⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️ @mpscadhikariofficial Channel on Telegram

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

@mpscadhikariofficial


😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍

🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳

🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स

🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬

❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल ™ (Marathi)

टेलिग्राम चॅनेल '𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल ™' एक अत्यंत महत्वाचे स्रोत आहे ज्यातून आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाची संपूर्ण माहिती मिळेल. या चॅनेलमध्ये जगाच्या, भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती देणारे संग्रह आहे. या चॅनेलवर शास्त्रविषयी, इतिहासविषयी व सार्वजनिक परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त माहिती मिळेल. तसेच, भूगोलाच्या विषयी उपयुक्त माहिती साहित्यार्थ बरेच विचारकांसाठी उपलब्ध आहे. एका स्थानावर एकत्रित केलेली या संपूर्ण माहितीला टेलिग्रामवर उपलब्ध करुन, या चॅनेलने लोकांना अत्यंत महत्वाच्या ज्ञानाचे स्रोत पुरवले आहे.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

12 Jan, 00:49


. 🚨 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🚨
---------------------------------------------

➡️टेस्ट क्र - 19

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.MpscCorner.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/marathi-grammar-test-19
https://mpsccorner.com/marathi-grammar-test-19
https://mpsccorner.com/marathi-grammar-test-19

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 16:10


🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 16:10


🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷11 जानेवारी 2025रोजी च्या मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई शिपाई कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक

https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share

😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT

🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
7588568220

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 10:49


💥 मुंबई कारागृह पेपर..

✈️ https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 09:30


🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

📝Sample Copy📝
-----------------------------------------------
📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
📞📲📞संपर्क-9595382922

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 09:30


🌳वन विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व पदांच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक...

🔖वनरक्षक झालेले पेपर्स🔖

📣12991 वनसेवक परीक्षा अत्यंत उपयुक्त

Special edition 2025
------------------------------------------------------
📝पुस्तकाची वैशिष्ट्ये📝

🌲महाराष्ट्र वनविभाग तसेच TCS प्रश्नसंचाचा समावेश असलेला पहिला आणि एकमेव प्रश्नसंच.

🌲महाराष्ट्र वनविभागतर्फे घेण्यात घेणाऱ्या सर्व पदांसाठी अतिशय उपयुक्त.

🌲महाराष्ट्र वनविभाग व्यतिरिक्त इतर TCS आणि IBPS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
----------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
https://amzn.to/3DnSuvm
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी - Telegram - VanSevak

📞📲📞संपर्क-9595382922

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 08:35


🔥🔥 जलसंपदा विभागात JE ची 1500 च्या वर पदे रिक्त

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 07:05


🚨 आजचा मुंबई चालक पेपर

🚓 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना शेअर करा..

📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

11 Jan, 06:25


. 🚨 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨
----------------------------------------------

➡️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.. 👈


‼️ टेस्ट क्रमांक - 124

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 30

🔖 Passing : 15

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇

https://ganitmanch.com/police-bharti-test-124/
https://ganitmanch.com/police-bharti-test-124/
https://ganitmanch.com/police-bharti-test-124/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Jan, 07:44


🔥आगामी मुंबई पोलीस भरती पेपर साठी एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परीक्षाभिमुख पुस्तक मार्केट मधे प्रचंड प्रतिसादात उपलब्ध

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.


आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

📌प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
📍 मुंबई पेपर साठी यातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचून घ्या व आपली वर्दी फिक्स करा
🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते.

👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚

📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

📌

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3PaePPw

📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇

https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Jan, 07:44


❤️ मुंबई पेपर वाले परीक्षेला जाता जाता या पुस्तकातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचा व आपली वर्दी फिक्स करा.
जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Jan, 06:13


. 🚨 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🚨
----------------------------------------------

➡️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.. 👈

‼️ टेस्ट क्रमांक - 55

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 30

🔖 Passing : 15

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.MpscCorner.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇

https://mpsccorner.com/police-bharti-test55/
https://mpsccorner.com/police-bharti-test55/
https://mpsccorner.com/police-bharti-test55/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Jan, 03:09


🤩पोलीस भरती ग्रंथ -44000+ 🤩

❗️ Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवीन स्वरूपात ❗️

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Jan, 03:09


🚨मुंबई व पुणे पोलीस आणि आगामी पोलीस भरती 2025 तयारी करताना

🎯येणारी तुमची संधी घालवायची नसेल तर.

⭐️पोलीस भरती करताना झालेले प्रश्न अभ्यासणे खूप महत्वाचे असते.🤩
⭐️ प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण करणे आवश्यक असते.🏷
⭐️ प्रश्नांच्या विश्लेषणातून विषयाचा आवाका कळतो, अभ्यास कळतो.
⭐️अनेक वर्षांच्या झालेल्या प्रश्नावर आधारित प्रश्न काढले जातात.🔖
⭐️ आयत विश्लेषण असेल तर खूप वेळ वाचतो. बाकीच्या अभ्यासाला वेळ मिळतो.🤩

🔶वरील सर्व गुण असलेले एकमेव पुस्तकं 👑

👮‍♂️यावर्षी पोलीस झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासलेले.

💙 पोलीस भरती ग्रंथ - 1056 पाने.
(ऑनलाईन / दुकानात 400-450 ला मिळते.)

🔔 दुकानात जाऊन पहा.आवडल तरच घ्या.

📖यापेक्षा दर्जेदार पुस्तक असेल तर ते घ्या.
हे पुस्तक घेण्याचा तसा आग्रह नाही.
🤩

🛒 ऑनलाईन खरेदी link 👇
https://amzn.in/d/ge4nJZv

🤩 पोलीस भरती, 🌳 वनरक्षक यांचे फ्री व पेड कोर्सस MPSC व TCS मधून निवडलेले शिक्षक शिकवणार 🙂
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Jan, 00:53


🚨 मुंबई पोलीस लेखी परीक्षा हॉल तिकीट आलेले आहेत.. 🚨

➡️ दि. 11/01/2024 - मुंबई चालक पेपर
वेळ :- 10:30 वा

➡️ दि. 11/01/2024 - मुंबई कारागृह पेपर
वेळ :- 2:30 वा

➡️ दि. 12/01/2024 मुंबई पोलीस शिपाई
वेळ :- 10:30

⭐️ अशाप्रकारे शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी दोन पेपर होईल व दिनांक 12 जानेवारी रविवार रोजी मुंबई शहर चा एक पेपर होईल.

➡️ JOIN TELEGRAM.
https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 15:24


⭕️ भिलार हे पुस्तकांचे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे
━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 14:21


🔥आगामी मुंबई पोलीस भरती साठी खुशखबर

❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे.


👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन

🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥 मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/सर्वाधिक प्रश्नांचा समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥

📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚

📍प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना -
🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते.
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3PaePPw

📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇

https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 7588568220

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 14:21


❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 11:14


🎯वन लाइनर

🔷रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो - रेडिओ

🔷भारताचा पहिला उपग्रह केव्हा अवकाशात सोडण्यात आला होता- 19 एप्रिल 1975

🔷ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणून ओळखले जाते- क्लाऊड सीडींग

🔷सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा कृत्रिम बदल म्हणजे काय- उत्क्रांती

🔷 उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला होता - चार्ल्स डार्विन (ओरिजिन ऑफ स्पेसिस ग्रंथामध्ये)

🔷मुंगी मध्ये किती गुणसूत्रे असतात-

🔷मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात - २३

🔷हायग्रोमीटर द्वारे कशाचे मापन केले जाते - सापेक्ष आद्रता

https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 10:36


येणाऱ्या काळाची पावले ओळखा... 2025
1.NCERT एन्शट इंडिया प्राचीन भारत मूळ लेखक प्रा आर एस शर्मा

मराठी अनुवाद वासंती फडके

https://ksagar.com/product/ancient-india/

2. NCERTमध्ययुगीन भारत मूळ लेखक प्रा. सतीश चंद्र संपादन संस्करण के सागर

https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/

3.मॉर्डन इंडिया NCERT
https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065 /9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 10:36


मॉर्डन इंडिया- लेखक बिपीन चंद्र सर अनुवाद डॉ. एम. व्ही. काळे सर UPSC MPSC  आधुनिक भारताच्या इतिहासासाठी GOLD STANDARD REFRENCE BOOK  पूर्वी NCERTने पाठ्यक्रमात नेमलेल्या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 10:14


मुंबई पोलीस- लेखी परीक्षा..
जवळपास सर्व तयारी झाली आहे..

तुम्ही तयार आहात ना...


https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 07:36


भारताचे माजी विकेटकीपर सय्यद किरमाणी यांचे आत्मचरित्र - STUMPED

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 07:25


. ➡️ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा. ➡️
---------------------------------------------

➡️टेस्ट क्रमांक - 54

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/general-knowledge-test-54/
https://ganitmanch.com/general-knowledge-test-54/
https://ganitmanch.com/general-knowledge-test-54/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 07:14


. ➡️ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा. ➡️
---------------------------------------------

➡️टेस्ट क्रमांक - 54

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/general-knowledge-test-54/
https://ganitmanch.com/general-knowledge-test-54/
https://ganitmanch.com/general-knowledge-test-54/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

01 Jan, 07:14


🔶 कन्याकुमारी देशातील पहिला काचेचा पूल सुरू..

https://t.me/RubabVardicha

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 14:22


PAN 2.0 मोफत इमेलद्वारे मिळवण्यासाठी लिंक

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/instant-e-pan

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 14:22


इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब

सुधारित निकाल

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 12:01


🚨धुळे GMC group D निकाल जाहीर

सर्व पदाचे निकाल एकाच PDF मध्ये आहेत...
पाहून घ्या

✈️ https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 08:47


◾️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक उपलब्ध झाली आहे.

👉लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

👉शेवटची तारीख - 10 डिसेंबर 2024

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 05:48


व्हिजन खाकी..
मुंबई पोलीस व मुंबई वाहनचालक टेस्ट सिरीज 🎯

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://t.me/Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरीमध्ये जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 05:08


. 🚨बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🚨

📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

🏠 मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇

😀 Www.Mpsccorner.com

© TCS व IBPS अतिशय उपयुक्त.

➡️ एकूण प्रश्न - 30

Passing - 15

टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील.

🔥 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

https://mpsccorner.com/intelligence-practice-test/
https://mpsccorner.com/intelligence-practice-test/
https://mpsccorner.com/intelligence-practice-test/

📣 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 04:06


‼️ युरोपची दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आणि ज्या देशाने भारताला शक्तीशाली राफेल फायटर जेट दिली त्या फ्रान्सचे सरकार कोसळले आहे. दक्षिणपंथी आणि कट्टरपंथी खासदारांनी एकत्र येत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. तो त्यांनी जिंकला आहे.
👉🏻 यामुळे पंतप्रधान मिशेल बार्नियर यांना सत्तेतून हटविण्यात आले अ्सून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोंचे पदही धोक्यात आले आहे
.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 02:47


📖 📔 अभिनव प्रकाशनाचे अत्यंत लोकप्रिय ग्रंथपुष्प  - 'ABHINAV YEAR BOOK 2025' (8th Edition) हे पुस्तक 1 डिसेंबर 2024 रोजी प्रकाशित झाले.🔥

📝 या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये :

🔍 1 डिसेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2024 अशा 365 दिवसांमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण. 🤳

🖋 एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी.

🎯 प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे आहे :

💘 सुरुवातीस वर्षभरातील प्रमुख Articles/Issues
💘 त्यानंतर  'संक्षिप्त घडामोडी' या शीर्षकाखाली Mini Issues.
💘शेवटी वनलाइनर घडामोडी

बहुतांश सर्वच Issues ना ' सामान्य ज्ञाना'चा (Mind it.. चा) विशेष Touch.
आवश्यक त्या Issues च्या खाली QR code च्या स्वरूपात अतिरिक्त व सांगोपांग माहिती.
अधिप्रमाणित (Standard) वर्तमानपत्रे व संकेतस्थळांचा पुरेपूर वापर.
आयोगाच्या नवीन Trend नुसार प्रत्येक घटकाची रचना.
आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.

💵 MRP : ₹360, ⚙️ Pages : 384

☎️📩 पुस्तकांच्या ऑर्डरसाठी संपर्क : 9404883636

Whats App msg साठी👇👇
https://wa.me/+919404883636

⚙️ Sample Copy 👇👇
https://drive.google.com/file/d/1jGF9Ar42kDnC75qzkIN17AlbudpLAV_y/view?usp=drivesdk

📱 राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024 मध्ये Abhinav Year Book & अभिनव चालू घडामोडी मधून तब्बल 20 प्रश्न विचारण्यात आले 👇👇
https://drive.google.com/file/d/1-8RtUSQwkDlXaRb4NV2lvnM0Ck-vOudN/view?usp=drivesdk

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

06 Dec, 02:47


📔 Sample PDF ⚙️

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Dec, 14:52


🔘 इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने....

1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935


https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

05 Dec, 14:09


#SampleCopy ⚙️
#BestSeller 🛍

🔺 Simplified Year Book 2025
🔻 Sample Copy

📝 पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे...

🛒 Buy Online 👇👇

🏷️Simplified Store - Click Here
🛵 Amazon - Click Here

☎️📩Contact :- 9423333181 / 9860910895

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 14:18


‼️ लिओनार्डो द विंचीने तयार केलेले मोनालिसाचे पेंटिंग जगप्रसिद्ध आहे. ही पेंटिग तयार करताना लिओनार्दो द विंचीला स्वप्नातदेखील असे वाटले नसेल की एक दिवस याचा AI अवतारही तयार होईल. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थीनीने एआयच्या मदतीने या पेंटिंगचे भारतीय रूप तयार केले आहे.


https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 14:10


👀 इन परस्युट ऑफ डेमॉक्रसी : बियाँड पार्टी लाईन'

हे नजमा हेपतुल्ला यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 13:31


📚 द युनिक अॅकॅडमी, चा नवीन उपक्रम.

〽️ UNIQUE MODULE SERIES

📑 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा - 2025

🔍 A STRATEGICALLY DESIGNED COURSE.

📙 भारतीय समाज (सामान्य अध्ययन - 1)
🎙️मार्गदर्शक : शिवाजी काळे
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ दुपारी - 3:00 ते 5:00 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 2990/-

📓 नीतिशास्त्र (सामान्य अध्ययन - 4)
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 9 डिसेंबर 2024
🕰️ सायंकाळी - 5:30 ते 7:30 वा.
🗓️ वार : सोमवार ते शुक्रवार
💰FEES - ₹ 4990/-

📘 राज्यव्यवस्था (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📔 निबंध लेखन
🎙️मार्गदर्शक : विक्रांत भोसले
🆕 Starts Form - 6 जानेवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📗 पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन (सामान्य अध्ययन - 3)
🎙️मार्गदर्शक : हर्षल लवंगारे
🆕 Starts Form - 3 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 2990/-

📕 कारभार प्रक्रिया सामाजिक न्याय व अंतर्गत सुरक्षा (सामान्य अध्ययन - 2)
🎙️मार्गदर्शक : तुकाराम जाधव / पी. डी. चव्हाण
🆕 Starts Form - 10 फेब्रुवारी 2025
💰FEES - ₹ 4990/-

📝 वैशिष्ट्ये.
🔸संपूर्ण अभ्यासक्रमाची चर्चा.
🔸संकल्पनांचे सखोल स्पष्टीकरण.
🔸समकालीन व चालू घडामोडींची चर्चा व नोट्स.
🔸उत्तरलेखनाचा भरपूर सराव.
🔸पुढील अभ्यासासाठी प्रिंटेड नोट्स.
🔸प्रकरणनिहाय नमुना उत्तरांची चर्चा.
🔸लेखन कौशल्यासाठी विशेष टिप्स.
🔸तयारीची रणनीती ठरविण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.

📲 द युनिक अॅकॅडमी चे ॲप डाउनलोड करा -
https://goo.gl/AXuvpj

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा uniquepunempscbatch

🏬 (केवळ ऑफलाईन स्वरूपात) स्थळ - द युनिक अॅकॅडमी, 4 था मजला गुरुकृपा कॉम्लेक्स, ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर, पुणे.

📍
https://goo.gl/maps/bbk4XkkXBrAwkha89

📞 संपर्क - 8929920917

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 12:39


⭐️⭐️AFO Pre result Out...

लिंक:-
➡️https://ibpsonline.ibps.in/crpsp14jul24/xresa_nove24/login.php?appid=2ec2f8223b640c51f45fb69887064aa6

✈️ https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 12:39


📌◾️महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 280652 अर्ज प्राप्त

📌◾️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 एकूण 212457 अर्ज प्राप्त झाले

गट ब परीक्षेला - 68,195 अर्ज जास्त आहेत गट क पेक्षा

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 11:34


🔘 पूर्व परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) उपलब्ध असणार्‍या एकूण जागेनुसार 1:12 Ratio ठरवतात, जर कोणत्या Category चे उमेदवार यात मिळाले नाहीत तर ते उमेदवार ॲड करुन त्या Category चा कट ऑफ खाली येतो.

2) पेपरची काठिण्य पातळी

3) प्रथम आणि अंतिम उत्तरतालिका(प्रश्न रद्द आणि बदल)

🔘 मुख्य परीक्षेचा कट ऑफ कसा ठरतो.

1) मुख्य चा कट ऑफ Category Wise लागतो त्यामुळे तो जास्त लागतो

बाकी पूर्व परीक्षेसाठी असणारे सर्व मुद्दे इथे लागू होतात.

पूर्व कट ऑफ - एकूण जागे नुसार

मुख्य कट ऑफ - Category ला असणार्‍या जागेवरुन

# Forwarded

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 10:37


🔰चर्चित पुस्तक व लेखक

🔷लिसन टू योर हार्ट : द लंडन एडव्हेंचर- रस्किन बॉण्ड

🔷द बॅटल ऑफ बीलॉगीन - उदय पहूरकर

🔷सिंटिझन अँड सोसायटी - हमीद अन्सारी

🔷द ग्रेट टेक गेम - अनिरुद्ध सुरी

🔷द इसेंशियल आंबेडकर - डॉ. भालचंद्र मुणगेकर

🔷द टाईगर ऑफ द्रास- मीना नय्यर

🔷मॅजिक ऑफ मंगला जोडी-अविनाश खेमका

🔷शीख हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया - अविनाश खेमका

🔷बॉय हू रोट ए कॉन्ट्रिब्युशन - राजेश तलवार

🔷 समानतेकडून विकासाकडे - डॉ. नीलम गोहे


❗️❗️👉स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल


✈️ https://t.me/RubabVardicha

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 10:01


🏆 स्वप्न खाकी बॅच - मेगा पोलीस भरतीसाठी परिपूर्ण बॅच

🚨 पोलीस भरतीला PSI पदी निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव बॅच.

🔥 महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच.✌️

💘 44,000 (पोलीस भरती ग्रंथ) या पुस्तकापेक्षाही जबरदस्त तयारी

💘 500 + Live lectures.

📹 Recorded 6 वेळा पाहता येणार.

🤳 दर आठवड्याला टेस्ट आणि टेस्टच्या 5 टॉपरला पुस्तके बक्षीस

👨‍🦱 जुन्या व नवीन विद्यार्थ्यांचे साठी जबरदस्त स्टडी प्लॅन आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी.

🤳 App link 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link 👇
https://wa.me/919158585909

😍 300 रु. ऑफर मध्ये संपूर्ण बॅच फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.

➡️ नंतर रडण्यापेक्षा, आता लढायला शिका.

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 06:57


. 🚨 कारागृह पोलीस सराव टेस्ट सोडवा 🚨
----------------------------------------------

➡️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.. 👈

‼️ टेस्ट क्रमांक - 119

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 25

🔖 Passing : 13

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇

https://ganitmanch.com/prison-police-test119/
https://ganitmanch.com/prison-police-test119/
https://ganitmanch.com/prison-police-test119/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 05:15


🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑

➡️ मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

➡️ शहीद-ए-आलम --  भगतसिंग

➡️ भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

➡️ गान कोकिळा -- लता मंगेशकर

➡️ गरिबांचे कैवारी -- के. कामराज

➡️ प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

➡️ देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

➡️ भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

➡️ विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

➡️ विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

➡️ भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

➡️ शांतीदूत -- पंडित नेहरू


https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 05:15


🖋 MIDC Category wise अर्ज संख्या

➡️ SEBC & OBC लिंक ओपन झाली आहे

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

🌐 https://t.me/Ganitmanch 🫵

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 05:15


🍷🍻 मित्र दारू पिण्याचा आग्रह करताहेत तर काय कराल ? 😁

एमपीएससी परीक्षेत प्रश्न

❤️ 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/Ganitmanch

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 04:42


🟣 गट ब व क परीक्षा 2025

🟣 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | CLERK | BELIF | AMVI

🟣 वरील सर्व पदांकरिता

🟣 INTEGRATED BATCH ( एकिकृत बॅच )

🟣 पूर्व | मुख्य | मुलाखत

🟣 परीक्षेच्या सर्व टप्प्यांचे व सर्व विषयांचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन

🟣 सुरुवात : बुधवार , 4 डिसेंबर 2024

🟣 वेळ : संध्याकाळी 6 वाजता.

🟣 दररोज दोन तासांची दोन lectures

🟣 बॅच कालावधी : 1 वर्ष

🟣 पुण्यातील नावाजलेल्या, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 विद्यार्थ्यांना मुख्य ( अंतिम )परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे ध्येय असलेली बॅच

🟣 विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन

🟣 मार्गदर्शक टीम : एन. श्याम | अभिजीत राठोड | अमोल पाटील | सचिन गुळीग | संदीप जगदाळे | राहुल देशमुख | सुरेश बागल | राणी जैन | भूषण धूत | प्रतिक बाबर |

🟣 2025 ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात नक्की पोहचवा.

🟣 आमचा पत्ता : बी. एन. अकॅडमी , इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

🟣 आमचा संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 03:29


👀😮 आत्ताच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न या एका PDF मध्ये देत आहोत....👍👍👍

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

03 Dec, 03:29


💐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपले 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे.....🔥🔥

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 14:33


📊 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

👀 विविध संस्थाचे Exit Poll

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 14:27


🏠 सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा 🏠

https://t.me/RubabVardicha

प्रश्न १ . नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही संस्था .......... येथे आहे .
A : मुंबई
B : नागपूर
C : पुणे
D : जळगांव

प्रश्न २ . नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था ......... येथे आहे .
A : मुंबई
B : पुणे
C : नागपूर
D : नाशिक

प्रश्न ३ . भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था .......... येथे आहे .
A : पुणे
B : कोल्हापूर
C : मुंबई
D : सातारा

प्रश्न ४ . टेक्सटाईल्स इन्स्टिट्यूट ही संस्था ............ येथे आहे .
A : पुणे
B : सातारा
C : सोलापूर
D : इचलकरंजी

🎉जॉइन करा 👇

✉️ https://t.me/RubabVardicha

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 09:49


.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC): .... येथे आहे.
- थिरुवनंतपुरम

🔹२) 'द मॅन हू न्यू इन्फिनिटी' हे  .... या गणिततज्ज्ञाचे चरित्र आहे.
- श्रीनिवास रामानुजम

🔸३) आधुनिक खगोलशास्त्राच्या गणिताचा पाया ...  याने घातला.
- जोहान्नेस केपलर

🔹४) ..... या महाकाय प्राण्याने तब्बल १४ कोटी वर्षे पृथ्वीवर राज्य केले.
- डायनासोर

🔸५) सूर्यकुलात पृथ्वीसह एकूण .... इतके ग्रह आहेत.
-

https://t.me/ChaluGhadamodipoint

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 09:29


मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत आहे

⭐️नक्की मतदानाला जा , कोणी गावी जाणार असेल तर जाऊन या 6 वाजेपर्यंत मतदान वेळ आहे , पण मतदान नक्की करा

🙌 आज तुमचा दिवस आहे ...🙌

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 08:52


🎉On my Daughter Birthday | 50% Discount
================================
✏️इतिहास विषयाच्या सर्व बॅच वर 50% Off

Use Coupon Code : MANUSHREE

| ऑफर आज रात्री 12 वाजेपर्यंत
🛍

खालील लिंक वरून आजच बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा 👇👇

🛡Batch Link :⬇️

https://jgryp.on-app.in/app/home?orgCode=jgryp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

History by Santosh Chavan 9822926066

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 05:38


🔰 PHASE - 2 ST CAST Students 🔰

विकल्प क्रमांक -1
KARMVEER MPSC CLASSES , LATUR

👉शेवटची संधी
LAST DATE 25 NOV 2024 रात्री ११.५९ पर्यन्त 72000 रुपये शिष्यवृत्ती मिळण्याचा

👉🔥तुम्हाला आज निवड झाल्याबद्दल email आलेला आहे तसेच टेक्स्ट massage आलेला आहे
www.trti.gov.in
Candidate login
लॉगिन करा त्यावरती स्वतःचा E-MAIL व PASWORD टाका व लातूर जिल्हा निवड  करून कर्मवीर एमपीएससी क्लासेसची / KARMVEER MPSC CLASSES LATUR निवड करा प्रायोरिटी नंबर एक म्हणून💥

व इतर ला नंबर 2 द्या व फ्रिज करा नंतर दोन ओटीपी येतील एक मेल ला येईल व एक मोबाईल मेसेज वरती येईल ओटीपी टाका आणि सबमिट करा प्रायोरिटी नंबर देताना चूक करू नका नंतर दुरुस्ती नाही

सबमिट बटन करत असताना प्रायोरिटी नंबर एक कर्मवीर एमपीएससी क्लासेस लाच दिली का याची खात्री करा💥
www.trti.gov.in
या वेबसाईट वरती जाऊन कॅंडिडेट लॉगिन या ऑप्शन वरती जावा व ईमेल आयडी व पासवर्ड टाका

वेबसाईट वरती लोड असल्याकारणाने OTP येत नसेल व ईमेल OTP  येत नसेल तर थोड्यावेळाने ट्राय करा

काही अडचण आली तर खालील नंबर वरती व्हाट्सअप करा.
8888345149
/ 9822585838
कर्मवीर MPSC क्लासेस  लातूर

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 05:38


💐 Phase-2 ST CAST Students 72000 Scolership 💐

पोलीस व सैन्य भरतीसाठी विद्यार्थ्यांची प्रथम
पसंती....

महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थी निवड करू शकतो

KARMVEER MPSC CLASSES, LATUR
☎️8888345149 ,
9822585838

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

20 Nov, 01:31


. 🔴 विज्ञान सराव टेस्ट सोडवा. 🔴
---------------------------------------------

➡️टेस्ट क्रमांक - 11

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.MpscCorner.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/science-practice-test-11
https://mpsccorner.com/science-practice-test-11
https://mpsccorner.com/science-practice-test-11

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

19 Nov, 12:42


😳सर्वाधिक विश्वास कोणत्या देशात?

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

19 Nov, 12:05


स्टेट बोर्ड प्रश्नसंच 12000+ 📚📚🎖️🎖️🌹🌹

Online Amazon वर महाराष्ट्रासह, भारतात सर्वात जास्त विक्रीचे पुस्तकं #1 Best Seller...


🥇🏆MPSC,Combine पूर्व व मुख्य परीक्षा, TCS-IBPS, TAIT,CET तलाठी,पोलीस भरती, तसेच इतर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त...
------------------------------
स्पर्धा परीक्षेचा पाया म्हणजे स्टेट बोर्ड 12000+ प्रश्नसंच....

    🎖️🎖 स्टेट बोर्ड 12000+ प्रश्नसंच ®
           GK Publication Pune

📚लेखन व संकलन-
      गणेश काळे सर
---------------------------------

👉घरपोच पुस्तक मिळवण्यासाठी लिंक-
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1
---------------------------------
📞 अधिक माहितीसाठी संपर्क- 7741920953 7741920953

👉Amazon वर खरेदी करण्यासाठी लिंक-
https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

19 Nov, 12:05


Sample PDF स्टेट बोर्ड प्रश्नसंच - 12000+ ®👆👆🌹🌹

👉 WhatsApp Link-
https://wa.me/message/4CW4B2E5ZI3GI1

👉 खरेदीवर साठी Amazon link -
https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

https://www.amazon.in/dp/B0CYC4Q68C?ref=myi_title_dp

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

19 Nov, 10:16


◾️समलिंगी विवाहांना मान्यता देणारे देश..

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

17 Nov, 05:31


© आजचा पोलीस भरती सराव पेपर.

🏠 गणित मंच 👇👇

https://t.me/Ganitmanch/73363
https://t.me/Ganitmanch/73363

➡️✏️ एकूण प्रश्न = 100

➡️😀 एकूण गुण = 100

सर्वांनी वेळ लावून सोडवा सोबत उत्तरतालिका दिली आहे...

🛡टेस्ट क्र. 2

😀 दि.17/11/2024

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

17 Nov, 00:59


. ⭐️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा ⭐️

▪️टेस्ट क्रमांक - 7

😍 सर्वांनी मन लावून टेस्ट सोडवा.

💥 पोलीस चालक साठी सुद्धा महत्वपूर्ण टेस्ट.

© आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.👇🏻

🌐 www.MpscCorner.com

🔥 एकूण प्रश्न - 40

🔥 passing - 20

➡️💥 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇👇

https://mpsccorner.com/police-bharti-test-7/
https://mpsccorner.com/police-bharti-test-7/
https://mpsccorner.com/police-bharti-test-7/

👩‍🚒आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍👍

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

16 Nov, 07:04


'मृत्युंजय' या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

A. भालचंद्र नेमाडे
B. शिवाजी सावंत
C. रणजित देसाई
D. विष्णू खांडेकर

शिवाजी सावंत हे बरोबर उत्तर आहे.

🟪 शिवाजी सावंत

▪️मराठी भाषेतील भारतीय कादंबरीकार.
▪️सुप्रसिद्ध मराठी कादंबरी - मृत्युंजय लिहिल्याबद्दल मृत्युंजयकार म्हणूनही ओळखले जातात.
▪️1994 मध्ये मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले मराठी लेखक होते.
▪️त्यांनी युगंधर आणि मुक्तिगाथा महामानवाच्या ही लिहिले आहे.

🟪 भालचंद्र नेमाडे

▪️भारतीय मराठी भाषेतील लेखक, कवी, समीक्षक आणि भाषिक अभ्यासक.
▪️कोसला ही त्यांची पहिली कादंबरी.
▪️त्यांनी मराठी साहित्यविश्वाला नवे आयाम दिले.
यानंतर बिधर, हूल, जरीला आणि झूल या कादंबऱ्यांचा समावेश असलेली ग्रंथचतुष्टयी आली.

🟪 रणजित देसाई

▪️महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी लेखक.
▪️स्वामी आणि श्रीमान योगी या ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
▪️त्यांना 1964 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 1973 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

🟪 विष्णू खांडेकर

▪️महाराष्ट्रातील मराठी लेखक.
▪️प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे ते पहिले मराठी लेखक होते.
▪️त्याच्या साहित्यकृतीत ययाती, क्रौंचवध आणि उल्का यांचा समावेश होतो.

https://t.me/MarathiGrammarOfficial

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

16 Nov, 00:59


.🔖 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖
----------------------------------------------

➡️सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न. 👈

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 25

🔖 Passing : 13

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇


https://ganitmanch.com/general-knowledgetest/
https://ganitmanch.com/general-knowledgetest/
https://ganitmanch.com/general-knowledgetest/


📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

15 Nov, 11:52


अचानक एक दिन तुम्हारी बारी आएगी
और वो सब मिलेगा जिसके तुम हक़दार हो ।।


# Result # Mpsc

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

15 Nov, 01:41


. 🚨 बुद्धिमत्ता सराव टेस्ट सोडवा 🚨
---------------------------------------------

➡️टेस्ट क्र - 29

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.MpscCorner.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇


https://mpsccorner.com/intelligence-practice-test-29/
https://mpsccorner.com/intelligence-practice-test-29/
https://mpsccorner.com/intelligence-practice-test-29/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

14 Nov, 11:39


❤️❤️❤️

https://youtu.be/lWv9u2mB5Dw?si=kUvVCd_SP4bxIEGm

TET व CTET परीक्षेत मध्ये नेमका फरक काय
😀😀

😀

📣 मार्गदर्शक..
प्रा विजय सुरासे.
लेखक: संपूर्ण बालमानसशास्त्र
मो. 9657451645

प्रा शरद जाधव
प्रा अमोल अंतरकर
प्रा सुमित काकडे
प्रा आसेफ पठाण
प्रा चांदोरीकर सर

📞CTET & TET अधिक माहिती साठी Whatsapp group👇

https://chat.whatsapp.com/HbZXbaUcxWq81hXwPGPKVg

✈️Join - Telegram 👇

https://t.me/+9OSmUUozepA2MDQ1

📌 तुम्ही या व इतरांना सांगा..

https://youtu.be/lWv9u2mB5Dw?si=kUvVCd_SP4bxIEGm

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

14 Nov, 07:27


Indian Forest Service 2024 (Main) Exam Admit card have been Released👇👇👇

https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_ifs_2024/

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

14 Nov, 01:11


.🔖मिक्स विषय सराव टेस्ट सोडवा 🔖
----------------------------------------------

➡️सर्व परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न. 👈

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇

https://ganitmanch.com/mix-subject-test/
https://ganitmanch.com/mix-subject-test/
https://ganitmanch.com/mix-subject-test/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

09 Nov, 14:15


💥 वाचा :- मराठी समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव
● अन्न = आहार, खाद्य
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा
● अश्रू = आसू
● अंबर = वस्त्र
● अमृत = पीयूष
● अहंकार = गर्व
● अंक = आकडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/MarathiGrammarOfficial

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

09 Nov, 00:29


🚨 MPSC सराव टेस्ट 🚨


🌳
🌧"MH Geography (Mpsc)" "महाराष्ट्राची थोडक्यात माहिती, महाराष्ट्राचे प्रादेशिक व प्रशासकीय विभाग,महाराष्ट्राची प्राकृतिक रचना या सर्व घटकांवर आधारित सराव टेस्ट.

   
➡️ TEST LINK ⬇️

https://bit.ly/3y2IGkV
https://bit.ly/3y2IGkV
https://bit.ly/3y2IGkV

⭐️ गुण - 20

स्कोअर लगेच समजेल..👍

➡️ मागील झालेल्या टेस्ट तुम्ही सोडवल्या नसतील तर भेट द्या..👇👇

📊 Www.Ganitmanch.com

➡️ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.💡

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

08 Nov, 14:26


🚨✔️✔️✔️✔️✔️

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था( TRTI)
च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना,

⭐️🚨 TRTI पोलीस भरती व सैन्य भरतीसाठी या साठी संस्था निवडीचा पर्याय चालू 😀😀😀

😀 मित्रांनो पोलीस भरती व सैन्य भरतीसाठी या साठी मिळणाऱ्या स्कॉलरशिप साठी आजपासून ते 17 नोव्हेंबर पर्यंत
https://cpetp.trti-maha.in/ या साईटवर
📱 UNIVERSAL FOUNDATION (Nashik) हा पर्याय निवडून 72,000 रुपये, Mobile Tab 📲
2 शूज 👟, 2 टी शर्ट , 2 ट्रॅक पॅन्ट, 2 शॉर्ट आणि मिळवा बरच काही..

▶️ ऑनलाईन लेक्चर्स, UPSC, MPSC, संयुक्त परीक्षा, गट क, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, सरळसेवा इतर इतर कोणताही कोर्स मोफत मिळवा.. ऑनलाईन लेक्चर्स बघण्यासाठी Mobile TAB 📲 📲
देखील मोफत मिळणार... त्यांमुळे विद्यार्थ्यांनो आजच लिंक ओपन करून Universal Foundation ही आपली हक्काची संस्था निवडा.. संस्था निवडतांना अडचण आल्यास खालील नंबर वर संपर्क करा...

📞7507962607

📞9975651555

📞9689333197

📞Join Whatsapp Group for More Information

⬇️⬇️

https://chat.whatsapp.com/ETbE8jHh0TVDBMaCNfMoxY

📝📝📝📝📝📝📝

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

08 Nov, 01:20


. 🔴 गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा. 🔴
----------------------------------------------

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

💥 टेस्ट क्रमांक - 28

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.MpscCorner.com

🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/mathematics-test-28/
https://mpsccorner.com/mathematics-test-28/
https://mpsccorner.com/mathematics-test-28/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

07 Nov, 05:59


पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
:- 03 डिसेंबर 2024

𝗝𝗼𝗶𝗻 https://t.me/MarathiGrammarOfficial

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

07 Nov, 01:08


. 🔣 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔣

⭐️ टेस्ट क्रमांक - 14 ⭐️

🚨💡 सर्वांनी मन लावून टेस्ट सोडवा.. हे प्रश्न यापूर्वी परीक्षेत विचारले गेले आहेत.👍

✉️ आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.⬇️

🌐 Www.Mpsccorner.com

🔥 एकूण प्रश्न - 50

🔥 passing - 25

➡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⬇️

https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14
https://mpsccorner.com/general-knowledge-test-14

👩‍🚒आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍👍

✈️ https://t.me/Ganitmanch

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

06 Nov, 00:59


. 📣 निवडणूक स्पेशल सराव टेस्ट सोडवा. 📣
---------------------------------------------

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/election-special-practice-test/
https://ganitmanch.com/election-special-practice-test/
https://ganitmanch.com/election-special-practice-test/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

05 Nov, 06:38


🏠🎉 दिवाळी ऑफर (5 नोव्हेंबर, रात्री 12 पर्यंत)
=============================
इतिहास विषयाच्या सर्व बॅच वर 25% OFF

🛍Use Coupon Code : DIWALI

(आज ऑफर चा शेवटचा दिवस)

खालिल लिंक वरून आजच आपणांस हवी असणारी बॅच जॉईन करा व आपल्या मित्रांना देखील सांगा
⬇️⬇️

💥App Link :
https://jgryp.on-app.in/app/home?orgCode=jgryp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

📹 Youtube ⬇️
https://youtu.be/WoI9oOWU4rw?si=SlP4PeSUHoU81G2o

✍️History by Santosh Chavan

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

05 Nov, 00:59


. 🎉मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा. 🎉
---------------------------------------------
📣टेस्ट क्रमांक - 86 📣

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 20

🔖 Passing : 10

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥 Www.Ganitmanch.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/marathi-grammar-test-86
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-86
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-86

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

04 Nov, 14:37


BMC SE JE Advertisement - 2024

SE (Civil) : 233
JE (Civil) : 250
SE(Mech/Elec) : 77
JE(Mech/Elec) : 130

अर्ज 11 नोव्हेंबर पासून चालू होतील

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

04 Nov, 12:47


कनिष्ठ आरेखक गट क जाहिरात

पगार - 25500 ते 81100

एकूण जागा : 28

अर्ज सुरावात : 18 ऑक्टोबर

अंतिम तारीख : 17 नोव्हेंबर

परीक्षा फी : 1000₹ ( मागासवर्गीय 900₹)

वय : 18 ते 38 वर्षे ( + 5 वर्षे मागासवर्गीय )

https://dtp.maharashtra.gov.in/

✈️ https://t.me/Ganitmanch

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

04 Nov, 08:20


▶️#Marathi
▶️#English
▶️#Paper
▶️#All_In_One


💘आयोगाचे सर्व  Marathi-English Paper एकाच ठिकाणी

https://t.me/MarathiGrammarOfficial

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

04 Nov, 01:16


.🚨आजची सामान्यज्ञान टेस्ट सोडवा 🚨

📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

🆕 मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 Www.Mpsccorner.com

TCS व IBPS अतिशय उपयुक्त.

© एकूण प्रश्न - 30

Passing - 15

टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील.

▶️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇


https://mpsccorner.com/general-knowledge-test12/
https://mpsccorner.com/general-knowledge-test12/
https://mpsccorner.com/general-knowledge-test12/

☄️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

03 Nov, 08:25


🚨MPSC आयोगाच्या प्रोफाइल वर जर तुमचा सध्याचा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर..

लिंक : 👇👇👇

http://65.2.95.159/mpsconline/public/candMobChng


✈️ https://t.me/Ganitmanch

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 07:31


बेंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.
बेंगळुरू ही भारताची इलेक्ट्रॉनिक शहर आहे.

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 06:57


🔴🎬👆 Live चालू झाले आहे👆 🎬🔴

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 06:47


🔴🔴 📚📚👇👇📚📚 🔴🔴

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 06:47


स्वयं ⚡️मूल्यांकन
TEST SERIES
1️⃣st TEST FREE


26 OCT 12:15 Pm

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
TEST DISCUSSION 📹YOUTUBE LIVE📹
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share
https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share
https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 05:02


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 05:02


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 04:31


स्वयं ⚡️मूल्यांकन
TEST SERIES

📔OFFLINE + ONLINE📱

🔥🔥🔥🔥🔥
1️⃣st TEST FREE

⚡️ Free Test ची PDF उपलब्ध करून दिली आहे ..
सर्व विद्यार्थ्यांनी 11 ते 12 यावेळेत टेस्ट सोडवायची आहे ..
Test Discussion द इन्फिनिटी अकॅडमी च्या YouTube चॅनेल वर
दु. 12. 15 ला सुरु होईल त्याची लिंक खाली देण्यात आली आहे.

🎞
https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share

📞.संपर्क: 9158479191
📩💬whatsapp :-
http://wa.me/+919158479191?text=Test_Series_2024

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 04:31


🔴🔴 📚📚👇👇📚📚 🔴🔴

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

26 Oct, 01:20


🚨 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🚨

📌 खूप भारी टेस्ट आहे.

➡️ TCS व IBPS साठी उपयुक्त.

🔥 एकूण प्रश्न - 52 आहेत 26 मार्क पडले तर तुम्ही पास होणार आहात.👍

🔖 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

🏠 अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 Www.mpsccorner.com

💥 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

https://mpsccorner.com/general-knowledge-test-10/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-10/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-10/

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

25 Oct, 12:47


🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴

𝐌𝐏𝐒𝐂 इतिहास / भूगोल

25 Oct, 12:47


स्वयं ⚡️मूल्यांकन
TEST SERIES

📔OFFLINE + ONLINE📱

FEE2️⃣9️⃣9️⃣ Rs
🔗Admission Link :
https://uidek.courses.store/580692?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

🔥🔥🔥🔥🔥
1️⃣st TEST FREE

⚡️ Free Test ची PDF द इन्फिनिटी अकॅडमी च्या
Telegram चॅनेल वर शनिवारी सकाळी 10 वा. उपलब्ध होईल..
https://t.me/theinfinityacademy

📹Free Test चे discussion 26 ऑक्टोबर दु. 12. 15 ला
द इन्फिनिटी अकॅडमी च्या YouTube चॅनेल वर सुरु होईल📹
🎞
https://youtube.com/live/GBYXl-C9rpo?feature=share

📞.संपर्क: 9158479191
📩💬whatsapp :-
http://wa.me/+919158479191?text=Test_Series_2024

46,488

subscribers

6,357

photos

49

videos