वनरक्षक भरती @vanrakshak_bhartikatta Channel on Telegram

वनरक्षक भरती

@vanrakshak_bhartikatta


वनरक्षक भरती (Hindi)

वनरक्षक भरती चैनल एक सरकारी नौकरी के तलाश में जुटे युवाओं के लिए एक महत्वपूर्ण साधन है। यहां आपको भारत में वनरक्षकों की भर्ती के लिए सभी जानकारी मिलेगी। कौन-कौन सी परीक्षाएं होने वाली हैं, कैसे तैयारी करें, इंटरव्यू की तैयारी कैसे करें और भर्ती के लिए कौन-कौन से डॉक्यूमेंट्स चाहिए इन सभी महत्वपूर्ण सवालों के जवाब यहां उपलब्ध होंगे। अगर आप भी वनरक्षक बनने की खातिर तैयारी कर रहे हैं, तो यह चैनल आपके लिए एक जीन साबित हो सकता है। तो अब हो जाइए तैयार, और जुड़ जाइए वनरक्षक भरती चैनल के साथ अपने सपनों को साकार करने के लिए।

वनरक्षक भरती

15 Mar, 14:39


◾️सचिन सांगळे सर

◾️PSI Interview


📱 @MPSC_Updates

वनरक्षक भरती

15 Mar, 08:43


▶️... Breaking ...▶️

मृदा जलसंधारण परीक्षा रद्द 👇👇

https://t.me/MPSC_Updates/35135
https://t.me/MPSC_Updates/35135

वनरक्षक भरती

14 Mar, 01:55


❇️ समानार्थी शब्द :-

◆ अही - साप, फणी, भुजंग, व्याळ,
उरग,पन्नग, सर्प

◆ उतारू - प्रवासी, यात्रेकरू, यात्रिक

◆ ईश्वर - सूर, अमर, निर्जर, विबुध,
अज, प्रभू, अलख, ईश, देव,
परमेश्वर, आनंदघन, अलक्ष

◆ आरसा - ऐना, आदर्श, मुकुर, दर्पण

◆ आहार - खाणे, खाद्य, अन्न, जेमन,
जेवण, भोजन


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

वनरक्षक भरती

14 Mar, 01:54


SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे

✉️ @MPSC_UPDATES

वनरक्षक भरती

13 Mar, 15:44


◾️MIDC परीक्षा फक्त ION वरच होणार.

अधिकृत केंद्र

आता कृपा करून दूर आले सेंटर असे म्हणू नका म्हणजे झालं🙏

◾️ MIDC झालेले पेपर्स 👇

https://t.me/MPSC_Updates/33834

◾️MIDC जाहिरात👇

https://t.me/MPSC_Updates/26220

Join
@MPSC_UPDATES

वनरक्षक भरती

13 Mar, 15:10


🔖 राज्य आणि त्यांचे मुख्यमंत्री :- भाग 1

✉️ @ChaluGhadamodi2023

वनरक्षक भरती

13 Mar, 15:10


◾️अहमदनगर शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता

◾️पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

🔖सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा

◾️औरंगाबाद जिल्हा - छत्रपती संभाजीनगर जिल्हा
◾️उस्मानाबाद जिल्हा -धाराशिव जिल्हा
◾️अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा

🔖 काही महत्वाचे नाव बदल :

◾️नवी मुंबईतील विमानतळाचे नाव दि. बा. पाटील असं करण्यात आलं आहे.
◾️उत्तर प्रदेशातील अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज
◾️नवी दिल्लीच्या राजपथाचे नाव बदलून '
कर्तव्यपथ
◾️फैजाबाद जिल्हा आणि विभागाचे नाव बदलून अयोध्या केले
◾️दिल्लीच्या प्रसिद्ध फिरोजशाह कोटला क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून अरुण जेटली स्टेडियम असे करण्यात आले
◾️यूपीच्या प्रतिष्ठित मुघलसराय जंक्शनचे नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले
◾️हरियाणा गुरगावचे नाव बदलून गुरूग्राम केले.
◾️मुघल सम्राट औरंगजेबच्या नावावर असलेल्या एलिट स्ट्रीटचे नाव 2015 मध्ये एपीजे अब्दुल कलाम रोड

✉️ @ChaluGhadamodi2023

वनरक्षक भरती

13 Mar, 13:41


🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक परीक्षा 2023-24 🥳

➡️महाराष्ट्रातील सर्व सराव पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣

🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था

⚠️सराव पेपर सुरवात : 03/03/2024

📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत.

➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥

📌 सराव पेपर फी - 9️⃣9️⃣

📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका.

😔http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377
http://wa.me/+919373201377

वनरक्षक भरती

13 Mar, 12:19


◾️ मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर

◾️ पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला 15,000 रुपये

◾️ अहमदनगर शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता

◾️ केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार राज्याच्या 153 कोटी हिश्श्याला मान्यता

◾️श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार  अडीच एकर भूखंड घेणार

◾️कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य 3200 कोटींचा प्रकल्प

◾️भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत 50 वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज

◾️ राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ

◾️ महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार

◾️ मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. 35 गावांना लाभ होणार

◾️ मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. 125 हेक्टर जमीन सिंचित करणार

◾️शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना 25 हजार रुपये अनुदान.

◾️ मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.

◾️आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.

◾️ कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी 9020 कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.

◾️शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार
11 हजार 585 कोटींच्या प्रकल्पास मान्यता

◾️पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार

◾️ पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता

◾️ म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन

◾️ "आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ

◾️ मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

◾️ मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता

◾️मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार या वर्षात दहा हजार किमी रस्ते

◾️भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

◾️महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन

◾️जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग 2453 कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता

◾️दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना

वनरक्षक भरती

13 Mar, 10:53


🚨ऑफर 🚨ऑफर 🚨ऑफर !!!🚨

➡️ 11 मार्च पासून टार्गेट देऊन करून घेणार सर्व अभ्यासक्रम पूर्ण (सुरवात शालेय पाठ्युस्तकापासून)

➡️महाराष्ट्रातील सर्व सराव पेपर चे analysis केल्यांनतर बनवण्यात आलेले सराव पेपर 📣

➡️145 सराव पेपर आज पर्यंत झाले आहेत.

🔴 Daily Test - 01 + 01(Topic Wise)
🔴 Question - 100 + (30)
🔴 Total Test - Unlimited
🔴 Price - Only 150 Rs

➡️पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.

➡️सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.

➡️सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)

➡️ महाराष्ट्रातील एकमेव दर्जेदार आणि Unlimited Test Peper 🔥🔥

😔अधिक माहिती साठी...
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377

वनरक्षक भरती

13 Mar, 10:51


◾️STI 2023 निकाल 🔥

◾️Provisional Selection list

@MPSC_UPDATES

वनरक्षक भरती

13 Mar, 10:46


PSI 2022 निकाल जाहीर.. 🔥🔥🔥

◾️Open General: 294.00

Join
@MPSC_UPDATES

वनरक्षक भरती

13 Mar, 10:46


PSI 2022 निकाल जाहीर

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.

Join @MPSC_UPDATES

वनरक्षक भरती

13 Mar, 10:46


◾️STI 2023 निकाल 🔥

9,185

subscribers

98

photos

1

videos