🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨 @police_bharti_mh2024 Channel on Telegram

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

@police_bharti_mh2024


👮 महाराष्ट्र पोलीस 👮
फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
__खाकि_#lover_
जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏
🥳 2024 पोलीस भरती🔥🔥

रोज पोलीस भरती 100 मार्कचा पेपर उपलब्ध💯💯

😍 पोलीस भरती संपूर्ण पेपर खाली Upload केले
मार्गदर्शक - अजय देशमुख Sir

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨 (Marathi)

या टेलीग्राम चॅनेलचा नाव "police_bharti_mh2024" आहे. यात महाराष्ट्र पोलीस भरती संबंधित माहिती, मार्गदर्शन, व्यायाम सुचना, आणि अन्य उपयुक्त माहिती सामायिक केली जाते. या चॅनेलचा उद्देश त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आहे ज्या पोलीस भरती करणार आहेत. 2024 पोलीस भर्तीचा मोठा वर्ष आहे आणि त्यात खास ध्यान दिले जाते. रोज एक पोलीस भरती संबंधित 100 मार्काचा पेपर या चॅनेलवर उपलब्ध आहे. संपूर्ण पोलीस भरती पेपर सहित अजय देशमुख सरांचे मार्गदर्शन यात उपलब्ध आहे आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना मदत मिळेल.

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

14 Jan, 16:33


🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत

🏠सदाशिवपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏤नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कसबपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞

📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

14 Jan, 11:42


RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये)

● रेल्वे ग्रुप D च्या मागे झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक
● परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे
● ग्रुप D परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल
● एकूण जागा 32000
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

14 Jan, 11:42


Sample Copy
----------------------------------------------
RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 500/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

11 Jan, 07:10


Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

11 Jan, 07:07


मुंबई पोलीस चालक लेखी पेपर

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

11 Jan, 04:54


🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत

🏠सदाशिवपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏤नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कसबपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞

📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

11 Jan, 01:53


🔷 चालू घडामोडी :- 10 जानेवारी 2025

◆ हिंदीचे जागतिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो.


1975 मध्ये नागपूर येथे झालेल्या पहिल्या जागतिक हिंदी परिषदेच्या स्मरणार्थ 2006 मध्ये पहिला जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला.[राष्ट्रीय हिंदी दिवस :- 14 सप्टेंबर]

◆ जागतिक हिंदी दिवस 2025 ची थीम "एक जागतिक आवाज: एकता आणि सांस्कृतिक अभिमान" ही आहे.

Henley Passport Index 2025 मध्ये भारत 85व्या स्थानी असून भारतीय पासपोर्ट धारक 57 देशांमध्ये व्हिसा फ्री फिरू शकतात.

◆ अयोध्येत 11 ते 13 जानेवारी दरम्यान प्रतिष्ठा द्वादशी महोत्सव आयोजित केला जाईल, जो रामलल्लाच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आहे.

मायक्रोसॉफ्ट या संस्थेने भारताच्या AI मिशनसोबत AI-सक्षम भागीदारीची घोषणा केली आहे. [मायक्रोसॉफ्टचे सीईओ :- सत्या नडेला]

◆ युनायटेड स्टेट्समधील लॉस एंजेलिस शहरात अलीकडेच जंगलात लागलेल्या आगीमुळे आणीबाणी घोषित करण्यात आली.

वित्त मंत्रालयात महसूल सचिव म्हणून तुइन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ जानेवारी 2025 मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश राज्याने सर्वाधिक रूग्णालय नोंदणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी केली.

◆ इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.

गोव्याने विमा सखी योजना सुरू केली आणि ती लागू करणारे हरियाणा नंतर दुसरे राज्य बनले. [ही योजना पंतप्रधान मोदींच्या "सर्वांसाठी विमा" या व्हिजन अंतर्गत आहे आणि 10वी उत्तीर्ण झालेल्या 18 ते 70 वयोगटातील महिलांना सक्षम करते.]

◆ NITI Aayog च्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्म (WEP) ने अवॉर्ड टू रिवॉर्ड (ATR) कार्यक्रमांतर्गत न्यू शॉपसोबत भागीदारीत "EmpowHER Biz सपना की उडान" लाँच केले.

पुंटसांगचुह हा चर्चेत असलेला जलविद्युत प्रकल्प (PHEP-II) भूतान देशात आहे.

◆ लोहाच्या कमतरतेचे मूल्यांकन करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठ, युनायटेड स्टेट्स ही संस्था ॲनिमियाफोन तंत्रज्ञान विकसित करते.

भारतातील पहिली व्यावसायिक उपयुक्तता-स्केल बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) किलोकारी, दक्षिण दिल्ली या ठिकाणी आहे.

◆ फ्लेमिंगो फेस्टिव्हल 2025 आंध्र प्रदेश राज्यात साजरा केला जातो.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) संस्थेने फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025 जारी केला.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

06 Jan, 16:47


🥳🥳आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद भरती साठी पंचायत राज वरील सर्व प्रश्न उपलब्ध करून दिले आहेत. 🔥🔥

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

06 Jan, 16:46


थकला जरी संपूर्ण अंश अंश देहाचा,
रस्ता सोडून जाणे हा उपाय नाही,
वाटेत यशाच्या माय पाठीशी बाप उभा
मजला लढण्याशिवाय पर्याय नाही !


🌺🌈🍁🌸🍃

    🔥🚨ध्यास खाकीचा  🚨🔥

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

06 Jan, 15:58


🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

🧐 तुम्हाला कुठं Rooms पाहिजे आहेत

🏠सदाशिवपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏤नारायनपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शनिवारपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कसबपेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠नवी पेठ Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कात्रज Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शुक्रवारपेठ Rooms: 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠कोथरूड Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠औंध - सांगवी Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞
🏠शिवाजीनगर गावठाण Rooms : 𝐂𝐥𝐢𝐜𝐤 𝐇𝐞𝐫𝐞

📲 रूम शोधत आहेत किंवा रूम मध्ये पार्टनर शोधत आहेत तर जॉईन व्हा

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

06 Jan, 15:57


मुंबई पोलीस भरती हॉल तिकीट उपलब्ध..

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

06 Jan, 11:10


टेस्ट क्र.1 - General knowledge
link -
https://missionvardi.com/police-bharti-general-knowledge-test-no-1/

टेस्ट क्र.2 - Current affairs + Marathi link -
https://missionvardi.com/police-bharti-current-affairs-marathi-grammar-test-02/

टेस्ट क्र. 3 - current+ Marathi + Gk
link -
https://missionvardi.com/spacial-test-3-current-affairs-marathi-gk/

टेस्ट क्र. 4 -
https://missionvardi.com/police-bharti-general-knowledge-questions-test-4/

टेस्ट क्र. 5 -
https://missionvardi.com/police-bharti-general-knowledge-test-5/

🛑 टेस्ट link 6 -
https://missionvardi.com/police-bharti-ganit-gk-test-6/

🛑 टेस्ट 7 -
https://missionvardi.com/police-bharti-general-knowledge-test-7/

🛑 टेस्ट 8 -
https://missionvardi.com/police-bharti-general-knowledge-test-8/

🛑 टेस्ट 9 -
https://missionvardi.com/police-bharti-general-knowledge-test-9/

🛑टेस्ट क्र.10
https://missionvardi.com/mantrimandal-vistar-spacial-test-10/

🛑टेस्ट क्र.11 -
https://missionvardi.com/police-bharti-general-knowledge-test-11/

🛑 टेस्ट क्र.12
मराठी-
https://missionvardi.com/police-bharti-marathi-vyakaran-test-12/

🛑 टेस्ट क्र. 13 -
https://missionvardi.com/police-bharti-ganit-online-test-13

🛑 टेस्ट क्र. 14 मराठी- https://missionvardi.com/police-bharti-marathi-vyakaran-test-14/

🛑 टेस्ट क्र. 15 -
https://missionvardi.com/police-bharti-marathi-vyakaran-important-questions-test-15/

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

04 Jan, 08:10


😊 उद्यापासून दररोज 100 मार्कांची Exam पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.

😳 ते  पण 100% फ्री मध्ये लगेच जॉईन करा.

🏆 आगामी होणाऱ्या परिक्षेमध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो.

( कारण - गेल्या परिक्षेमध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते )

👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा
.


JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW
JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW


👍 कुठलीही फसवणूक नाही

😍[अभी नही तो कभी नही]😍

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

04 Jan, 05:31


पोलिस भरती फ्री online Test आजची तिसरी online Test 🛑

3 जानेवारी 2025 🙂

🛑 टेस्ट क्र. 16 -
https://missionvardi.com/marathi-vyakarn-test-16/

🛑 टेस्ट क्र. 15 - https://missionvardi.com/police-bharti-marathi-vyakaran-important-questions-test-15/

🛑 टेस्ट क्र. 14
मराठी-
https://missionvardi.com/police-bharti-marathi-vyakaran-test-14/

note -
वरील तिन्ही टेस्ट Quiz
वाल्या ऑनलाईन टेस्ट आहेत सोडवा व सबमिट करा मार्क लगेच येतील .

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

04 Jan, 03:39


🔷 चालू घडामोडी :- 03 जानेवारी 2025

◆ 03 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.


◆ संस्था नवीन वर्षात(2025) जगातील सर्वांत महागडा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. [हा उपग्रह इस्रो आणि अमेरिकन अंतराळ संस्था नासा यांनी संयुक्तपणे बनवला आहे.]

◆ अर्जुन पुरस्कार 2024 साठी 32 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 साठी निवड झालेले प्रवीणकुमार हे पॅरा ॲथलेटिक्स खेळाशी संबंधित आहेत.

◆ मेजर ध्यान चंद्र खेलरत्न पुरस्कार 2024 साठी निवड झालेले हरमनप्रीत हे हॉकी खेळाशी संबंधित आहेत.

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 साठी निवड झालेले ‘डी गुकेश’ हे बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहेत.

◆ जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवणारा खेळाडू डी गुकेश आहे.

एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदके पटकावणारी स्वतंत्र भारतातील मनू भाकर ही पहिली महिला ठरली आहे.

◆ ब्रिटिश एम्पायर च्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील “कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर” हा प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या लीना नायर यांना मिळाला.

मिलिंद म्हैसकर यांची राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

◆ डॉ.सुहास दिवसे यांची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. हर्षदीप कांबळे यांची राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

◆ विकास रस्तोगी यांची राज्याचे ‘कृषी सचिव’ पदी नियुक्ती करण्यात आली.

डॉ. निपुण विनायक यांची राज्याचे आरोग्य विभागाचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवणारी, एकाचवेळी अनेक लढाऊ हेलिकॉप्टर उतरू शकणारी शस्त्रसज्ज अशी निलगिरी युद्धनौका भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहेत.

शत्रूला नेस्तनाबूत करण्याची क्षमता बाळगणारी प्रोजेक्ट 15बी सुरत विनाशिका भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहेत.

◆ शत्रूच्या हालचालींची खडान्खडा माहिती टिपणारी पाणबुडी वागशीर पाणबुडी भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

03 Jan, 16:14


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

🌈🍃💫🌺🍁


    🔥🚨ध्यास खाकीचा  🚨🔥

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

03 Jan, 14:15


पोलिस भरती फ्री online Test आजची तिसरी online Test 🛑

3 जानेवारी 2025 🙂

🛑 टेस्ट क्र. 16 -
https://missionvardi.com/marathi-vyakarn-test-16/

🛑 टेस्ट क्र. 15 - https://missionvardi.com/police-bharti-marathi-vyakaran-important-questions-test-15/

🛑 टेस्ट क्र. 14
मराठी-
https://missionvardi.com/police-bharti-marathi-vyakaran-test-14/

note -
वरील तिन्ही टेस्ट Quiz
वाल्या ऑनलाईन टेस्ट आहेत सोडवा व सबमिट करा मार्क लगेच येतील .

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

28 Dec, 11:35


🛑 टार्गेट मुंबई पोलिस 🛑

1- मुंबई जिल्हा पोलिस
2- मुंबई चालक पोलिस
3- मुंबई कारागृह पोलिस

टेस्ट सिरीज बदल थोडक्यात 😍👇

1 ) तुम्हाला एकूण 30 टेस्ट online स्वरूपात दिल्या जातील

2) या टेस्ट तुम्हाला तुमच्या वेळेनुसार केव्हा पण सोडवता येतील

3) टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सर्व प्रश्न मुंबई spacial माहिती आधारावर दिसतील.

4) सर्व टेस्ट paper तुम्हाला admision पूर्ण केले की लगेच एका वेगळ्या ग्रुप मध्ये मिळून जातील .

👇😍 टेस्ट सिरीज मध्ये admision कशे मिळेल 😍👇

Step 1 - खालील admision लिंक वर क्लिक करा .

Step 2 - तुमचा WhatsApp नंबर व email ID टाका .

Step 3 - payment प्रोसेस पूर्ण करा.

Step 4 - payment झाली की तुम्हाला टेस्ट ग्रुप ची लिंक मिळेल.

त्या लिंक वर क्लिक करून टेस्ट चा telegram ग्रुप जॉईन करा .

Step 5 - link तुम्हाला WhatsApp ला पण send केली जाईल त्या वरुन पण तुम्ही आपला टेस्ट ग्रुप जॉईन करू शकता .

Admision link -
https://missionvardi.rpy.club/g/95BkEUjefG

टेस्ट सिरीज साठी फी फक्त ₹80 ₹49 ( ही ऑफर मर्यादित कालावधी साठी आहे )

Note - सर्व टेस्ट तुम्हाला online व pdf तसेच addmission पूर्ण झाल की लगेच मिळून जातील .

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

28 Dec, 11:35


Mumbai spacial test साठी admission सुरू आहे 👆

फी फक्त ₹49 ( 30 ऑनलाईन टेस्ट + pdf )

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

28 Dec, 08:59


❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज ❇️
भाग
2

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
  - ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
  -  राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
   -  विस्तार अधिकारी

◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
  - ग्रामविकास खाते

  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
  - जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
  -  जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
  -  जिल्हा परिषद अध्यक्ष

◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
  -  वसंतराव नाईक


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

28 Dec, 08:54


🤺 राज्यशस्त्र :- दांडपट्टा

🐿 महाराष्ट्राचा राज्य प्राणी :- शेकरू

🌸 महाराष्ट्राचे राज्य फुल :- ताम्हण किवा जारूळ

🐦 महाराष्ट्राचा राज्य पक्षी :- हरियाल ( हिरवे कबुतर)

🦋 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू :- ब्लू मॉर्मन

🗣 महाराष्ट्राचे राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा

🫐 महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी

🐟 राज्यमासा :- सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

26 Nov, 16:45


⚠️ भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून कोणाची नियुक्त करण्यात आली

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

26 Nov, 16:44


भारतीय राज्यघटना 🔥...

2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस या प्रदीर्घ कालावधीत लिहिली गेलेली भारताची राज्यघटना अर्थात संविधान खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय लोकशाहीचा श्वास आहे!❤️

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

26 Nov, 13:06


विजयपथ पब्लिकेशनची दर्जेदार पुस्तके अभ्यासा

■ अंगणवाडी मुख्यसेविका संपूर्ण तांत्रिक 80 गुणांच्या तयारीसाठी तांत्रिक डायरी.

■ रेल्वे भरतीच्या मागील प्रश्नपत्रिका मराठीतून अभ्यासण्यासाठी अत्यंत उपयुक्त प्रश्नसंच

■ 2024 मध्ये झालेल्या SSC GD च्या प्रश्नपत्रिका मराठीतून अभ्यासण्यासाठी एकमेव पुस्तक.
--------------------------------------------------------------
जवळच्या दुकानात फोटो दाखवा व पुस्तक खरेदी करा.

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

26 Nov, 13:06


विजयपथ Book Sample Copy Link
----------------------------------------------
1) अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका
लिंक - https://tinyurl.com/2u22jsfp
2) रेल्वे भरती NTPC प्रश्नपत्रिका संच 2024
लिंक - https://tinyurl.com/44nb4v59
3) SSC GD प्रश्नपत्रिका संच 2024
लिंक - https://tinyurl.com/5n977tfh
---------------------------------------------
👉 ऑनलाइन घरपोच मागणीसाठी या लिंकवरून सवलतीत मागवा.
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product
👉 जवळच्या बुक स्टॉलवर पुस्तके उपलब्ध आहेत
  अधिक माहितीसाठी व मोफत नोट्स मिळवण्यासाठी व्हाट्सअप्प करा
   https://wa.me/9075381000
--------------------------------------------

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

26 Nov, 12:03


🟠महाराष्ट्र्रातील प्रमुख पठार🟠

  🔸सासवडचे पठार   -     पुणे

🔹पाचगणीचे पठार   -     सातारा

🔸खानापूरचे पठार   -     सांगली

🔹यवतमाळचे पठार -    यवतमाळ

🔸बुलढणाचे पठार  -     बुलढाणा

🔹गाविलगडचे पठार -  अमरावती

🔸औंधचे पठार       -    सातारा

🔹अहमदनगर पठार - अहमदनगर

🔸तलेगावचे पठार  -  वर्धा

🔹मालेगाव पठार - नाशिक

🔸तोरणमाळ पठार - नंदुरबार

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

23 Nov, 17:42


🤫 NTPC & RPF साठी UNLIMITED सराव पेपर बॅच ( FREE ) 🫵

- RRB NTPC महाराष्ट्र पॅटर्न

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

23 Nov, 17:16


⭕️ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न... अभ्यास करत असाल तर नक्की सोडवा...

⭐️ देशातील 56 वा गुरू घसिदास व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

23 Nov, 09:08


🔴🔰जागतिक पिकलबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने 28 पदके मिळवली.

🔹अखिल भारतीय पिकलबॉल असोसिएशनने (AIPA) आयोजित केलेल्या जागतिक पिकलबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने 11 सुवर्णांसह 28 पदके मिळविली.

🔸सोनू विश्वकर्माने (19+ एकेरी) स्पेनच्या मौरो गार्सियाचा (21-14) पराभव करून सुवर्णपदक जिंकले.

🔹मिश्र दुहेरी: भारताच्या ईशा लखानी आणि विशाल जाधव (35+) यांनी सुवर्णपदक मिळवले.

🔸दिग्गज: निटेन किर्तने अखिल माथूर (५०+ पुरुष एकेरी) यांचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
संकलन : निलेश वाघमारे व टीम .

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

20 Nov, 03:34


🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 चालू घडामोडी 🎖


________________

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

19 Nov, 18:45


Join now 📍👍🏾👆🏻

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

19 Nov, 18:44


🤫 NTPC & RPF साठी UNLIMITED सराव पेपर बॅच ( FREE ) 🫵

- RRB NTPC महाराष्ट्र पॅटर्न

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

19 Nov, 17:57


🏘 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक , गुजरात कॉलनी.

🔸 उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स साठी खालील लिंक ला भेट द्या 👇👇👇

t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental
t.me/Pune_Rooms_Rental

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

19 Nov, 17:31


♦️विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

➡️बहुजन समाज पार्टी - 237 
➡️वंचित बहुजन आघाडी - 200
➡️भाजपा - 149
➡️मनसे - 125 
➡️काँग्रेस - 101
➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86 
➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59
➡️शिवसेना (शिंदे) - 81
➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95
➡️अपक्ष - 2086 🔥🔥

➡️एकूण उमेदवार - 4136
➡️एकूण जागा - 288
➡️एकूण पक्ष - 158
➡️बहुमत - 144+1🔥🔥

उद्या सर्वांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावा.✔️✔️

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

19 Nov, 17:30


🔸आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर

1) ब्राह्मो समाज —1828 — राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज — 1865 -- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज — 1865--  केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —1923--वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज( कोल्हापूर )—-1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —1873---महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर — 1911-- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —1872--आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —1880-- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905--- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955--- पंजाबराव देशमुख
15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- -आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वक्तृत्व उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी
28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838—जगन्नाथ शंकर सेठ
29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852—भाऊ दाजी लाड
30) बंगाल एसियाटीक सोसायटी—1784 —विलीयम जोन्स
31) एसियाटीक सोसायटी —1789—विलीयम जोन्स
32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ
33) सायन्टीफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान
34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ
35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान
36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
37) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
38) मराठा एज्यूकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज
39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा
40) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर
41) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज
42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे
43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
46) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग — राजाराम मोहन रॉय
47) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग — महात्मा फुले
48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे
49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे
50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे
51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज
53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर
54) सेवा सदन — वि.रा.शिंदे
55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई
57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई
58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
59) केसरी — लोकमन्या टिळक
60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख
61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे
62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख
63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी
66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित
67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे
68) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर
69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे
70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे
71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित
72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज
73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज
74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे
75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —(1882) —- ग.वा.जोशी
76) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ — (1937) — वि.रा.शिंदे

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

09 Nov, 10:51


🔴 आजपासून BMC मुंबई भरती 2024 संपूर्ण तयारी खालील ग्रुपवर करुन घेण्यात येईल.

⚠️ सुचना :- फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा.

🔴 टीप :- लिंक 5 मिनिटे असेल.

👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇

________________

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

09 Nov, 08:20


❇️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ❇️

🔹वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

🔸उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

🔹ईशान्य:- दरकेसा टेकड्या

🔸पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

🔹दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

🔸पश्चिम:- अरबी समुद्र

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

09 Nov, 08:19


🔥 खूप महत्वाचे आहे , शब्दसिद्धी चे सर्व PYQ आणि महत्वाचे शब्द देण्याचा प्रयत्न केला आहे 🙏

         🔥🔥शब्दसिद्धी 🔥🔥

तत्सम
संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजे ज्यांच्या रुपात काहीही फरक (बदल) न होता मराठी भाषेत आले आहे त्यांना  'तत्सम शब्द' असे म्हणतात.
तत्सम शब्दांची उदाहरणे 👇
पुष्प, वन, जल, अंध,  प्रीती, भीती, शिखर, कर, कविता,  ग्रंथ, सूत्र, पृथ्वी, भूगोल, भगवान, मंत्र,  परंतु, कार्य, अद्यापी, यथामती, कन्या, वृक्ष, पिता, धर्म, कवी, मधु, गुरु, लघु, पुत्र, सत्कार, शिशु, वृद्ध.

तत्भव

काही संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रुपात बदल होऊन येतात त्यास 'तत्भव शब्द' असे म्हणतात.
तत्भव शब्दांची उदाहरणे👇
घर (गृह), हात(हस्त), गाव(ग्राम), चाक(चक्र), कान(कर्ण), पान(पर्ण), आग(अग्नी), दुध(दुग्ध), पाय(पद), भाऊ(भ्रात), सासु(स्वश्रू), सासरा(स्वसु), घास(ग्रास), कोवळा(कोमल).

देशी
मराठीत काही शब्द असे आढळतात की ते तत्सम, तत्भव किंवा परीभाषीय नाहीत त्यांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
देशी शब्दांची उदाहरणे👇
गुढगा, ढेकुण, वांगी, झाड, दगड, डोके, पीठ, पोट, बाजरी, चिमणी, बोका, रेडा, खुळा, कंबर, लुगडे, जोडा, घोडा, डोळा, हाड, झोप.

फारसी शब्द
अत्तर, अब्रू, पतलून, पेशवा, खाना, सामना, हकीकत, पोशाख, फौजू, पागा, लष्कर, स्वार, गोलंदाज, समशेर, तंबू, शामियाना, लगाम, खंदक, बुरुज, किल्ला, ईमारत, मखमल, चादर, राजाई, खुर्ची, नेज, पलंग, समई, पानदान, अगरबत्ती, अंगूर, किशमिश, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, डफ, ढोल, तबला, दिलरुबा, नगारा, शहनाई, कमल, दरबार.


अरबी शब्द
मंजुळ, मजबूत, मगरूळ, शाहीर, जाहीर, साहेब, अक्कल, हलवा, मिठाई, अर्ज, उर्फ, इनाम, खर्च, मेहनत


पोर्तुगीज शब्द
बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस, मेझ, इस्त्री, पपई, परात, पेरू, टिकाव, कर्नल, अननस, बिस्कीट, पुरावा, सबब, शिरबेज, शीर, बटवा, बंब, काडतूस, तुरुंग

तेलगू शब्द
ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी

कानडी शब्द
भाकरी, तूप, अक्का, अन्ना, कुंची, गाजर, उडीद, बुडीद, भांडे, अडकित्ता, खलबत्ता, ताई, विळी, चाकरी, पेटी, लवंग


हिंदी शब्द
दाम, करोड, बात, दिल, बच्चा, और, भाई

गुजराती शब्द
घी, दादर, शेठ, दलाल, डब्बा, रिकामटेकडा

इंग्रजी शब्द
मास्तर, स्टेशन, सायकल, बस, डॉक्टर, सर्कस, फाईल, फी, सिनेमा, टेलीफोन, रेडीओ, जेट

तुर्की शब्द
कालगी, बंदूक, कजाग

तामिळ शब्द
चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा

💯 कोणत्याही परीक्षेत यावर 2 ते 3 प्रश्न असतातच , एकदा वाचून घ्या 💯🤞

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

26 Oct, 07:43


🚨 मित्रांनो आपला नवीन चॅनल लवकर जॉईन करा..👀🙂

🚨 एवढे वाचा मुंबई  पोलिस व्हा..💥

संपूर्ण PDF स्वरूपात Notes

🔔 𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा  🔔

╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण ➡️ 80.4 MB ▒
╚════════════════╝

╔════════════════╗
▒ गणित नोट्स   ➡️  84.2 MB ▒
╚════════════════╝

╔════════════════╗
▒ चालुघडामोडी  ➡️ 42.7 MB ▒
╚════════════════╝

╔════════════════╗
▒ बुद्धिमत्ता नोट्स ➡️ 58.7 MB▒
╚════════════════╝

एवढंच करा .🔈

...पोलीस भरती 2024 ...

🚔 ध्यास खाकीचा 👮🏻🚨

26 Oct, 07:38


.                   ⭐️लक्षात ठेवा⭐️

⭐️१)ऋग्वेदात सतीच्या प्रथेचा उल्लेख नसल्याचे .... यानी सप्रमाण दाखवून दिले होते.
रा. गो. भांडारकर

⭐️२)'राजकारणाचे आध्यात्मिकरण' किंवा 'Spiritualization of Politics' हा .....  यांनी मांडलेला महत्त्वाचा विचार होय.
गो. कृ. गोखले

⭐️३)१४ जून, १८९६ रोजी पुणे येथे 'अनाथ बालिकाश्रमा' ची स्थापना केली ....
महर्षी धों. के. कर्वे

⭐️४)महर्षी धों. के. कर्वे यांनी पुणे येथे 'महिला विद्यालया'ची स्थापना केली ....
४ मार्च, १९०७

⭐️५)स्त्री-उद्धार व स्त्री-उन्नती यांसाठी नि:स्वार्थी व त्यागी कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी ४ नोव्हेंबर, १९०८ रोजी ....  या संस्थेची स्थापना केली.
निष्काम कर्ममठ

47,386

subscribers

897

photos

51

videos