आयुष्याच्या प्रवासातून 🚶 @marathimotivationalline Channel on Telegram

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

@marathimotivationalline


आयुष्याच्या प्रवासातून 🚶 मिळालेला अनुभव 💯

➡️ खेळ विचारांचा
➡️ शब्दाचा जादूगार
➡️ प्रवास आयुष्याचा
➡️ आयुष्याच्या प्रवासातून

आयुष्याच्या प्रवासातून 🚶 (Marathi)

आयुष्याच्या प्रवासातून 🚶 असा हा एक अद्भुत टेलीग्राम चॅनल आहे ज्यात आपण मराठीतून थोडंसं मनोरंजन करू शकता. या चॅनलवर आपण सर्वांसाठी अनमोल माहिती, मोटिवेशनल कथा, आणि प्रेरणादायी विचार मिळेल. त्यात सुद्धा विविध खेळ आणि मनोरंजनाचं व्हिडिओ, चित्रपट, आणि इतर मनोरंजनाच्या विषयांवरील माहिती सामावेल. त्यातलं सर्व काही अद्वितीय आणि मनोरंजक आस्ता. आपलं प्रेम मराठी भाषेला अजून वाढवतं आणि आपल्या आयुष्याच्या प्रवासात नवीन दिशेने जाण्यास मदत करण्यासाठी, आपल्याला या टेलीग्राम चॅनलवर जॉईन करावं. त्यातलं साहित्य, मोटिवेशनल विचार, विविध कला, आणि मनोरंजनाचं भरपूर डोस घेऊन जीवनाचं प्रेम करण्यासाठी या चॅनलवर जॉईन करा. आपलं प्रवास सुंदर व्हावं, भावनिक व्हावं, आणि नेतृत्वाचं व्हावं याचं मार्गदर्शन करणारं हा टेलीग्राम चॅनल आपल्याला दिलंय. आता हा संघर्षाचा व्यापार नाही, तरीही प्रत्येक अद्भुत अनुभवासाठी याचं वापर करून तयार राहा!

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

17 Oct, 07:55


_*मंगळसूत्र घातल्यावर तिची इतकी काळजी घ्या की तिला तो दागिना वाटला पाहिजे फास नाही.*_

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

07 Oct, 07:28


सर्व मंगल मांगल्ये,शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी,नारायणी नमोस्तुते… 🌸

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

04 Oct, 10:18


Follow the आयुष्याच्या प्रवासातून 🚶 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Van9DSnAojYvj8Cjdx2w

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

28 Sep, 14:44


#आनंदाची उकळी फुटली की विचारांचे भांडण उतरून ठेवावं नाहीतर उतू जाणारा आनंद मनाला घेता येणार नाही ".

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

28 Sep, 14:41


❝ व्यसन कोण पण करत हो...
हिंमत लागते ती निर्व्यसनी राहायला...❞
-#जगदंब....🙏🏻

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

28 Sep, 14:32


*#बापानें घातलेली #भावनिक_साद काळजाचं #पारडं नेहमीच #जड करुन जाते...*

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

28 Sep, 14:29


कुतूहलाने पाहणारी नजर माणसांच्या गर्दीत आपले स्वतःचे अस्तित्व शोधत असते.

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

28 Sep, 14:27


बापाच्या कुशीत मिळणारी मायेची उब ही स्वर्गसुखाहून हजारो पटीने मोठी असते.

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

28 Sep, 02:10


व्यक्तीचा आनंद ओळखू नाही आला तरी चालेल, पण त्याच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत..! कारण आनंद अगदी सहज शब्दात व्यक्त होतो, पण दुःखाला व्यक्त होण्यासाठी शब्द सापडत नाहीत.!

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

27 Sep, 13:03


जिथं दुःखाला जास्त काळ थारा दिला जात नाही
ती म्हणजे गरीबाची झोपडी !

#आयुष्याच्याप्रवासातुन

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

20 Sep, 17:31


उरलेल्या आयुष्यात येणाऱ्या क्षणनांची...
चटकोर भकार तू खा...
चटकोर मि खातों...
ति सुखाची असो वा दुःखाची...

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

20 Sep, 17:29


धार्मिक वादात अड़केल्या देशात...
कसरतीचा विशाल देश ही संघर्ष करतं आहे...

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

20 Sep, 17:27


इथे आजच वर्तमान पत्र सुद्धा भविष्यात रद्दीत जमा होइल,महत्व आज च्या घडीला असत..भविष्य,भूतकाळ सगळ सोडून आज जगता आल पाहिजे...

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

20 Sep, 17:26


सकारात्मक विचारात आपण जेवढ खोलवर जाऊ ना,
तेवढे जगण्याचे नवीन पाझर फुटलेले दिसतील...

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

10 Sep, 15:26


#बाप म्हणजे काळाच्या ऊधानलेल्या सागरातुन सूखरूप किनारी पोचवणारं #जहाज असतं.!!

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

10 Sep, 15:26


#मन चिंब पावसाळी .. पण पावसा येऊ नको ना रे असा अवकाळी , हातावर पोट असणाऱ्यांच्या भावना तू ही समजून घेना रे घना. करू नकोस ना अशी गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या पिकांची दैना..🙏🏼🌧😢 #अवकाळी पाऊस

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

10 Sep, 15:24


#आज्जी आणि #नातू काय सांगायच या नात्याबद्दल...
#पण_एक_गोष्ट_आहे_प्रत्येकाच्या_नशिबात
#ह्या_नात्याचं_प्रेम_मिळत_नाही

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

07 Sep, 06:27


बालकांच्या हातात #मोबाईल देण्यापेक्षा #ज्ञानेश्वरी द्या म्हणजे त्याला #भगवदगीते वर हात ठेवण्याची वेळ येणार नाही..!

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

07 Sep, 06:26


लाखोंच्या गर्दीपेक्षा मित्रांच्या घोळक्यात मिळणारं खाजगीतलं कौतुक आणि सल्ले तुम्हाला #यशस्वी बनवत असतात...
#जगदंब.....

आयुष्याच्या प्रवासातून 🚶

07 Sep, 06:25


#धर्म म्हणजे दुसऱ्याच्या भावना ओळखायला शिकणे...!

1,408

subscribers

864

photos

65

videos