तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023 @tcsibps2023exam Channel on Telegram

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

@tcsibps2023exam


सरळसेवा भरती/पोलीस भरती करिता अत्यंत उपयुक्त TCS व IBPS ने घेतलेले सर्व प्रश्न या चॅनेल वर टाकण्यात येतील...

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023 (Marathi)

या चॅनेलवर तुम्हाला मिळवायला मिळणार आहे तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023 संबंधित सर्व महत्वाचे माहिती आणि प्रश्न. या चॅनेलवर IBPS आणि TCS ने घेतलेले प्रश्न, सेटिंग अप करून सबमिट करण्यात येईल. तुम्हाला सर्व महत्वाचे टॉपिक्स, प्रैक्टिस सेट्स, मॉक टेस्ट आणि अभ्यास मटेरियल्स मिळणार आहेत. तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023 चॅनेल तुमच्याला उत्कृष्ट सर्व सराव मिळवायला मदत करणार आहे व तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी तयार करण्यात मदत करणार आहे. आता पदवी अर्ज करण्याचा वेळ आला आहे, आणि तुम्ही स्नातकांची तयारी कस करावी हे तुम्हाला समजून येईल. या चॅनेलवर टीम तुमच्या प्रश्नांच्या उत्तर देण्यात तुम्हाला मदत करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या लक्ष्यात पोहोचण्यात मदत होईल.

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

23 Dec, 08:34


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५

जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

16 Oct, 09:34


जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

11 Oct, 16:43


जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

10 Oct, 12:39


महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-ब संवर्गाच्या 148 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 051/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
https://mpsc.gov.in/adv_notification/8

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

10 Oct, 12:39


महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
https://mpsc.gov.in/adv_notification/8

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

09 Oct, 15:18


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

09 Oct, 15:18


जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

09 Oct, 12:48


महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

09 Oct, 12:48


महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

30 Sep, 16:02


जाहिरात क्रमांक 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 – लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

24 Sep, 08:15


जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

18 Sep, 12:01


जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

01 Aug, 12:51


जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरिक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

23 Jul, 08:10


Exam_Time_Table_and_Admit_Card_Instructions.pdf

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

16 Jul, 08:13


जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9069
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9070

तलाठी व सरळसेवा (IBPS, TCS) भरती 2023

12 Jul, 12:24


जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9068