BBA ITI Electrican/ wireman @itibba Channel on Telegram

BBA ITI Electrican/ wireman

@itibba


आयटीआयच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

आयटीआयच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (Marathi)

आयटीआयच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ओळखा इ.टी.आय. इलेक्ट्रीशियन/ वायरमन स्पर्धा चॅनेल "itibba" ला! या चॅनेलवर आपल्याला आयटीआयच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाची शिक्षण मिळेल. त्यामुळे आपल्याला परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचं आनंद सोबत येईल. या चॅनेलवर तंत्रज्ञान, विद्युतशास्त्र, विद्युत संचालन व इतर संबंधित विषयांवर मार्गदर्शन केल्याजातील टिप्स आणि ट्रिक्स प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या. इ.टी.आय. इलेक्ट्रीशियन/ वायरमन स्पर्धा चॅनेलला जॉईन करण्याची अवधी मिळाली तरी चालू ठेवा आणि आपल्याला सूचना आणि संवाद करण्याची संधी मिळेल.

BBA ITI Electrican/ wireman

19 Nov, 02:06


https://youtu.be/YMA3JR5SxdQ?si=x4fFBtDUmtddAgf2

ऐका आणि भविष्यासाठी मतदान करा ❤️

BBA ITI Electrican/ wireman

15 Nov, 19:24


https://youtu.be/Du16-GsdBZg?si=G4HIxUmXPK9FNqEP

MUST WATCH BEFORE VOTING ❤️

BBA ITI Electrican/ wireman

01 Nov, 05:13


*Voltage पेक्षा जास्त तुमच्या आयुष्याची efficiency असो, Current 💡 सारखी तुम्हाला आपल्या लोकांची साथ मिळो, Circuit breaker सारखी तुम्हाला सुरक्षा मिळो, तुमच्या आयुष्याला कधीच short circuit सारखे fault न लागो, तुमच्या आयुष्यातील सर्व सुखं दुःख Staticaly आणि Dynamically Balance होवो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख Single phase ने कमी होवो आणि प्रत्येक आनंद 3 phase ने वाढत जावो...*🪔 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला 👨‍👨‍👧‍👦 दीपावली 🪔 च्या 🎆🎇electrifying 💥 शुभेच्छा 🎉* 🎊🪄

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 15:07


Shift 2

Analysis 10 वाजता होणार ❗️❗️❗️❗️📌📌📌

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 12:24


Ans key Mahadiscom Je 2024 shift 1

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 11:34


Live now join fast 🚴🚴🚴

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 10:34


MAHADISCOM SHIFT 1

Paper Discussion

Live 5:00 vajta


https://www.youtube.com/live/hLHhHwOGT_A?si=kWSbSpFlf7cPyGaQ

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 08:47


LIVE DISCUSSION होईल

5 वाजता शिफ्ट ०१

९:०० वाजता शिफ्ट ०२

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 06:10


Memeroy Based Question Pin me
@BBA07

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 05:43


पोरांनो सगळा पेपर
पॉवर सिस्टम ३०+ होता
बेसिक इलेक्ट्रिकल ( Ac +Dc) १२
इलेक्ट्रिकल मशीन - ७ ते ८ प्रश्न

पॉवर सिस्टम हा आयबीपीएस चा आवडत विषय आहे लक्षात असुद्या ❗️❗️

अपडेटेड साठी जॉइन

https://t.me/itiBBA

BBA ITI Electrican/ wireman

23 Oct, 03:28


AE/JE Mahadiscom परिक्षा 2024 देणाऱ्या सर्वांना परिक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा ..

"जिंकुन या सगळे"✌️

BBA ITI Electrican/ wireman

19 Oct, 16:40


आज पुण्यात अभ्यासिकेत झालेल्या दुर्दैवी घटनेत विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले..

या विद्यार्थी मित्रांसोबत रयत प्रबोधिनी उभी असेल याची ग्वाही देतो..

रयत ची Test Series, रयत च्या क्लास नोट्स, पुस्तके आणि रयतच्या Revision Program च्या सर्व Xerox, रयतच्या Batches या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील..

रयत विद्यार्थी फंडाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देखील केली जाईल 🙏

रयतच्या ऑफिसशी संपर्क साधा :
भरत -9762131361

BBA ITI Electrican/ wireman

17 Oct, 07:10


आज झालेल्या जुनियर अकाउंटंट पेपर मधील गणिताचे प्रश्न Topics
Percentage
ratio proportion
profit loss
Data interpretation
Simplification
Mensuration 2D
Simple interest
Average

BBA ITI Electrican/ wireman

16 Oct, 17:52


Brain Brush up academy Designed Full length Test No
-01

FREE 🆓 Free
❤️❤️🎯🎯

Daily 1 test for partice


More update join


@bbaacademy

BBA ITI Electrican/ wireman

15 Oct, 08:38


APJ abdul kalam 🌱💐💐

BBA ITI Electrican/ wireman

15 Oct, 05:08


BMC SE JE Advertisement - 2024

SE (Civil) :233
JE (Civil) : 250
SE(Mech/Elec) :77
JE(Mech/Elec) : 130

https://t.me/itiBBA

13,330

subscribers

544

photos

52

videos