𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] @in_process412 Channel on Telegram

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

@in_process412


आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ....
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G

in_process412 (Marathi)

आता तुमचं संघर्ष केव्हा संपणार? तुमच्यातील ताकद, तुमच्यातील क्षमता आणि तुमच्यातील इच्छाशक्ती पुढे घेण्यासाठी आपलं एक वाट इन-प्रॉसेस 412 चॅनल आता उपलब्ध आहे. या चॅनलवर तुम्ही स्वत: ची शोध करून तुमच्या स्वप्नांची वाट पुर्वी करू शकता. या चॅनलवर तुम्हाला नवीन आणि शिकायला प्रेरित करणार्‍या लोकांच्या अनुभवांची सामर्थ्य दिली जाते. तुमचे निर्णय, तुमची इच्छाशक्ती आणि तुमची क्षमता हे सर्व काही तुमच्या हातात आहे. तुम्ही आपल्या आयुष्यात जिद्दी अशी स्थिती उत्पन्न करु शकता ज्यातीला तुम्ही तुमच्याच शक्तीने विजयी व्हाल तरीही तुमच्यातील पर्याय आहेत. त्यामुळे याच चॅनलवर जाऊन तुमच्या आयुष्यात जन्माची वाट पुर्वी करू शकता. या चॅनलला जॉईन करून तुम्हाला तुमच्या स्वप्नांची वाट पुर्वी करायला मदत होईल. त्यातून एक सोन्याच्या संकल्प्यांचा आरंभ करा आणि आपल्यातील उजवा व्यक्ती बना. इन-प्रॉसेस 412 चॅनलवर जॉईन करण्यासाठी @In_Process412G या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या स्वप्नांची प्रारंभ करा.

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

11 Jan, 02:50


आयुष्याच्या चल पटावर
सगळेच फासे आपल्या बाजूने पडणार नाहीत
ही एकदा भावना मनात निर्माण झाली की मग पराभवाची सल मनात राहत नाही...

Good morning

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

11 Jan, 02:48


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

मदत करण्याऱ्याला कधीच
"धोका" देऊ नका !

मात्र...

धोका देण्याऱ्याला कधीच
"मदत" करू नका !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹 शुभ सकाळ 🌹

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 17:34


ज्या गोष्टी पुस्तकातून शिकायला
मिळत नाहीत त्या गोष्टी आयुष्य शिकवते... 💫

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 16:52


🍀🍁चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वतःशीच लढाई असते त्याला
कोणीच हरवू शकत नाही.🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 16:11


@AmolmoreAm

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 14:27


स्वतःसोबत प्रामाणिक असणारी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार सुद्धा करू शकतं नाही कारण त्याला उत्तमरीत्या माहिती असते की आपण जसं इतरांनसोबत वागतो अगदी तसंच आपल्यासोबत घडत असते म्हणून द्यायचे झाले तर स्वतःकडून सर्वाना भरभरून आनंद देत राहा कारण दुःखं तर प्रत्येकाकडे आपलं आपलं ठेवलेलं असतें👆🏻बरोबर ना!,,,✍🏻👍🏻😊

एकमन#लेखक

 
@Ommshelke

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 14:27


ज्यांच्या नियती मद्ये...खोट असते .त्यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या भावनाचां कधीच विचार केलेला नसतो..ज्यांना दुसऱ्याचा छळ करायचा असतो ..त्यांच्या साठी वचन , शपथा ,आणि दिलेले शब्द यांना शून्य किंमत असते..असे व्यक्ती स्वार्थ बगून नाते जोडतात आणि तोडतात ही अश्या व्यक्ती पासून सावध रहा ......BY SANTOSH

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 13:10


मी पण समोरच्याला उत्तर देऊ शकते but my heart always says समोरच्याला वाईट वाटेल..!💯
@rutuja_writes1203

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 05:40


कुणी तानाजी बनायचं,ढाल तुटली तरी
हातावर वार झेलून लढायचं...

कुणी शेलारमामा व्हायचं,थरथरत्या हातांनी दुष्मनावर विजेसारखं कडकडायचं...

कुणी प्रतापराव गुजर व्हायचं,सोबत मोजके साथी असले तरी गर्दीला मिळायचं...

कधी बांदल सेने सारखं संकटाला
पावनखिंडीत रोखून ठेचायचं.

कुणी बाजी, कुणी बहिर्जी, कुणी मुरारबाजी, कुणी जिवा महाला, कुणी कोंडाजी, कुणी येसाजी, कुणी कान्होजी, कुणी रामजी पांगेरा, कुणी फिरंगोजी नरसाळा तर कुणी शिवा काशीद व्हायचं..

कुणी संताजी-धनाजी व्हायचं
जरब अशी बसवायची की गनिमाच्या
घोड्याला स्वप्नात सुद्धा दिसायचं...

कुणी दत्ताजी शिंदे व्हायचं 'बचेंगे तो और भी लढेंगे' म्हणत संधी दिली ना तर अजून त्वेषाने लढू अस सांगायचं...

कुणीतरी हंबीरमामा सारखं काळ्या कातर बुरुजासारखं खंबीर आधार व्हायचं...

दुष्मनाच्या छाताडावर थयाथया नाचायला कुणीतरी महादजी शिंदे सुद्धा व्हायचं...

शिवराय,शंभूराजे यांच्याशी इमान आपुलं
त्यांचा मावळा म्हणून जगायचं...

हर हर महादेव 🔱🚩

जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे 🙏

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

10 Jan, 02:55


आयुष्य हे बासरीसारखे आहे अडथळ्याच्या रूपात कितीही छिद्रे असली तरी, पण जो कोणी ते वाजवायला शिकला,‌ समजा तो जगायला शिकला..🏆✌️💯💫🥀😍

शुभ सकाळ ❣️
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Jan, 20:11


आयुष्य आहे एक ओघळतं पाणी,
थांबलं तरीही पुढे जाणं त्याचीच कहाणी,
अश्रूंनी कधी स्वप्नं पुसली नाहीत,
हसण्याने मात्र दुःखंही हरलीत.

तर, दे तू हजार अडथळे,
मी करेन त्यांना उडी मारून गोड,
आयुष्याचं गाणं मी गात राहीन,
रडण्यापेक्षा हसत जगण्याचं ठरवीन!

Gn dear all 🙏

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Jan, 18:46


*आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या
शरीरातील अदृश्य शक्ति आहेत...!!!*
*त्या नेहमी जागृत ठेवल्या की,*
*आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही...!!!*

Good night 😍

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Jan, 17:41


06/01/2025..

क्या फरक होता है
मरने और तडपकर मरने में..
बस इतना सा ही फरक होता है
जितना की
अपनी सॉंस अपने हाथ मे होकर भी
किसी दुसरे के इशारे से चलने मे..
💔💯😇🥀❤️‍🔥

- अमोल मोरे..
@AmolmoreAm

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Jan, 13:13


बरोबर ना?💯

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Jan, 18:38


शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्ती ची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणातोच.....🫶❤️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Jan, 18:05


कधी कधी आपली काहीच चूक नसते,सहज म्हणून आपण काही बोललो तरीही त्याचे चुकीचे अर्थ घेऊन त्याचा राग विनाकारणच आपल्यावर निघतो ..असे जेंव्हा होते तेंव्हा तो दोष आपला नाही तर आपल्या अपयशाचा असतो ...

पण जेंव्हा आपण यशस्वी होतो तेंव्हा अपयशाच्या काळात आपल्या आवाजाला ही प्रतिसाद न देणाऱ्या व्यक्ती फक्त आपल्या उपस्थितीची देखील दखल घेतात ...सन्मानाने जगणे हा प्रत्येकाचा जन्मसिध्द हक्क आहे..त्यासाठी आजपासून च दुप्पट मेहनत घ्या ..कारण लवकरच आपल्याला यशस्वी व्हायचे आहे...

Good night 😍

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Jan, 16:39


🍀🍁हजारो लोक येऊन कान भरून जातील, पण, विश्वास कोणावर ठेवायचा हा निर्णय मात्र आपला असतो🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Jan, 13:27


ये ऐक ना

मला नावाला फक्त न
वरा म्हणून
तुझ्यासोबत प्रत्येक
क्षणी जगायचं नाही आहे

तर
मला जीवनसाथी म्हणून
तुझ्यासोबत सदैव जगायचं आहे

एवढच नाही तर
मला सदैव तुझ्यासोबत
साथ रहीचं आहे

प्रत्येक क्षणी तुझ्यावरच
जीवापाड प्रेम करायचं आहे

जो पर्यंत मी जिवंत आहे
तो पर्यंत मित्र सख्खा सोबती
जिवलग प्रियकर नवरा म्हणून
तुझ्यासोबत आयुष्यभर
जगायचं आहे

आणि शेवट ही तुझ्याच
मिठीत मारायचं आहे

✍️विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

04 Jan, 01:38


आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...

_ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही._

*आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?*
नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...

_कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?

_✍️व.पु.काळे.

❤️शुभ राञी

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

04 Jan, 01:37


🍀🍁प्रत्येक सकाळ मनुष्याला एक
सुवर्णसंधी देते, अन् प्रत्येक
संध्याकाळ विचारते,
तु त्या संधीचे काय केले ?🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

03 Jan, 17:32


प्रत्येक वेळी उत्तर द्यायलाच पाहिजे असं नाही. कारण –

कधी कधी शांतताही एक उत्तर असते.
कधी कधी अंतरही एक प्रतिक्रिया असते.
कधी कधी मनःशांती प्राधान्य असते.
प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी आवश्यक नसते.
प्रत्येक परिस्थितीत तुमचं असणं गरजेचं नसतं.

सर्वात प्रभावी निर्णय म्हणजे मागे सरकणं आणि गोष्टी जशा आहेत तशा सोडून देणं

शुभ रात्री

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

03 Jan, 17:31


🍀🍁जीवन में जरूरी नहीं है
कि हम सबसे अच्छे बनें,
केवल यह जरूरी है
कि हम अपना सर्वोतम प्रयास करें🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

03 Jan, 16:37


आपण जे काही बनणार ते 
आपल्या विचारावर अवलंबून असते
विचार करत असताना सावध राहा
आपल्या तोंडातून शब्द नंतर येतात
अगोदर मनामध्ये विचार तयार होत असतात.
शक्यतेच्या सीमेला जाणून घेण्याचा
 सर्वोत्तम उपाय म्हणजे असंभवतेच्या
 सीमेला ओलांडून पुढे निघून जाणे 
एक चांगले चरित्र निर्माण होण्यासाठी 
हजारो ठेचा खाव्या लागतात ,अशा सर्व संकटांना झुगारून शिक्षणाचा जागर करणाऱ्या स्त्रीशिक्षणाच्या प्रेरणा स्त्रोत  असलेल्या सावित्रीबाई फुले यांना  जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
............धनश्री 🚩

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

03 Jan, 15:38


वास्तविकता.... पुस्तके वाचणाऱ्या व्यक्तींनी ...माणसे वाचन्याच्या भानगडीत पडू नये..पुस्तकात लिहिलेले नाते,प्रेम वेगळे असते ते पुस्तकातच चांगले वाटते....पुस्तकातून बाहेर पडल्यावर खरी दुनिया समजायला लागते इथ प्रामाणिक माणसाला मूर्ख समजले जाते ...आणि विश्वास करणाऱ्याला पागल समजले जाते ..ना प्रामाणिक माणसाच्या मनाचा विचार केला जातो ना त्याच्या भावनेचा... फसवणारे विश्र्वासघातकी इतके मनात विष ठेवून फायदा होई पर्यंत गोड बोलून जवळ येतात आणि गरज पडली की त्याचं विश्वासाचं घात करतात ...ज्याचा विश्वास घात त्या व्यक्तीला त्या दुःखातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो आयुष्यातील किमती वेळ निघून जातो ...त्यामुळे तुम्ही जर पुस्तके वाचत असाल तर पुस्तकेच वाचा उगाच ..प्रेम नाते आणि मानसाच्या भानगडीत पडू नका...इथ नीतिमत्ता लोप पावलेला व्यक्ती फसवण्यात खूप थोरपणा समजत आहे...विश्वास करणाऱ्याला मूर्ख समजून दुसऱ्याच्या भावनेचा तमाशा करण्यात तरबेज असणारे चेहरे आहेत...त्या मुळे पुस्तकात रमलेले असेल तर पुस्तकात च रहा...दुनिया नीतिमत्ता नसणाऱ्या व्यक्ती भरलेली आहे.शक्य तितकं दूर रहा ना कोणावर विश्वास करायचा ना कोणत्याच आपुलकीची भावना ठेवायची आपण आपलेच जगायचं आणि तेच योग्य आहे.....BY SANTOSH

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

03 Jan, 14:22


सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो, म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा🔥✌️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

03 Jan, 14:22


हंसते रहोगे तो
दुनिया साथ है..🙂

वरना आंसुओं को तो
आंखों में भी
जगह नहीं मिलता..!!
#𝐉𝐞𝐞𝐭
🖤💯🕊️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

02 Jan, 13:02


लेखनात सुधारणा करायची आहे?
– मग लिहा.

संवाद कौशल्य सुधारायचं आहे?
– मग बोला.

विक्रीत प्राविण्य मिळवायचं आहे?
– मग विक्री करा.

एखाद्या गोष्टीत यश मिळवायचं असेल तर दोन गोष्टी लक्ष्यात ठेवा आधी सुरूवात करा आणि सातत्य ठेवा.

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

01 Jan, 17:10


🍁अगर आपकी सोच Positive है
तो चाहे कितनी भी Negativity आपके
आस - पास हो आपका Mind
हमेशा Positive ही सोचेगा।🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

01 Jan, 16:16


सध्या परिस्थिती कशीही असू द्या मित्रांनो पण...

जिंकण्याची "आशाच" इतकी तीव्र ठेवा कि "जिंकण्याशिवाय" दुसरा पर्यायच उरला नाही पाहिजे...✌️✌️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

01 Jan, 16:15


तुमच्या उत्तुंग यशाने या वर्षी तुमचं आणि तुमच्या आई-वडिलांचं आयुष्य समृद्ध व्हावं याचं नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा..यावर्षी गुलाल अंगावर घ्यायचा आहे पोरांनो..!!🌿❤️

@तुमचा रेवण..

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

01 Jan, 16:14


आस... 🍂🍃🤝😔
जीवनाच्या अंधकारात
प्रकाशाचा टेंभा घेऊनी
आलीस असे भासले !
आता आशचे किरण ही
निराशेच्या सरणावरती
पाय पसरूनी बसले !
तू ये या वळणावरी
ज्या ठिकाणी बसुनी
सोबत जगण्याचे स्वप्न पाहले !
वाट व्याकुळ झाली
तुझी वाट पाहता
तू दिसेनाशी झाले !
आता संपली ती आस
मग सोडतो शेवटचा श्वास
माझे प्रेत ही आता झाकले !
सरणावरच्या प्रेताला
अग्नी देण्यास टेंभा घेऊनी
आलीस असे भासले !🌿🍁
भ.रा.गडदे
telegram (@Brg022)

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

01 Jan, 10:36


आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्ती
आठवणींत राहत नाहीत।
तसेच
पाहिलेली सगळीच स्वप्ने
पूर्ण होत नाहीत।।

शिवानी

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

01 Jan, 01:49


🍂ध्येयावर लक्ष केंद्रित करून चालणारी
व्यक्ती आयुष्यात यशस्वी होते
तुमचे ध्येय पूर्ण होवो हीच
आमची सदिच्छा🍁🌿

✌️ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 😊😍

#Good_Morning ☺️😍😊

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

09 Dec, 17:11


🍁तुमचं अनियंत्रित मन
तुम्हाला त्याच गोष्टी करायला भाग पाडेल
पण तुम्ही शेवटचं जे ठरवलं होतं
याची त्याला जाणीव करून द्या आणि ठाम रहा.🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

09 Dec, 10:55


आपण स्वतःमध्ये इतकं खुष राहायचं की दुसऱ्यांनी पण आपल्याकडे बघून त्यांचे दुःखं विसरले पाहिजे दुःखंचा प्रश्नतर प्रत्येकाला आहे हो याचे उत्तर कसं शोधायचं हे आपल्यावर आहे जेव्हा कधी वाटेल की एवढ दुःखं आपल्याचं नशिबात का? तर एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची ते म्हणजे देव पण त्यांनाच दुःख देतो त्यांच्यात त्याला तोंड देण्याची क्षमता असते!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

09 Dec, 01:08


🍁सगळीकडेच काळोख असेल तर एकदा पुन्हा नीट बघा.
कदाचित तुम्हीच एक उजेड असाल.🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

08 Dec, 15:59


@Ommshelke

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

08 Dec, 15:57


जो जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करतो. तो नेहमी यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतो.

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Dec, 18:19


चूका पण होतील आणि आपल्याला चुकीचे पण समजले जाईल. हे जीवन आहे गडयानो येथे तुमच्यावर स्तुतीसुमने पण उधळली जातील आणि टिकासुमने पण उधळली जातील.
तुम्ही ज्याची निवड करतात त्यात सातत्य असू द्या, त्यामुळे तुमच ते काम १००% पूर्ण करू शकाल यावर विश्वास वाढतो आणि हा विश्वास वाढल्यामुळे तुम्हाला आणखी बाह्यप्रेरणेची तसूभरही आवश्यकता भासत नाही....
- धनश्री.. 🚩

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Dec, 17:01


🍁कल की तैयारी तुम आज से करो
अपनी तुलना कबुतरो से नहीं बाज से करो🌿🍂

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Dec, 14:31


यश नक्कीच मिळणार...

विचार कराण्यासाठी वेळ द्या...
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा...आणि स्वतःला कार्यात झोकून द्या....

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Dec, 14:09


गावाकडची गोष्टचं खूप भारी इथल्या पारावर जमते सर्व मंडळी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वार्ता कळते सारी गावमधली गोष्टचं लय न्यारी तिथं एक पण योजना पोचत नाही सरकारी तरीही प्रत्येकजण करते आपआपल्या नेत्यांसाठी हाणामारी नका ना घेऊ त्यांच्या साधेपणाचा फायदा जेव्हा समजायला लागेल सर्वांना कायदा तेंव्हा भरावा लागेल समद्या राजकीय लोकांना एक एक रुपयांचा वायदा इथेच जिवंत आहे अजूनपर्यंत माणुसकीची नाती म्हणून तर सुखावते ना प्रत्येकाला आपल्या गावाकडची माती!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Dec, 12:00


🩸RBC का जीवन काल कितना होता हैं

5k+ Folder Cross Dm @Policesir

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Dec, 23:41


।। *" खुप सुंदर वेळेची व्याख्या "*।।

*" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।*
*" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।*
*" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।*
*" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।*
*प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,*
*म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।*
🍁🍁🍁 *शुभ सकाळ* 🍂🍂🍂

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Dec, 16:57


उजळूनी ज्ञानरुपी प्रकाशाने मिटवला मोठा अंधकार
देशाचं संविधान लिहून दिला सर्वसामान्यास अधिकार
स्वतः सर्व गोष्टींचा त्याग,करून दिला दलितास आधार.
केले समाजप्रबोधन वापरूनिया लेखणी आणि वाणी धार धार
केला देशातील संबंध मानव जातीचा उद्धार
अश्या थोर महामानव डॉ आंबेडकरास माझा साष्टांग नमस्कार🙏

.......🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Dec, 16:52


Yaaden..💔
06/12/2024

Dhoondu To Kaha Dhoondu Use,
Kaha Milega Uska Kinara..
Bhatkta Rehta Hai A Dil Uski Aas Me,
Wo Hi To Hai Is Dil Ka Sahara..
Yaad To Hamesha Sath Rehti Hai Uski,
Lekin Wo Kyon Nhi Jo Kabhi Tha Sirf Hamara..
https://www.instagram.com/ishq_kiyaan?igsh=dXdoMXRrMGdta2x4
#Ishq_Kiyaan 💔
@Writer_ami

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Dec, 16:01


उजळूनी ज्ञानरुपी प्रकाशाने मिटवला मोठा अंधकार
देशाचं संविधान लिहून दिला सर्वसामान्यास अधिकार
स्वतः सर्व गोष्टींचा त्याग,करून दिला दलितास आधार.
केले समाजप्रबोधन वापरूनिया लेखणी आणि वाणी धार धार
केला देशातील संबंध मानव जातीचा उद्धार
अश्या थोर महामानव डॉ आंबेडकरास माझा साष्टांग नमस्कार🙏

.......🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Dec, 08:21


सबसे घटिया और बेशरम ओ इंसान होता है...की पहिले तुम्हे ये दिखाता हैं ओ खुद खूब भरोसे के लायक हैं..ओर जब तुम ऊस पर भरोसा कर लेते हो फिर ओ तुम्हे अपनी औकात दिखाता हैं.... BY SANTOSH

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Dec, 01:43


नशिबाच्या दारावर डोकं टेकण्यापेक्षा, कर्माचे वादळ निर्माण करा म्हणजे सर्व दरवाजे उघडतील.


😍😍शुभ सकाळ😍😍

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

06 Dec, 00:18


🍀🍁यशस्वी होण्यासाठी जास्त वेळची नाही तर मनापासून काम करण्याची गरज असते...!🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Dec, 16:29


बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की मी प्रेमावर लिहावं.....
प्रेमावर लिहण्यासारखं आहेच काय ????
तरी आग्रहाखातर.....

काय असत हे प्रेम.....
दोन दिवसाचं असतं प्रेम
मग बाकी खर प्रेम करणार्यांच्या आयुष्यात
चार दिवस समजून घालण्यात जातात
पुढचे आठ दिवस रडण्यात जाते,
पुढचा एक महिना मुव्ह ओन करण्यात जाते,
तरीहि तो व्यक्ती मूव ओन करू शकत नाही.
दोन दिवसाच्या चांदणीसाठी आपण आयुष्यभर अंधारात राहणे पसंत करतो आणी ती व्यक्ती मात्र एक दिवसही पूर्णपणे आपली बनत नाही.....
आपण मात्र त्या व्यक्तीसाठी रात्र जागत काढतो आणी त्या व्यक्तीला घंटा फरक पडत नाही........

उगाच कशाला,

त्यापेक्षा निवांत जगा, अभ्यासात लक्ष द्या
बाकी पक्ष सध्या आपल्या काही  कामाचे नाही

उगाच  शोक च्या नादात डोक्याला शॉक बसवून घेऊ नका......

आधी करिअर बनवा, रिकाम्या पोराला पोरगी कोण देत नाही, अन न शिकलेल्या पोरीला कर्तृत्ववान नवरा भेटत नाही.....

प्रेमाने भल्याभल्याचा गेम करून टाकला आपण तर सामान्य माणसे आहोत......

स्वस्थ बसा, मस्त अभ्यास करा आणी आलेलं जेवण मस्त फस्त करा....
आणी या सगळ्यात स्वतःला व्यस्त ठेवा.....

मायबापाला पोरग घडाव वाटतं,आधी ते करा,
आणी नंतर प्रेमात पडा.....

पटतंय का...???
नसेल पटलं तरी डोक्यात भिनवा.....

तेजस्विनी प्र. राऊत
 
@TejuRaut

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Dec, 13:09


सुंदर शब्दांकन सर

संगत
  . शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ

सहवास जणांचा उन्नतीचे कारण
आणिक क्षरण,जीवनाचे __१

मतलबी मित्राची जर झाली भेट
तोच लावी वाट, संसाराची __२

तापल्या तव्यावर पडे पाण्याचा तुषार
वाजुन चरचर, क्षणी नासे__३

मित्राची संगत क्षणिक नसावी
गोष्ट न फसावि, रस्त्यामध्ये__४

पहाटेचे दहिवर कमलपत्री पडते
मोत्यासम चमकते, सूर्यप्रकाशी___५

येता वाऱ्याचा हलकासा झोत
होई पाणीपात,क्षणमात्रे __६

संत जणांची घडता संगत
जीवनच उन्नत, होई अंती__७

शिंपल्यामध्ये पडता पावसाचे पाणी
मोतीयाचा मणी,घडो येई__८

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Dec, 13:02


The "Art of Positive Thinking" is nothing but being in a state where you emerge with yourself. You are aware of what's happening around you, so you can be very clear when making any decisions.🌿

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Dec, 11:20


जीवनात टेन्शन प्रत्येकाला असत मात्र ते घ्यायच की नाही हे आपल्या हातात असतं म्हणून तर जास्त कुठल्याही गोष्टीत गुंतायचं नसतं नाही तर त्याचा आपल्यालाचं खूप त्रास होतं असतो हल्ली माणसांचा स्वभावचं असा झाला आहे की नवीन काही मिळालं की जुन्याचं महत्त्व कमी होत मग ते वस्तू असो वा व्यक्ती,,!बरोबर ना!,,✍🏻👍🏻❤️

एकमन#लेखक

 
@Ommshelke

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

05 Dec, 10:32


आपके मोहब्बत में
क्या जादू किया हैं

हम पर
ना जाने बिना कुछ किए
ना जाने क्यू आपकी
बेइंतहा याद आती हैं

और हम आपकी
खयालों में अब तो
गुमशुदा रहते हैं

✍️विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

30 Nov, 03:03


__"30/11/29"

आज स्वत: ला एक promise करा..
सर्व परिक्षा आता येत आहेत.
आता माघार नाही घ्यायची💯.
हा माझा शेवटचा chance असेन
हे स्वतः ला सांगा आणि ह्यामध्ये
मी लागायलाच पाहिजे.

खुप महत्वाचे दिवस आहेत‌ हे
स्वत: सोबत सध्या Timepass
करू नका....

आई- वडिलांच्या तुमच्याकडून
खुप अपेक्षा आहेत.🥰

त्यासाठी लढा आणि त्यांना जिंकुन
दाखवा🥇🏆...

एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा-

👉जो संघर्ष में टिकता है..,
सिर्फ वही इतिहास लिखता है🔥✌️...

🎯 •••"विजयी भव:"•••🔥

{ •••
@DearJindagii ••• }

_ ✍️@vw...💞

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

30 Nov, 03:02


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

माणसाला माणसा जवळ आणणे,
हीच खरी समाज सेवा नि हिच खरी
प्रगती !

आणि माणसाने माणसांशी माणसा
सारखे वागणे, हाच खरा मानव धर्म !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

30 Nov, 03:01


मुखवट्यामागचे सत्य समोर येते एक दिवस अवधानाने अथवा अनवधानाने माणसं आपली की परकी कळतात. छोट्याशा गोष्टीने शांत राहून  वाचत चला माणसांची मन, मग आपोआप उलगडत जात मुखवट्या मागच सत्य.
शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Nov, 15:37


आपण रस्त्याने जात असतो तेव्हा रस्तावर अनेक काटे,चिखल येतात,जर आपण त्यांना दगड मारू तर ती घाण आपल्यावरच येऊ शकते म्हणून आपण त्यांचा बाजूने जातो,त्याचप्रमाणे काट्यासारखे,चिखलासारखे आयुष्यात अनेक नावे ठेवणारे,खाली खेचणारे(जळणारे),नकारात्मक बोलणारे,तुम्हाला कमी समजणारे,तुमच्यावर हसणारे लोक मिळतात अश्या लोकांना आपण उत्तर देण्यापेक्षा,त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा त्या गोष्टी तिथेच सोडून आपले कार्य पुढे चालू ठेवण्यातच खरी सुज्ञता आहे.
........🦋🌺🙏........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा.

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Nov, 07:55


सामोर उभ्या ठाकलेल्या परीक्षेचं तूला जसं टेन्शन येतंय तसं प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला येत असतं हे विसरू नको पण जो स्वतःला सावरेल आणि खंबीरपणे उभा राहील असा प्रत्येक पोरगा मुख्य परीक्षेला पात्र होणार आहे एवढं मात्र नक्की...आयोगाला मुख्य परीक्षेसाठी मोजकीच मुलं हवी आहेत आणि त्यात तूला बसायचं आहे असा प्रयत्न तू नेहमी करत रहा.. दिसायला गोष्टी अवघड असल्या तरी त्या मुळात अवघड नसतात फक्त धीर सोडू नको.. मला माहिती आहे की सध्या तू खूप विचारात असतोस, सारखा भावनिक होतोस आणि इतर बऱ्याच गोष्टी होत असतील तुझ्यासोबत याची जाणीव आहे मला... आणि ज्या यशात अडचणी नाहीत ते यश कसलं बरं ?? जितक्या जास्त अडचणी तितकं मोठं यश असतं बघ... असो काहीही असलं तरी 5 जानेवारी पर्यंत टिकून रहा..किमान आई -बापासाठी तरी टिकून रहा... 3-4 वर्षांपासून अभ्यास करत आहेस ना?? तूला नाही का वाटत की पास होऊन बाहेर पडावं आणि या पेक्षा अजून वेगळं आयुष्य जगावं?? सामोरं मोठी संधी आहे ती गमवू नको एवढंच मला वाटतं... अजून किती वर्ष तेचं- तेचं करत बसणार आहेस याचा विचार कर... वाढणारं वय आणि जात असलेली वेळ नेहमी डोळ्यासमोर ठेव... या क्षेत्रातलं वास्तव कधी विसरू नको आणि हो ताकदीने हात-पाय हालवल्याशिवाय इथं काहीही मिळणार नाही हेचं खरं आहे.. बाकी तू समजूतदार आहेसचं... तूला खूप शुभेच्छा.. 🌿❤️

@रेवण..

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

28 Nov, 17:27


@Shabdshailee

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

28 Nov, 17:27


@Shabdshailee

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

28 Nov, 16:53


शेतकऱ्याचे दुष्टचक्र
         शब्दांकन ✍️शेवाळे दीप्ती गोपाळ

सरकारी, व्यापारी, अस्मानी बला
संकटांच्या मालिका पाचवी पूजेला
जगाचा पोशिंदा हतबल झाला
दुर्दैवाच्या डोहात आकंठ बुडाला_१

अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी झाली
बहुतांशी रोपे जमिनीतच मुरली
वाचलेली तिही कुपोषित झाली
पावसा अभावी वाढ खुंटली__२

पावसाची प्रतीक्षा रोज रोज चाले
पाऊस लांबल्याने पिकं करपले
दुबार पेरणीचे आरित्य ‌आले‌
खते बियाणे पुन्हा महागले__३

आटोपली कशीबशी ‌दुबार‌ पेरणी
कोळपणी नंतर झाली खुरपणी
पीकांना हवे होते पुरेसे पाणी
पाण्याच्या जोडीला पूर्ण निगराणी_४

काही दिवसांनी पाऊस आला
पाऊस आला अन् येतच गेला
कमाल मर्यादेचा भंग झाला
अचानक पडला दुष्काळ ओला_५

संततधार कुठे, कुठे ढगफुटी
शेतांच्या तालांची झाली फुटाफुटी
अति पावसाने पिके सडली
शेतकऱ्याच्या पदारी निराशा आली_६

अतिवृष्टीने उत्पन्न घटले
जे आले ते कवडीमोल विकले
व्यापाऱ्याने आता पुन्हा फसवले
सरकारी कर्ज भरायचे राहीले__७

शेतकरी अडकला दुष्टचक्रात असा
चक्रव्युहात सापडे अभिमन्यू जसा
यातून त्याची सुटकाच नाही
प्रतीक्षा याची पुढील जन्मी पाही_८

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

08 Nov, 16:16


🍀🍁ना किस्मत की मार से डरता हूं..
ना किसी के तरक्की से जलता हू...
दुनिया से दो कदम पीछे ही सही,
लेकिन खुद के दम पर चलता हू.🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

08 Nov, 16:16


Follow for more..@rutuja_wtites1203

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

08 Nov, 16:15


🦋 आयुष्य एक परिक्षा..💯👍🏻
08/11/2024

आयुष्य हे खुप छोटं असतं,
मोठं असतं ते प्रत्येकाचं ह्रदय..
कारण ते सहज कोणाला ही माफ करुन टाकण्याची ताकद ठेवत असतं
मग समोरच्याचा गुन्हा हा कितीही मोठा असो
आता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
समोरच्याला माफ करायचे का नाही..
पण एक नक्की सांगतो..,

अनुभव हाच सर्वात मोठा गुरू आहे
आणि मग तो अनुभव वाईट असो वा चांगला
म्हणून आपण फक्त अनुभव घेतला पाहिजे
आणि हे आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हे आयुष्य पुन्हा नाही..
म्हणून प्रत्येकाला माफ करत चला अगदी स्वतः लाही शेवटी कोणत्याही गोष्टीचं ओझं हे शेवटी ओझच असतं आणि ते ओझं मुक्त केलं ना तरच मनाला खुप चांगली शांतता लाभते..
एकदा नक्की Try करून पहा..
Life Is A Experiment, That's It..😊💐👍🏻

लेखक - अमोल मोरे..✍🏻

@AmolmoreAm

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

08 Nov, 09:17


आयुष्य
उद्या मी गेली की तुम्ही नक्की म्हणाल, आयुष्यानं भरभरून दिलंय मला... खरंय
आंदन म्हणून मिळालेल्या वेदना त्यांची गाणी केली मी, असे कितीतरी क्षण... आसूंचे हसू झाले., म्हणजे केले मुद्दाम... खूप दूरच्या वाटा दिल्या आयुष्याने चालतांना कधी दाट फुल, कधी दाट हिरवळ, बऱ्याचदा... निर्गध पानगळ... कधी मखमल... कधी चिक्कार दलदल... तरीही जीवनाचं गाणं बनवल...???!!!  म्हणजे योग्य सूर मैफिल जमवली... वाट नं
चुकता चालणं सहज करीत गेले. कारण मी
"स्त्री "न  प्रत्येक स्त्री मला आयुष्यानं भरभरून दिलंय असं म्हणत राहते. प्रत्येक्षात तीच्या वाट्याला अनेक जीवघेणी आंदोलन असतात हेच खर
शब्दांकन शेवाळे दीप्ती गोपाळ
शुभ सकाळ

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

08 Nov, 02:17


"टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी,
अन्तः को चीर व्यथा पलकों पर ठिठकी,
हार नहीं मानूँगा,
रार नयी ठानूंगा,
काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ।
गीत नया गाता हूँ।"
-अटल बिहारी वाजपेयी जी

🔥FIGHT FIGHT FIGHT🔥
⛳️हर हर महादेव⛳️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Nov, 17:58


(वेळ काढून पूर्ण वाचा,विराट प्रेरणादायक संघर्षगाथा मांडली आहे)
आज यशाच्या उंच शिखरावर पोहचलेले अनेक व्यक्ती दिसतात.आजच success जगाला दिसतो,परंतु कालचा संघर्ष कुणाला दिसत नाही😔.हे जगाचा नियमच आहे जग तुमच फक्त output पाहत असतं,त्यासाठी तुम्ही सोसलेल्या वेदना,यातना नाहीत😒.यशस्वी होण्याचा प्रवास हा काट्यानिंच भरलेला असतो मग तो प्रवास अंबानींचा असो की विराटचा  जोपर्यंत संघर्षाच्या त्या वेदना आपल्याला जाणवत नाहीत तोपर्यंत स्वतःवर असणारा विश्वास आणि आपण स्वतः काय करू शकतो ह्याचा अंदाजही येत नाही👍म्हणून कोणतेही परस्थिती असो,आपल्याला चुकीचं समजणारी,टीका करणारी,टोमणे मारणाऱ्या व्यक्ती ह्याकडे जास्त लक्ष दिले नाही तरच कुठे काहितरी मिळेल.
  विराट कोहलीचाही संघर्ष हाही अतिशय कसोटीचा.वाईट दिवस पहिल्याशिवाय चांग्याल्या दिवसांची किंमत समजत नसते.अनुभव हाच मोठा गुरू आहे,आणि त्यातूनच शिकत विराट न डगमगता पुढे गेला म्हणूनच आजही विराटचे वेगवेगळे रेकॉर्डस् बनतात.2006 साली फक्त 18 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने खेळ सोडला नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याने शतकी धावा केल्या.त्याच्या हे देश,संघाप्रती असलेल्या समर्पणाने त्याचे किती मजबूत व्यक्तिमत्व आहे,हे दाखवले.स्वतचं फिटनेस जपण्यासाठी तो आजही आवडीचे पदार्थ खाणे टाळतो ह्यावरून त्याचा त्याग दिसतो. क्रिकेटच्या क्षेत्रात त्याने स्वतःची वेगळीच ओळख निर्माण केली आहे.प्रत्येक वेदनादायक प्रवासाचा सुखदायक शेवट होतोच आणि त्याचे उदाहरण म्हणजे 👑 किंग कोहली..
.........🦋🌺🙏.........
शब्दांकन-B.S.Kendre(stud)
Telegram-@Bskendre5
Con-7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा✍🏻

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Nov, 17:58


🍀🍁एक मिनट में जिंदगी नहीं बदलती,
पर कभी-कभी एक मिनट सोच कर
किया गया फैसला जिंदगी बदल देता है..!!🍂🌿

#Good_Night ☺️😍😊

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Nov, 15:47


प्रयत्नाचे कौतुक नसतेच कधी,

टाळ्या तर तुमच्या यशाला मिळतात.....

म्हणून प्रयत्न करता करता कसे हरलात हे सांगण्यापेक्षा,
प्रयत्नाने कसे जिंकता येते हे सिद्ध करून दाखवा.....


तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

07 Nov, 15:26


🍀🍁आयुष्य कोणासाठी
             थांबत नाही
     फक्त आयुष्य जगण्याची
          कारण बदलतात..
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
   काही प्रश्न "सोडून” दिले की
      आपोआप सुटतात..🍂🌿

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Oct, 16:38


Beetieen Baten..💔
08/10/2024
..
प्यार नहीं था
तो जताया क्यों जाता हैं..
बिती बातों को
भुलाया कैसे जाता हैं..
हा जी लेता हैं हर कोई
हर किसी के बिना..
तो याॅंदो में उसके आके
उसे सताया क्यो जाता हैं...

https://www.instagram.com/ishq_kiyaan?igsh=dXdoMXRrMGdta2x4
#Ishq_Kiyaan 💔
@Writer_ami

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Oct, 16:22


तुम्हारे हर मुक्कमल सवाल का जवाब हू....कभी परेशानी हो तो मुझे पढलेना मैं भारत का सविंधान हुं.......भारतीय संविधान घर घर योजना राबणारे महाराष्ट्र बनले पहिले राज्य..... जय भारत जय संविधान ...,...🙏🙏

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Oct, 16:21


अश्याच motivational video साठी आणि quotes साठी मला फॉलो करा..@rutuja_writes1203

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Oct, 10:52


😍👍👍

रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असु द्या. परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला.आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा.चांगली संधी मिळाळी आहे तूला, तिचं सोनं करून घे.पाठीमागे झालेल्या चुका सुधार,जोमाने अभ्यास कर. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको, इतकं गुंतून जा अभ्यासात.समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत. पुढच्या दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त.खूप समाधान आहे यात.!👍😍
✍️✍️✍️@subhashathare

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Oct, 03:44


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

जीवनात चांगला माणूस
होण्यासाठी एवढच करा !

चुकाल तेव्हा माफी मागा,
नि कुणी चुकलं तर मोठ्या मनाने
माफ करा !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

29 Oct, 00:18


🍂तूफ़ान में ताश का घर नही बनता,
रोने से बिगड़ा मुकद्दर नही बनता,
दुनिया को जीतने का हौसला रखो
एक हार से कोई फकीर और
एक जीत से कोई सिकंदर नही बनता !🍁🌿

#Good_Morning☺️😍😊

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

28 Oct, 18:49


फक्त स्वतः वर विश्वास पाहिजे....
# कर्म माना खरचं..

शुभ रात्री 💐💐💐

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

28 Oct, 18:31


🍂समय के साथ हालात बदल जाते हैं,
इसलिए बदलाव में समय के
साथ स्वयं को बदल....
लेना ही बुद्धिमानी है.🍁🌿

#Good_Night😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

28 Oct, 18:31


अश्याच पोस्ट साठी फॉलो करा :-@rutuja_writes1203

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

28 Oct, 15:19


दुःख कोण देते...? आयुष्य हे सर्वांचे सारखे नसते...अस असल तर ही दुःख हे प्रत्येकाला च असते..जगात असा एकही व्यक्ती नाही की जो कायम सुखी आहे आणि कायम दुःखी आहे...सुख आणि दुःख हे आयुष्याचे भाग आहेत.....आपल्याला दुःख तीच व्यक्ती देते की ज्या व्यक्तीला आपण आपल्या मनात जागा दिलेली असते...नाही तर बाकीचे तर स्पर्श पणं झाला तर माफी मागतात....तुमचा विश्वास तेच तोडतात ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला असतो....ना माणसाने दुसऱ्या माणसाला आपले म्हणणे चुकीचे आहे.ना विश्वास ठेवेने चुकीचं आहे...माणूस हा माणसावर च विश्वास करत असतो..पणं जेंव्हा ठोकर लागते , मानसिक त्रास होतो ,विश्वास पूर्ण होत नाही तेंव्हा मानसाला विश्वास कोणावर च ठेवू वाटत नाही....आपल्याला दुःख देणारे कायम तेच व्यक्ती असतात ज्यांना आपण आपल्या जवळचे समजत असतो...परक्या व्यक्ती कधी ही योग्यच असतात ते कधी आपल्या हृदयात जागा करत नाही ना आपल्याला कधी दुःख होईल अस वागत नसतात....आपल्याला जे काही दुःख होत ते सर्व जवळच्या व्यक्ती मुळे होते....त्यामुळे परक्या व्यक्ती पेक्ष्या जवळच्या व्यक्ती पासून सावध रहा....दुःख तेच व्यक्ती देवू शकतात ज्यांना आपण आपल सर्वस्व समजून बसतो......कोणावर विश्वास च केला नाही आणि कोणाला आपल समजल च नाही तर ना कधी विश्वासघात होईल ना कधी दुःख होईल......प्रामाणिक व्यक्तीला दुःख हे नेहमी जवळच्या व्यक्ती मुळे होते...त्या मुळे विचार करूनच कोणाच्या आयुष्यात आपली जागा तयार करा...आज तुम्ही दुसऱ्याला पटवून देण्यात यशस्वी व्हाल की मी किती विश्वास करण्यास योग्य आहे किंवा किती जवळची व्यक्ती आहे ....पणं जेंव्हा तुम्ही विश्वास तोडता आणि तुमचे वर्तन आणि बोलणे यातील वेगळे पना दिसतो तेंव्हा त्यातील प्रामाणिक व्यक्तीच्या आयुष्यात पुन्हा विश्वास हा शब्द कुठच दिसत नाही.....तुम्ही कधीच कोणत्या व्यक्तीला फसवू शकत नाही तर तुम्ही जे नाते तयार केले होते त्याला फसवत असता त्यामुळे नाते असेल विश्वास पूर्ण करण्याची उमेद असेल तर कोणाच्या आयुष्यात जवळ जा नाही तर कोणाला दुःख होईल असे आपलोनाच सोंग आणू नका...तुमच्या केलेल्या टाईमपास मुळे कोणाचं आयुष्य खराब करू नका...प्रत्येकाला प्रत्येकाचा वेळ किमती असतो...समोरचा मूर्ख नसतो तो व्यक्ती नाते म्हणून वेळ गमवत असतो, विश्वास ठेवत असेल तर तो विश्वास जिंका.....नाही तर कोणाला विश्वासात घेवून अंधारात नेवून दुःख होईल अस वागू नका....तुम्ही कधीच एका व्यक्तीला दुखवू शकत नाही तर तुम्ही त्या नात्याला,विश्वासाला आणि आपलेपणा ठेच पोहचवत असता.......त्यामुळे आयुष्यात सर्व बनवा फक्त कोणाला मूर्ख नका बनवू..... BY SANTOSH

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

26 Oct, 02:27


आयुष्य खुप चढाओढींचे होते जेव्हा आयुष्यात काही करून दाखवायचे असते!!
प्रत्येक जण नेहमीच "Positive" नसतो, परिस्थिती त्याला बदलवत असते.
अश्या वेळी "Negativity" घालवायला "बिरबलाने" अकबराला सांगितलेले एक वाक्य मनाला आशेचा सुर देते..

👉"जे पण होते ते भल्यासाठीच होते"😊

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

26 Oct, 02:25


🍀🍁कुछ पल मीठे तो कुछ पल खारे होंगे,
सह लो तो सज़ा और जी लो तो चटखारे होंगे !🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

25 Oct, 17:37


अश्याच motivation साठी मला फॉलो करा आणि माझे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवा...@rutuja_writes1203

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

25 Oct, 15:47


मित्रांनो नशीबापेक्षा जास्त मिळवायचे असेल तर, हिशोबा पेक्षा जास्त कष्ट केले पाहिजेत...✌️✌️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

25 Oct, 15:47


🍀🍁न थकान होनी चाहिए न हार होनी
चाहिए जीत के लिए निकले हो तो
जीत होनी चाहिए इतनी शिद्दत से
परिश्रम करो कि हार भी शर्म से हार जाए🍂🌿

#Good_Night 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

24 Oct, 17:19


दर्द में भी दर्द को
दर्द की दवा लग गई
दवा में उसकी हमें
यारों दुवा लग गई

✍️ विनायक भिसे,बारामती
Mo.7798150143

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

24 Oct, 17:19


जुन्या काळात माणसाकडे बोलायला वेळ खूप होता पण साधन न्हवती मात्र हल्ली साधनं तर भरपूर आहेत पण कोणाला विचारा सुद्धा वेळ नाही मान्य आहे की गतिशील जगासोबत जपाट्याने चालावं लागणार मात्र कमी झालेल्या संवादामूळे आपली माणसं एकटी पडू लागली आहेत त्यांच्या साठी थोडा वेळ काढा तुमचे दोन शब्द त्यांना मानसिक समाधान देऊ शकतात!,,,✍🏻

एकमन#लेखक

 
@Ommshelke

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

24 Oct, 17:19


#हा खुप वाईट आणि अवघड वाटतं कि ज्या गोष्टी ला आपण वेळ दिला तरी ही ती आपली नसेल,
आणि ज्या गोष्टीला योग्य वेळ दयाला हवी होती, ती सोडून थोडस distract झालो🥹.
आणि आता वाटतंय कि आपण कस करू खुप अवघड जातात गोष्टी, स्वतःपेक्षा काही मोठं नाही,
पुन्हा प्रयत्न पुन्हा Restart करू...
नकीच सर्व ठीक होईल....😊👍
समजा एक विषय अवघड जात असेल ना खुप तर त्याला प्रेम करता आलं पाहिजे... काही गोष्टी चिडचिड करून नाही तर प्रेम करून, आणि जास्त वेळ देऊनच ठीक होत असतात
आणि तो विषय आपला आवडता बनत जातो😊❤️...
येत नाही मला म्हणत बसण्यापेक्षा मी वेळ देईल, मेहनत करीन, आणि प्रयत्न करील आणि प्रयत्न केलेले कधीही चांगले असतात हे नक्की👍....
$tudy ही एका exam साठी नसून तर ती आपलं आयुष्य बदलवत असते...
झालं तर ठीक ..,नाही तर त्याचा अनुभव हा खुप चांगला भेटेल समाजामध्ये कसे राहायचे हेच तर अनुभवातून शिकाय भेटते.
आणि अनुभव ही अशी गोष्ट आहे ती पैशाने विकत घेता येत नसून ती स्वतः अनुवभावी लागते☝️..
कधीही करून बघू म्हणणे केंव्हा पण चांगले...
येत कुणालाच काही नसतं तो वेळ देत असतो म्हणून गोष्ट त्याची होत जाते.😊🙏

                             __✍️Vaishu. K

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

24 Oct, 17:17


#जिंदगी में लगा कभी जरुरत के time पे लोग बदल गये है😊.... तब याद रखना☝️लोगों कि आदत है बदलणा!! अच्छे ने अच्छा कहा तो बुरे ने बुरा कहा!!जिसको जितनी जरुरत थी हमारी उतना ही हमको समझा उतना ही हमको जाना!!लोगों कि फितरत है मुश्किल वक्त पर छोड जाना.... कितनी बाते खुद पर लगाही जाये ये अपने उपर depend करता है!!खुद को बदलो लोगों को नाही उनकी आदत है ये सब कारण😌👍💫

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

24 Oct, 17:17


अर्थ आयुष्याचा

जंन्म आणि मुत्यु या दोन्हीं च्या मधील "अंतर,, डोईवर घेऊन मी निघालोय बालपण, तारुण्याचे घोट पीत अर्थ आयुष्याचा शोधायला .बस वार्धक्याची गळा भेट झाल्यावर पावलाने थकू नये.फक्त आयुष्याच्या प्रवासात स्मशानाच्या रस्त्यावर मुत्युच्या महासर्पांनी गुंडाळू नये पावलांना .विळखा घालू नये भोवती आणि मागू नये "दाखला माझ्या कमाईचा,
जबाबदारी घर प्रपंच संसार संपत्ती श्रीमंती पैसा अडका पद पत्रिष्ठा तारूण्य सौंदर्य शरीरयसष्ठी .फक्त पुरावा मागू नये जीवनभर काय कमावले मी सोबत नेण्यासाठी . स्मशानाच्या क्षितिजाकडे जातांना धुसर होऊ नये माझ्या डोळ्यांच्या नजरे तेव्हां."सरणाच्या, सिंहासनावर विराजमान होऊन मला बघायचं लोकं म्हणतात ते खरं आहे का ? नर्क आणि स्वर्ग असतो म्हणून.बस इतकंच स्वप्नं आहे आयुष्याचा अर्थ समजण्याआधी गतप्राण होऊ नये माझा देह..!

विकास सुखधाने
युवा साहित्यिक लेखक
नांद्रा.ता.मेहकर जी.बुलडाणा

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

19 Oct, 15:36


कहते हैं कि अंत में सब ठीक हो जाता है
लेकिन अंत में सब ठीक हो जाने से ज्यादा
जरूरी है समय पर सब ठीक हो जाना ।
"बहुत जरूरी है"

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

19 Oct, 15:35


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर
आपण "फायदा" शोधत राहिलो तर,

समाधाना सारख्या "सुखाला"
मुकावे लागेल !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ रात्री 🌹

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

19 Oct, 15:35


MPSC आणि प्रेम................ खर तर MPSC आणि प्रेम हे समीकरण खूप कमी लोकांना जमते.... मुळात राज्यातील सर्वांत अवघड असणारी परीक्षा जीच नाव एमपीएससी आहे...वर्ग एक आणि वर्ग दोन चे स्वप्न उराशी घेवून अनेक तरुण,तरुणी या जीव घेण्या स्पर्धेत येतात पणं काहीच मुले यशस्वी होतात आणि बरेच मुल अपयशी होतात... तारुण्य पणात प्रत्येकाच्या मनात प्रेमा विषयी कुतूहल असते..कधी कधी चित्रपटात दाखवतात की एखाद्या नायका ला एखादी मुलगी मदत करते आणि तो तरुण नायक एक अधिकारी बनतो ...हे काही कहाण्या मद्ये खर ही असेल पणं अश्या कहाण्या बोटावर मोजाव्या इतक्याच आहेत...MPSC करणाऱ्या प्रेम करणाऱ्या अनेक तरुणाच्या कहाण्या या अपुऱ्या राहतात...एखादा मुलगा मनातून अभ्यास करत असेल दिवस रात्र फक्त स्वप्नाचा विचार करत असेल...पणं त्याच्या आयुष्यात अचानक एखादी मुलगी येते आणि त्याला त्या मुलीवर जीवापाड प्रेम होते..ती मुलगी ही त्याला बोलत असते स्वप्नाची दुनिया दाखवत असते..MPSC नेहमी एकनिष्ठपना मागत असते.. MPSC वरच प्रेम कमी झालं आणि एखाद्या मुलीवर प्रेम झालं तर MPSC कधीच विजय होवू देत नाही हे कटू सत्य आहे..MPSC आणि प्रियशी यात एक युद्ध सुरू असते हे ज्याला खेळता येईल तो विजयी होतोनाही तर MPSC कधीच जिंकू देत नाही...MPSC खरच खडतर परीक्षा आहे रोज नवीन आव्हान आहेत..यात स्वताला खूप सांभाळून अभ्यास करावा लागतो तेंव्हा कुठ तरी यश मिळते...अश्या अनेक कहाण्या आहेत की मुलगा खूप हुषार असतो एमपीएससी करतो....त्याला एन उमेदीच्या काळात एखाद्या मुलीवर प्रेम होत ...प्रेम करन चुकीचं नसत पणं ...पणं जेंव्हा अपयश येत आणि तेच प्रेम साथ देत नाही ...त्या वेळी मुलाला दोन दुःख एकाच वेळी मिळतात की एक तर प्रियशी ही भेटली नाही आणि MPSC च अभ्यास करताना पोस्ट भेटली नाही आणि वेळ ही गेला असे अनेक कहाण्या आहेत...प्रेम करणे चुकीचं कधीच नसते पणं प्रेम करते/ करतो म्हणून अर्ध्यावर साथ सोडणे म्हणजे मूर्ख पना असतो...प्रेमात पडताना हजार वेळा विचार करायचा की आपण कोणाच्या आयुष्यातील किंमती वेळ तर गमवत नाही ना...आपल्यात ज्याच्यावर प्रेम आहे त्याला साथ द्याची हिम्मत तर आहे ना...हा विचार करून च प्रेमात पडायचं असत...नाही तर कोणाच्या आयुष्यातील किंमती वेळ गमवून सर्व स्वप्नाचा तमाशा करून SORYY म्हणण्यात काहीच अर्थ नसतो....दुःख आणि त्रास काय असतो हे स्वतः वर आल्या शिवाय समजत नाही..समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करून बघायचं असतो...की समोरच्याचा वेळ गमवून त्याचे सर्व स्वप्नाची माती करून आपण काय अस साध्य केल..जर साथ द्याची नसेल तर प्रेम हा शब्द वापरायचा नसतो..पणं काही अविचारी व्यक्ती असतात की ज्यांना कुठल्याच वीच्याराच फरक पडत नसतो.... त्याना फक्त टाईमपास म्हणून समोरच्या व्यक्तीच्या भावनाचा आणि स्वप्नाचा तमाशा करायचा असतो...खर तर MPSC असो की कोणतीही स्पर्धा परीक्षा असो प्रेमात पडताना हजार वेळा विचार करा की आपण आपला वेळ कोणत्या व्यक्तीवर खर्च करत आहे...कारण एकदा वेळ गेली की पुन्हा येत नाही ...आणि अपयश आल की प्रेम करणारे ही सोडून जातात त्यामुळे....आपला वेळ आणि अभ्यास याच्या मधात अशीच कोणी तरी एखादी स्वस्त व्यक्ती येत असेल आणि आपण आपल वेळ त्या व्यक्तीला देत असेल तर तुम्ही तुमच्या स्वप्नाचा आणि स्वतःचा अपमान करत असता...शक्य ते MPSC च प्रवास आपल्या पेक्षा हुष्यार व्यक्ती सोबत करा जेणे करून यश लवकर मिळेल....ज्या व्यक्तीवर प्रेम असते ती व्यक्ती तर कारण सांगून सोडुन जाते...आणि किमती वेळ ही निगून जाते हे दुःख ज्याच्या वाट्याला आले त्याला च समजते त्या मुळे एमपीएससी करताना आपल जग आपल्या पुरते मर्यादित ठेवा हेच स्वतः साठी योग्य आहे..आज ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती साथ देईल का नाही माहिती नाही कारण हे कलियुग आहे आपल्या पेक्षा दुसरा कोणी पैश्यावाला भेटला की नियत बदलणारे खूप आहे...नेहमी स्वतःला सांगा की आपल्या सोबत कायम आपला अभ्यास राहील ना की कोणाचं प्रेम ...एमपीएससी आणि प्रेम हे समीकरण खूप कमी व्यक्तीचं जुळत त्यामुळे विचार करून प्रेमात पडणे हे स्वताच्या हिताचे असते... BY SANTOSH

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

19 Oct, 04:33


प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि, खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण निसर्गाचा नियमच आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब औषधीचं काम करते.

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

19 Oct, 04:33


💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर
आपण "फायदा" शोधत राहिलो तर,

समाधाना सारख्या "सुखाला"
मुकावे लागेल !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹 शुभ सकाळ 🌹

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

18 Oct, 23:11


🍀🍁उदय किसी का भी
अचानक नहीं होता।
सूर्य भी धीरे-धीर निकलता है..
और ऊपर उठता है!🍂🌿

#Good_Morning 😊😍☺️

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

18 Oct, 17:40


तुम्हारी गलती सिर्फ तुम्हारी है, तुम्हारी असफलता सिर्फ तुम्हारी है, किसी को इसका दोष मत दो। अपनी इस गलती से सीखो और जीवन में आगे बढ़ो।

- सर रतन टाटा

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

18 Oct, 17:39


"समय का दुरुपयोग करना एक ऐसा 'पाप' है जिसका कोई प्रायश्चित नहीं है.."!!

Best of Luck 🤞🏻

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

18 Oct, 17:25


काही गुंते सोडवण्यापेक्षा
सोडून दिलेले बरे.... ✍️

5,041

subscribers

8,385

photos

2,561

videos