🎯MPSC COMBINE B🎯 @empscpune Channel on Telegram

🎯MPSC COMBINE B🎯

@empscpune


✍️स्व लिखित नोट्स व इतर माहिती

📌गट ब परिपूर्ण तयारी

📌गट क परिपूर्ण तयारी

✍️जॉइन करा:- @EMPSCPUNE

✍️एकदा जॉइन तर करून पहा..कॉपी पेस्ट नोट्स नाहीत..

MPSC COMBINE B (Marathi)

🎯MPSC COMBINE B च्या इंटरेस्टिंग माध्यमात मराठीत तयारी इतकी उत्तमवादी आणि फ्रेंडली गट-ब,गट-क च्या सर्व विषयांच्या नोट्स एकाच स्थळावर उपलब्ध आहेत. हा चॅनेल एम्प्सीसीपुने यांच्या साथीचा आहे, ज्यांनी गट परीक्षेची तयारी सुरुवातीचा केली आहे किव्हा ज्यांनी अगोदर गट परीक्षेला समर्थन केला आहे. त्या विद्यार्थ्यांना हा चॅनेल उच्च पुणे राज्यसेवा परीक्षेच्या तयारीसाठी मदत करू शकतो. त्यामुळे त्यांच्या परीक्षेत सफळतेची दिशा सापडेल. स्व लिखित नोट्स व इतर माहितीच्या माध्यमातून ही सहाय्य मिळवा आणि तुमची तयारी अग्रगामी ठरवा.

🎯MPSC COMBINE B🎯

27 Jan, 05:15


🔰 इतिहास PYQ One Line मध्ये

🟢 वर्ष 2017 ते 2019 {भाग-1}

🎯 तुमचा अभ्यास आणि आयोग यामधील दुवा म्हणजे PYQ
.

🔺 11 वा पाहा आणि Share करा.

लिंक👇🏻👇🏻
https://youtu.be/pRSJku6w-PA?si=5STDhARG2vEaER-N

🎯MPSC COMBINE B🎯

16 Jan, 14:03


🛑 Lecture सुरु आहे 🛑

🟢 इतिहास अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-5


लिंक -
https://youtu.be/F9sJyFKknDQ?si=FIwapAvo300b6oC7

========
🎯 Like, Share & Subscribe

🎯MPSC COMBINE B🎯

16 Jan, 07:08


गट ब व क अतिसंभाव्य प्रश्न भाग 5

उत्तरासाठी विश्लेषण व्हिडीओ पहा
Live ची वेळ:सायंकाळी 6वा


link:
https://youtu.be/TCKpniY9H5I?si=fCTjoGKVTWqgMdX3

🎯MPSC COMBINE B🎯

14 Jan, 09:06


इतिहास प्रश्न-विश्लेषण: भाग-4
👇🏻
👇🏻
https://youtu.be/y7V1vD7vsps?si=vl8W_dyHFOHLAKhD

🎯MPSC COMBINE B🎯

14 Jan, 03:27


ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्याचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरुपी तेज वाढवणारी ठरो...

जीवनात सूर्याप्रमाणे तेज वाढत राहो.
चंद्राची शीतलता स्वभावात येवो.

आपले जीवन आनंदी सुखमय आणि अभ्यासपूर्ण होवो
.

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐

🎯MPSC COMBINE B🎯

04 Jan, 03:49


♦️लष्कर सराव♦️

🔶भारत-अमेरिका

🔸वज्र प्रहार

🔸युद्ध अभ्यास

🔸तर्कश

🔸टायगर ट्रायमफ

🔸सी डिफेडर्स

🎯MPSC COMBINE B🎯

03 Jan, 08:59


🔸रुपयाची परिवर्तनीयता🔸

♦️1992-93

चालू खात्यावर दुहेरी विनिमय पद्धत लागू

♦️1993-94

व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

♦️1994-95

चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय

🎯MPSC COMBINE B🎯

02 Jan, 09:47


♦️सी.रंगराजन पॅनेल♦️

दारिद्र्य

2011-12

🔸भारत:-29.5%

🔸ग्रामीण:-30.95%

🔸शहरी:-26.4%

🎯MPSC COMBINE B🎯

01 Jan, 10:16


♦️लोकसभा निवडणूक 2024♦️

मतदान टक्केवारी

🔸देश:-65.79%

🔸सर्वाधिक:-लक्षद्वीप

🔸सर्वात कमी:-बिहार

🔸महाराष्ट्र:-61.33%

🔸सर्वाधिक:-गडचिरोली

🔸सर्वातकमी:-द.मुंबई

🎯MPSC COMBINE B🎯

31 Dec, 15:18


♦️दशवार्षिक वृद्धीदर♦️

🔶महाराष्ट्र

🔸ठाणे:-36.01%

🔸पुणे:-30.37%

🔸छ संभाजी न:-27.8%

🔸नंदुरबार:-25.7%

🎯MPSC COMBINE B🎯

31 Dec, 11:58


♦️महर्षी वि.रा.शिंदे♦️

🔶संस्थापक:-

🔸डिप्रेस्ड क्लास मिशन

🔸अखिल भारतीय दलित संघ

🔸अहिल्या आश्रम

🔸भारतीय युवक कृषक समाज

🔸ऑल इंडिया मराठा एज्युकेशन कॉन्फ

🔸राष्ट्रीय मराठा संघ

🎯MPSC COMBINE B🎯

04 Dec, 11:29


😊

🎯MPSC COMBINE B🎯

01 Dec, 13:36


🔴 Live Now 🔴

🎯MPSC COMBINE B🎯

01 Dec, 13:36


🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🟢 इतिहास: प्रश्न-उत्तरे

Link: 👇🏻👇🏻
https://youtu.be/mDnareuja_E

=====
आपली उत्तरे तपासून पहा

🎯MPSC COMBINE B🎯

22 Nov, 10:08


💥महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्ख परीक्षा-२०२४ 👉 ०१ जून, २०२५

💥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२४ 👉२९ जून, २०२५

🎯MPSC COMBINE B🎯

21 Nov, 16:53


#Eco
🔴राष्ट्रीय आवास बँक🔴

❇️N.H.B

❇️स्थापना घोषणा:-1987-88

♦️स्थापना:-9 जुलै 1988

♦️मुख्यालय:-नवी दिल्ली

♦️कायदा:-1987

गृहनिर्माण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था

🎯MPSC COMBINE B🎯

21 Nov, 07:40


2011 जनगणना

सर्वाधिक दशकीय वाढ:- मणिपूर

सर्वात कमी दशकीय वाढ:-नागालँड

🎯MPSC COMBINE B🎯

20 Nov, 07:26


बाबुराव जगताप यांनी 1918 साली शिवाजी मराठा सोसायटी शिक्षण संस्था स्थापन केली..

🎯MPSC COMBINE B🎯

19 Nov, 10:10


17 ऑक्टोबर

जागतिक दारिद्र्य निर्मुलन दिवस

🎯MPSC COMBINE B🎯

21 Oct, 01:44


#His #Combine
🟢 विश्वबंधू वृत्तपत्र 🟢

🔶सुरुवात:-1911

🔶संस्थापक:-बळवंत कृष्ण पिसाळ

🔶प्रकाशन:-दर रविवारी

🔷वर्गणी:-वार्षिक 3 ₹

🔷ठिकाण:-कोल्हापूर

ब्राम्हणाच्या मक्तेदारीवर व टिळक पक्षच्या स्वार्थी राजकारणावर कठोर टीका केली जात असे.

शाहू महाराजच्या प्रेरणेने सुरू केले

🎯MPSC COMBINE B🎯

20 Oct, 08:37


सियानोफायटा हा एकमेव शैवाळ आहे जे प्रकाशसंश्लेषण व नत्र स्थिरीकरण करतो...

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 10:23


सहयाद्री:- अनेमुडी

अरवली:-गुरुशिखर

विंध्य:-सदभावना

सातपुडा:-धुपगड

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 08:57


♦️ महान्यायवादी ♦️

कलम:- 76

घटनेत कालावधी निश्चित करण्यात आलेला नाही.

पदावरून दूर करण्याची पद्धत व आधार याची तरतूद घटनेत नाही.

घटनेत पगार व भत्ते सुद्धा निश्चित केलेले नाहीत..

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 07:01


🎯MPSC COMBINE B🎯 pinned «#imp 🔴पंतप्रधान बाबत मते🔴 ♦️लॉर्ड मोर्ले:- समानातील प्रथम मंत्रिमंडळ रुपी कमानीच्या आधारभूत शिळा ♦️हर्बर्ट मॅरीसन:- सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानातील प्रथम आहे पण आजच्या काळात हे वर्णन तोकडे आहे. ♦️विल्यम हारकोर्ट:- कमी तेजस्वी ताऱ्यामधील…»

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 06:31


#imp
🔴पंतप्रधान बाबत मते🔴

♦️लॉर्ड मोर्ले:-

समानातील प्रथम

मंत्रिमंडळ रुपी कमानीच्या आधारभूत शिळा

♦️हर्बर्ट मॅरीसन:-

सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानातील प्रथम आहे पण आजच्या काळात हे वर्णन तोकडे आहे.

♦️विल्यम हारकोर्ट:-

कमी तेजस्वी ताऱ्यामधील चंद्र

♦️जेनिग्ज:-

ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा हा सूर्य आहे.

♦️एच जे लास्की:-

ज्या केंद्राभोवती संपूर्ण सरकारी यंत्रणा फिरते असा हा केंद्रबिंदू आहे.

♦️एच आर जी ग्रीवझ:-

सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान सरकारचा स्वामी आहे.

♦️मनरो:-

हा राज्याच्या नौकेचा कप्तान आहे.

♦️रमसे मुर:-

राज्याच्या नौकेचा सुकाणू चालवणारा खलाशी आहे.

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 05:05


घटनेमध्ये पंतप्रधान च्या निवड व नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही..

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 04:04


#imp
उपराष्ट्रपती यांना पदावरून दूर करण्याचे कारणे घटनेत सांगण्यात आलेली नाहीत...

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 03:04


24 वि घटनादुरुस्ती 1971 नुसार घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देण्याचे बंधन राष्ट्रपती वर घालण्यात आले आहे..

🎯MPSC COMBINE B🎯

19 Oct, 01:27


भारत माहिती

क्षेत्रफळ:-3287263 चौ किमी

पश्चिम पूर्व अंतर:-2993 किमी

उत्तर दक्षिण अंतर:-3214 किमी

भु सीमा:-15200 किमी

सागरी किनारा:-7517 किमी

🎯MPSC COMBINE B🎯

18 Oct, 16:46


शैवाल वनस्पती

क्लोरोफायसी:-हरित शैवाल

सायनोफायसी:-निल हरित शैवाल

फियोफायसी:-तपकिरी शैवाल

रोडोफायसी:-लाल शैवाल

🎯MPSC COMBINE B🎯

18 Oct, 07:33


पंचवार्षिक योजना

1 ली, 5 वि, 6वी, 7वी, 8वी या योजनेत आर्थिक वृद्धीचा साध्य दर लक्ष दरापेक्षा अधिक ठरला...

🎯MPSC COMBINE B🎯

18 Oct, 06:02


2 ऑक्टोबर 1993

1)आश्वासित रोजगार योजना

2)महिला समृद्धी योजना

3)पंतप्रधान रोजगार योजना

सुरू करण्यात आल्या....

11,047

subscribers

2,294

photos

12

videos