महाराष्ट्र शासनाच्या योजना @maharashtrasarkariyojna Channel on Telegram

महाराष्ट्र शासनाच्या योजना

@maharashtrasarkariyojna

महाराष्ट्र सरकार च्या विविध योजनांची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या योजना (Marathi)

आपल्याला स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या योजना टेलीग्राम चॅनलवर. या चॅनलवर आपण महाराष्ट्र सरकार च्या विविध योजनांची माहिती प्राप्त करू शकता. या योजनांमध्ये रोजगार, शिक्षण, कृषी, स्वास्थ्य, आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये सरकारच्या योजनांची माहिती आहे. या चॅनलवर नवीनतम अपडेट्स, सरकारच्या स्कीम्स आणि त्यांची तपशील मिळेल. ज्यांना माहिती व अद्याप सरकारच्या योजनांची माहिती आवडते त्यांना ही चॅनल फॉलो करण्याची सलग आहे. तसेच, या चॅनलवर आपण सार्वजनिक आहे ते नक्की करण्यात येईल. महाराष्ट्र शासन विशेषत: लोक सेवा क्षेत्रातील विविध प्रोग्राम्स आणि योजनांच्या विविधतेचा आयोजन करतो. त्यामुळे, आपल्या शासनाला संपर्क करण्याची सोय नक्की आहे. महाराष्ट्र शासनाच्या योजना चॅनलवर जॉईन करा आणि आपल्याला सरकारच्या योजनांची ताजी माहिती मिळवा.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

24 Sep, 05:58

वसंतराव नाईक महामंडळ थेट कर्ज योजना
https://mrtba.org/vasantrao-naik-loan-yojana/

या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात स्वतःचा व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या नागरिकांना १ लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून राज्यातील नागरिक स्वतःचा एखादा लहानसा उद्योग सुरु करू शकतील आणि राज्यातील इतर व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील

महाराष्ट्र शासनाच्या योजना

23 Sep, 07:26

गाय म्हैस शेळी मेंढी पालन अनुदान योजना

https://mrtba.org/gai-mhais-sheli-mendhi-kukutpalan-talanga-sudharit-pille-anudan-yojana/

या योजनेअंतर्गत दुधाळ गायी आणि म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे तसेच शेळी आणि मेंढी गट वाटप करण्यात येणार आहे. तसेच कुकुटपालन व्यवसाय करण्यासाठी 1000 मांसल कुकुट पक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. 8 ते 10 आठवडे वयाचा तलंगाच्या 25 माद्या आणि 3 नर वाटप करण्यात येणार आहे. एकदिवशीय सुधारित पक्षांच्या 100 पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

22 Sep, 03:53

आंतरजातीय विवाह योजना

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाहास राज्य शासनाकडून ५००००/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून २.५ रुपये असे दोन्ही मिळून ३ लाख रुपये लाभार्थी वधू-वरास दिले जातात.
https://mrtba.org/inter-caste-marriage-scheme-maharashtra/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

21 Sep, 06:23

मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.

योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी भेट द्या 👇🏻
https://mrtba.org/free-silai-machine-yojana-maharashtra/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

24 Aug, 14:57

डिझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र
https://sarkariyojnainfo.in/diesel-pump-subsidy/

डिझेल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंपाच्या खरेदीसाठी ५०% अनुदान देण्यात येते.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

23 Aug, 15:02

मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.

योजनेच्या संपूर्ण माहितीसाठी भेट द्या 👇🏻
https://mrtba.org/free-silai-machine-yojana-maharashtra/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

16 Aug, 14:08

14 Aug, 14:25

ई पीक पाहणी

राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती जलद गतीने नोंद व्हावी व एखाद्या नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना जलद गतीने नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे.

https://mrtba.org/e-pik-pahani/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

13 Aug, 05:49

12 Aug, 13:41

10 वी पास विद्यार्थांसाठी
फ्री टॅबलेट योजना
असा भरा ऑनलाईन अर्ज
मोफत टॅब. इंटरनेट, कोचिंग क्लास, पुस्तके

https://mrtba.org/mahajyoti-free-tablet-yojana-maharashtra/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

11 Aug, 15:39

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र

गाय गोठा अनुदान योजना: अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांना पक्क्या स्वरूपाचा गोठा (शेड) बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते

https://mrtba.org/gai-gotha-anudan-yojana/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

11 Aug, 04:57

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना

योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाते

https://mrtba.org/ahilyadevi-sinchan-vihir-yojana/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

10 Aug, 12:54

आंतरजातीय विवाह योजना

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाहास राज्य शासनाकडून ५००००/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून २.५ रुपये असे दोन्ही मिळून ३ लाख रुपये लाभार्थी वधू-वरास दिले जातात.
https://mrtba.org/inter-caste-marriage-scheme-maharashtra/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

08 Aug, 14:42

मध केंद्र योजना

मध केंद्र योजनेअंतर्गत स्वतःचे मध केंद्र सुरु करण्यासाठी राज्यातील शेतकरी,मधपाळ तसेच इच्छुक तरुण/तरुणीस महाराष्ट्र शासनाकडून योजनेच्या खर्चाची 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते.
https://mrtba.org/madh-kendra-yojana/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

07 Aug, 10:43

ई पीक पाहणी
https://mrtba.org/e-pik-pahani/

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना तसेच पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर पोहचविण्याचा दृष्टीने सुरु करण्यात आलेली एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

06 Aug, 14:41

बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र

या योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार मुलांना प्रति महिना 5,000/- रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

https://mrtba.org/maharashtra-berojgari-bhatta-yojana-marathi/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

03 Aug, 15:01

आंतरजातीय विवाह योजना

योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील मुलगा किंवा मुलगी जर अनुसूचित जाती  प्रवर्गातील मुलगा किंवा मुलीसोबत विवाह करतात तर अशा परिस्थितीत त्या जोडप्यांना 3 लाखांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

https://mrtba.org/inter-caste-marriage-scheme-maharashtra/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

03 Aug, 04:52

ई पीक पाहणी

राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती जलद गतीने नोंद व्हावी व एखाद्या नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना जलद गतीने नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे.

https://mrtba.org/e-pik-pahani/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

01 Aug, 14:50

श्रावणबाळ अनुदान योजना

श्रावण बाळ योजनेनंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

अधिक माहितीसाठी:
https://mrtba.org/shravan-bal-seva-rajya-nivrutti-vetan-anudan-yojana-benefits-online-application/

महाराष्ट्र शासनाच्या योजना

31 Jul, 14:36

सायकल वाटप योजना महाराष्ट्र 2024

या योजनेअंतर्गत राज्यातील दुर्गम भागातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल विकत घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

https://mrtba.org/cycle-vatap-yojana-maharashtra-application-prcess-registration/

4,125

subscribers

254

photos

2

videos