वांचे सहकार्य आणि सहाय्य अपेक्षित आहे. आपल्याला आमच्या चॅनलवर जॉईन करणे खूप सोपे आहे. आपण मगच आपल्याला जीवनात नविन ओळख करण्याची परवानगी देता, तरीही आपले जसे आधार करण्यास सहाय्य करेल. याचा लाभ घेण्यासाठी आता जॉईन करा आणि नवीन मार्ग उघडा!

Sachin Warulkar Official

21 Nov, 14:21


सर्वांसाठी फ्री LIVE क्लास.

वेळ : रात्री ८

https://swlive.graphy.com/s/courses/66cc6c6fdbe7ad6fd93a3c28/take#673f41203aaf271aa37fff21

Sachin Warulkar Official

21 Nov, 11:14


Railway Exam Date

Sachin Warulkar Official

21 Nov, 06:08


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ...

Sachin Warulkar Official

20 Nov, 16:52


*📌Why is current affairs not getting marks??🌿*

1️⃣) It is already in our head that Current does not get marks and because of our mentality, no matter how much we study for current, we do not get marks above 4-5..

2️⃣) Current there are many kids who get 13-14 marks out of 15 so if you are not getting marks then you should think what is wrong with you..

3️⃣)Most important that you should read only one source for current... Either Parikrama or Yearbook... Many kids read 2-3 books and that's why they don't get perfection in studies..

4️⃣) It is necessary to first see how the commission asks current affairs questions in group B and C pre-examination, then you will know which component you have to focus on...Many children don't know how the commission asks questions and that's why we read what we don't want and what we don't want. Due to the time spent in reading, finally there is no time for Revision..If you look at the questions of 2023, 15 out of 15 questions are One Linear and questions are asked on important points...

5️⃣) If you study consistently from the same source, 10 to 12 out of 15 questions will be solved easily.

6️⃣) If you study with proper time Current gets very good marks...Also taking Factual Notes of Current is very helpful...I used to prepare my own notes before every exam and it was very helpful for revision in last few days.. .

7️⃣) Don't ignore Current and don't keep Option... You can't pass by keeping any subject as Option so study every subject properly... Ignoring a subject can be very expensive for you, so at least 2 hours daily But one should study current affairs...I believe it definitely helps..!!

Sachin Warulkar Official

20 Nov, 15:28


V

Sachin Warulkar Official

20 Nov, 15:03


फ्री लिव्ह क्लास.

https://swlive.graphy.com/s/courses/66cc6c6fdbe7ad6fd93a3c28/take#673df75430d9082d5fb425e6

Sachin Warulkar Official

20 Nov, 09:34


ज्यांनी आज मतदान केलं त्यांना आपल्या "अंकगणित व बुद्धिमत्ता फास्ट ट्रॅक संपूर्ण रिव्हिजन बॅच" ला VOTE का कोड वापरून ५०% डिस्काउंट मिळत आहे.
मुदत २३ तारीख पर्यंत.

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

बॅच लिंक : https://swlive.graphy.com/courses/अकगणत--व-बदधमतत-फसट-टरक-सपरण-रवहजन-बच--67332d39f5b2a22f2b70585d

अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sachinshantaramwarulkar.learners

Sachin Warulkar Official

20 Nov, 09:33


ज्यांनी आज मतदान केलं त्यांना आपल्या "अंकगणित व बुद्धिमत्ता फास्ट ट्रॅक संपूर्ण रिव्हिजन बॅच" ला VOTE का कोड वापरून ५०% डिस्काउंट मिळत आहे.
मुदत २३ तारीख पर्यंत.

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

बॅच लिंक : https://swlive.graphy.com/courses/अकगणत--व-बदधमतत-फसट-टरक-सपरण-रवहजन-बच--67332d39f5b2a22f2b70585d

अँप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sachinshantaramwarulkar.learners

Sachin Warulkar Official

20 Nov, 01:36


आपला हक्क नक्की बजावा 👆

Sachin Warulkar Official

20 Nov, 01:35


Good morning 🦋

Sachin Warulkar Official

19 Nov, 16:04


अंकगणित व बुद्धिमत्ता सरावाची अत्यंत बेसिक पासूनची बॅच.

वैशिट्ये :
१) दररोज १.३० तास क्लास.
२) भरपूर सराव.
३) बेसिक ते ऍडव्हान्स सर्व प्रकारचे शिकवणे.
४) प्रत्येकाचे सर्व डाऊट सोडवून मिळतील.
५) पूर्व परीक्षे पर्यंत बॅच.
६) कितीही वेळा क्लास पाहू शकाल.
७) कालावधी १ वर्ष.

बॅचची लिंक : https://swlive.graphy.com/courses/अकगणत--व-बदधमतत-फसट-टरक-सपरण-रवहजन-बच--67332d39f5b2a22f2b70585d
आजच जॉईन करा आणि येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत भरपूर मार्क्स मिळावा.

अँपची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sachinshantaramwarulkar.learners

Sachin Warulkar Official

19 Nov, 06:49


नायजेरिया दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखले जाणाऱ्या ग्रँड कमांडर ऑफ दि ऑर्डर ऑफ नायजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...

Sachin Warulkar Official

19 Nov, 02:17


Good morning 🦋

Sachin Warulkar Official

18 Nov, 13:31


अंकगणित व बुद्धिमत्ता सरावाची अत्यंत बेसिक पासूनची बॅच.

वैशिट्ये :
१) दररोज १.३० तास क्लास.
२) भरपूर सराव.
३) बेसिक ते ऍडव्हान्स सर्व प्रकारचे शिकवणे.
४) प्रत्येकाचे सर्व डाऊट सोडवून मिळतील.
५) पूर्व परीक्षे पर्यंत बॅच.
६) कितीही वेळा क्लास पाहू शकाल.
७) कालावधी १ वर्ष.

बॅचची लिंक : https://swlive.graphy.com/courses/अकगणत--व-बदधमतत-फसट-टरक-सपरण-रवहजन-बच--67332d39f5b2a22f2b70585d
आजच जॉईन करा आणि येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत भरपूर मार्क्स मिळावा.

अँपची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.sachinshantaramwarulkar.learners

Sachin Warulkar Official

18 Nov, 08:07


🛑NOTIFICATION 🔔

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 डिसेंबर 2024

Sachin Warulkar Official

18 Nov, 07:22


अंकगणित व बुद्धिमत्ता फास्ट ट्रॅक संपूर्ण रिव्हिजन LIVE बॅच .
लेक्चर पाहिलंत : दिशा.
नक्कीच जॉईन करा : https://swlive.graphy.com/s/courses/67332d39f5b2a22f2b70585d/take#673aea525025d2fcfea2c411

वेळ : दुपारी १ वाजता.

9,620

subscribers

5,116

photos

283

videos