ABC Education @abceducationapp Channel on Telegram

ABC Education

@abceducationapp


हे ABC Education चे अधिकृत चॅनल आहे. आशिष भाकरे सर स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी आणि मराठी शिकवतात.
Contacts: Office: 7620905929, 7972798680, 9923738136

अधिक माहितीसाठी संपर्क - @Paragseth

ABC Education (Marathi)

ABC Education या चॅनलचे उद्देश अभ्यासातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण प्रदान करणे आहे. या चॅनलवरील आशिष भाकरे सर इंग्रजी आणि मराठी भाषेत विविध विषयांचे शिक्षण देतात. या चॅनलवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओजवर आधारित अभ्यासात अध्ययन करून, विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये सहजतेने सफळता मिळावी शकते. ABC Education चे चॅनल सदर करण्यात आलेले कोणत्याही प्रश्नांसाठी त्वरित उत्तर मिळतील. त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला विभागातील नंबरवर संपर्क साधण्यात आणि @Paragseth या युझरनेमवर संपर्क साधण्यात येईल.

ABC Education

23 Jan, 09:53


https://youtu.be/LtM4p1JDCq4

ABC Education

23 Jan, 08:28


'The Blueprint Of Idioms And Phrases' हे e book 9 फेब्रुवारीला लाँच होत आहे.

ABC Education

20 Jan, 17:52


*👉नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025*

🔥कनिष्ट लेखापाल - 75 जागा

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2025

👉फॉर्म भरण्याची लिंक : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

ABC Education

20 Jan, 17:15


'अप्लाइड मराठी'
पुस्तकासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
7620905929
पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रभर कुठेही घरपोच येईल.

ABC Education

20 Jan, 10:38


💐💐🙏Channel link
https://youtube.com/@abceducationapp?si=AZxfDVDj5kUcUa42

ABC Education

17 Jan, 07:02


IBPS, TCS या सरळसेवांसाठी आणि MPSC साठी बेस्ट इंग्लिश आणि मराठी शिकविणारा क्लास
यूट्यूब चॅनल👇
मराठी लेक्चर :
https://youtu.be/BHK77M-1MZc?si=PkaCQexLZdENaN3B

इंग्लिश लेक्चर :
https://youtu.be/hLT649xXr0E

टेलिग्राम चॅनेल 👇
https://t.me/ABCEducationApp

ॲप लिंक 👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.rlrjp

माझा MPSC Mains साठी Advanced English कोर्स 6 फेब्रुवारीला लाँच होईल.
आणि
'The Blueprint Of Idioms And Phrases' हे e Book 9 फेब्रुवारीला.

आपण सर्वांनी बेस्ट रिझल्टसाठी ABC Education ॲपच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.

संपर्क : 7620905929

ABC Education

14 Jan, 19:24


माझे नवीन e Book 'The Blue Print Of Idioms And Phrases' 9 फेब्रुवारी 2025 ला लाँच होत आहे. ✌️
ॲप लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.rlrjp

#abceducationapp
#ashishbhakaresir
#ashishbhakare
#ABC_Education
#the_blueprint_of_idioms_and_phrases

ABC Education

11 Jan, 03:16


IBPS exam घेणार..


#GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध..

♦️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये विविध पदाच्या( गट ड )जागा आहेत

👉 शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी

👉 वय : 18 ते 38 वर्षे

👉 शेवटची तारीख : ३१/१/२०२५


अर्ज सुरवात ११/०१/२०२५ पासून सुरू होईल..

ABC Education

06 Jan, 13:03


अप्लाईड मराठी चे बुक घरपोच मागवण्यासाठी...
👇
आई बुक सेंटर -
तारांकित बिल्डिंग, मनसे कार्यलया शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ,
पुणे
संपर्क -9922492415,
7507615659

अप्लाईड इंग्लिश चे बुक घरपोच मागवण्यासाठी...
👇
मुंदडा बुक डेपो - धुळे
संपर्क - 9422366781

ABC Education

31 Dec, 11:01


https://youtu.be/k0Oem49LT-I?si=GupUEOrg5U5Gs8YB

ABC Education

30 Dec, 20:17


नवीन वर्षानिमित्त सर्व कोर्सेसवर सवलती.
ॲप लिंक
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
संपर्क : 7620905929

ABC Education

30 Dec, 08:19


🔥🔥🔥🔥

ABC Education

29 Dec, 12:39


आदिवासी विभाग ऑनलाईन कोर्स

ॲप लिंक 👇
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral
आदिवासी विभागासाठी असलेल्या या कोर्समध्ये
- IBPS मराठी कोर्स
- IBPS इंग्लिश कोर्स
- IBPS मराठी टेस्ट सिरिज
- IBPS इंग्लिश टेस्ट सिरिज
- अप्लाइड मराठी e Book
- अप्लाइड इंग्लिश e Book
आणि 'डेली लाईव्ह बॅच' यांचा समावेश आहे.
रेकॉर्डेड कोर्सेस + लाईव्ह बॅच आहेत. ॲपवर लाईव्ह रोज रात्री ९ वाजता असतो.
मराठी आदिवासी विभाग तसेच IBPS घेत असलेल्या सर्व परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे.
डेमोसाठी यूट्यूबवर लेक्चर्स बघू शकता. 👇
https://youtu.be/ZLcEKms6LS0
अधिक माहितीकरिता संपर्क :
7620905929
(कॉल लागला नाही तर व्हॉटस्अॅप वर मेसेज पाठवावा.)
जॉईन -. @abceducationapp

ABC Education

29 Dec, 03:30


https://youtu.be/mUCLn4Aq5W4

ABC Education

27 Dec, 06:42


❤️😄🔥

ABC Education

26 Dec, 14:39


https://youtu.be/zpjMaQiQhRI?si=mr38EDD2zb8cg4l_

ABC Education

26 Dec, 08:22


Shared by PDF Reader. It's so easy and convenient to view & edit PDFs.
Download for free now:https://st.simpledesign.ltd/2AFfEz

ABC Education

26 Dec, 04:21


अप्लाईड इंग्लिश चे पुस्तकं खालील ठिकाणावरून घरपोच बोलावू शकता... 👇

मुंदडा बुक डेपो - धुळे
संपर्क - 9422366781

ABC Education

26 Dec, 04:20


अप्लाईड मराठी चे पुस्तकं खालील ठिकाणावरून घरपोच बोलावू शकता... 👇

ओम बुक सेंटर
शेंदारकर कॉम्प्लेक्स, आंनदनगर, नांदेड

संपर्क -7875375915
- 9970517698

ABC Education

25 Dec, 13:09


https://youtu.be/WHvI5or1dRc

ABC Education

24 Dec, 10:16


5_6291734421254968649.pdf

ABC Education

24 Dec, 09:00


आजपासून (24, 25, 26,27, 28 Dec.) सायंकाळी 6 वाजता MAHATRANSCO वर लेक्चर्स येतोल.

ABC Education

24 Dec, 02:54


नागपूर मनपा..

ABC Education

19 Dec, 12:46


Live 👆

ABC Education

19 Dec, 12:45


https://www.youtube.com/live/wJtQ6yc2OKM?si=RJWG24AIdgL7QhZ3

ABC Education

19 Dec, 07:33


आज 19 डिसेंबर सायं. 6 वाजता - इंग्लिश लाईव्ह.
उद्या 20 डिसेंबर सायं. 6 वाजता - मराठी लाईव्ह.
सर्वांनी उपस्थित राहावे.

ABC Education

18 Dec, 03:44


https://youtu.be/ZLcEKms6LS0?si=7-V-cOkuAd2AkQqo

ABC Education

17 Dec, 05:32


पुढे आदिवासी विभागाची परीक्षा आहे. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी ही बॅच जॉईन करावी. अधिक माहितीकरिता संपर्क साधावा.

ABC Education

17 Dec, 05:27


Live बॅच.. आदिवासी विभाग..

ABC Education

08 Dec, 11:34


https://youtu.be/cK-2OagZ1Ac

ABC Education

30 Nov, 17:34


उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ..💐💐

ABC Education

26 Nov, 16:36


.♦️महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात प्रसिद्ध

👉 अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024

👉पात्रता : संबंधित ट्रेड मधील ITI

👉 परीक्षा IBPS घेणार

ABC Education

24 Nov, 10:57


राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  वित्त व लेखा कोषागार विभाग
•  नाशिक महानगरपालिका,
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 
• महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ( सर्व संवर्ग )
•कनिष्ठ अभियंता (जलसंपदा)

ABC Education

02 Nov, 16:12


सवलत संपायला केवळ शेवटचे तीन तास शिल्लक राहिलेले आहेत.

सर्वांनी टीसीएस पॅकेज आणि आयबीपीएस पॅकेज याच कोर्सेसवर भर द्यावा.

कारण त्यामध्ये तुम्हाला कोर्सेस, टेस्ट सिरीज, e book हे सर्व घटक मिळतात.

अधिक माहितीकरिता संपर्क साधावा.
7620905929

ABC Education

31 Oct, 19:09


शुभदिपावली... सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!
ॲप लिंक
https://rlrjp.on-app.in/app/home?orgCode=rlrjp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

ABC Education

24 Oct, 04:41


https://youtu.be/uEYhAf9cqGw

ABC Education

23 Oct, 05:32


महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 📚

आदिवासी विभागा करिता 👇

👉 खालील शहरांमध्ये बुक स्टॉलवर IBPS 'अप्लाइड मराठी' व अप्लाइड इंग्लिश पुस्तक उपलब्ध आहे.

अकोला : हरणे बुक डेपो,
दुकान नंबर 7
संपर्क - 9922669647
7887978687

बुलढाणा : टिकार बुक्स एम्पोरिअम
संपर्क - 9689480032

यवतमाळ : एकलव्य बुक सेंटर
संपर्क - 8605788338

नांदेड : ओम बुक सेंटर
संपर्क - 7875375915
9970517698

चंद्रपूर : राजीव बुक डेपो
संपर्क : 7385224523

वर्धा : आकाश बुक डेपो
संपर्क - 8805588647
9284234658

कोल्हापूर : दिशा बुक सेंटर
संपर्क - 9075664017

पुणे : आई बुक सेंटर
संपर्क - 9922492415
7507615659

पुणे : माऊली बुक एजन्सी संपर्क - 8379090629



छत्रपती संभाजीनगर : श्री स्वामी बुक सेंटर
संपर्क - 9860355348

नागपूर : स्टडी कट्टा बुक डेपो
संपर्क - 8655363368


नाशिक : न्यू इंडिया बुक हाऊस
संपर्क - 7448123458

लातुर : उदय बुक सेंटर
संपर्क - 9975758333

बिड : सरस्वती बुक हाऊस
संपर्क- 9763740464

जालना : शांती बुक सेंटर
संपर्क- 9226967199

हिंगोली : श्रुती बुक सेंटर
संपर्क - 9960225333

हिंगोली : माधवा बुक सेंटर
संपर्क- 7350985121

इस्लामपुर .जि. सांगली गुरुराज बुक सेंटर
संपर्क- 9175964493

सोलापुर : शिवगंगा बुक डेपो
संपर्क- 9028448080

जळगाव : प्रसाद बुक डेपो
संपर्क- 9970929457

ठाणे : कदम हाऊस आँफ बुक संपर्क- 9969011976

धाराशीव ( उस्मानाबाद ) जैन बुक एजन्सी ,
संपर्क- 9403396767

परभणी : छाया बुक सेंटर
संपर्क- 9404865383

अहमदनगर : श्रीपाद बुक सेंटर , संपर्क- 9922664979

धुळे : मुंदडा बुक डेपो
सेंटर - संपर्क- 9422366781

भंडारा : नँशनल बुक स्टाँल
संपर्क- +917947429231


वरील सर्व ठिकाणावरून बुक घरपोस मिळेल...

ABC Education

21 Oct, 17:34


Adobe Scan 11-Oct-2024.pdf

ABC Education

21 Oct, 17:33


👉GMC कोल्हापूर जाहिरात प्रसिद्ध

👉एकूण जागा : 102

👉अर्ज सुरु: 31 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2024

👉IBPS exam घेणार

ABC Education

12 Oct, 12:53


आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती जाहिरात 2024

👉 आज पासून अर्ज करायला सुरवात
अर्ज करायची लिंक:
👇👇
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

ABC Education

12 Oct, 05:25


सारखीच नावे असलेली वृत्तपत्र....
@abceducationapp

ABC Education

04 Oct, 14:43


DOC-20241004-WA0010.

ABC Education

03 Oct, 15:45


🔥🔥

ABC Education

28 Sep, 05:36


https://rlrjp.on-app.in/app/oc/557505/rlrjp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

कोर्स लॉन्च झालेला आहे.

ABC Education

27 Sep, 15:32


IBPS 'अप्लाइड मराठी', सुधारीत आवृत्ती
व अप्लाइड इंग्लिश पुस्तक मिळण्याचे ठिकाण



एकलव्य बुक सेंटर यवतमाळ
संपर्क : 8605788338

माऊली बुक एजन्सी
पुणे - 8379090629

आई बुक सेंटर
पुणे - 9922492415

हरणे बुक डेपो
अकोला
-9922669647
7887978687

राजीव बुक डेपो चंद्रपूर
7385224523

ओम बुक सेंटर
नांदेड - 7875375915


संभाजीनगर -
श्री स्वामी बुक सेंटर
दिशा वैभव कॉम्प्लेक्स, औरंगपुरा, संभाजीनगर
संपर्क : 9860355348

नागपूर -
स्टडी कट्टा बुक डेपो
शॉप. नं. 6 पहिला माळा, नव प्रतिभा डी. एड. कॉलेज सक्करदरा बस स्टॉपजवळ, उमरेड रोड, नागपूर
संपर्क : 8655363368


➡️ नाशिक
न्यू इंडिया बुक हाउस,
राठी मार्केट, आँल इंडिया स्टेशनर्सच्या बाजूला,
रविवार पेठ, नाशिक
संपर्क : 7448123458

याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घरपोच पाहिजे असल्यास 7620905929 या आमच्या ऑफिसच्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा.

👆
वरील सर्व ठिकाणी डिस्काउंट मध्ये 'अप्लाइड मराठीचे' पुस्तक उपलब्ध आहे..

लवकरच स्टाक संपेल त्वरा करा !!

Join - @abceducationapp

ABC Education

27 Sep, 04:56


काही तांत्रिक कारणांमुळे हा कोर्स आज 27 सप्टेंबरला लाँच न होता,
शनिवार दिनांक 28 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता केला जाईल,
याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

ABC Education

26 Sep, 12:08


हा उद्या सकाळी 11 वाजता लाँच होईल. फी 250/- (मात्र उद्या ११ वाजतापासून पहिल्या २०० admissions ९९/- ने होतील.)

ABC Education

26 Sep, 12:06


हा कोर्स ॲपवर आहेच.

ABC Education

21 Sep, 05:55


https://rlrjp.on-app.in/app/oc/552475/rlrjp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

TCS English चा कोर्स लाँच झालेला आहे.

ABC Education

20 Sep, 08:36


H-4094 The Mumbai Municipal Corporation Act.pdf

ABC Education

19 Sep, 08:46


https://youtu.be/4SJvP7cHexg?si=TuGs8aFAaxTppMwD

ABC Education

17 Sep, 07:56


https://youtu.be/6FjPxMl45NQ?si=fObXItYDFCmE4UIX

ABC Education

16 Sep, 09:14


शनिवार, 21 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता हा कोर्स लाँच होत आहे. Stay tuned 👍

ABC Education

15 Sep, 10:48


https://youtu.be/T3i5EEdcUU8

ABC Education

14 Sep, 14:56


https://youtu.be/_0ejK3Jf4UA?si=NIRitto-h1m4ahF8

ABC Education

14 Sep, 13:13


ABC Education ही स्पर्धा परीक्षा मराठी आणि इंग्लिशसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडेमी आहे.   

10 नोव्हेंबर 2024 ला होणाऱ्या शिक्षक भरतीत 
30 प्रश्न म्हणजे 30 गुण मराठी 
आणि 
30 प्रश्न म्हणजे 30 गुण इंग्रजी 

असे संपूर्ण 60 गुण या कोर्समधून कव्हर होईल. भाषेत मुलं पैकीचे पैकी गुण घेतात. योग्य मार्गदर्शन, योग्य कोर्स, आणि विद्यार्थ्यांना प्रामाणिक मेहनत घ्यावी लागेल.  

ABC Education आपल्यासोबत कायम आहे.  

या कोर्समध्ये काय असेल? 
- IBPS आणि TCS या दोन्ही कोर्सेसमधील TET ला उपयुक्त असा भाग
- IBPS मराठी 
- IBPS इंग्रजी 
- IBPS मराठी टेस्ट सिरिज 
- IBPS इंग्रजी टेस्ट सिरिज 
- TCS मराठी 
- TCS इंग्रजी 
- TCS मराठी टेस्ट सिरिज 
- TCS इंग्रजी टेस्ट सिरिज 
- IBPS Question Bank 
- TCS Question Bank 
- अप्लाइड मराठी e Book 
- अप्लाइड इंग्लिश e Book  
- निवडक लाईव्ह लेक्चर्स  

ही TET आणि पुढे येणाऱ्या सर्व विभागांच्या सरळसेवा परीक्षांसाठी हा कोर्स उपयुक्त राहील. कारण यात चक्क 4620 रुपयांचे वेगवेगळे मटेरियल दिलेले आहेत.  

असे करण्यामागचे कारण हा कोर्स अभ्यासून भावी पिढीचे शिक्षक घडणार आहे म्हणून, भावी शिक्षकांचा सन्मान म्हणून...! 

फी : केवळ 1190/- 
Views - Unlimited 
कालावधी - 6 महिने  

कोर्स घेताना काही अडचण असेल किंवा मनात प्रश्न असतील तर खालील पहिल्या नंबरशी संपर्क साधावा. फोन करा, नाही लागला तर व्हॉटस्अपवर मेसेज टाका.  
संपर्क :
7620905929, 9923738136  

ABC Education

10 Sep, 15:15


👉BMC Clerk प्रथम प्रयत्न ची अट रद्द झाली आहे

👉नवीन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळेल.

5,683

subscribers

241

photos

79

videos