💪विजेता🎯पॉइंट👍 @vijeta_point Channel on Telegram

💪विजेता🎯पॉइंट👍

@vijeta_point


हे चॅनल पूर्णपणे स्पर्धा परीक्षांच्या इच्छुकांसाठी समर्पित
आमचे उद्दिष्ट तुमच्यापर्यंत सर्वोत्कृष्ट अभ्यास साहित्य आणि परीक्षेसाठी उपयुक्त माहिती पोहोचवणे आहे
💪जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे
Discussion- @Police_bhau
Motivation - @Prernadai_Suvichar

💪विजेता🎯पॉइंट👍 (Marathi)

विजेता पॉइंट या चॅनलचा उद्देश आहे स्पर्धा परीक्षांच्या इच्छुकांसाठी मार्गदर्शन करणे. या चॅनलमध्ये आपल्याला सर्वोत्कृष्ट अभ्यास साहित्य आणि परीक्षेसाठी उपयुक्त माहिती मिळेल. जिद्द आपल्या मार्गदर्शनात आहे. चॅनलवरील Discussion साठी @Police_bhau आणि Motivation साठी @Prernadai_Suvichar यांच्याशी चर्चा साधा आणि आपले लक्ष्यांची प्रेरणा मिळवा. आपल्याला स्वप्नांच्या पर्यायांचे अनुभव करण्यासाठी विजेता पॉइंट चॅनल आपल्याला स्वागत करत आहे.

💪विजेता🎯पॉइंट👍

01 Nov, 09:17


कष्ट करा मित्रांनो...
कष्टाशिवाय लक्ष्मी दर्शन होत नसतय ..💯

💪विजेता🎯पॉइंट👍

29 Oct, 18:11


👆
*🚨 अशा माझ्या...*
*सर्व भावी पोलिस मित्रांना*
*दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...*
💐🏮🎉🚨🏃‍♂️💯🪔

💪विजेता🎯पॉइंट👍

10 Sep, 02:32


*बाप्पा* त्या सर्वांचं *स्वप्न* पूर्ण कर...
जो *वर्दी* घालण्यासाठी *धडपडत* आहे
🙏🥺🌎

💪विजेता🎯पॉइंट👍

16 Aug, 08:18


*मुख्यमंत्री :* 👇👇

🔸 *आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री -* एन. चंद्राबाबू नायडू
🔹 *अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री -* पेमा खांडू
🔸 *छत्तीसगडचे मुख्यमंत्री -* विष्णू देव साई
🔹 *हरियाणाचे मुख्यमंत्री -* नायब सिंग सैनी
🔸 *झारखंडचे मुख्यमंत्री -* चंपाई सोरेन
🔹 *मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री -* मोहन यादव
🔸 *मिझोरामचे मुख्यमंत्री -* लालदुहोमा
🔹 *ओडिशाचे मुख्यमंत्री -* मोहन चरण माझी
🔸 *राजस्थानचे मुख्यमंत्री -* भजनलाल शर्मा
🔹 *सिक्कीमचे मुख्यमंत्री -* प्रेमसिंग तमांग
🔸 *तेलंगणाचे मुख्यमंत्री -* रेवंत रेड्डी

*राज्यपाल*
🔸 *आसामचे राज्यपाल -* लक्ष्मण आचार्य
🔹 *छत्तीसगडचे राज्यपाल -* रामेन डेका
🔸 *झारखंडचे राज्यपाल -* संतोष गंगवार
🔹 *महाराष्ट्राचे राज्यपाल -* सी. पी. राधाकृष्णन
🔸 *मेघालयचे राज्यपाल -* सी. एच. विजयशंकर
🔹 *ओडिशाचे राज्यपाल -* रघुबर दास
🔸 *पंजाबचे राज्यपाल -* गुलाबचंद कटारिया
🔹 *राजस्थानचे राज्यपाल -* हरिभाऊ बागडे
🔸 *सिक्कीमचे राज्यपाल -* ओम प्रकाश माथूर
🔹 *तेलंगणाचे राज्यपाल -* जिष्णु देव वर्मा
🔸 *त्रिपुराचे राज्यपाल -* इंद्र सेना रेड्डी नल्लू
🔹 *पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर -* के. कैलाशनाथन

*मुख्य सचिव*

🔸 *जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव -* अटल दुल्लू

🔹 *झारखंडचे मुख्य सचिव -* लालबियाक्टलुआंगा खिआंगटे

🔸 *कर्नाटकचे मुख्य सचिव -* रजनीश गोयल

🔹 *मध्य प्रदेशचे मुख्य सचिव -* वीरा राणा

🔸 *पुद्दुचेरीचे मुख्य सचिव -* शरत चौहान

💪विजेता🎯पॉइंट👍

30 Jul, 16:31


🔴 हे लक्षात ठेवा.

◾️ प्रवीण जाधव तिरंदाजी
◾️ अविनाश साबळे स्टीपलचेज
◾️ सर्वेश कुषारे उंच उडी
◾️ चिराग शेट्टी बॅडमिंटन
◾️ स्वप्निल कुसळ रायफल शूटिंग

💪विजेता🎯पॉइंट👍

30 Jul, 16:21


प्रिती सुदान UPSC च्या नवीन अध्यक्ष

💪विजेता🎯पॉइंट👍

29 Jul, 16:04


यावर प्रश्न असतो हे पाठच करा

🔑छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ🔑

1.मोरो त्रिंबक पिंगळे
पद: मुख्य प्रधान
पदाचे कार्य: राज्यकारभार चालवणे

2. रामचंद्र नीलकंठ मुजुमदार
पद : अमात्य
पदाचे कार्य: राज्याचा जमा खर्च पाहणे

3. हंबीरराव मोहिते
पद :सेनापती
कार्य: सैन्याचे नेतृत्व करणे

4  .मोरेश्वर पंडित
पद ': पंडितराव
कार्य : धार्मिक कार्य पाहणे

5. निराजी रावजी
पद : न्यायाधीश
कार्य  :न्यायदान करणे

6. अण्णाजी दत्तो
पद  : सचिव
कार्य:.  सरकारी आज्ञापत्रे पाठवणे

7. दत्ताजी त्रिंबक वाकणीस
पद:  मंत्री
कार्य : पत्रव्यवहार सांभाळणे


8. रामचंद्र त्रिंबक डबीर
पद:  सुमंत
कार्य : परराज्याशी संबंध ठेवणे

🔥पाठच करून ठेवा...imp💯
━━━✧❂✧━━━━━━━━✧❂✧━━━
🔹जॉईन -
https://t.me/Vijeta_Point

💪विजेता🎯पॉइंट👍

25 Jul, 14:23


पोलीस ट्रेनिंग ला लागणारे साहित्य...👇

https://youtube.com/playlist?list=PLEzBOKXixG4rZ4XiWx3kz0Dcsxva8FnQc&si=QMi4-q2pxXT2A4Hw

💪विजेता🎯पॉइंट👍

23 Jul, 16:32


💪विजेता🎯पॉइंट👍 pinned «पोलीस भरती मेडिकल संपूर्ण माहिती... https://youtu.be/tbfGpjRwMQ0?si=7_cnVq4TFu4EX5al»

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 16:04


पोलीस भरती मेडिकल संपूर्ण माहिती...

https://youtu.be/tbfGpjRwMQ0?si=7_cnVq4TFu4EX5al

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 15:10


#GR
♦️आर्थिकदृष्ट्या मागास (EBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) व इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थीनींकडून प्रवेशाच्यावेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेणेबाबत...

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 14:35


ग्रामसेवक चे हॉल तिकीट आले आहेत

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 12:29


जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य सेवक 40 % निकाल जाहीर

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 12:29


जा.क्र.310/2023 सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र (Paediatrics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार, गट-अ या संवर्गाकरीता आयोजित मुलाखतीमधून उमेदवार उपलब्ध न झाल्याने या प्रकरणी शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9086

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 12:28


आरोग्य सेविका आजचा पॅटर्न
19/07/24

Reasoning

puzzle 1 simple
Syllogism 1
Numerical 2

गणित

नफा-तोटा simple 1
काळ, काम, वेग simple 1
भुमीत 1


English

Para jumble 8 question
Error 2-3
Correct spelling 3-4

मराठी

सोप्प होत परंतू व्याकरणाची पाश्वभुमी माहिती पाहिजे म्हणजेच व्याकरणदृष्टया वाचन केलेले असावे...

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 12:11


आज ज्यांनी आरोग्यसेवक पदाची
परीक्षा दिली गेली आहे त्यांनी जेवढे
प्रश्न आठवतील तेवढे प्रश्न पाठवावेत.


ID - @Vc_group_of_media

ह्या id वर send करावे ही नम्र विनंती

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 11:33


दि. ३० नोव्हेंबर २०१९ च्या अधिसूचनेतील परिशिष्ट- तीन मधील अ.क्र. १७२ वरील 'बिगुल (Trumpet) आणि अ.क्र. १७३ वरील तुतारी (Turha) ही मुक्त चिन्हे गोठविण्यात येत आहेत.

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 11:16


जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.23 जुलै, 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात [email protected] या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9076

💪विजेता🎯पॉइंट👍

19 Jul, 11:15


जा.क्र.023/2023, 024/2023, 025/2023, 132/2023 & 133/2023 - SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9085

1,610

subscribers

2,056

photos

229

videos