Uday Kadam's Marathi Academy , Pune @marathibyuday Channel on Telegram

Uday Kadam's Marathi Academy , Pune

@marathibyuday


📍संपूर्ण मराठी व्याकरण व शब्दसंग्रह 📍

मार्गदर्शक:- उदय कदम (पुणे )
उदय कदम'ज मराठी ॲकॅडमी पुणे

📞 संपर्क :- 9767313843
🗝️ मराठी व्याकरण
🗝️ मराठी शब्दसंग्रह
🗝️ मराठी उतारे
🗝️ सराव प्रश्न
🗝️ PYQ विश्लेषण


https://t.me/Marathibyuday

Uday Kadam's Marathi Academy, Pune (Marathi)

उदय कदमच्या मराठी एकेडमीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर आपण मराठी भाषेतील सर्वांचा ज्ञान प्राप्त करू शकता. या चॅनलवर आपण मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, मराठी उतारे, सराव प्रश्न आणि पाठ्यक्रमातील पुराणप्रश्नांचे विश्लेषण पहा. उदय कदम यांचा मार्गदर्शन घेऊन, आपला मराठीचा ज्ञान वाढवा. जसे जे आपल्याला आवडते तशीच चॅनलला जॉईन करा आणि नवीन मराठी भाषेतील जाणकारी प्राप्त करा. चॅनलला जॉईन करण्यासाठी क्लिक करा: https://t.me/Marathibyuday

Uday Kadam's Marathi Academy , Pune

03 Dec, 03:20


राज्यसेवा मुख्य 2024
Test Series + Revision Lecture
Offline/ Online (200 Marks)
Writing + Objective
English and Marathi

🔸Written Paper वेळेत चेक केले जातील ही Commitment असेल
🔸या Test Series चा उद्देश: 140+ Marks in Language Paper असेल.
📝 This Test series is only for Serious Candidates.

App: Mahesh Patil shashwat Academy Pune

शाश्वत अकॅडमी, पुणे

Uday Kadam's Marathi Academy , Pune

30 Nov, 16:40


🎯उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏💐💐💐

हर हर महादेव

Uday Kadam's Marathi Academy , Pune

28 Nov, 09:55


🙏🙏🙏💐💐💐

Uday Kadam's Marathi Academy , Pune

26 Nov, 16:18


सहायक आयुक्त समाजकल्याण व तत्सम गट अ

मराठी व्याकरण 

15 दिवसीय रिव्हीजन बॅच

Live+Recorded batch

सुरू:- 27 नोव्हेंबर 2024
वेळ:-  7  : 30 ते 8.45 PM
फीस-399/

App link:- https://udaykadamsmarathiacademy.page.link/vj1EonQcAWAuj8Vg8


डेमो लेक्चर साठी लिंक
https://youtu.be/vBnml2Cnj6s?si=C2L62KCrml282n8m

अधिक माहितीसाठी संपर्क
What's up:-9767313843

Uday Kadam's Marathi Academy , Pune

22 Nov, 10:31


MPSC 2024 मुख्य परीक्षा तारखा जाहीर

राज्यसेवा मुख्य 2024 - 26, 27 & 28 एप्रिल 2025

वनसेवा मुख्य परीक्षा - 10 ते 15 मे 2025

गट ब मुख्य 2024  - 1 जून 2025

गट क मुख्य 2024 - 29 जून 2025

MPSC 2025 पूर्व परीक्षा तारखा जाहीर

राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

Uday Kadam's Marathi Academy , Pune

31 Oct, 04:12


शुभ दीपावली

Uday Kadam's Marathi Academy , Pune

21 Oct, 07:17


ध्रुवतारा अभ्यासिकेत नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी आज सायंकाळी तयार होईल आणि त्यानुसार 22 ऑक्टोबर रोजी सर्वांना मदत केली जाईल

सर्व publications आणि स्पर्धा परीक्षा शिक्षक मित्रांनी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे

धन्यवाद

Uday Kadam's Marathi Academy , Pune

19 Oct, 10:57


आज पुण्यातील एका लायब्ररीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे पुस्तके तसेच कागदपत्रे जळाले आहेत.
या परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी न डगमगता पुन्हा जोमाने अभ्यासाला लागावे. 🙏

या लायब्ररीमध्ये ऍडमिशन असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उदय कदम'ज मराठी ॲकॅडमी कडून मराठी व्याकरण व शब्दसंग्रह ही बॅच व मो रा वांळबे सुगम मराठी व्याकरण व लेखन हे पुस्तक (15 डिसेंबरला दिले जाईल)
मोफत दिले जाईल.
उदय कदम'ज मराठी ॲकॅडमी, पुणे

टिप :- ज्याचं नुकसान झालं आहे त्याच्या साठी ही मदत असेल

Uday Kadam's Marathi Academy , Pune

11 Oct, 12:56


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो TET , BMC या परीक्षेसाठी आपली यूट्यूब सिरीज चालू होती पण तब्येत खराब असल्यामुळे दोन तीन दिवस लेक्चर होणार नाही
मित्रांनो दिलगिरी व्यक्त करतो सोमवारपासून दररोज लेक्चर होतील

Uday Kadam's Marathi Academy , Pune

10 Oct, 02:35


भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐🙏🙏🙏

Uday Kadam's Marathi Academy , Pune

09 Oct, 14:20


आगामी काळातील परीक्षा

1 डिसेंबर 2024राज्यसेवा
5 जानेवारी 2025 गट ब
2 फेब्रुवारी 2025 गट क

Uday Kadam's Marathi Academy , Pune

09 Oct, 14:09


संयुक्त गट पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025

Uday Kadam's Marathi Academy , Pune

09 Oct, 13:52


ASO- 55
STI -209
PSI-216
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025

Uday Kadam's Marathi Academy , Pune

09 Oct, 13:51


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

6,909

subscribers

1,599

photos

24

videos