𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 @majhi_naukri_update Channel on Telegram

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

@majhi_naukri_update


प्रत्येक सरकारी नोकरी विषयक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी

माझी नौकरी अपडेट (Marathi)

माझी नौकरी अपडेट टेलिग्राम चॅनल म्हणजे सर्व प्रवर्गांसाठी एक स्थानीकृत स्रोत आहे ज्यातून तुम्हाला प्रत्येक सरकारी नोकरी नवीन माहिती मिळेल आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयारी कसी करावी ह्याची माहिती मिळेल. ह्या चॅनलमध्ये नवीन सरकारी नोकरीची माहिती, अभ्यासक्रम, प्रवेश पत्रे, नोकरी संबंधित अपडेट्स, प्रश्नपत्रिका आणि इतर उपयुक्त माहिती एकत्रित केली गेली आहेत. तुम्हाला सर्व नोकरी संबंधित माहितीला सुचारूपवाद आणि ताजी माहिती मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या करिअरच्या क्षणांना वावणारी दिशा देऊ शकेल. जोईपर्यंत तुम्ही ह्या चॅनलवर जॉईन केल्यानंतर, सर्व नवीन अपडेट्स वेळेवर मिळवण्याची खात्री आहे. त्यासाठी, माझी नौकरी अपडेटच्या मेम्बर बनण्यासाठी सदस्यता घेतली पाहिजे.

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

26 Nov, 17:00


https://youtube.com/shorts/2BRYIiTlARU?si=yPvGGQZEYN1pXytF

कोण होणार मुख्यमंत्री तुम्हाला काय वाटत नक्कीच कळवा 🤩 🤩

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

25 Nov, 07:06


🛑 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - 2024 मधील सर्वाधिक मताने जिंकून आलेल्या उमेदवारांची यादी... 🚨

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

22 Nov, 03:12


✔️ 🛣 (BRO Bharti) सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती
🔗 https://majhinaukri.in/bro-bharti/
—————————————

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

22 Nov, 03:11


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ७१.७३ टक्के,

अकोला – ६४.९८ टक्के,

अमरावती – ६५.५७ टक्के,

औरंगाबाद- ६८.८९ टक्के,

बीड – ६७.७९ टक्के,

भंडारा – ६९.४२ टक्के,

बुलढाणा – ७०.३२ टक्के,

चंद्रपूर- ७१.२७ टक्के,

धुळे – ६४.७० टक्के,

गडचिरोली – ७३.६८ टक्के,

गोंदिया – ६९.५३ टक्के,

हिंगोली – ७१.१० टक्के,

जळगाव – ६४.४२ टक्के,

जालना – ७२.३० टक्के,

कोल्हापूर – ७६.२५ टक्के,

लातूर – ६६.९२ टक्के,

मुंबई शहर- ५२.०७ टक्के,

मुंबई उपनगर -५५.७७ टक्के,

नागपूर – ६०.४९ टक्के,

नांदेड – ६४.९२ टक्के,

नंदुरबार- ६९.१५ टक्के,

नाशिक – ६७.५७ टक्के,

उस्मानाबाद – ६४.२७ टक्के,

पालघर – ६५.९५ टक्के,

परभणी – ७०.३८ टक्के,

पुणे – ६१.०५ टक्के,

रायगड – ६७.२३ टक्के,

रत्नागिरी – ६४.५५ टक्के,

सांगली – ७१.८९ टक्के,

सातारा – ७१.७१ टक्के,

सिंधुदुर्ग – ६८.४० टक्के,

सोलापूर – ६७.३६ टक्के,

ठाणे – ५६.०५ टक्के,

वर्धा – ६८.३० टक्के,

वाशिम – ६६.०१ टक्के,

यवतमाळ – ६९.०२ टक्के मतदान झाले आहे

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

16 Nov, 03:16


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स

- (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक जलदगतीने विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे ?

उत्तर - अर्शदिप सिंग

🔖 प्रश्न.2) नुकतेच कोणत्या देशाने पिनाका सशस्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

उत्तर - भारत

🔖 प्रश्न.3) केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिपूर राज्यात अफस्पा कायदा लागू केला असुन. तो कायदा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला होता ?

उत्तर - 1958

🔖 प्रश्न.4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे ?

उत्तर - डोमिनिका

🔖 प्रश्न.5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर - 14

🔖 प्रश्न.6) जगात कोणत्या शहरात पाहिल्या एअर टॅक्सी स्टेशनची सुरवात करण्यात आली आहे ?

उत्तर - दुबई

🔖 प्रश्न.7) एलिक्स डिडीएर फिल्स-एम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

उत्तर - हैती

🔖 प्रश्न.8) केंद्रीय गृहमंत्र्यांनी कोणत्या केंद्रीय सुरक्षा बलाच्या पहिल्या महिला बटालियनला मंजुरी दिली आहे ?

उत्तर - CISF

🔖 प्रश्न.9) स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची या वर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे ?

उत्तर - 150 वी

🔖 प्रश्न.10) जनजाती गौरव दिन साजरा करण्यात येतो ?

उत्तर - 15 नोव्हेंबर

🪀

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

16 Nov, 03:15


✔️🔰 (ITBP Bharti) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 526 जागांसाठी भरती
🔗 https://majhinaukri.in/itbp-bharti/
—————————————

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

16 Nov, 03:15


✔️🏭 (GAIL Bharti) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 जागांसाठी भरती
🔗 https://majhinaukri.in/gail-bharti/
—————————————

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

16 Nov, 03:15


✔️🔰 (Indian Navy B.Tech Entry Scheme) भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2025)
🔗 https://majhinaukri.in/indian-navy-b-tech-entry-scheme/
—————————————

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

16 Nov, 03:15


🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩
🔣 (SBI SO) भारतीय स्टेट बँकेत 1511 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र
🔗 https://majhinaukri.in/hall-ticket/sbi-hall-ticket/
—————————————

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

24 Oct, 08:39


(ICDS Bharti) एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Apply Online :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

23 Oct, 13:18


(Yantra India Limited Bharti) यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये 3883 जागांसाठी भरती

Total: 3883 जागा


पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 ITI अप्रेंटिस 2498

2 नॉन ITI अप्रेंटिस 1385

Total 3883

शैक्षणिक पात्रता:
ITI अप्रेंटिस: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)

नॉन ITI अप्रेंटिस: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/PWD/Others (Transgender):फी नाही]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2024


Apply Link :- https://www.recruit-gov.com/Yantra2024/

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

21 Oct, 03:03


✔️✈️ (AIASL Bharti) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1496 जागांसाठी भरती

Total: 1067 जागा



पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 ड्यूटी टर्मिनल

मॅनेजर-पॅसेंजर 01

2 ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर 19

3 ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर 42

4 ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस 44

5 रॅम्प मॅनेजर 01

6 डेप्युटी रॅम्प मॅनेजर 06

7 ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 40

8 ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 31

9 डेप्युटी टर्मिनल
मॅनेजर-कार्गो 02

10 ड्यूटी मॅनेजर-कार्गो 11

11 ड्यूटी ऑफिसर-कार्गो 19

12 ज्युनियर ऑफिसर-कार्गो 56

13 पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 01

14 सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव/कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 524

15 रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 170

16 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 100

Total 1067

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.4: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
पद क्र.5: पदवीधर + 20 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 15 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +17 वर्षे अनुभव

पद क्र.6: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) + 13 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile)+20 वर्षे अनुभव किंवा MBA +15 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) पदवीधर किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile) (ii) 16 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication) (ii) LMV ड्रायव्हिंग लायसन्स.
पद क्र.9: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+15 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव

पद क्र.11: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव

पद क्र.12: (i) पदवीधर (ii) 09 वर्षे अनुभव

पद क्र.13: पदवीधर+नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (Nursing)

पद क्र.14: (i) पदवीधर+05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर

पद क्र.15: (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स

पद क्र.16: 10वी उत्तीर्ण

/ Electronics/ Automobile) किंवा ITI/NCTVT( Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder) (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
पद क्र.16: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1,2 5, 6, 7, 9 & 10: 55 वर्षांपर्यंत
पद क्र.3 & 11: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4 & 12: 37 वर्षांपर्यंत
पद क्र.8, 13, 15 & 16: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.14: 33/28 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

मुलाखतीचे ठिकाण:GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400-099.

महत्त्वाच्या तारखा:
थेट मुलाखत: 22 & 25 ऑक्टोबर 2024


Application Form:- https://drive.google.com/file/d/1mQMfBUOUKRPfC5Y4Q31gKFnG071EyaEc/view

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

17 Oct, 09:39


(PM Internship Scheme) PM इंटर्नशिप योजना 2024

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma
वयाची अट: 21 ते 24 वर्षे
Fee: फी नाही.
PM इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये:
भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)
मासिक सहाय्यक: ₹5000/-
एकवेळ अनुदान: ₹6000/-
पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: वेळापत्रकानुसार

Apply Online:-https://pminternship.mca.gov.in/login/


जाहिरात पहा :-https://drive.google.com/file/u/0/d/1TfFozL5tTsNXPesNuUAw2D0iLrqPRTeo/view?usp=sharing&pli=1

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

14 Oct, 07:48


(Samaj Kalyan Vibhag Bharti) समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती


Total: 219 जागा


Advertisement

पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उच्चश्रेणी लघुलेखक 10
2 गृहपाल/अधीक्षक (महिला) 92
3 गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) 61
4 वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक 05
5 निम्नश्रेणी लघुलेखक 03
6 समाज कल्याण निरीक्षक 39
7 लघुटंकलेखक 09
Total 219
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
वयाची अट: 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे/महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
Important Links

जाहिरात (PDF) Click Here

Online अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

13 Oct, 05:08


राज्यातील होमगार्ड चे मानधन दुप्पट करून राज्य शासनाने आदेश जारी केला आहे...

प्रतिदिन 570 रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके असेल...

खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब... ❤️🙏

सर्व होमगार्ड विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे तुम्ही तुमचा अभ्यास व प्रॅक्टिस थांबवू नका अजूनही मेहनत घेत चला तुमचे ध्येय हे महाराष्ट्र पोलीस आहे हे विसरू नका...👮‍♂🚨

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

12 Oct, 02:03


राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती 2022

Total: 85 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 43

2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 40

3 स्टाफ नर्स (स्त्री) 01

4 स्टाफ नर्स (पुरुष) 01

Total 85

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MBBS

पद क्र.2: (i) B.Sc (ii) DMLT

पद क्र.3: B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

पद क्र.4: B.Sc (नर्सिंग) किंवा GNM

वयाची अट: 27 नोव्हेंबर 2022 रोजी,

पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 65 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 65 वर्षांपर्यंत

पद क्र.4: 65 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: ठाणे, वसई-विरार, & पनवेल

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-

[मागासवर्गीय: ₹100/-]

गूगल अर्ज:

ठाणे महानगरपालिका: Apply Online
वसई-विरार महानगरपालिका: Apply Online

पनवेल महानगरपालिका: Apply Online

गूगल अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2022

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:

उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर-2 ठाणे (प) 400604

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022

सविस्तर माहितीसाठी :-https://majhinaukri.in/nhm-thane-recruitment/

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

11 Oct, 03:25


राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय :-

👉 उद्योग रत्न पुरस्काराला रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे

👉 तसेच रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आलेली आहे.

➡️

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

11 Oct, 03:24


राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ज्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी घेण्यात येणार होती त्यात बदल करण्यात आलेला आहे...

👉 नवीन ठिकाण सर्वांनी व्यवस्थित बघून घ्या... 👆

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

09 Oct, 18:24


भारताचे 'रतन' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा सर यांस भावपूर्ण श्रद्धांजली 😔💐🙏🙏

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

09 Oct, 18:24


आज आरोग्य विभागात रिक्त पदांची माहिती मागवून लगेच विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे...

सगळ्यांच्या जाहिराती शासनाने मंजूर करून घेतले आहे फक्त पोलीस भरती जाहिरात सोडून

पोलीस भरती ची देखील सर्व रिक्त जागांची माहिती गेलेली आहे...

उद्या शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आहे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपला निर्णय हा झालाच पाहिजे...

9000 पदांची पोलीस भरती जाहिरात काढून त्यात वय वाढ विद्यार्थ्यांना संधी देईल हे तुम्ही सर्वांनी विसरू नका... आणि ही संधी आत्ताच मिळाली पाहिजे हे पण लक्षात ठेवा...🫵

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

09 Oct, 18:23


🛑 जवान, जवान नि वाहनचालक पदासाठी उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीबाबत सूचना...pdf

👉 सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्या सर्व कागदपत्र कोणते आणायचेत ते पण नीट बघा.... 👆

➡️ JOIN TELEGRAM :-

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

09 Oct, 18:22


🛑 राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतिम निवड यादी प्रसिद्ध

👉 जवान नि चालक पदाकरिता निवड यादी...

👉 सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐

➡️

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

09 Oct, 18:22


🛑 राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतिम निवड यादी प्रसिद्ध

👉 जवान नि चालक पदाकरिता निवड यादी...

👉 सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐

➡️ JOIN TELEGRAM :-

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

09 Oct, 13:36


🚩🚩🚩🚩🚩🚩
🔣 (BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लिपिक पदाची भरती-पात्र उमेदवारांची यादी
🔗 https://majhinaukri.in/result/bombay-high-court-result/
—————————————

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

09 Oct, 13:31


MSRTC Pune Offline Application 2024 : पुणे एसटी महामंडळ मध्ये 46 रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा! सविस्तर माहिती दिली आहे

पदाचे नाव – प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल
पदसंख्या – 46 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता –  म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे-४११०१२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट –
https://msrtc.maharashtra.gov.in/

उमेदवारांसाठी आवश्यक कागदात्रे

१) एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड
२) शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणक (मुळ प्रत व झेरॉक्स प्रत)
३) बैंक पासबुक / कॅन्सलचेक (आधारसंलग्न)
४. अधिवास प्रमाणपत्र (डोमेसियल)
५) जात प्रमाणपत्र
६) आधारकार्ड / पॅन कार्ड

How To Apply For MSRTC Pune Job 2024

अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
नमुद मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज किंवा हरकती यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
अर्ज 16 ऑक्टोबर 2024 पूर्वी सादर करावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता)

Document Verification Date: From 08/10/2024 to 16/10/2024 (8.00 AM to 4.30 PM).

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

08 Oct, 18:50


मुंबई पोलीस कट ऑफ यादी... 👆

➡️ JOIN TELEGRAM :-
🔝
@majhi_naukri_update

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

08 Oct, 18:50


✅️ 40,069 मुलं आणि मुली लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा🚔🚨

✅️ सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज जो मुलगा मेरिटमध्ये बसला नाही अशा मुलांनी खचून जायचे नाही लक्षात ठेवा आयुष्यात कोणतीही परीक्षा ही शेवटची परीक्षा नसते

✅️ एक संधी गेली की दुसऱ्या संधीसाठी मार्ग खुला असतो फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा

✅️ आयुष्यात हमेशा सकारात्मक रहा, खंबीर रहा काहीतरी करून दाखवण्याची धमक ठेवा...

🛑 आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत संधी दिसते..

शेवटपर्यंत माझे सहकार्य हे तुम्हाला असेल आपलाच

-

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

08 Oct, 18:50


मुंबई कारागृह कट ऑफ यादी... 👆

➡️ JOIN TELEGRAM :-
🔝
@majhi_naukri_update

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

08 Oct, 18:50


पुढील तीन ते चार दिवसात अनेक जिल्ह्यात पोलीस चालक नविन वेटिंग लिस्ट लागेल...!!

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

08 Oct, 18:47


🛑 मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत.

➡️ JOIN TELEGRAM :-
@majhi_naukri_update

𝐌𝐚𝐣𝐡𝐢_𝐍𝐚𝐮𝐤𝐫𝐢_𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞

07 Oct, 13:59


🔴 (RRB) रेल्वे मेगा भरती 2024 परीक्षांच्या तारखा जाहीर !
🔗
https://majhinaukri.in/hall-ticket/rrb-hall-ticket/
—————————————

27,926

subscribers

439

photos

18

videos