🚨 लक्ष्य खाकी 💯✌️ @lakshya_khaki Channel on Telegram

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

@lakshya_khaki


🎯स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन 🚨
🔴 पोलीस भरती सराव टेस्ट .
🚓चालू घडामोडी डेली क्विझ.
🔥 सर्व प्रश्नांचा सराव..
🤟 Belive In Your Self 🫡

🎯स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन 🚨 (Marathi)

आपल्याला आपल्या यशाचा लक्ष्य साधायचं असल्याचं काहीतरी सापडतं का? आमचं टेलिग्राम चॅनल '🎯स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शन 🚨' आपल्याला आपल्या लक्ष्याला पोहोचवण्यास मदत करणारं आहे. ह्या चॅनलवर आपण पोलीस भरती सराव टेस्ट, चालू घडामोडी डेली क्विझ, सर्व प्रश्नांचा सराव आणि खालील प्रेरणादायक मॅसेज 'Belive In Your Self 🫡' यांच्यातून आणि अध्यायांचा संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. त्यातूनही आपल्याला आपल्या लक्ष्याची साधनं करण्यात मदत मिळेल. तसेच हा चॅनल आपल्याला आपल्या आत्मविश्वासावर पूर्ण विश्वास ठेवण्यास मदत करेल. त्यासह आत्मविश्वासाचं महत्त्व घडवा आणि आपल्या स्वप्नांच्या साकारात्मकतेला हक्काचं ठरवा. तसेच आपल्याला वृत्तचित्र वाढवण्यात मदत करतात. तसेच तुमच्याकडे ताज्या माहितीसाठी अपडेट राहिलं आहे. त्याचा लाभ घ्या आणि आपल्या सप्टा आहेत.

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

31 Jan, 05:43


नवीन मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असा आपण व्हिडिओ तयार केला आहे ...

मराठी वर्णमाला अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्या...

व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा..



https://youtu.be/Vdt_exSxMF4?si=xkY0TeNmZDxhjHYf

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

31 Jan, 05:37


🛑 हुरून ग्लोबल इंडियन लिस्ट - 2024 ( HSBC ) अहवालानुसार......

🛑 सत्य नडेला हे अव्वल स्थानी ठरले आहेत.

JOIN TELEGRAM:- 🫵🫵

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

31 Jan, 02:57


मुंबई चालक मेरीट

मुंबई चालक ग्राउंड + लेकीचे टोटल मार्क

JOIN TELEGRAM 👇👇👇👇

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Jan, 18:22


मुंबई पोलिस चालक शिपाई लेखी गुण.

जॉईन Telegram चॅनल .
👇👇👇👇👇👇

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Jan, 18:22


मुंबई पोलिस कारागृह शिपाई लेखी गुण.

जॉईन Telegram चॅनल .
👇👇👇👇👇👇

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Jan, 18:21


मुंबई पोलिस शिपाई लेखी गुण.

जॉईन Telegram चॅनल .
👇👇👇👇👇👇
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Jan, 13:37


🚨प्राचीन भारतातील साम्राज्ये व त्यांच्या संस्थापक

पाल - गोपाल
सातवाहन - सिमुक
गुप्त - श्रीगुप्ता
मुघल - बाबर (जहिरुद्दीन मुहम्मद)
गुलाम - कुतुबुद्दीन ऐबक
कण्व - वासुदेव कण्व
शग - पुष्यमित्र श्युंग
चोळा - विजयालय चोला
मौर्य - चंद्रगुप्त मौर्य
तुघलक - गियासुद्दीन तुघलक
खलजी - जलालुद्दीन खल्जी
लोधी - बहलोल लोधी
मराठा - शहाजीराजे भोसले व शिवाजीराजे भोसले

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Jan, 13:36


🚨 एक लक्षात घ्या , आता भरपूर सरळसेवा जाहिराती येत आहेत त्यामुळं

🎯मराठी
🎯इंग्लिश
🎯अंकगणित बुद्धिमत्ता
🎯चालुघडामोडी

हे विषय व्यवस्थित करा , तर यावर्षी पोस्ट नक्की मिळेल

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Jan, 09:21


🛑 पोलीस भरती 2024 - 25

🛑 100% प्रतिनियुक्ती वरील पदे भरण्याबाबत...😍

🛑 बऱ्याच ठिकाणी पोलिसांची संख्या कमी, वाढती गुन्हेगारी, पोलीस स्टेशन संख्यांची वाढ व वाढत्या लोकसंख्येमुळे ही भरती देखील मोठीच असणार आहे.

🛑 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता यावर बैठक होणार आहे.

🛑 मित्रांनो तयारी ला लागा गाफिल राहू नका नाही तर हा चान्स सुद्धा हातून निसटून जायचा.

🛑 लागा तयारी ला जोरात थांबू नका..
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JOIN TELEGRAM:- 🫵🫵


https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

29 Jan, 20:39


🔖नांदेड जिल्हा पोलीस शिपाई रिक्त जागा 129

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

29 Jan, 15:07


⭕️ राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या दोन महिन्यांत 10,000 पोलिस शिपायांची भरती होणार आहे.

👉डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे.

👉भरतीचा मैदानाचा टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन सुरू आहे.


https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

29 Jan, 15:05


🛑 मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती २०२२-२३ लेखी परिक्षा सुधारित अंतिम उत्तर तालिकेबाबत.

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Jan, 17:34


https://youtu.be/OhuLDgd6TmM?si=MqVJWpMw6DwBwgUe

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Jan, 17:32


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांच्या official nagpur Insta pej la Post आहे

👉आता फक्त गाफील राहू नका....👍🤝
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Jan, 04:23


8 ते 10 हजार.. 2025 मध्ये आठ ते दहा हजार पोलिसांची शंभर टक्के भरती होणार आहे
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Jan, 04:21


🛑 2024 मधील सर्वउत्कृष्ठ कसोटीपटू जसप्रीत बुमराह ठरला आहे

JOIN TELEGRAM:-

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Jan, 02:15


2024 तसेच 2025 दोन वर्ष चे रिक्त पदे मागवली आहेत शक्यता वर ही पण चांगल्या प्रकारे भरती निघू शकते...साधारण मार्च किंव्हा एप्रिल पहिल्या आठवड्यात जाहिरात येऊ शकते ..
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Jan, 02:14


हे बघा मित्रांनो नवीन पोलीस भरतीची तयारी नवीन पोलीस भरती चा अंदाज यावरून मांडला जाऊ शकतो म्हणून तुम्ही तयारीत रहा

ज्या मुलांना मागील भरती मध्ये अपयश आले असेल तर त्यांनी खचून जाऊ नका तर पुन्हा नव्याने तयारीला लागा कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि आपल्याला आता यशाची पहिली चढायचे असेल तर पुन्हा त्याच उत्साहाने पोलीस भरतीच्या तयारीला लागा .


https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Jan, 19:17


हॉल तिकीट आलेले आहेत मुंबईचे सर्वांनी काढून घ्या लवकरात लवकर

👇👇👇👇


https://policerecruitment2024.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Jan, 16:57


https://youtube.com/shorts/hYwAy7tD-us?si=xCJX6ugS4QWxDNYO

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Jan, 22:23


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा

👉दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

👉दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

👉दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Jan, 10:31


https://youtu.be/fAusTT_1muc?si=le8AmyeAmqe-rLwu

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

03 Jan, 19:25


◾️कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून अनेक प्रकल्प राबविण्यात येणार आहे

◾️ राज्यातील सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे.

◾️महिला आणि बाल सुरक्षा वर अधिक लक्ष केंद्रित करणे

◾️ हजारो पदांची पोलीस भरती राबवून त्यात पारदर्शकता आणणे

❗️येत्या काळात सरळसेवा च्या बऱ्याच जाहिराती येणार आहेत ❗️

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

03 Jan, 06:48


लसावि, मसावि या विषयावरील सविस्तर व्हिडिओ बघा ..
अगदी सोप्प्या पद्धतीने समजून घ्या..


https://youtu.be/dMQxiFYelEc?si=uwMCKg3bYDPWikxT

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

02 Jan, 16:46


तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांनी विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लुवर पुतळा यांना जोडणाऱ्या कन्याकुमारी येथे भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन केले.

₹37-कोटींचा पूल, 77 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदीचा आहे, जो पर्यटकांना खाली समुद्राचे अद्भुत दृश्य देतो.

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

02 Jan, 16:45


🏆 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये युवा ग्रँडमास्टर बुद्धीबळपटू डी. गुकेश आणि नेमबाज मनू भाकर यांच्यासह अनेक खेळाडूंचा या पुरस्काराने गौरव होणार आहे.

🇮🇳 राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी या खेळाडूंचा खेलरत्नने गौरव होणार आहे.

🏆1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
🏆2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
🏆3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
🏆4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

02 Jan, 03:57


◾️राज्यातील पाहिले आदिवासी विद्यापीठ
◾️भारत - पाकिस्तान आण्विक स्थळांची माहिती
◾️लीना नायर यांना - ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एमपायर
◾️राज्यातील पाहिले AI धोरण
◾️2024 सर्वात उष्ण वर्ष

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

02 Jan, 02:16


20 पैकी 15 प्रश्नांचे उत्तरे देवून दाखवा मग तुम्ही 100 टक्के भरती

आपला अभ्यास किती झाला बघण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ पूर्ण बघा ..


https://youtu.be/lPIcVTze9WQ?si=_cbozkAB7IT_Tu8I

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

01 Jan, 17:24


❇️ भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक ❇️

🎺 शहनाई :- बिस्मिल्ला खाँ, अली अहमद खां

🪕 वीणा:- सादिक आली काह खान,असद अली खान

🎻 संतूर :- पंडित शिवकुमार शर्मा

🎷 सारंगी :- रामनारायण

🎹 सरोद :- अमजद अली खान

🪘तबला :- झाकीर हुसेन

🎸 सतार :- पंडित रविशंकर

🎺 बासरी :- पन्नालाल घोष,हरिप्रसाद चौरासिया

🎤 शास्त्रीय संगीत :- मल्लिकार्जुन

🎻 व्हायोलिन :- वी.वी.जोग,गजानन जोशी,अरविंद मफतलाल, टि. एन. कृष्णन....

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

01 Jan, 17:17


🎯रोज  चालक पोलीस शिपाई करीता

             IMP प्रश्न। 10

1) जिल्हा स्कूल बस समितीचे अध्यक्ष कोण असतात

उत्तर :- पोलिस आयुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक

2) महाराष्ट्रात उपप्रादेशिक केंद्र कार्यालय किती आहेत

उत्तर :- 35

3) सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रॉड ट्रान्सपोर्ट मुख्यालय कुठे आहे

उत्तर:- पुणे

4) फास टॅग प्रणालीचा वापर कुठं केला जातो.

उत्तर। :- टोल नाका

5) जगातील पहिली कार कोणी बनवली .

उत्तर :- कार्ल बेझ

6) मोटार वाहन अधिनिय कधीचा आहे.

उत्तर। ;- 1988

7) मोटार वाहन अधिनिय कधी लागू करण्यात आला ...

उत्तर1 :- 1 जुलै 1989


8) मोटार वाहन अधिनियमध्ये किती कलम आहेत.

उत्तर : 217

9) मोटार अधिनियम चे किती प्रकरणात विभागणी केली आहे .

उत्तर:- 14 प्रकरणे

10) रत्यावरील वाहतूक दिव्याचे प्रकार किती आहेत ....

उत्तर :- 3 लाल पिवळा आणि हिरवा





👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....  


👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨👁‍🗨
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

01 Jan, 17:14


➡️ अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) 2025 हे 'कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष' म्हणून जाहीर केले...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Dec, 14:56


उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांचा संक्षिप्त परिचय...

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Dec, 14:55


उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचा संक्षिप्त परिचय...

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Dec, 14:55


मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा संक्षिप्त परिचय...

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Dec, 13:01


🔖15 वी विधानसभा महाराष्ट्र राज्य

🔈राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन

🥇मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

🥈उपमुख्यमंत्री - एकनाथ शिंदे

🥉उपमुख्यमंत्री - अजित पवार

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Dec, 13:00


देवेंद्र फडवणीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री

मी पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणून.....😉😉😀

पुन्हा एकदा शपथ घेऊन मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन...💐💐

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Dec, 12:59


‼️ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री

⭐️महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री - शरद पवार (38 वर्षे)
⭐️महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री - वसंतराव नाईक ( 11 वर्षे 78 दिवस)
⭐️महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस (5 दिवस)
⭐️महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री - शरद पवार ( 4 वेळा)
⭐️काँग्रेस चे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
⭐️शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री - मनोहर जोशी
⭐️भाजप चे पहिले मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

➡️ महाराष्ट्रात 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागली आहे.

🚩 पहिली  : 17 फेब्रुवारी - 08 जून 1980
🚩 दुसरी    : 28 सप्टें ते 30 ऑक्टोबर 2014
🚩 तिसरी  : 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019


मा. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
हे उद्या
दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.


🔴 मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधी

पहिल्यांदा - 31 ऑक्टोंबर 2014
दुसऱ्यांदा - 23 नोव्हेंबर 2019
तिसऱ्यांदा - 05 डिसेंबर 2024

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

05 Dec, 08:59


🎯 गेट वे ऑफ इंडिया बांधकामाला 100 वर्ष पूर्ण

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Dec, 07:48


https://youtu.be/HSZUb3UKhZ0?si=2I0PNcNRLEagd1Qq

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Dec, 06:59


* IMPORTANT SLOGANS *

1. जय जवान जय किसान
►- लाल बहादुर शास्त्री

2. मारो फिरंगी को
►- मंगल पांडे

3. जय जगत
►- विनोबा भावे

4. कर मत दो
►- सरदार बल्लभभाई पटले

5. संपूर्ण क्रांति
►- जयप्रकाश नारायण

6. विजय विश्व तिरंगा प्यारा
►- श्यामलाल गुप्ता पार्षद

7. वंदे मातरम्
►- बंकिमचंद्र चटर्जी

8. जय गण मन
►- रवींद्रनाथ टैगोर

9. सम्राज्यवाद का नाश हो
►- भगत सिंह

10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है
►- बाल गंगाधर तिलक

11.इंकलाब जिंदाबाद
►- भगत सिंह

12. दिल्ली चलो
►- सुभाषचंद्र बोस

13. करो या मरो
►- महात्मा गांधी

14. जय हिंद
►- सुभाषचंद्र बोस

15. पूर्ण स्वराज
►- जवाहरलाल नेहरू

16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान
►- भारतेंदू हरिशचंद्र

17. वेदों की ओर लौटो
►- दयानंद सरस्वती

18. आराम हराम है
►- जवाहरलाल नेहरू

19. हे राम
►- महात्मा गांधी

20. भारत छोड़ो
►- महात्मा गांधी

21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है
►- रामप्रसाद बिस्मिल

22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा
►- इकबाल

23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा
►- सुभाषचंद्र बोस

24. साइमन कमीशन वापस जाओ
►- लाला लाजपत राय

25. हू लिव्स इफ इंडिया डाइज
►- जवाहरलाल नेहरू

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Dec, 06:37


🇮🇳 भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो?

4 डिसेंबरलाच भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो ?

1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतीय नौदलाची स्थापना

1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानकडून भारतीय विमानतळांवर हल्ला

आक्रमक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय नौदलाकडून 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री हल्ला

हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाचे शेकडो सैनिक मारले गेले

कमांडर कासारगोड पट्टनशेट्टी गोपाल राव यांच्याकडून भारतीय नौदलाच्या 'ट्रायडंट' ऑपरेशनचे नेतृत्व युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करतात.

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Dec, 06:31


♦️"नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव" पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान...!!

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Dec, 05:56


🛥4 डिसेंबर - भारतीय नौदल दिवस

🧨1971 मध्ये आजच्या दिवशी भारतीय नौदलानं 4 पाकिस्तानी जहाजांना ऑपरेशन ट्रायडंट मोहिमेद्वारे जलसमाधी दिली होती.

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Dec, 05:29


🐯 भारतातील 57 वा व्याघ्र प्रकल्प - रातापाणी (मध्यप्रदेश)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🐯 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. 
🐯 जागतिक व्याघ्र दिवस - 29 जुलै
🐯 जगातील 80% वाघ हे भारतात आहेत.
🐯 भारतात सर्वाधिक व्याघ मध्यप्रदेश मध्ये आहेत.
🐯 महाराष्ट्राचा वाघांच्या बाबतीत तिसरा क्रमांक आहे

🐯 भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प - नागार्जुनसागर
🐯 भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प - बोर
🐯 देशात एकूण 57 व्याघ्र प्रकल्प आहेत.
🐯 महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत
🐯 महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प - मेळघाट
🐯 महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प - बोर
🐯 महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प - ताडोबा

🐯 54 वा - वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प
🐯 55 वा - ढोलपूर करौली व्याघ्र प्रकल्प
🐯 56 वा - गुरूघसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प
🐯 57 वा - रातापाणी व्याघ्र प्रकल्प
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

04 Dec, 05:28


https://youtu.be/HSZUb3UKhZ0?si=sfAeX8bpUJji9-ZB

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Nov, 05:46


ज्या मित्रांचा मुंबई पोलीस भरती आणि मुंबई चालक पोलीस भरती हा पेपर अजून राहिलेला आहे त्यांनी आपले यूट्यूब चैनल वरती जाऊन मुंबई विशेष माहिती जाणून घ्या

https://youtube.com/@lakshya_khaki_vardi?si=a_jhPgxdzTTSOAI5

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Nov, 05:40


🎯लक्ष्य खाकी 🔥
--------------
✍️ मिञांनो मुंबई पोलीस भरती चा अनुषंगाने आपण टेस्ट तयार केली आहे आपल्या सर्व मित्रांना शेअर करा ....
--------------------
पासिंग:- 7 मार्क
🚨आजची स्पेशल चालू घडामोडी टेस्ट .⬇️⬇️

https://forms.gle/FyqynMDK2q9EgWZw8

आपल्या मित्रांना शेयर करा 🎯
--------------------
👉JOIN telegram...⬇️⬇️⬇️

https://t.me/LAKSHYA_KHAKI

Youtube link :-
https://youtube.com/@lakshya_khaki_vardi?si=a_jhPgxdzTTSOAI5

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Nov, 04:57


मुम्बई बद्दल विशेष माहिती भाग 1

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

30 Nov, 04:57


https://youtu.be/07Bnmn0TwCM

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

29 Nov, 16:40


❇️ *कायदा -  मोटार वाहन अधिनियम 1988*
*14 ऑक्टोंबर 1988*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*महत्त्वाचे कलम........* 👇
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ *कलम 181 -*  विना परवाना वाहन चालवणे.
▪️ *कलम 183 -*  मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे.
▪️ *कलम 184 -*  धोकादायक रितीने चालवणे.
▪️ *कलम 185 -*  दारू पिऊन वाहन चालवणे.
▪️ *कलम 189 -*  वाहनांची स्पीड इन किंवा रेसिंग लावणे.
▪️ *कलम 196 -*  विमा न उतरवलेले वाहन चालवणे.
▪️ *कलम 128 -* ट्रिपल सीट दुचाकी चालवणे.
▪️ *कलम 129 -*  विना हेल्मेट वाहन चालवणे.
▪️ *कलम 130 -*  दुचाकी चालकांनी सोबत कागदपत्र बाळगणे
▪️ *कलम 119 -* सिग्नलचे उल्लंघन केल्यास कारवाई.
▪️ *कलम - 138 -*  सीट बेल्ट न वापरता वाहन चालवणे.
▪️ *कलम 134 -*  अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य=
▪️ *कलम 205 -*  चालकाने मोबाईलचा वापर करू नये.
▪️ *कलम 178 -* विना तिकीट प्रवास करू नये.
▪️ *कलम 199 -*  अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालवल्यास पालकांना दोषी ठरवले जाईल.
▪️ *कलम 207 -*  ड्रायव्हिंग लायसन्स आरसी नसताना चालवण्यात येणारे वाहने अटकवून ठेवण्याचा आरटीओ तसेच पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार.

*कलम 183, 184, 185, 189, 190, 194 C,D,E या अंतर्गत अधिकाऱ्यांना मिळालेल्या अधिकारानुसार वाहन परवाना रद्द करता येतो.*

💬 *अंमलबजावणी -  1 जुलै 1989*
💬 *एकुण प्रकरण - 14*
💬 *एकूण कलम -  217*
💬 *कार्यक्षेत्र -  पूर्ण भारतभर लागू.*

━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
➡️
https://t.me/LAKSHYA_KHAKI

https://youtu.be/L9KnAQdA270?si=A_0kL93J5Sp0NO7f

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

29 Nov, 09:14


https://youtu.be/L9KnAQdA270?si=A_0kL93J5Sp0NO7f

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

29 Nov, 08:41


🎉 झारखंड मुक्ति मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ.

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

29 Nov, 08:41


https://youtube.com/shorts/YWLqZtU2GAY?feature=share

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Nov, 15:09


🚩कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो.

कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा,क्षणांचा,स्वप्नांचा,आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे.. पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे,सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.
♥️♥️♥️

https://youtube.com/@lakshya_khaki_vardi?si=r_rj-lwZEcp_0VbK

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Nov, 15:09


https://youtube.com/shorts/zwXB7pUlgj0?si=3AV4c-m0o3JcocMw

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Nov, 14:56


https://youtube.com/@lakshya_khaki_vardi?si=r_rj-lwZEcp_0VbK

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Nov, 06:18


🎯 वंदे मातरम् मित्रांनो 🔥
--------------------

🔥 वर्दी मिळवणारच...
🚨7 मार्क ला पासींग आहे .
---------------------------------
📝आजची स्पेशल 10 मार्काची मराठी टेस्ट ⬇️
https://quizzory.in/id/6638f8c32c682f7059f5bb12

----------------------

📝 अश्याच टेस्ट साठी जॉईन करा.⬇️
https://t.me/LAKSHYA_KHAKI
---------------------
🚨 आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Nov, 05:55


https://youtube.com/shorts/eDcMEfR7tDs?si=pQI0FqFlI0A2JutW

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Nov, 04:36


https://youtu.be/-RoNMxBZNNU?si=BEjgB-MMulOBzIoO

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

27 Nov, 18:51


https://youtu.be/ZjJ4PRZav4M?si=6q2idLGsvIWcJv36

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

27 Nov, 16:18


🔘 ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार : नागराज मंजुळे यांना

◾️ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी (28 नोव्हेंबर) समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो.

🟢 पुरस्कार स्वरुप :  एक लक्ष रुपये, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह

🔴 या आधी हा पुरस्कार : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, ज्येष्ठ कवी समीक्षक यशवंत मनोहर, डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, कै.प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

27 Nov, 15:19


सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर आमदार

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

27 Nov, 15:19


🔰महत्वाचे सेना प्रमुख #2024 पाहुण घ्या 👇👇

◾️भारतीय सेना प्रमुख (CDS) : अनिल चौहान ( 2 रे)
◾️भूदल प्रमुख : उपेंद्र द्विवेदी (30 वे)
◾️वायुदल प्रमुख : अमर प्रीत सिंग (28 वे)
◾️नौदल प्रमुख : दिनेश कुमार त्रिपाठी (26 वे)
◾️नौदल उपप्रमुख - कृष्णा स्वामीनाथन
◾️CISF प्रमुख : राजविंदर सिंग भाटी
◾️BSF प्रमुख : दलजीत सिंग चौधरी
◾️RPF प्रमुख : मनोज यादव
◾️SSB प्रमुख : अमृत मोहन प्रसाद
◾️CRPF प्रमुख : अनिश दयाल सिंग
◾️ITBP प्रमुख :राहुल रसगोत्रा
◾️आसाम रायफल : विकास लाखेरा
◾️NSG प्रमुख : बी श्रीनिवासन
◾️नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) : अनुराग गर्ग
◾️NDRF : पियुष आनंद
◾️RPF : मनोज यादव
◾️होमगार्ड : राजेश निर्वाण
◾️SPG : अलोक शर्मा
◾️NCC : गुरूबिरपाल सिंह
◾️NSA : अजित डोवल

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

27 Nov, 15:18


बेसिक अंकगणित साठी हा व्हिडिओ बघा आणि पुढील व्हिडिओ पण आपण लवकरच घेऊन येणार आहोत ....
आपले चॅनेल जॉईन करा सबस्क्राइब कर आणि मित्रानो सपोर्ट करा ....

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

27 Nov, 14:39


बेसिक अंकगणित
संख्या part 1

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

21 Nov, 13:49


🛑 भारतातील 56 वा व्याघ्र प्रकल्प लवकरच...

👉 देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील गुरु घासीदास-तमोर-पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

👉 भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील धोलपूर - कैरोली व्याघ्र प्रकल्प आहे.

👉 भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 पासून सुरू झाले आहे.

👉 भारताचे पर्यावरण मंत्री हे भूपेंद्र यादव आहेत.

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

21 Nov, 13:48


🔖 मोदींना द ऑर्डर ऑफ एक्सिलेंस पुरस्काराची घोषणा

⭐️ गुयाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

🎯 ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

20 Nov, 02:45


आजचे चालू असलेले राजकारण व वस्तुस्थिती पाहता,
सर्वात श्रेष्ठ "दान" म्हणजे "मतदान" झाले आहे..

जसे स्पर्धा परीक्षेत आपण एका मार्कामुळे मागे राहून जातो तसेच तुमचा आवडीचा उमेदवार या महत्वाकांक्षी पदावर एका मता मुळे मागे नको रहायला....🗳️

हीच ती वेळ हाच तो दिवस,
रहा 'दक्ष ' नाहीतर
पुढील 5 वर्ष व्हाल 'भक्ष '
म्हणून निवडा आवडीचा एक 'पक्ष'
ज्याचे तुमच्या वर राहील 'लक्ष '

लोकशाहीने दिलेले "वरदान" कर "मतदान" 👆🏼
"Every VOTE Matters"

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

20 Nov, 02:44


◾️समलिंगी विवाहांना मान्यता देणारे देश..

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

18 Nov, 04:38


🚨 ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर नायजरने पंतप्रधान मोदी सन्मानित....

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

17 Nov, 13:18


📌 संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :


🔴 2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🔴 2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

🟣 2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
🟣 2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

⚫️ 2023 : भरडधन्य वर्ष
🔘 2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
🔴 2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

जॉईन
https://t.me/LAKSHYA_KHAKI

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

17 Nov, 09:12


🎯लक्ष्य खाकी 🔥
--------------

✍️ मिञांनो चालक पोलीस भरती मुंबई चा अनुषंगाने आपण टेस्ट तयार केली आहे आपल्या सर्व मित्रांना शेअर करा ....
--------------------
🎯 चालक पोलीस टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा .⬇️⬇️

https://quizzory.in/id/6739b1054715f3744d511907

आपल्या मित्रांना शेयर करा 🎯
--------------------
👉JOIN telegram...⬇️⬇️⬇️

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

17 Nov, 09:11


🎯 जय हिंद मिञांनो

खूप दिवस झाले . इलेक्शन बंदोबस्त आणि सुट्टी नसल्याकारणाने आपल्या टेलिग्राम चॅनेल वरती कोणतीच अपडेट तुम्हाला देण्यात आली नाही..
तर आपण आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आपल्या चॅनल वरती पोलीस भरती आणि पोलीस चालक भरती यासंदर्भातील अपडेट आणि टेस्ट घेऊन येत आहोत...

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

17 Nov, 07:22


💐पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार:-

2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016

2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)

2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)

2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE)

2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया)

2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)

2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन)

2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका)

2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान)

2023 - रिपब्लिक अवार्ड (पलाऊ)

2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)

2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया)

जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)

जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स).
https://t.me/LAKSHYA_KHAKI
https://t.me/LAKSHYA_KHAKI
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

17 Nov, 07:12


🎯लक्ष्य खाकी 👍
--------------
✍️जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल🚨
--------------------
,आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा .
https://quizzory.in/id/673996cf2a3dfe74674edd2c
आपल्या मित्रांना शेयर करा 🎯
--------------------
👉JOIN TELGRAM 🎯
👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

03 Nov, 12:54


💐देशातील पहिली सरकारी "हेली रुग्णवाहिका" AIIMS ऋषिकेश येथे सुरू

◾️ऋषिकेश : उत्तराखंड
◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन
◾️ हेलिकॉप्टरची रुग्णवाहिका  असेल
◾️अतिदुर्गम भागात हेली रुग्णवाहिका काम करणार आहे

◾️उत्तराखंडला हेली ॲम्ब्युलन्स आणि ड्रोन  सुविधा सुरू केली आहे

◾️हेली रुग्णवाहिका सुविधा असलेली देशातील पहिली सरकारी वैद्यकीय संस्था बनली आहे

◾️या वैद्यकीय सेवेला योजनेला संजीवनी असे नाव दिले आहे

◾️केंद्र आणि राज्य सरकारच्या भागीदारीत हा प्रकल्प

◾️सर्व 13 जिल्ह्यांच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासाठी एक टोल फ्री नंबर सुरू केला जाणार आहे

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Oct, 19:09


▶️ ' घर घर संविधान ' राबवणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य...

▪️ घर घर संविधान' योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

▪️ 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान स्वीकारण्यात आले होते आणि 26 जानेवारी 1950 मध्ये संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली होती.

▪️ महाराष्ट्र सरकारने घर घर संविधान उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.संविधानाच्या 75 व्या वर्षानिमित्त हा उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.


https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

28 Oct, 19:08


🎯 स्टेट बँक ऑफ इंडिया

⭕️ अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला 2024 साठी भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून घोषित केले आहे.

⭕️ SBI चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

17 Oct, 15:29


सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्विकारतील

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

17 Oct, 15:29


🛑 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

38 व्या - उत्तराखंड ( होणार आहे )

37 व्या - गोवा

भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (IOA) सचिव - राजीव मेहता

भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष :- पी टी उषा

भारताचे क्रीडामंत्री कोण आहे :- मनसुख मांडवीय

महाराष्ट्राचे क्रीडामंत्री कोण आहे :- संजय बनसोडे

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

10 Oct, 16:12


🔰भारतामध्ये रंगणार पहिली खो-खो विश्वचषक स्पर्धा.२०२५

🔰भारत पुढच्या वर्षी पहिल्या खो-खो विश्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे.

🔰 यात २४ देशांचे १६ पुरुष आणि महिला संघ सहभागी होतील.

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

10 Oct, 16:06


🛑 रतन टाटा सर; Real Life Hero 🇮🇳🙏

▪️संपूर्ण नाव: रतन नवल टाटा
▪️जन्म: 28 डिसेंबर 1937
▪️निधन: 9 ऑक्टोबर 2024 (वय: 86)
▪️मालक: टाटा उद्योगसमूह
▪️भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते.
▪️1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

♦️ रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार

▪️पद्मभूषण (2000)
▪️पद्मविभूषण (2008)
▪️महाराष्ट्र भूषण 2006
▪️महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार (2023)
▪️ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च पुरस्कार 2023)

एक महान व्यक्तिमत्व...💐🫡

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

10 Oct, 16:06


🚩अभिजात भाषेच्या दर्जा मिळालेल्या 11 भाषा

1) तामिळ (2004)

2) संस्कृत (2005)

3) कन्नड (2008)

4) तेलुगु (2008)

5) मल्याळम (2013)

6) ओडिया (2014)

7) मराठी (2024)

8) पाली (2024)

9) बंगाली (2024)

10) प्राकृत (2024)

11) आसामी  (2024)

आधीच्या 6 आणि 2024 च्या 5 अशा एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

🔽जॉईन टेलिग्राम
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

10 Oct, 16:04


▶️ मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)

💠मंत्रिमंडळ बैठक

⭕️ दि. 10 ऑक्टोबर 2024

1. वांद्रे शासकीय कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार (सार्वजनिक बांधकाम)

2. सावनेर, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदा प्रकल्पांना मान्यता (जलसंपदा विभाग)

3. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियमात सुधारणा  (उच्च व तंत्र शिक्षण)

4. कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर नवीन समाजकार्य महाविद्यालय (उच्च व तंत्र शिक्षण)

5. राज्यात तीन नव्या खासगी विद्यापीठांना मान्यता. (उच्च व तंत्र शिक्षण)

6. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार (महिला व बाल)

7. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापतींच्या निवडणूकीस मुदतवाढ  (ग्राम विकास)

8. सिडको महामंडळ व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास दिलेले भूखंड कब्जेहक्काने रुपांतरीत करणार (नगर विकास)

9. केंद्र शासनाची अॅग्रिस्टॅक योजना राबवणार (कृषि)

10. मा. बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास अतिरीक्त निधी (कृषि).

11. पालघर जिल्ह्यातील विविध गावांतील जागा एमआयडीसीला (महसूल)

12. बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी (महसूल)

13. महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमात सुधारणा (महसूल)

14. कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधनीला (महसूल)

15. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आफ्रिकन सफारी प्रकल्प (वने)

16. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची पुनर्रचना (पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय)

17. भेंडाळे वस्ती प्रकल्प पाणी पुरवठा विभागास हस्तांतरित (मृद व जलसंधारण)

18. रमाबाई आंबेडकर मधील झोपडपट्टी पुनर्वसनासाठी खासगी जमिनीचा मोबदला देणार (गृहनिर्माण)

19. मराठवाड्यातील शाळांकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत निधी (शालेय शिक्षण)

20. राज्यात आंतररष्ट्रीय रोजगार व कौशल्य विकास कंपनी (शालेय शिक्षण)

21. शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाचा टप्पा (शालेय शिक्षण)

22. न्यायमुर्तींच्या खासगी सचिवांना सचिवालयीन संवर्ग (विधि व न्याय)

23. नाशिकरोड, तूळजापूर, वणी-यवतमाळ येथे न्यायालय (विधि व न्याय)

24. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार (कृषि)

25. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य)

26. शबरी महामंडळाच्या थकहमीची मर्यादा वाढवून शंभर कोटी. (आदिवासी विकास)

27. देवळालीतील भूखंड नाशिक रोडच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला (नगर विकास)

28. मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ (अल्पसंख्याक विकास)

29. मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ  (अल्पसंख्याक विकास)

30. पिंपरी चिंचवड पोलीसांच्या परेड ग्राऊंडसाठी पशुसंवर्धन विभागाची जागा (गृह)

31. समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गास मान्यता  (सार्वजनिक बांधकाम)

32. कात्रज कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव (सार्वजनिक बांधकाम)

33. आपत्ती सौम्यीकरणाची कामे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत (मदत व पुनर्वसन)

34. राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जागा क्रीडांगणासाठी (महसूल)

35. शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे (इतर मागास बहुजन कल्याण)

36. पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळे (कामगार)

37. कराड तालुक्यातील उंडाळे योजनेच्या दुरुस्तीस मान्यता (मृद व जलसंधारण)

38. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची सुविधा (सार्वजनिक आरोग्य)

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

10 Oct, 16:03


Nobel Prize 2024 साहित्य नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना "ऐतिहासिक आघातांना तोंड देणाऱ्या आणि मानवी जीवनातील नाजूकपणा उघड करणाऱ्या तिच्या खोल काव्यात्मक गद्यासाठी" साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे...👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

09 Oct, 18:36


भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🙏

India will never forget your contribution.💔

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

23 Sep, 16:07


मुंबई शहर वाहन चालक कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

23 Sep, 16:06


मुंबई पोलीस..
वाहन चालक कौशल्य चाचणी वेळापत्रक..

27/09/2024 पासून सुरुवात..👍

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

19 Sep, 00:45


🔖खूप महत्त्वाचे...लक्षात ठेवा... 👇👇👇

◾️भारताची पहिली 20 कोचेसची वंदे भारत ट्रेन : वाराणसी ते नवी दिल्ली
◾️भारताची पहिली वंदे मेट्रो ट्रेन : भूज - अहमदाबाद
◾️भारतातील पहिली ट्रेन : बोरी बंदर, मुंबई आणि ठाणे (34 km)
◾️ सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म: हबळी, कर्नाटक (1507 मीटर)
◾️ भारतातील सर्वात लांब रेल्वे मार्ग : विवेक एक्सप्रेस (दिब्रुगढ – कन्याकुमारी )
◾️ भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन: बॉम्बे आणि कुर्ला (3 फेब्रुवारी 1925 )

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

14 Sep, 17:12


पोर्ट ब्लेअर हे आता श्री विजयपूरम ओळखला जाणार...

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

14 Sep, 17:11


📢 केंद्राने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजया पुरम केले
◾️अंदमान आणि निकोबार ची राजधानी
◾️स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून याचे नाव "श्री विजया पुरम" केलं
◾️जानेवारी 2023 मध्ये अंदमान आणि निकोबारमधील 21 मोठ्या अनामित बेटांची नावे परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांच्या नावावर ठेवली होती

💡 अंदमान निकोबार बेटाबद्दल माहिती
◾️केंद्रशासित प्रदेश
◾️निर्मिती : 1 नोव्हेंबर 1956
◾️लोकसभा : 1 जागा
◾️लेफ्टनंट गव्हर्नर : देवेंद्रकुमार जोशी
◾️क्षेत्राफळ : 8249 किमी 2 
◾️एकूण 836 बेटे आहेत त्यापैकी 31 वर लोकवस्ती आहे
◾️राजधानी - श्री विजया पुरम (पोर्ट ब्लोर)
◾️इंदिरा पॉइंट, ग्रेट निकोबारचे दक्षिण टोकावर  आहे ( भारताचा दक्षिणेकडचा शेवटचे टोक)
◾️उत्तर अंदमान बेटे आणि दक्षिण निकोबार बेटांमध्ये  10° डिग्री चॅनेलने विभक्त केली आहेत
◾️ दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान यांना डंकन पॅसेज (सामुद्रधुनी) वेगळे करते
◾️सॅडल शिखर - सर्वोच्च शिखर (उत्तर अंदमान बेटावर वसलेले 737 मीटर -2,418 फूट) )
◾️बॅरेन बेट भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी, अंदमान समुद्रात आहे
◾️सेल्युलर जेल आहे ( काळे पाणी शिक्षा)
◾️2011 च्या जनगणनेनुसार 380,581 लोकसंख्या

➡️ नुकतीच अंदमान मधील बदलली गेलेली नावे
◾️21 बेटांची नावे - परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावरून ठेवली गेली आहेत
◾️पोर्ट ब्लोर -> श्री विजया पुरम
◾️रोज आइसलॅण्ड -> सुभाषचंद्र बोस द्वीप
◾️नील आइसलॅण्ड -> शहीद द्विप
◾️हेवलॉक आइसलॅण्ड - स्वराज द्विप

➡️ सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा
◾️औरंगाबाद जिल्हा -  छत्रपती संभाजीनगर जिल्हा
◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा
◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा
◾️ वेल्हे तालुक्याचे - राजगड

🔖मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलली
🚂 करी रोडचे -  लालबाग
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे -  डोंगरी (मध्य)
🚂 मरीन लाइन्सचे -  मुंबादेवी
🚂 चर्नी रोडचे - गिरगाव
🚂 कॉटन ग्रीनचे - काळा चौकी
🚂 सॅन्डहर्स्ट रोडचे - डोंगरी (हार्बर)
🚂 डॉकयार्ड रोडचे - माझगाव
🚂 किंग्ज सर्कलचे - तीर्थंकर पार्श्वनाथ

➡️ राष्ट्रपती भवन, दिल्ली येथील 2 सभागृहांची नावे बदलली
◾️ दरबार हॉल ----> गणतंत्र मंडप
◾️अशोक हॉल ----> अशोक मंडप

➡️ काही महत्वाचे नाव बदल :

◾️नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे.
◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज
◾️नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून '
कर्तव्यपथ
◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले
◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले
◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले
◾️केरळचे नाव केरळम करणार : केरळ विधानसभेत ठराव मंजूर
◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.
◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

नावे लक्षात ठेवा - महत्वाचे आहे सर्वच एकत्र केलं आहे 🗺

https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

09 Sep, 15:42


⏺️ OCA ( ऑलिंपिक council of आशिया) चे पहिले भारतीय अध्यक्ष : रणधीर सिंग

↪️ 44 व्या महासभेत रणधीर सिंग यांची निवड बिनविरोध झाली

↪️ रणधीर सिंग 2021 पासून कार्यवाहक अध्यक्ष आहेत

↪️ 5 वेळा ऑलिम्पिक नेमबाज, रणधीर हे OCA अध्यक्षपदासाठी एकमेव पात्र उमेदवार होते. त्यांचा कार्यकाळ 2024 ते 2028 पर्यंत चालेल आणि त्यांची निवडणूक एकमताने झाली.

https://whatsapp.com/channel/0029VamlTMX0LKZE2c92vI2F


https://t.me/LAKSHYA_KHAKI

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

07 Sep, 03:15


तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत

आणि भरभराट होवो हीच सदिच्छा!

मंगलमूर्ती मोरया!!!❣️❣️❣️

🚨 लक्ष्य खाकी 💯✌️

06 Sep, 18:17


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सचिन खीलारी याने गोळाफेक मध्ये रौप्य पदक जिंकले असून तो महाराष्ट्रातील मूळचा कोणत्या जिल्ह्यातील आहे ?

उत्तर - सांगली

🔖 प्रश्न.2) भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष खुल्या गटात कोणते पदक पटकावले आहे?

उत्तर - सुवर्ण

🔖 प्रश्न.3) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीत किती टक्के वाढ झाली आहे?

उत्तर - 47.8

🔖 प्रश्न.4) १० लाख कोटी पेक्षा अधिक वार्षिक महसूल मिळवणारी भारताची पहिली कंपनी कोणती ठरली आहे?

उत्तर - रिलायन्स इंडस्ट्रीज

🔖 प्रश्न.5) राहुल द्रविड हे IPL मधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत?

उत्तर - राजस्थान रॉयल्स

🔖 प्रश्न.6) बबिता चौहान यांची कोणत्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?

उत्तर - उत्तर प्रदेश

🔖 प्रश्न.7) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?

उत्तर - इंग्लंड

🔖 प्रश्न.8) ग्रीन हायड्रोजन आंतरराष्ट्रीय संमेलनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

उत्तर - नवी दिल्ली

🔖 प्रश्न.9) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान कोणत्या देशाच्या दौऱ्यावर होते?

उत्तर - सिंगापुर आणि ब्रुनेई

🔖 प्रश्न.10) राष्ट्रीय शिक्षक दीन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर - 5 सप्टेंबर


🪀 दररोजच्या करंट अफेअर्स व जॉब अपडेट्स साठी जॉईन व्हा 👉
https://whatsapp.com/channel/0029VamlTMX0LKZE2c92vI2F


https://t.me/LAKSHYA_KHAKI

1,626

subscribers

1,899

photos

40

videos